‼️भारतीय जनता पार्टी ‼️कोथरूड मतदार संघचे उपाध्यक्ष 🌷सौ.पल्लवी ताई गाडगीळ यांच्या माध्यमातून करोना काळामध्ये ज्यांनी
आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा केली 🙏अशा महिलांचा स्त्रीशक्तीचा सन्मान पुरस्कार देण्यात आला, 🏆शुभास्ते 🚨पुण्यनगरीचे महापौर मा. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला 🥇या पुरस्कारांमध्ये 🏭महिला उद्योग केंद्राचे सौ ज्योतीताई बेंडाळे ज्यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले, 🏵️सामाजिक कार्यकर्ते सौ, मंजिरी आनंद भावे सौ,राजश्रीताई बाळू दांडेकर सौ चंपा रोटांगण 🩺डॉक्टर शितल साळुंखे 📚 शिक्षिका सौ अंजली राजेंद्र गायकवाड, सौ शोभा विलास मोकर, सौ प्रतिभा वईकर, सौ लता मकवान, सौ तनुजा काळे, सौ सुवर्णा पवार,अशा स्त्री सन्मान करण्यात आले व 500 महिलांना सॅनिटायझर नॅपकिन देण्यात आले 🙏व महिलांना आरोग्य विषयी जनजागृती करण्यात आली,यावेळी प्रमुख उपस्थिती 👑mrs.इंडिया
सौ. शिल्पा अडम, उद्योजक व समूह देशीका सौ सरिता चीतोडकर, लायन्स क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम सचिन सर धोका, शरद सर पवार, विलास सर मुळे, महिला मोर्चा अध्यक्ष सौ.हर्षदा ताई फरांदे, सौ. सुरेखा जगताप, सौ.सुप्रिया मझिरे, सौ.विद्या टेमकर , सौ.सुवर्ण काकडे, अमरजा पटवर्धन, सौ.जयश्री टेमकर, सौ.सितल गुंड, सौ.प्रीती भाटी, कोथरूड मतदार संघ भाजपा झो.आघाडी अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर, व्यापारी संघटना उपाध्यक्ष बाळासाहेब विचारे, SC मोर्चाचे अध्यक्ष सुहास साठे, कैलास मजिरे, सुरेंद्र कंधारे, राजेश मनगिरे, विनोद स्वराज पाटेकर,बाबू मस्के, अजय चोरी, सर्व पदाधिकारी उपस्थित होते🙏
भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदार संघच्या उपाध्यक्ष सौ.पल्लवी ताई गाडगीळ यांच्या माध्यमातून करोना योध्दा पुरस्कार वाटप
अनन्या पांडेच्या अडचणी वाढणार?
अनन्या पांडेच्या अडचणी वाढणार?*
*मुंबई :-क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या तपासातून अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) रडारवर आलेली अभिनेत्री अनन्या पांडेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण यासाठी तिच्याकडील सात इलेक्ट्रॉनिक गेजेट जप्त केले आहेत.*
*👉अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसोबत केलेल्या चॅट्स आणि काही नावांची शहानिशा केली जाणार आहे. अनन्याने मोबाइल व लॅपटॉपमधील मेसेज आणि काही कॉन्टॅक्ट नंबर डिलीट केले असण्याची शक्यता असून तज्ज्ञांमार्फत ते पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. गेल्या दोन दिवसांत अनन्या पांडे हिची एनसीबीने जवळपास साडेसहा तास केलेली चौकशी पूर्ण न झाल्याने येत्या सोमवारी तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.*
*👉आर्यन खानसमवेत केलेल्या ड्रग्जसंबंधीचा व्हाॅट्सॲप चॅट महत्त्वपूर्ण मुद्दा ठरला आहे.यावरून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्जच्या अनुषंगाने दोघांमध्ये पूर्वीही वेळोवेळी संभाषण झाले असल्याची शक्यता वर्तविली असून त्यासाठी या सात इलेक्ट्रॉनिक गेजेट मध्ये तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपचाही समावेश आहे.फॉरेन्सिक तपासणीद्वारे एनसीबीला त्या चॅट्स आणि इतर तपशील जाणून घ्यायचा आहे,जे कदाचित हटविण्यात आले असतील. सोमवारपर्यंत हा डेटा पुन्हा मिळाल्यास त्या आधारावर चौकशीस सुरुवात होईल. शिवाय अनन्या व आर्यन आणि इतरांमध्ये आर्थिक व्यवहार झाला आहे की नाही, हेही तपासले जाणार आहे.*

राज्य अनलाॅक आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहांसह अम्युझमेंट पार्कही होणार सुरु

*मुंबई, 22 ऑक्टोबर:-राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. कोरोना रुग्णसंख्याही आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे.राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमही वेगानं सुरु आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं राज्य अनलॉक होत आहे. त्यातच आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. तशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.*
*👉👉चित्रपटगृहे उघडताच मल्टिप्लेक्सनं दिलं मोठं गिफ्ट👉देत आहेत FREE मूव्ही TICKET*
*यासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर थिएटर मालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं होतं. या बैठकीत सिनेमागृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे, मात्र 50 टक्के क्षमतेची अट शिथिल करावी याबाबत चर्चा झाली. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहाना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. कलाकार, पडद्यामागचे कलाकार, रंगकर्मी, प्रेक्षक अशा सर्वांनाच या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.*
*👉या बैठकीला टास्कफोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत चर्चा केली होती.*

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर शाळा, विमानसेवा बंद! बीजिंगसह काही ठिकाणी लॉकडाऊन
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर;👉👉 शाळा, विमानसेवा बंद!*
*👉👉👉बीजिंगसह काही ठिकाणी लॉकडाऊन*
*👉हिंदुस्थानसह जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र निर्माण होत असतानाच चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. यामुळे राजधानी बीजिंगसह अनेक शहरांमधील विमान सेवा अचानक बंद केली आहे.*
*👉शाळा, चित्रपटगृहे बंद करून कडक निर्बंध लावण्यात आले असून काही ठिकाणी लॉकडाऊनही सुरू केला आहे.2019च्या अखेरीस चीनमधूनच जगभरात कोरोनाचा संसर्ग पसरला. दीड वर्षे कोरोनाच्या दोन लाटा आल्या. जगभरात लाखो लोकांचा बळी गेला. आता व्यवहार सुरू झाले असतानाच जगाची चिंता वाढविणारी बातमी चीनमधून आली आहे. चीनच्या उत्तर आणि पश्चिम भागात कोरोना रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यात प्रामुख्याने राजधानी बिजिंग, शांघाई ही प्रमुख शहरे आहेत. तसेच शिआन, गांसू प्रांत, इनर मंगोलिया या भागाचा समावेश आहे.*
*👉👉कडक निर्बंध*
*➖बिजिंग आणि किमान पाच प्रांतांमध्ये कडक निर्बंध लागू.*
*➖शेकडो विमानांची उड्डाणे अचानक रद्द. शाळा, चित्रपटगृहे बंद. काही भागांत लॉकडाऊन लागू.*
*➖या नवीन लाटेत वृद्धांना झपाटय़ाने संसर्ग होत असल्याने त्यांना घराबाहेर पडण्यास निर्बंध.*
*➖कोरोना चाचण्या वाढवल्या.*
*👉👉रशिया लॉकडाऊनच्या दिशेने ;👉रोज एक हजार जणांचा मृत्यू*
*रशियातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मृतांची संख्या रोज एक हजारांवर गेली आहे. मंगळवारी 28 हजारांवर नवीन रुग्ण आढळले. दरम्यान, संसर्ग आटोक्यात न आल्यास रशियात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे.*