Home Blog Page 254

इलेक्ट्रॉनिक मिडिया मराठी पत्रकार संघ,सिंधुदुर्गला सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची मान्यता..*

*सिंधुदुर्ग:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये कार्यरत असणाऱ्या पत्रकारांनी मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत इलेक्ट्रॉनिक मिडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्गची दोन वर्षा पुर्वी स्थापना करण्यात आली होती.सदर स्थापना झाल्यानंतर अधिकृत नोंदणीसाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे या बाबत अर्ज दाखल करण्यात आला होता.त्यअनुषंगाने सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी उपरोक्त संस्थेत अधिकृत नोंदणी क्रमांक:- F -0005181(SDD) हे प्रमाणपत्र जारी केले असून ते प्रमाणपत्र श्री.कृष्णा उर्फ आबा खवणेकर यांना प्रदान करण्यात आले आहे.*

*इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून युट्यूब,सोशल मिडिया, वेब,प्रिंट मिडीया आदींचा यात समावेश केला असून,या क्षेत्रातील पत्रकारांच्या समस्या,अडचणी,न्याय,हक्क आदी गोष्टी बाबत सरकार दरबारी वाचा फोडण्यासाठी व या क्षेत्रातील पत्रकारांची एकजूट राहण्यासाठी या संघाची स्थापना झाली असून आगामी काळात या संघाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला,क्रीडा,आरोग्य राजकीय क्षेत्रातील विविध समस्या व अडचणींवर हि प्रकाशझोत टाकून वाचा फोडण्याचे काम या पत्रकार संघाच्या वतीने केले जाणार आहे.या इलेक्ट्रॉनिक मिडिया मराठी पत्रकार संघा मध्ये सामिल होणार्‍या सर्व पत्रकार बांधवांना समान न्याय मिळणार असून या नोंदणी कृत संघात समाविष्ट होत असलेल्या सभासद पत्रकारांची संख्या वाढत आहे.तसेच या संघाचे सभासद होण्याची इच्छा असणा~या पत्रकारांनी उपाध्यक्ष समिल जळवी कुडाळ मोबाईल नंबर:-९४२१२३५५०८ सचिव शिरीष नाईक दोडामार्ग मोबाईल नंबर:-९४२११९१०५१,खजिनदार सौ.संजना हळदिवे कणकवली मोबाईल नंबर:-9421563257,सह सचिव श्री.कृष्णा सावंत कुडाळ मोबाईल नंबर:-9421268890 सदस्य श्री.संजय भाईप सावंतवाडी मोबाईल नंबर:-9403313418 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष कृष्णा उर्फ आबा खवणेकर यांनी केले आहे.*

*👉👉इलेक्ट्रॉनिक मिडीया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्गची कार्यकारिणी पुढील प्रमाणे:-*

1)श्री.कृष्णा उर्फ आबा नारायण खवणेकर *जिल्हाध्यक्ष*
2)श्री.समिल प्रभाकर जळवी
*उपाध्यक्ष*
3)श्री. प्रमोद नारायण गवस
*उपाध्यक्ष*
4)श्री.शिरिष झिलू नाईक
*सचिव*
5)श्री.कृष्णा गोपाळ सावंत
*सह सचिव*
6)सौ.संजना संजय हळदिवे
*खजिनदार*
7)श्री.संजय सहदेव भाईप
*सह खजिनदार*
8)श्री.प्रसन्न विजय गोंदावळे
*सदस्य*
9)अॅड.कु.सिध्दिका दत्ताराम भाडये
*सदस्य*
10)श्री.मिलिंद रामा धुरी
*सदस्य*
11)श्री.आनंद धनराज कांडरकर
*सदस्य*

समीर वानखेडेंना आता झेड प्लस सुरक्षा;* गृहमंत्रालयाचा निर्णय*

*👉एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे.समीर वानखेडेंना आता झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे.*

*👉गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन नवनवे आरोप केले आहेत.त्यांनी २ ऑक्टोबरला मुंबईत कॉर्टेलिया क्रूजवर केलेल्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आल्याचं बोललं जात आहे.समीर वानखेडे यांच्या लग्नाबाबत, त्यांच्या धर्माबाबत सध्या मोठा वाद सुरू आहे. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाच्या मुद्द्यावरून देखील आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यांचं पहिलं लग्न एका मुस्लीम महिलेशी झालेलं होतं. मात्र, त्यावेळी समीर वानखेडे हे देखील मुस्लीमच होते, असा दावा त्यांचं लग्न लावणाऱ्या काझींनी केला आहे. समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मात्र आपण हिंदूच असल्याचं सांगितलं आहे. या मुद्द्यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात असून वाद निर्माण झाला आहे.*

*👉नवाब मलिकांच्या पत्रावर कारवाई नाही*

*दरम्यान, नवाब मलिक यांनी एनसीबीकडे पाठवलेल्या पत्रावर विभागाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांच्याकडे आलेल्या एका निनावी पत्रामध्ये समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. हे पत्र नवाब मलिक यांनी एनसीबीकडे पाठवून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, “महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या संचालकांना पाठवलेल्या निवावी पत्रावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही”, असं एनसीबीनं स्पष्ट केलं आहे.*

खंडणीप्रकरणी परमबीर सिंग यांना अजामीनपात्र वॉरंट जारी

खंडणीप्रकरणी परमबीर सिंग यांना अजामीनपात्र वॉरंट जारी*

*👉मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी ठाण्यातील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मुंबई गुन्हे शाखेने यासंबंधित मुंबईच्या किल्ला कोर्टात याचिका दाखल केली होती.*

*👉परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. यानंतर परमबीर सिंह देखील बेपत्ता आहेत. परबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर मुंबई, ठाणेसह इतर शहरांमध्ये खंडणी आणि धमकावल्याचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाची मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत आहेत. परंतु, परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा कोणालाच माहिती नाही आहे.*

दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करा – राज्यमंत्री दतात्रय भरणे

दि. 28: दिव्यांगांना प्रमाणपत्राच्या आधारे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे शक्य असल्याने नागरिकांनी त्यांना प्रमाणपत्र वाटप शिबिराची माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास शेळके, डॉ. राजा राजपुरे, डॉ. माधवी चंदनशिवे, डाॅ.दिनेश वानखेडे, नायब तहसिलदार ठोंबरे, भिगवनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, अपंग सेलचे रसाळ नाना,जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, इंदापूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ,विविध मान्यवर , आरोग्य सेविका , कर्मचारी वर्ग व दिव्यांग मोठया संख्येने उपस्थित होते.
ना.भरणे यांनी प्रमाणपत्र वाटपासाठी शिबिर आयोजन उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, या शिबिरामुळे तालुक्यातील दिव्यांगांना मुंबई किंवा पुणे येथे प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. स्थानिक स्तरावर सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांचा त्रास कमी होण्यासोबत वेळ आणि खर्च वाचेल. पुढील महिन्याच्या चौथ्या बुधवारी डोळे आणि नंतर टप्प्याटप्याने मुखबधिर व मतिमंदासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. याचा जास्तीत जास्त दिव्यांगाना लाभ घेता यावा यासाठी नागरिकांनी परिसरातील दिव्यांगांना शिबिराची माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था के द्वारा किए जा रहें समाजहित एवं भारतहित कार्यों के लिए संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू को आदर्श युवा पुरस्कार से हरि: शरणम् जन के संस्थापक राम गोविन्द दास भाई जी के द्वारा सम्मानित किया गया

इस दौरान एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू ने इस सम्मान स्नेह के लिए हरि: शरणम् जन के संस्थापक श्रद्धेय राम गोविन्द दास भाई जी का हृदय से आभार प्रकट करते हुए कहा की संस्था की जिस दिन से स्थापना हुई है उसी दिन से संस्था लगातार समाजहित एवं भारतहित में कार्य कर रही है क्योंकि सुख समृद्धि एवं शांति से परिपूर्ण जीवन के लिए सच्चरित्र तथा सदाचारी होना ही पहली शर्त है जो उत्कृष्ट विचारों के बिना संभव नहीं है और हमें यह दुर्लभ मानव जीवन किसी भी कीमत पर निरर्थक और उद्देश्यहीन नहीं जाने देना चाहिए लोकमंगल की कामना ही हमारे जीवन का उद्देश्य होना चाहिए केवल अपने सुख की चाह हमें मानव होने के अर्थ से पृथक करती है इसलिए मानव होने के नाते जब तक हम दूसरे के दु:ख दर्द में साथ नहीं निभाएंगे तब तक इस जीवन की सार्थकता सिद्ध नहीं होगी वैसे तो हमारा परिवार भी समाज की ही एक इकाई है परन्तु इतने तक ही सीमित रहने से सामाजिकता का उद्देश्य कभी पूरा नहीं हो सकता हमारे जीवन का अर्थ तभी पूरा हो सकेगा जब हम समाज को ही अपना परिवार माने तभी मानवता में सज्जानता निहित है जो सदाचार का पहला लक्षण है और मनुष्य की यही एक शाश्वत पूंजी है जिससे हमारे भारत देश की अटूट स्वतंत्रता को बनाऐं रखने में हम सभी भारत वासियों के साथ साथ भारत देश को भी और मजबूती मिलेगी इसलिए एक समाज श्रेष्ठ समाज संस्था हमेशा समाजहित एवं भारतहित में कार्य करती है और आगे कई हजार गुना तेजी से कार्य करेगी जिससे हमारा भारत देश जल्द से जल्द विश्व गुरु बन सके

हिंदु पंचांग 25-अक्टूबर-2021 वार:-सोमवार

25-अक्टूबर-2021
वार:-सोमवार
तिथी:-05पंचमी
माह:-कार्तिक
पक्ष:-कृष्णपक्ष
नक्षत्र:-मृगशिर28:10
योग:-परिघ24:35
करण:-कौलव19:04
चन्द्रमा:-वृष14:36तक/मिथुन
सुर्योदय:-06:38
सुर्यास्त:-17:51
दिशा शुल…..पूर्व
निवारण उपाय:-दूधँ का सेवन
ऋतु:-शरद्-हेमंत ऋतु
गुलिक काल:-13:30से 15:00
राहू काल:-07:30से09:00
अभीजित….11:57से12:39
विक्रम सम्वंत ………2078
शक सम्वंत …………1943
युगाब्द ………………5123
सम्वंत सर नाम:-राक्षस
🌞चोघङिया दिन🌞
अमृत:-06:38से08:02तक
शुभ:-09:26से10:50तक
चंचल:-13:38से15:02तक
लाभ:-15:02से16:26तक
अमृत:-16:26से17:51तक
🌗चोघङिया रात🌓
चंचल:-17:51से19:28तक
लाभ:-22:40से00:16तक
शुभ:-01:52से03:28तक
अमृत:-03:28से05:04तक
चंचल:-05:04से06:38तक
आज के विशेष योग
वर्ष का 196वाँ दिन, अमृतसिद्धि योग सूर्योदय से 28:10,
🏡वास्तु टिप्स🏡
अतिथि कक्ष के नैर्ऋत्य कोण में शौचालय की व्यवस्था होनी चाहिए।
*सुविचार*
जो निरन्तर बदल रहा है, उस संसार पर विश्वास करना, उसको सच्चा मानना ही भगवत्प्राप्ति में मुख्य बाधा है।👍🏻
*💊💉आरोग्य उपाय🌱🌿*
सत्यानाशी के पंचाग का पांच सौ ग्राम रस निकालकर उसको आग पर उबालना चाहिए। जब वह रबड़ी की तरह गाढ़ा हो जाए तब उसमें पुराना गुड़ 60 ग्राम और राल 20 ग्राम मिलाकर, खरलकर लगभग 1 ग्राम का चौथाई भाग की गोलियां बना लेनी चाहिए, एक गोली दिन में तीन बार गरम पानी के साथ देने से दमे में लाभ होता है।
*🐑🐂 राशिफल🐊🐬*
🐏 *राशि फलादेश मेष :-*
संपत्ति के बड़े सौदे बड़ा लाभ दे सकते हैं। आय के स्रोतों में वृद्धि होगी। उन्नति के मार्ग प्रशस्त होंगे। उच्चाधिकारियों का सहयोग प्राप्त होगा। लाभ के अवसर हाथ आएंगे। किसी बड़े कार्य के होने से प्रसन्नता रहेगी। पारिवारिक सहयोग प्राप्त होगा। प्रसन्नता रहेगी। कोई बड़ा काम करने का साहस कर पाएंगे।
🐂 *राशि फलादेश वृष :-*
किसी आनंदोत्सव में भाग लेने का अवसर प्राप्त होगा। यात्रा मनोरंजक रहेगी। मनपसंद भोजन का आनंद प्राप्त होगा। विद्यार्थी वर्ग सफलता हासिल करेगा। उत्साह बना रहेगा। व्यवसाय मनोनुकूल रहेगा। धन प्राप्ति सुगम होगी। व्यवसाय संबंधी मामलों में निर्णय ले पाएंगे। जोखिम व जमानत के कार्य टालें।
👫 *राशि फलादेश मिथुन :-*
दौड़धूप अधिक होगी। दु:खद समाचार मिल सकता है। वाणी पर नियंत्रण रखें। अपेक्षित कार्यों में बाधा संभव है। खिन्नता रहेगी। पुराना रोग उभर सकता है। कीमती वस्तुएं संभालकर रखें। व्यवसाय ठीक चलेगा। आय बनी रहेगी। कोई भी बड़ा निर्णय सोच-समझकर करें। स्वयं का कार्य स्वयं करें।
🦀 *राशि फलादेश कर्क :-*
प्रयास सफल रहेंगे। कार्यसिद्धि से प्रसन्नता रहेगी। घर-बाहर पूछ-परख रहेगी। नौकरी में प्रभाव बढ़ेगा। बड़ा कार्य करने का साहस कर पाएंगे। निवेश, नौकरी व यात्रा मनोनुकूल लाभ देंगे। घर-परिवार की चिंता रहेगी। उत्साह बना रहेगा। काम में मन लगेगा। समय अनुकूल है, लाभ लें। विवाद न करें।
🦁 *राशि फलादेश सिंह :-*
भूले-बिसरे मित्र व सं‍बंधियों से मुलाकात होगी। उत्साहवर्धक सूचना मिलेगी। आत्मसम्मान बना रहेगा। व्यवसाय मनोनुकूल चलेगा। आय में निश्चितता रहेगी। कुसंगति से बचें। लोगों की बातों में न आएं। झंझटों से दूर रहें। जल्दबाजी न करें। घर-बाहर प्रसन्नता बनी रहेगी।
👱🏻‍♀ *राशि फलादेश कन्या :-*
व्यावसायिक यात्रा सफल रहेगी। किसी बड़ी समस्या का हल आसानी से मिलेगा। उत्साह बना रहेगा। शत्रु नतमस्तक होंगे। घर-बाहर सहयोग मिलेगा। भेंट व उपहार की प्राप्ति होगी। धन प्राप्ति सुगम होगी। जल्दबाजी न करें। भाग्य का साथ मिलेगा। समय अनुकूल है। दूसरों के झगड़ों में न पड़ें।
⚖ *राशि फलादेश तुला :-*
स्वास्थ्य का पाया कमजोर रहेगा। वाणी पर नियंत्रण रखें। लेन-देन में सावधानी आवश्यक है। कोई भी बड़ा निर्णय सोच-समझकर लें। जल्दबाजी न करें। दुष्टजन हानि पहुंचा सकते हैं। अपेक्षित कार्यों में बाधा उत्पन्न होने से तनाव रहेगा। व्यवसाय ठीक चलेगा। जोखिम व जमानत के कार्य टालें। मेहनत अधिक होगी।
🦂 *राशि फलादेश वृश्चिक :-*
व्यावसायिक यात्रा सफल रहेगी। वैवाहिक प्रस्ताव की प्राप्ति संभव है। लाभ के अवसर हाथ आएंगे। डूबी हुई रकम प्राप्त हो सकती है, प्रयास करें। दौड़धूप अधिक होगी। थकान रहेगी। घर-परिवार की चिंता रहेगी। वरिष्ठजन सहयोग करेंगे। कारोबार में वृद्धि होगी। स्वास्थ्य का ध्यान रखें।
🏹 *राशि फलादेश धनु :-*
विवाद को बढ़ावा न दें। कानूनी समस्या हो सकती है। जल्दबाजी से बचें। योजना फलीभूत होगी। कार्यस्थल पर परिवर्तन संभव है। नए अनुबंध होंगे। तत्काल लाभ नहीं मिलेगा। मान-सम्मान मिलेगा। प्रसन्नता में वृद्धि होगी। व्ययसाय ठीक चलेगा। निवेश लाभदायक रहेगा।
🐊 *राशि फलादेश मकर :-*
देव-दर्शन सुलभ हो सकता है। पूजा-पाठ में मन लगेगा। साधु-संत का आशीर्वाद प्राप्त होगा। व्यवसाय में उन्नति होगी। कोर्ट व कचहरी के कार्य अनुकूल रहेंगे। तंत्र-मंत्र में रुचि रहेगी। पारिवारिक मेल तथा सौहार्द में वृद्धि होगी। धन प्राप्ति सुगम होगी। प्रमाद न करें। आलस्य हावी रहेगा।
🏺 *राशि फलादेश कुंभ :-*
चोट व दुर्घटना से बड़ी हानि हो सकती है। जल्दबाजी न करें। क्रोध व उत्तेजना पर नियंत्रण रखें। स्वास्थ्य का पाया कमजोर रहेगा। कोई भी बड़ा निर्णय सोच-समझकर कर लें। कीमती वस्तुएं संभालकर रखें। धनहानि हो सकती है। व्यवसाय ठीक चलेगा।
🐋 *राशि फलादेश मीन :-*
जीवनसाथी से सहयोग प्राप्त होगा। कानूनी अड़चन दूर होगी। किसी आनंदोत्सव में मित्र व संबंधी मिलेंगे। प्रसन्नता रहेगी। विवाद न करें। सामाजिक प्रतिष्ठा बढ़ेगी। व्यवसाय ठीक चलेगा। लाभ के अवसर हाथ आएंगे। ऐश्वर्य पर व्यय होगा। जोखिम व जमानत के कार्य टाले

error: Content is protected !!