शिरुर शहर भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतिने महाराष्ट्र सरकारच्या किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निषेधार्थ शिरुर तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देण्यात आले*.
*यावेळी भाजपा शहराध्यक्ष नितीनदादा पाचर्णे, कार्याध्यक्ष मितेशभैया गादिया, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष बाळु महाराज जोशी,सरचिटणीस विजय नर्के, उपाध्यक्ष निलेशजी नवले,भाजपा शिक्षक आघाडी तालुका अध्यक्ष अशोक शेळके सर,जिल्हाअध्यक्ष अल्पसंख्यांक राजुभाई शेख,उमाकांत मिश्रा,जी.के.मुळे सर,चिटणिस राजेंद्र महाजन, युवामोर्चा अध्यक्ष उमेश शेळके,राजुभाऊ चोंधे इ.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते*.
शिरुर शहर भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतिने महाराष्ट्र सरकारच्या किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निषेधार्थ शिरुर तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देण्यात आले
हिन्दू पंचांग* ~ 🌞 ⛅ *दिनांक – 04 फरवरी 2022* ⛅ *दिन – शुक्रवार
🌞 ~ *आज का हिन्दू पंचांग* ~ 🌞
⛅ *दिनांक – 04 फरवरी 2022*
⛅ *दिन – शुक्रवार*
⛅ *विक्रम संवत – 2078*
⛅ *शक संवत -1943*
⛅ *अयन – उत्तरायण*
⛅ *ऋतु – शिशिर*
⛅ *मास – माघ*
⛅ *पक्ष – शुक्ल*
⛅ *तिथि – चतुर्थी 05 फरवरी रात्रि 03:47 तक तत्पश्चात पंचमी*
⛅ *नक्षत्र – पूर्व भाद्रपद शाम 03:58 तक तत्पश्चात उत्तर भाद्रपद*
⛅ *योग – शिव शाम 07:10 तक तत्पश्चात सिद्ध*
⛅ *राहुकाल – सुबह 11:28 से दोपहर 12:53 तक*
⛅ *सूर्योदय – 07:15*
⛅ *सूर्यास्त – 18:29*
⛅ *दिशाशूल – पश्चिम दिशा में*
⛅ *व्रत पर्व विवरण – विनायक चतुर्थी, श्री गणेश जयंती, तिलकुंद-वरद चतुर्थी*
💥 *विशेष – चतुर्थी को मूली खाने से धन का नाश होता है। (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞
🌷 *दरिद्रता नाश करने के लिये* 🌷
🌞 *सूर्य नारायण को प्रार्थना करें, जल चढ़ायें*
➡ *चावल और गाय के दूध की खीर बनायें और सूर्य देव को भोग लगायें*
➡ *इतवार को बिना नमक के भोजन करने को कहा गया है ।*
💥 *ऐसा कुछ समय तक करने से दरिद्रता दूर होती है, इसमें शंका नही ।*
🙏🏻
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞
🌷 *कफ़ रोग का इलाज* 🌷
🌿 *50 ग्राम शहद (honey), 50 ग्राम लहसुन (garlic), 1 ग्राम तुलसी के बीज पीस कर उसमें डाल दो, चटनी बन गयी थोड़ा-थोड़ा बच्चे को चटाओ हृदय भी मजबूत हो जायेगा, कफ़ भी नाश हो जायेगा ।*
🙏🏻
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞
🌷 *वसंत पंचमी* 🌷
🙏🏻 *05 फरवरी 2022 शनिवार को वसंत पंचमी माँ सरस्वती का प्रागट्य दिवस है । सारस्वत्य मंत्र लिए हुए जो भी साधक हैं , सरस्वती माँ का पूजन करें और सफेद गाय का दूध मिले अथवा गाय के दूध की खीर बनाकर सरस्वती माँ को भोग लगायें । सफेद पुष्पों से पूजन करें और जिन विद्यार्थियों ने सारस्वत्य मंत्र लिया है वे तो खास जीभ तालू पर लगाकर सारस्वत्य मंत्र का जप इस दिन करें तो वे प्रतिभासम्पन्न आसानी से हो जायेंगे ।*
🙏🏻 *वसंत पंचमी सरस्वती माँ का आविर्भाव का दिवस है । जो भी पढ़ते हों और शास्त्र आदि या जो भी ग्रन्थ, उनका आदर-सत्कार-पूजन करो । और भ्रूमध्य में सूर्यदेव का ध्यान करो । जिससे पढ़ाई-लिखाई में आगे बढ़ोगे ।*
🙏🏻
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞
🙏🏻🌷💐🌸🌼🌹🍀🌺💐🙏🏻
कर्माचा – सिद्धांत 🌹
*🌹 कर्माचा – सिद्धांत 🌹*
*कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.*
काही लोकांना नाही पटणार हा विषय,
पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल,!! ….
अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, …
जसे की
1) शारिरीक, मानसिक, आर्थिक,…
2) अपमानास्पद वागणुक,…
3) कोणांचे मन दुखावले असू शकते,…
4) कोणावर अन्याय केला गेलेला असतो,…
5) कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,…..
6) *छळ केलेला असेल,…..*
7) कोणाची हक्काची फसवून प्रॉपर्टी हडपली असेल…..
8) कोणाला अनिती करायला बळ दिल असेल……
9) शारिरीक दुखापत केलेली असेल, …….
10) विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल……
11) ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल…..
त्रासाचे कुठलेही कारण असो…
वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुःखी होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते, पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते ,
जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल,
पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही, किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही , *पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते, मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट अस म्हटले जाते.*
मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही, सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अश्या अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात,….
*आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत* हे फक्त आपल्याला व
*आपल्या अंतर्मनालाच माहीत असते.*
समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते,
*तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक,*
चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,
मी एका पुस्तकात वाचले होते,
राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या-शंभर पुत्र युध्दात मारले गेले,
*तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का व्हावे?*
माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही,
की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या-सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे?
तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व-जन्म पहाण्याची दिव्य-दृष्टि दिली.
धृतराष्ट्र राजाने दिव्य-दृष्टिद्वारे पाहीले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची *त्यावेळची ती क्रिया होती, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले.*
*कर्म हे फळ देऊनच शांत होते.*
प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच,
हा प्रत्येकाच्या कर्माचा सिध्दांतच आहे,
चांगले कर्म,चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म, वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे-पुढे होऊ शकते.
हाच कर्माचा सिध्दांत आहे.
आता आपणच ठरवायचे आहे,आपले कर्म कसे हवे.
*”जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥*
*क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट”.*. 🦚🌸 🌹💞🙏🙏💞🌹 🦚
*आणि हो महत्वाचे म्हणजे शेअर जरूर करा, चांगले विचार दुसऱ्यांपर्यत पोहोचवणे हा सुद्धा पुण्याचाच भाग आहे, कदाचित एक कर्म तुमच्या खात्यात जमा होईल.*
-🚩

युवासेना इंदापूर तालुका प्रमुख पदी–सचिन इंगळे यांची निवड

नमोन्युजनेशन:- 
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब,युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे साहेब, युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते,शिवसेना संपर्क प्रमुख सचिनजी आहेर,सहसंपर्कप्रमुख आदित्यजी शिरोडकर,युवासेना विस्तराक गणेशजी कवडे,जिल्हाप्रमुख महेशजी पासलकर,उपजिल्हाप्रमुख संजय काळे, जिल्हा समन्व्यक विशाल बोन्द्रे,जिल्हा युवा अधिकारी राहुल शिंदे युवासेना चिटणीस सुरज सानप, उपजिल्हायुवाधिकारी कुलदीप निंबाळकर शिवसेना तालुका प्रमुख नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बारामती लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यावेळी युवासेना तालूका प्रमुख सचिन इंगळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. ते बोलताना म्हणाले की सर्वांनी दाखवलेल्या विश्वासला सार्थ ठरेन,सर्व सहकारी पदाधिकारी सोबत घेऊन 80%समाजकारण 20%राजकारण ही बाळासाहेबांची शिकवण आमलात आणेन, गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक तयार करण्याच काम देखील आमलात आणेल, येणाऱ्या आगामी निवडणूका लक्षात घेऊन सर्व ठिकाणी उमेदवार देऊन निवडून आणण्याचा प्रयत्न नक्की करेन,🙏
इंदापुर विधानसभा मतदार संघातील इतर सर्व नवनियुक्त युवासेना पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा… 💐

कृषि पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद* *शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे पणन संचालकांचे आवाहन
*कृषि पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद*
*शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे पणन संचालकांचे आवाहन*
नमोन्युजनेशन:- रामवर्मा आसबे
पुणे, दि. 2: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ शेतमालाच्या काढणी हंगामात उतरत्या बाजार भावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून स्वनिधीतून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद लाभत असून 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरु झालेल्या नव्या हंगामामध्ये राज्यातील 70 बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी केले आहे
पणन मंडळ हे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील तरतुदीनुसार 1990 पासून ही योजना राबवत आहे. दरवर्षी ही योजना ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीत बाजार समितींमार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी पणन मंडळामार्फत राबविली जाते. तूर, मूग ,उडिद, सोयाबीन, सूर्यफुल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), काजू बी, बेदाणा, सुपारी, हळद आदी शेतमालासाठी तारण कर्ज देण्यात येते.
या योजनेअंतर्गत बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या 75 टक्क्यापर्यंतची रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना तारण कर्ज स्वरुपात बाजार समितीमार्फत उपलब्ध करुन देण्यात येते.
या योजनेअंतर्गत सहा महिन्यांच्या आत ज्या बाजार समित्या तारण कर्जाची परतफेड करतात अशा बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत पणन मंडळाकडून दिली जाते. तसेच ज्या बाजार समित्या स्वनिधीतून तारण कर्ज योजना राबवितात त्यांना त्यांनी वाटप केलेल्या तारण कर्ज रक्कमेवर 3 टक्के व्याज सवलत/अनुदान स्वरूपात देण्यात येते. एखादी बाजार समिती निधी अभावी ही योजना राबविण्यास असमर्थ असल्यास पणन मंडळाकडून अशा बाजार समित्यांना 5 लाख रुपये अग्रिम दिला जातो.
शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जाची प्रतिपूर्ती बाजार समित्यांच्या मागणीनुसार बाजार समित्यांना करण्यात येते. 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरु झालेल्या नव्या हंगामामध्ये राज्यातील 70 बाजार समित्यांनी या योजनेमध्ये भाग घेऊन 65 कोटी 57 लाख इतक्या किंमतीचा 1 लाख 50 हजार क्विंटल पेक्षा जास्त शेतमाल तारणात स्वीकारला असून 37 हजार कोटीपेक्षा जास्त कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. कृषी पणन मंडळामार्फत बाजार समित्यांच्या मागणीनुसार साधारणत: 7 कोटी रुपयांची प्रतिपुर्ती बाजार समित्यांना केलेली आहे.
*“शेतमाल तारण कर्ज योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालास वाढीव बाजारभाव मिळत आहे. त्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असून बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढून समित्यांच्या उत्पन्नातही वाढ होत असल्याने योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चालू हंगामात या योजनेमुळे सोयाबीनने बाजारभाव स्थीर राहून उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. पणन मंडळामार्फत या योजनेसाठी एक स्वतंत्र संगणक प्रणाली विकसीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे बाजार समित्या पणन मंडळाकडे त्वरीत प्रस्ताव सादर करु शकतात तसेच या योजनेमध्ये अधिक गतीमानता प्राप्त झालेली आहे. राज्यातील बाजार समित्यांनी या अधिकाधीक योजनेमध्ये सहभाग घ्यावा”*
*- सुनिल पवार, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे*

हिन्दू पंचांग दिनांक – 03/2/ 2022 वार- गुरुवार
🌞 ~ *आज का हिन्दू पंचांग* ~ 🌞
⛅ *दिनांक – 03 फरवरी 2022*
⛅ *दिन – गुरुवार*
⛅ *विक्रम संवत – 2078*
⛅ *शक संवत -1943*
⛅ *अयन – उत्तरायण*
⛅ *ऋतु – शिशिर*
⛅ *मास – माघ*
⛅ *पक्ष – शुक्ल*
⛅ *तिथि – तृतीया 04 फरवरी प्रातः 04:38 तक तत्पश्चात चतुर्थी*
⛅ *नक्षत्र – शतभिषा शाम 04:35 तक तत्पश्चात पूर्व भाद्रपद*
⛅ *योग – परिघ रात्रि 09:17 तक तत्पश्चात शिव*
⛅ *राहुकाल – दोपहर 02:17 से शाम 03:41 तक*
⛅ *सूर्योदय – 07:16*
⛅ *सूर्यास्त – 18:28*
⛅ *दिशाशूल – दक्षिण दिशा में*
⛅ *व्रत पर्व विवरण -*
💥 *विशेष – तृतीया को पर्वल खाना शत्रुओं की वृद्धि करने वाला है।(ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞
🌷 *माघ शुक्ल तृतीया (गौरी तृतीया)* 🌷
➡ *03 फरवरी 2022 गुरुवार को माघ शुक्ल तृतीया है ।*
🙏🏻 *तृतीया तिथि को सार्वत्रिक रूप से गौरी की पूजा का निर्देश है, चाहे किसी भी मास की तृतीया तिथि हो। भविष्यपुराण के अनुसार माघ मास की शुक्ल तृतीया अन्य मासों की तृतीया से अधिक उत्तम है | माघ मास की तृतीया स्त्रियों को विशेष फल देती है | माघ मास की शुक्ल पक्ष की तृतीया को सौभाग्य वृद्धिदायक गौरी तृतीया व्रत किया जाता है। भविष्यपुराण उत्तरपर्व में आज से शुरू होने वाले ललितातृतीया व्रत की विधि का वर्णन है जिसके करने से नारी को सौभाग्य, धन, सुख, पुत्र, रूप, लक्ष्मी, दीर्घायु तथा आरोग्य प्राप्त होता है और स्वर्ग की भी प्राप्ति होती है |*
🌷 *सौभाग्यं लभते येन धनं पुत्रान्पशून्सुखम् । नारी स्वर्गं शुभं रूपमारोग्यं श्रियमुत्तमाम् ।।*
🙏🏻 *भविष्यपुराण, ब्राह्मपर्व में भगवती गौरी ने धर्मराज से कहा :- माघ मास की तृतीया को गुड़ और लवण (नमक) का दान स्त्रियों एवं पुरुषों के लिए अत्यंत श्रेयस्कर है भगवन शंकर की प्रिये उस दिन मोदक एवं जल का दान करें .*
🌷 *माघमासे तृतीयायां गुडस्य लवणस्य च । दानं श्रेयस्करं राजन्स्त्रीणां च पुरुषस्य च ।।*
*तृतीयायां तु माघस्य वामदेवस्य प्रीतये । वारिदानं प्रशस्तं स्यान्मोदकानां च भारत ।।*
🙏🏻 *पद्मपुराण, सृष्टि खंड के अनुसार माघ मास के शुक्ल पक्ष तृतीया मन्वंतर तिथि है। उस दिन जो कुछ दान दिया जाता है उसका फल अक्षय बताया गया है।*
🙏🏻 *धर्मसिंधु के अनुसार माघ मास में ईंधन, कंबल, वस्त्र, जूता, तेल, रूई से भरी रजाई, सुवर्ण, अन्न आदि के दान का बड़ा भारी फल मिलता है।*
🙏🏻 *माघ में तिलों का दान जरूर जरूर करना चाहिए। विशेषतः तिलों से भरकर ताम्बे का पात्र दान देना चाहिए।*
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞
🌷 *ससुराल मे कोई तकलीफ* 🌷
*कष्टों से मुक्ति पाने के लिए करें यह उपाय* ⤵️
👩🏻 *किसी सुहागन बहन को ससुराल मे कोई तकलीफ हो तो शुक्ल पक्ष की तृतीया को उपवास रखें …उपवास माने एक बार बिना नमक का भोजन कर के उपवास रखें ..भोजन में दाल चावल सब्जी रोटी नहीं खाए, दूध रोटी खा लें..शुक्ल पक्ष की तृतीया को..अमावस्या से पूनम तक की शुक्ल पक्ष में जो तृतीया आती है उसको ऐसा उपवास रखें …नमक बिना का भोजन(दूध रोटी) , एक बार खाए बस……अगर किसी बहन से वो भी नहीं हो सकता पूरे साल का तो केवल*
👉🏻 *माघ महीने की शुक्ल पक्ष की तृतीया,*
👉🏻 *वैशाख शुक्ल तृतीया और*
👉🏻 *भाद्रपद मास की शुक्ल तृतीया*
*जरुर ऐसे ३ तृतीया का उपवास जरुर करें …नमक बिना करें ….जरुर लाभ होगा…*
🙏🏻 *..ऐसा व्रत वशिष्ठ जी की पत्नी अरुंधती ने किया था…. ऐसा आहार नमक बिना का भोजन…. वशिष्ठ और अरुंधती का वैवाहिक जीवन इतना सुंदर था कि आज भी सप्त ऋषियों में से वशिष्ठ जी का तारा होता है , उन के साथ अरुंधती का तारा होता है…आज भी आकाश में रात को हम उनका दर्शन करते हैं …*
🙏🏻 *..शास्त्रो के अनुसार शादी होती तो उनका दर्शन करते है….. जो जानकर पंडित होता है वो बोलता है…शादी के समय वर-वधु को अरुंधती का तारा दिखाया जाता है और प्रार्थना करते है कि , “जैसा वशिष्ठ जी और अरुंधती का साथ रहा ऐसा हम दोनों पति पत्नी का साथ रहेगा..” ऐसा नियम है….*
🙏🏻 *चन्द्रमा की पत्नी ने इस व्रत के द्वारा चन्द्रमा की २७ पत्नियों में से प्रधान हुई….चन्द्रमा की पत्नी ने तृतीया के व्रत के द्वारा ही वो स्थान प्राप्त किया था…तो अगर किसी सुहागन बहन को कोई तकलीफ है तो ये व्रत करें ….उस दिन गाय को चंदन से तिलक करें … कुम -कुम का तिलक ख़ुद को भी करें उत्तर दिशा में मुख करके …. उस दिन गाय को भी रोटी गुड़ खिलाये॥*
🙏🏻
🌞 *~ हिन्दू पंचांग ~* 🌞
🙏🏻🌷💐🌸🌼🌹🍀🌺💐🙏🏻🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩