Home Blog Page 203

नवीन ग्रंथालयांसाठी अर्ज स्विकारण्यास सुरूवात करणार-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे दि.१६:- रामवर्मा आसबे
वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी आणि गावपातळीपर्यंत ग्रंथालय पोहोचविण्यासाठी नवीन ग्रंथालयाचे अर्ज स्विकारण्यास मंजूरी देण्यात आली असून लवकरच त्यासाठीचे अर्ज स्विकारण्यास सुरूवात करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवनात आयोजित पुणे जिल्हा ग्रंथोत्सव-२०२२ च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, उपायुक्त राजेंद्र मुठे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक सोपानराव पवार, उद्यम बँकेचे संचालक संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, नागरिकांमध्ये वाचनाची आवड आहे, त्यांच्यापर्यंत चांगली पुस्तके पोहोचविल्यास वाचनाकडे वळतील. त्यामुळेच गाव तेथे ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रंथालयाच्या आवारात प्रदर्शनासाठी परवानगीची गरज नाही, असा निर्णयही घेण्यात आला आहे. ग्रंथ प्रदर्शन विविध ठिकाणी झाल्यास प्रदर्शनाच्या निमित्ताने वाचक आणि ग्रंथाची भेट होते, ते पुस्तक खरेदी करतात, वाचतात आणि त्यातील विचार इतरांना सांगतात. ही प्रकिया गतीमान होण्यासाठी वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याचे विविध उपक्रम ग्रंथालयांनी राबवावेत.

ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करण्यासाठी ६६ कोटींची पुरवणी मागणी येत्या विधीमंडळ अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे. ग्रंथालयांना विविध साहित्यविषयक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अनुदान देण्याचा विचार आहे. ग्रंथालयांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रंथ खरेदीसाठी निधी देण्यात येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च त्यांना अनुदानातून भागविता येईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले. सार्वजनिक ग्रंथालयांच्या वर्ग बदलाच्या बाबतीत सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

*ग्रंथाना विसरलो तर मागे यावे लागेल-सदानंद मोरे*
आधुनिक काळात कितीही प्रगती केली तरी ग्रंथांना विसरलो तर आपल्याला मागे यावे लागेल. ग्रंथांच्या माध्यमातून इतरांपर्यंत विचार पोहोचविण्याची प्रकिया सुरू रहायला हवी आणि त्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी यावेळी केले.

ते म्हणाले, ग्रंथांचा उत्सव ही आनंदाची पर्वणी आहे. उत्सव साजरा करणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. संत ज्ञानेश्वरांनी ‘सूर्ये अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी’ असे म्हटले आहे, तर नामदेवांनी ‘नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ अशा शब्दात ज्ञानाच्या उत्सवाचे वर्णन केले आहे. वेदांना सापडले नाही ते गातांना सापडले असे संत तुकाराम महाराज म्हणतात. संतांच्या या विचारातून उत्सवाचे महत्व लक्षात येते. सर्वांना सहभागी करून घेत ज्ञानाचा प्रवाह इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रंथांचा उत्सव महत्वाचा आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने कोरोना काळात २५ ग्रंथ प्रकाशित केले. ग्रंथ निर्मिती आणि वितरणाला शासनाचे सहकार्य मिळत आहे. शासनातर्फे दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून राज्यात नवी ग्रंथसंस्कृती निर्माण होण्यास चालना मिळेल असा विश्वास श्री.मोरे यांनी व्यक्त केला.

ग्रंथोत्सव हा सर्व ग्रंथाचा उत्सव आहे. सर्व सामान्यांपर्यंत ग्रंथालय चळवळ पोहचिण्यसाठी ग्रंथालय संघ काम करीत आहे असे श्री.पवार म्हणाले

ग्रंथोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे श्रीमती गोखले यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बालकिर्तनकार चैतन्यमहाराज थोरात यांचा सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी पालकमंत्री श्री.पाटील यांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन प्रत्येक दालनातून ग्रंथ खरेदी केली. फिरत्या ग्रंथालयाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचन चळवळीच्या वाढीसाठी सदैव तत्पर कोथरूडमध्ये दृकश्राव्य ग्रंथालय सुरु करणार मा. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

पुणे, संपादकिय:-रामवर्मा आसबे
वाचन चळवळीच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर असून, त्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. वाचन चळवळीच्या वाढीसाठी ज्ञानाचे आदानप्रदान आवश्यक आहे. त्यामुळे बदल्यात काळानुसार आगामी काळात कोथरूड मध्ये दृकश्राव्य ग्रंथालय सुरु करण्याचा मानस पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केला.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून कोथरूड मतदारसंघासाठी सुरु केलेल्या मोफत फिरते पुस्तक घर उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाले. वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक-समिक्षक संजय जोशी, संजय कुलकर्णी, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, नगरसेविका वासंती जाधव, नगरसेवक जयंत भावे आदी उपस्थित होते.

माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, वाचन चळवळीच्या विकासासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. राज्यातील सर्व ग्रंथालये ही माझ्याच अखत्यारीत येतात. त्यामुळे ग्रंथालये वाढीसाठी सरकारच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले. त्यात प्रामुख्याने ग्रंथालयांच्या अनुदान वाढीसह, गाव तिथे ग्रंथालय योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

ते पुढे म्हणाले की, कोथरूड मध्ये वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी गेल्या वर्षी मोफत फिरते पुस्तक घर उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला कोथरुडकरांकडून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. आजच्या आधुनिक काळात तंत्रज्ञानाचाही मोठा विकास झाला आहे. त्यामुळे आगामी काळात तरुणांना या वाचन संस्कृतीचा भाग होता, यावा यासाठी कोथरूड मध्ये दृकश्राव्य ग्रंथालय (Audio-visual Library) सुरू करु, असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी प्रसिद्ध लेखन संजय जोशी यांनीही फिरते पुस्तक घर उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, वाचन संस्कृती लयाला चालल्याचं अनेकदा बातम्यांमधून वाचायला मिळतं.‌पण मूळात हे सर्व भ्रम आहेत. पण अनेकजण पुष्कळ वाचन करत आहेत. त्यामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनामध्ये फिरते पुस्तक घर हा उपक्रम अप्रतिम जोड आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी माननीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरूडमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सर्वां दिली. तसेच राज्यात वाचन संस्कृती वाढीसाठी माननीय दादांनी घेतलेल्या, निर्णयांमुळे आज राज्यातील प्रत्येक‌ ग्रामपंचायत स्तरावर ग्रंथालय उभारण्यात येत असल्याचे नमुद केले. आशुतोष वैशंपायन यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अद्वैत जोशी यांनी केले.

औंध आयटीआयमध्ये १५ नोव्हेंबरपासून अल्पमुदतीचे व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम

पुणे दि.१४: संपादकिय:- रामवर्मा आसबे
औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील महिला व युवक तसेच ‘सारथी’ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे येत्या १५ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे.

कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक समाजातील तसेच ‘सारथी’ अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी घटकातील काही कारणास्तव पूर्णवेळ किंवा दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाहीत असे बेरोजगार युवक, युवती किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.

सुरुवातीला अल्पसंख्यांक समाजातील युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग, ड्राफ्ट्समन- मेकॅनिकल, क्यूसी इन्स्पेक्टर लेव्हल ४, फील्ड टेक्निशियन- एसी, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन लेव्हल ३, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग/शील्डेड मेटल आर्क वेल्डिंग वेल्डर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सारथी अंतर्गत लाभार्थ्यांसाठी सध्या फक्त सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.

अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे, शिक्षण किमान इयत्ता आठवी ते दहावी उत्तीर्ण असावे. या अभ्यासक्रमांसाठी मुलींना प्राधान्य असून प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता ३० आहे. किमान तीन महिन्याचा हा अभ्यासक्रम असणार आहे. प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रिका, टीसी, आधार कार्डची छायांकित प्रत, अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा आदी कागदपत्रे तसेच दोन छायाचित्रे आवश्यक आहेत. इच्छुकांनी प्रवेशासाठी https://forms.gle/m7jZocco3RFcmBav5 या लिंकचा उपयोग करावा.

अधिक माहितीसाठी सुनिल तुपलोंढे (भ्रमणध्वनी क्र. – ९८५०१५१८२५) तसेच रविंद्र रापतवार (भ्रमणध्वनी क्र. -९४२१७६६४५६) यांच्याशी संपर्क साधावा. या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा लाभ घेऊन उमेदवारांनी कौशल्यवृद्धी करावी, असे आवाहन संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.

उपकार और उपकारोंका परताव :- रामवर्मा आसबे

जंगल में शेर शेरनी शिकार के लिये दूर तक गये अपने बच्चों को अकेला छोडकर।

जब देर तक नही लौटे तो बच्चे भूख से छटपटाने लगे.

उसी समय एक बकरी आई उसे दया आई और उन बच्चों को दूध पिलाया फिर बच्चे मस्ती करने लगे.

तभी शेर शेरनी आये. बकरी को देख लाल पीले होकर शेर हमला करता,

उससे पहले बच्चों ने कहा इसने हमें दूध पिलाकर बड़ा उपकार किया है नही तो हम मर जाते।

अब शेर खुश हुआ और कृतज्ञता के भाव से बोला हम तुम्हारा उपकार कभी नही भूलेंगे, जाओ आजादी के साथ जंगल मे घूमो फिरो मौज करो।

अब बकरी जंगल में निर्भयता के साथ रहने लगी यहाँ तक कि शेर के पीठ पर बैठकर भी कभी कभी पेडो के पत्ते खाती थी।

यह दृश्य चील ने देखा तो हैरानी से बकरी को पूछा तब उसे पता चला कि उपकार का कितना महत्व है।

चील ने यह सोचकर कि एक प्रयोग मैं भी करती हूँ,
चूहों के छोटे छोटे बच्चे दलदल मे फंसे थे निकलने का प्रयास करते पर कोशिश बेकार ।

चील ने उनको पकड पकड कर सुरक्षित स्थान पर पहुंचाया.

बच्चे भीगे थे सर्दी से कांप रहे थे तब चील ने अपने पंखों में छुपाया, बच्चों को बेहद राहत मिली.

काफी समय बाद चील उडकर जाने लगी तो हैरान हो उठी चूहों के बच्चों ने उसके पंख कुतर डाले थे।

चील ने यह घटना बकरी को सुनाई तुमने भी उपकार किया और मैंने भी फिर यह फल अलग क्यों? ?

बकरी हंसी फिर गंभीरता से कहा….
उपकार करो,
तो शेरों पर करो
चूहों पर नही।

क्योंकि कायर कभी उपकार को याद नही रखते और बहादुर कभी उपकार नही भूलते…!!!

युपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून

‘युपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून
मुंबई, दि. ४ रामवर्मा आसबे
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज दि.४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.के.एस.जैन यांनी दिली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (VASHADA) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी, पुणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

ऑन लाईन पद्धतीने प्रवेश अर्ज दि.४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. २५ नोव्हेंबर पर्यंत आहे. प्रवेश परीक्षा दि. ४ डिसेंबर २०२२ (ऑफलाइन पद्धतीने) घेण्यात येईल परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक डॉ. के. एस. जैन यांनी केले आहे.

राज्यातील २३ अधिकाऱ्यांची पदोन्नतीसह नवीन ठिकाणी नियुक्ती

राज्यातील २३ अधिकाऱ्यांची पदोन्नतीसह नवीन ठिकाणी नियुक्ती*

*मुंबई – रामवर्मा आसबे
राज्य पोलीस दलातील २३ सहाय्यक पोलीस आयुक्त व उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस अधिक्षक, पोलीस उपायुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश बुधवारी गृहविभागाने दिले. त्या आदेशानुसार राज्य सायबर सुरक्षा विभाग व राज्य दहशतवाद विरोधी पथकात प्रत्येकी एक, तर राज्य गुप्तवार्ता विभागासाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.*

*👉🟪👉आदेशानुसार, प्रशांत परदेशी यांची मंत्रालय सुरक्षा उपायुक्तपदी, अश्विनी पाटील यांची उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई), तर प्रितम यावलकर यांची राज्य सायबर सुरक्षा (मुंबई) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, जयंत बजबळे यांची मीरा-भाईंदर-वसई-विरार येथे उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पियुष जगताप यांची अपर पोलीस अधीक्षक (यवतमाळ), बाबुराव महामुनी यांची अपर पोलीस अधीक्षक (बुलढाणा), शिलवंत नांदेडकर यांची पोलीस उप आयुक्त (औरंगाबाद शहर), प्रिती टिपरे यांची पोलीस उप आयुक्त ( ‘डायल ११२,’ नवी मुंबई), समीर शेख यांची पोलीस अधीक्षक, राज्य नियंत्रण कक्ष ( पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई) येथे नियुक्ती करण्यात आली.*

*👉🅾️👉तसेच राहुल मदने यांची पोलीस उप आयुक्त (नागपूर शहर), रीना जनबंधू यांची अपर पोलीस अधीक्षक (चंद्रपूर), अमोल गायकवाड यांची समादेशक, राज्यराखीव पोलीस दल (गोंदिया), कल्पना भराडे यांची प्राचार्य, अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र ( नागपूर), ईश्वर कातकडे यांची अपर पोलीस अधीक्षक (भंडारा), अर्चना पाटील यांची पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग (मुंबई), तर दत्ता तोटेवाड यांची अपर पोलीस महासंचालकांचे (विशेष कृती) कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.*

*👉🟥👉शीतल झगडे यांची उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई), पंकज शिरसाट यांची उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई), नवनाथ ढवळे पोलीस उप आयुक्त ( ठाणे शहर), रत्नाकर नवले यांची उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई), तसेच सागर कवडे यांची अधिक्षक, दहशतवाद विरोधी पथक (मुंबई) येथे नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अशोक विरकर यांच्या नियुक्तीबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.*

सूर्यग्रहण 2022 मंगळवार दि.२५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण

सूर्यग्रहण 2022 मंगळवार दि.२५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण
सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी करु नये ही कामे,काय करावे ते जाणून घ्या*

*👉🔴👉यंदा दिवाळीच्या पर्वात 25 ऑक्टोबरा मंगळवारी सूर्यग्रहण आहे. या वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण असेल. ग्रहण म्हटले कि या काळात काय करावे काय करु नये असा विचार मनात येतो.यासह अनेकदा गरोदर महिलांना ग्रहण पाहण्यास मनाई केली जाते. चला तर ज्योतिष अभ्यासक विजय जोशी यांच्याकडून जाणून घेऊया सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.*

*👉🟥🛑🟥👉काय करू नये*

*🔺🔺धार्मिक मान्यतेनुसार या काळात अन्न टाळावे. असेही म्हटले जाते की ग्रहणाच्या दुष्परिणामांमुळे अन्न देखील दूषित होऊ शकते. मात्र अत्यंत गरज भासल्यास जेवणात/ पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने मिसळावे.*

*🔺🔺सूर्यग्रहण काळात कात्री, चाकू, चाकू इत्यादी गोष्टींचा वापर टाळावा. तसेच शिवणकाम-भरतकाम करु नये, कारण सुई वापरण्यास देखील मनाई आहे. ग्रहण काळात ही कामे केल्याने मुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.*

*🔺🔺जोपर्यंत तुमच्या शहरात सूर्यग्रहण दिसत नाही तोपर्यंत गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये.*

*🔺🔺यादरम्यान गर्भवती महिलांनी भाजीपाला कापणे टाळावा.*

*🔺🔺ग्रहण पाहणे टाळावे. याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सूर्यग्रहणातून उत्पन्न होणारी अतिनील किरणे तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत घराच्या खिडक्याही बंद ठेवा.*

*🔺🔺धार्मिक मान्यतेनुसार, या काळात गर्भवती महिलांनी झोपणे टाळावे. सूर्यग्रहण संपल्यावर आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे.*

*👉🟥🟥👉सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे*

*🔺🔺ग्रहण काळ हा उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे या काळात घराबाहेर पडायला सांगितले नसले तरी घरात आपण आपल्या इष्टदेवतेची मनोभावे उपासना करावी.*

*🔺🔺ग्रहण काळात गर्भवती महिलांनी जास्तीत जास्त ध्यान धारणेवर लक्ष केंद्रीत करावे. यासह मेडीटेशनही करु शकता.*

*🔺🔺ग्रहण काळात ‘भगवत गीता’ यासारख्या मनोबल वाढविणाऱ्या किंवा आपल्या पसंतीच्या पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन करावे.*

error: Content is protected !!