Home Blog Page 200

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच कारागृहातील मुक्काम वाढला

सीबीआयची विनंती मान्य केल्याने देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.*

*मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. सीबीआयने त्यांच्या जामीनावरील स्थगिती वाढवून मिळावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. सीबीआयची ही विनंती मान्य केल्याने देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.*

*👉🔴👉अनिल देशमुख यांना गेल्या १२ तारखेला त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यांचा जामीन अर्जाला मुंबई न्यायालयाने १० दिवस स्थगिती दिली होती. आज त्यावर सुनावणी झाली.*

*👉🅾️👉देशमुख यांच्या जामीनावरील स्थगिती ता. ३ जानेवारीपर्यंत ठेवावी, असे सीबीआयने कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितले होते, यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने देशमुख यांच्या जामीनावर स्थगिती ता. २७ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.*

सम्राट विक्रमादित्य- उज्जैन

विक्रमादित्य का नाम उनके जन्म से पहले ही भगवान शिव ने रख दिया था।

¤ विक्रमादित्य परमार वंश के 8वें राजा थे।

¤ विक्रमादित्य ने मात्र 20 वर्ष की उम्र में ही शकों को पूरे एशिया से खदेड़ दिया था।

¤ विक्रमादित्य भारत और एशिया को स्वतंत्र करवाने के बाद वे खुद राजगद्दी पर नहीं बैठे बल्कि अपने बड़े भाई भृर्तहरी को राजा बनाया पर पत्नी से मिले धोखे ने भृर्तहरी को सन्यासी बना दिया और उसके बाद जब भृर्तहरी के पुत्रों ने भी राजसिंहासन पर बैठने से मना कर दिया तब विक्रमादित्य को ही राजसिंहासन पर बैठना पड़ा।

¤ विक्रमादित्य का राज्याभिषेक दीपावली के दिन हुआ था।

¤ विक्रमादित्य ने शकों पर विजय हासिल कर विश्व के प्रथम कैलेंडर विक्रम संवत की स्थापना की थी।

¤ विक्रमादित्य ने अश्वमेध यज्ञ किया था और चक्रवर्ती सम्राट बने थे।

¤ विक्रमादित्य के शासन में वर्तमान भारत, चीन, पाकिस्तान, बांग्लादेश, जापान, अफगानिस्तान, म्यांमार. श्री लंका, इराक, ईरान, कुवैत, टर्की, मिस्त्र, अरब, नेपाल, दक्षिणी कोरिया, उत्तरी कोरिया, इंडोनेशिया, अफ्रिका और रोम शामिल थे। इसके अलावा अन्य देश संधिकृत थे।

¤ विक्रमादित्य पहले राजा थे जिन्होंने अरब पर विजय हासिल की थी।

¤ विक्रमादित्य का युग स्वर्ण युग कहलाया।

¤ विक्रमादित्य के समय इस पूरी पृथ्वी पर एक भी ऐसा व्यक्ति नहीं था जिसके ऊपर एक रुपये का भी कर्जा हो।

¤ विक्रमादित्य एकलौते ऐसे राजा थे जिन्होंने अपनी प्रजा का कर्ज खुद उतारा था।

¤ विक्रमादित्य जैसा न्याय कोई दूसरा नहीं कर पाता था उनके दरबार से कोई निराश होकर नहीं जाता था।

¤ सम्राट विक्रमादित्य ईसा मसीह के समकालीन थे।

¤ विक्रमादित्य ने ईसा मसीह के जन्म के समय अपने दरबार से दो ज्योतिषी ईसा मसीह का भाग्य जानने के लिये भेजे थे।

¤ विक्रमादित्य ने रोम के राजा जुलियस सीजर को युद्ध में हराकर बंदी बनाकर उज्जैन की गलियों में घुमाया था।

¤ विक्रमादित्य के न्याय से प्रभावित होकर देवराज इन्द्र ने उन्हें 32 पुतलियों वाला सिंहासन भेंट में दिया था। जो ग्यारह सौ वर्ष बाद इन्हीं के वंशज राजा भोज को मिला था।

¤ विक्रमादित्य के आगे सिकंदर तो बौना ही था।

¤ विक्रमादित्य ने उज्जैन में महाकाल अयोध्या में राम जन्म भूमि और मथुरा में कृष्ण जन्म भूमि का निर्माण कराया था।

¤ विक्रमादित्य तब तक भोजन नहीं करते थे जब तक उनकी प्रजा भोजन न कर ले।

¤ विक्रमादित्य ने ही नवरत्नों की शुरुआत की थी। कालीदास और वराह मिहिर विक्रमादित्य के ही दरबारी थे।

¤ उस युग में भगवान राम और भगवान कृष्ण के बाद अगर किसी का नाम आता था तो वो चक्रवर्ती सम्राट विक्रमादित् !

विहिरीसाठी आता शेतकऱ्यांना ४ लाखांचे अनुदान! अंतिम मान्यतेचे ‘बीडीओ’ना अधिकार

संपादकिय:- रामवर्मा आसबे

शेतकऱ्यांना आता वैयक्तिक विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान मिळणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय महिन्यापूर्वीच झाला आहे. प्रत्येक ग्रामसभेत लाभार्थींना मंजुरी देणे ग्रामपंचायतींना बंधन आहे.ग्रामपंचायतीच्या मान्यतेनंतर ३० दिवसांत गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता द्यावी आणि त्यानंतर १५ दिवसांत तांत्रिकी मान्यता देणे आवश्यक आहे. नियमित ग्रामसभेनंतर दहापेक्षा अधिक लाभार्थींनी अर्ज केल्यास विशेष ग्रामसभा घेऊन मंजुरी द्यावी, असे आदेश शासनाने दिले आहेत.*

*👉🅾️👉राज्यातील १४.९ टक्के कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील असून ‘मनरेगा’च्या माध्यमातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरवले आहे. भूजल सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात तीन लाख ८७ हजार ५०० विहिरी खोदणे शक्य आहे. १७ डिसेंबर २०१२ रोजी शासन निर्णय झाला आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे करण्यास मान्यता मिळाली. त्यानंतर लाभार्थींचे निकष निश्चित झाले. त्यानुसार अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्य रेषेखालील, महिला कर्ता असलेले कुटुंब, दिव्यांग व्यक्ती कर्ता असलेले कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी (इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, वननिवासी लाभार्थी, सीमांत शेतकरी व अल्पभूधारक) यांना या योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी सात-बारा उतारा, आठ-अ, जॉबकार्डची प्रत, सामुदायिक विहीर असल्यास सर्वांची मिळून किमान ४० गुंठे सलग जमीन असल्याचा पंचनामा अशी कागदपत्रे लागतात.*

*👉🟥👉लाभार्थींसाठी ‘अशी’ आहे पात्रता*

*🔸🔸लाभार्थीकडे किमान ४० गुंठे जमीन सलग असावी*

*🔸🔸पेयजल स्रोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहीर घेता येणार नाही*

*🔸🔸दोन विहिरींमध्ये १५० मीटर अंतराची अट अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही*

*🔸🔸लाभधारकाच्या सात-बारा उताऱ्यावर पूर्वीची विहीर नोंद नसावी*

*🔸🔸लाभधारकाकडे ‘मनरेगा’चे जॉबकार्ड असणे आवश्यक आहे*

*👉🟣👉विहिरीचा लाभ मिळण्याची कार्यपद्धती*

*🔺🔺ग्रामपंचायतीचा डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक लाभार्थीचा ऑनलाइन अर्ज भरेल.*

*🔺🔺लाभार्थी ठरवण्याचा निर्णय ग्रामसभेत होईल. पात्र लाभार्थींची यादी विशेष ग्रामसभेत ठेवून मंजुरी घ्यावी.*

*🔺🔺पात्र लाभार्थींचे सर्व अर्ज त्या वर्षीच्या लेबर बजेटमध्ये समाविष्ट करावेत; लेबर बजेटमध्ये समाविष्ट नाही, पण कोणी योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असल्यास पूरक बजेट तयार करावे.*

*🔺🔺दरवर्षी साधारणत: चार ग्रामसभा होतात; त्यात मनरेगाच्या अर्जांना मान्यता द्यावी. दहापेक्षा अधिक लाभार्थींनी अर्ज केल्यास विशेष ग्रामसभा घेऊन त्यांना मान्यता द्यावी.

स्वाधार योजनेच्या लाभर्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

पुणे, दि. १७: समाजकल्याण विभागाच्या स्वाधार योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जदारांना समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन येथे योजनेच्या मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास समाजकल्याण सहआयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त विजयकुमार गायकवाड, , बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त संगिता डावखर, विशेष अधिकारी एम. आर. हरसुरे आदी उपस्थित होते.

यावेळी समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले, स्वाधार योजनेअंतर्गत २५ कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झाली आहे. शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येत आहे. स्वाधार योजनेचा लाभ तालुकास्तरावरही मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे.

प्रत्येक महाविद्यालयात समानसंधी केंद्र स्थापन करण्यात आलेले असून त्यामार्फत समाजकल्याण विभागाच्या सर्व योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्गार विद्यार्थ्यांनी अंमलात आणावे. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे सांगून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीचाही लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.नारनवरे यांनी केले.

याप्रसंगी स्वाधार योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

सहआयुक्त (शिक्षण) भारत केंद्रे यांनी समाजकल्याण समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, स्वाधार, परदेश शिष्यवृत्ती इत्यादी योजनांची माहिती दिली.

प्रास्ताविकात सहायक आयुक्त संगिता डावखर स्वधार योजनेअंतर्गत प्राप्त अर्जावर आठ दिवसात कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.

आज मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा, तिन्ही पक्षांकडून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी

मुंबई:-महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.

👉🔴🔴👉’या’ मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक

राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील होणार आहेत. हा मोर्चा महाराष्ट्रप्रेमींचाअसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.

👉🔴👉मोर्चाला परवानगी मिळाली

दरम्यान, महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या परवानगीच्या मुद्यावरुन देखील राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं मात्र, अखेर या मोर्चासाठी परवानगी देण्यात आली आहे. अनेक दिवस मोर्चाला परवानगीची प्रतीक्षा होती. आता मुंबई पोलिसांकडून मोर्चाला लिखित परवानगी देण्यात आली आहे. भायखळा येथील पोलीस ठाण्यातून ही परवानगी देण्यात आली आहे. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अटी, शर्टींसह ही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत, मोर्चाला परवानगी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला गेला होता. परवानगी मिळाली नाही तरी आमचा मोर्चा होणारच असा पवित्रा देखील राजकीय नेत्यांनी घेतला होता.

👉🔴👉भाजपचे माफी मांगो आंदोलन

आज एकीकडे मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा निघत असताना दुसरीकडं भाजपच्या वतीनं माफी मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हिंदू देवदेवता, महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या शिवसेनेच्या विरोधातमुंबईसह राज्याच्या विविध भागांत भाजपकडून हे माफी मांगो आंदोलन केलं जाणार आहे.

👉🔴👉अधिवेशनाच्या तोंडावर सरकारच्या विरोधात शक्तीप्रदर्शन

सोमवारपासून (19 डिसेंबर) सुरू होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी-विरोधकांमधील वाद अधिकच तीव्र झाला आहे. सत्ताबदल झाल्यानंतर विरोधी बाकावर बसायला लागलेल्या महाविकास आघाडीचे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधातील हे पहिलेच मोठे शक्ती प्रदर्शन असणार आहे. तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे जोरदार तयारी केली असून राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत आणण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!