Home Blog Page 193

पंतप्रधान नरेंद्र मोदी या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती;* ब्रिटिश संसदेतही वाहवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती;*
ब्रिटिश संसदेतही वाहवा,
व्हिडीओ बघा

*👉🟣👉पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जगभरातून कौतुक होत आहे. आता ब्रिटिश खासदारानं थेट ब्रिटिश संसदेत मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.खासदार लॉर्ड करन बिलिमोरिया यांचं ब्रिटिश संसदेतील भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.*

*👉🔴👉ब्रिटिश खासदार लॉर्ड करण बिलिमोरिया यांचं भाषण सध्या सोशल मीडियावर गाजताना पाहायला मिळत आहे. ब्रिटीश संसदेत केलेल्या या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. भारत ही जगात तेजीने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, असं खासदार बिलिमोरिया यांनी ब्रिटिश संसदेत केलं.*

*👉🅾️👉बिलिमोरिया यांनी संसदेत केलेल्या भाषणात मोदींचे कौतुक केले. ‘मोदी यांनी त्यांच्या वडिलांसोबत गुजरात स्टेशनवर चहा विकला. आज ते सर्वात ताकदवान व्यक्ती आहेत. भारत हा येणाऱ्या काळात यूकेचा सर्वात जवळचा मित्र असायला हवा. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे,’ असेही ते म्हणाले.*

*👉🟣👉भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून, भारत एक युवा देश आहे. गेल्या वर्षी भारताचा विकास दर ८.७ टक्के इतका होता, असं म्हणत भारताच्या विकासदरावरून देखील खासदार बिलिमोरिया यांनी भारताची स्तुती केली.*

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्वाचा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

img 20230123 wa0014

संपादक:- रामवर्मा आसबे

पुणे दि.२२- उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आल्याने नव्या आवाहनांना समर्थपणे सामोरी जाणारी आणि सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

हॉटेल शेरेटन ग्रँड येथे हायर एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘भारतात उच्च शिक्षणातील धोरण निश्चिती आणि परिवर्तन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ.विश्वनाथ कराड, वरमॉन्ट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमाला, एमआयटी कानपुरचे माजी संचालक पद्मश्री संजय धांडे, बफेलो विद्यापीठाचे अध्यक्ष सतीश त्रिपाठी, एआययुच्या सचिव श्रीमती पंकज मित्तल, कॅलिफोर्निया विद्यापीठाचे कुलपती प्रदीप खोसला, डॉ. राहुल कराड, डॉ.आर.एम.चिटणीस आदी उपस्थित होते.

श्री.कोश्यारी म्हणाले,जगतील मानवजातीला एकमेकांच्या सहकार्याची गरज आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार भारतात परदेशी विद्यापीठांना संधी आहे, त्याचा उपयोग देशातील विद्यापीठांना होईल. आपल्या देशाकडेही जगाला देण्यासाठी भारतीय मूल्य विचारांसह विविध प्रकारचे ज्ञान आहे. त्यामुळे शैक्षणिक देवाण-घेवाण सर्वांना उपयुक्त ठरेल. चांगले नागरिक घडविण्यासाठी मूल्यशिक्षणही महत्वाचे आहे.

कार्यशाळेच्या माध्यमातून उच्च शिक्षणाबाबत विचार करताना उद्दिष्ट निश्चित करून त्याकडे जाण्याचा मार्ग शोधावा लागेल. त्यादृष्टीने कार्यशाळा उपयुक्त ठरू शकेल. खाजगी विद्यापीठांनी समर्पित भावनेने शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, भारत आणि अमेरिकेचा विचार करण्यासोबत जागतिक शिक्षण क्षेत्रात अनुकूल बदलाचा विचार करण्यासाठी एक मंच तयार करावा. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा भारताने जगाला दिलेला विचार आहे. शांतताप्रिय जागतिक समाज घडविण्यासाठी एकत्रितपणे विचार करावा लागेल. त्यासाठी शिक्षणात मूल्यांचा समावेश करणे उपयुक्त ठरेल.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना भारत निवडणू आयोगाचा पुरस्कार

संपादकीय:-

पुणे दि. २०: भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल देण्यात येणारे देशपातळीवरील ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ आज घोषित केले. त्यात मतदार शिक्षण आणि सहभाग यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत वैशिष्यपूर्ण कामगिरीबद्दलचा पुरस्कार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या २५ जानेवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये मतदार शिक्षण आणि मतदार शिक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी अनेक नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या. युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह संयुक्त विद्यमाने शाळा व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता संघांच्या बळकटीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

मतदार शिक्षण आणि सहभाग ही बाब निरंतर चालणारी प्रक्रिया आहे याची प्रशासनात जाणीव जागृती करत जिल्ह्यात मतदार शिक्षणाचे कार्यक्रम वर्षभर घेण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिन, संविधान दिन, शिक्षक दिन, महिला दिन तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिन आदी दिवशी शाळा-महाविद्यालयांमध्ये मतदार जागृतीचे कार्यक्रम घेत मतदार नोंदणी करण्यात आली. २५ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी ४४२ महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून ४८ हजारावर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून ९४ हजारापेक्षा अधिक महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली. मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या दोन वर्षात सुमारे ७ लाख दुबार, छायाचित्र नसलेले आणि समान छायाचित्र असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली.

जिल्हाधिकारी यांनी तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी घेतलेल्या पुढाकाराचा निवडणूक आयोगाने विशेष गौरव केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील मतदार नोंदणीसाठी विशेष पुढाकार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार मोठे व लहान उद्योगांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करण्यात आली. उद्योगांच्या ठिकाणी समन्वयक अधिकारी नेमून तसेच उद्योगांमध्ये मतदार जागृती संघ स्थापन करून मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांना यापूर्वीदेखील जिल्ह्यात पीएम किसान योजनेतील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियानातील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला होता.

पुणे-मिरज रेल्वेची दुसरी मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात

संपादकिय:-

पुणे दि.१९: जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाची १०० टक्के कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात आहे. दुहेरी मार्गावरुन रेल्वेवाहतूक सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, व्यापारी, नोकरदारांसाठी गतीमान प्रवासाची सोय होणार असून परिसरातील अर्थविकासाला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

पुणे- मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेची एकूण २८० कि. मी. पैकी पुणे जिल्ह्यातील बाधित लांबी ३५ कि.मी. इतकी आहे. यासाठी जिल्ह्यातील १४ गावातील एकूण १८ हेक्टर जमीनीची आवश्यकता होती. यात पुरंदर तालुक्यातील आंबळे, बेलसर, धालेवाडी, दौंडज, पिंपळे खुर्द, वाल्हा, पिसुर्टी, थोपटेवाडी, जेजुरी ही ९ गावे, हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, फुरसुंगी आणि वळती ही तीन तर दौण्ड तालुक्यातील डाळींब व ताम्हणवाडी या दोन गावांचा समावेश आहे.

भूसंपादन करण्यात आलेल्यापैकी १३.१० हे. आर खासगी जमीन होती. तर ०.३४७५ हे. आर सरकारी जमीन तर ४.५५ हे. आर वनजमीन हस्तांतरीत करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय प्रविण साळुके यांनी सातत्याने समन्वय राखत भूसंपादन कार्यवाहीला गती दिली. दौण्ड- पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड तसेच हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी भूसंपादनाची कार्यवाही ८ महिन्यातच पूर्ण केली. त्यामुळे प्रकल्पाच्या कार्यवाहीला गती मिळाली. महसूल, वनविभाग, रेल्वे तसेच नगररचना व मुल्यांकन विभागांच्या योग्य समन्वयामुळे रेल्वेला या जमिनीचा ताबा गतीने देता आला.

रेल्वे विभागाने विस्तारीकरणासाठी आवश्यक जमिनीचा ताबा पूर्वीच घेऊन काम जवळपास पूर्ण केले आहे. पुणे/घोरपडी- सासवड रोड, सासवड रोड- फुरसुंगी, फुरसुंगी- आळंदी, दौंडज- वाल्हा, आळंदी- शिंदवणे, आंबळे- राजेवाडी, राजेवाडी- जेजुरी, जेजुरी- दौंडज आणि वाल्हा- निरा या ब्लॉक सेक्शनमधील कामे जवळपास शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. भराव, लहान-मोठे पूल, रेल्वे ओलांडणी पूल, अंडरपास इत्यादी कामे प्रगतीपथात आहेत, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

*जमीनमालकांना ४७ कोटी रुपयांचा मोबदला*
या प्रकल्पासाठी खासगी जमीन वाटाघाटीने खरेदी करण्याची प्रक्रिया जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात आली. उर्वरित खासगी जमीन सक्तीने संपादित करण्याची प्रक्रिया जुलै २०२२ पासून गतीने राबविली. २० ऑक्टोबरपर्यंत ६ गावांची भूसंपादनाची अधिसूचना जारी करुन अंतिम निवाडे ३० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करण्यात आले. राहिलेल्या वाल्हे या एका गावातील जमिनीची भूसंपादनाची अधिसूचना ३० नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली असून नुकतेच हे निवाडे जाहीर करण्यात आले. या एकूण जमीन खरेदी व भूसंपादनाचा ४७ कोटी ४० लाख रुपयांचा मोबदला जमीनमालकांना देण्यात आला आहे.

दुहेरी रेल्वेलाईनमुळे रेल्वेवाहतूक वेगवान होणार असल्याने त्याचा फायदा दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, नोकरदार, व्यापारी आदींना होणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रवासाचा वेळ कमी होणार असल्याने शेतमाल तसेच अन्य नाशवंत माल लवकर बाजारपेठेत पोहचल्याने नुकसान कमी होऊन मालाला जास्त दर मिळू शकेल. दुहेरी रेल्वेलाईनमुळे क्रॉसींगसाठीचा वेळ वाचणार असल्याने रेल्वे मार्गावरील गावातील नागरिकांची गैरसोय दूर होईल.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हास्तरीय समितीचा आढावा

संपादकिय:-

पुणे, दि. १९: जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कोविड-१९ कृती दल, जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हा परीविक्षा समिती आणि सखी- एक थांबा केंद्राचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा सरकारी वकील ॲड.एन.डी.पाटील, तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, मिशन वात्सल्य समितीमार्फत संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोवीड- १९ मुळे विधवा झालेल्य महिलांना व एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना लाभ मिळण्याच्यादृष्टीने कार्यवाही करावी. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम अंतर्गत असलेल्या संस्थामधून १८ वर्ष पूर्ण झालेल्या अनाथ, निराधार प्रवेशितांकरिता व्यवसाय मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून द्यावात.

केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रायोगिक तत्त्वावर संकटग्रस्त महिलांसाठी, प्रामुख्याने शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक आणि आर्थिक अत्याचारास सामोरे जाणाऱ्यांना महिलांना आवश्यक सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करुन द्याव्यात. महिलांना निवासासह पोलीस, वकील, समुपदेशन तसेच वैद्यकीय उपचाराची सोयीसुविधा केंद्रामार्फत पुरविण्यात याव्यात, अशा सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.

*सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीचा आढावा*
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत संरक्षण अधिकाऱ्यांच्या कामकाज, महिला समुपदेशन केंद्र, देहविक्री करणाऱ्या महिलांचे सामाजिक समावेशनाच्या अनुषंगाने योजनांचा लाभ देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद यांनी घेतला. ते म्हणाले, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी कार्यवाही करावी. या कायद्याबाबत ग्रामसभेच्या माध्यमातून गावपातळीवर जनजागृती करा. त्यासाठी जिल्ह्यातील कार्यरत महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच सामाजिक संस्थांची मदत घेण्यात यावी. तसेच सहायक निबंधक यांच्या मदतीने शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थेत जनजागृती करण्याची कार्यवाही करावी.

पिडीत महिलांना भरोसा कक्षाच्या माध्यमातून पोलीस मदत, महिला हेल्पलाईन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधीविषयक सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, पिडीत महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण सेवेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येते. देहविक्री करणाऱ्या महिलांचे सामाजिक समावेशनाच्या अनुषंगाने विविध विकासात्मक योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. त्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड व रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात मोहीम स्वरुपात कार्यवाही करावी. यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थेचेही मदत घ्यावी, असेही श्री. प्रसाद म्हणाले.

श्रीमती कांबळे यांनी यांनी महिला व बालविकास विभागातर्फे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमाविल्याने अनाथ झालेल्या ११० बालकांपैकी १०६ बालकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे. तालुकास्तरावर कॅम्प येवून एक पालक व दोन्ही पालक गमाविलेल्या १ हजार ८६९ बालकांना बाल संगोपन योजनेअंतर्गत आर्थिक लाभ देण्यात आला आहे. कोविड-१९ मुळे दोन्ही लक व एक पालक गमावलेल्या बालकांना शिक्षण, निवास तसेच इतर अडचणीबाबत योग्य ते सहकार्य, मार्गदर्शन करणे तसेच आर्थिक मदत करण्यात येत आहे. बालकांच्या संदर्भातील विविध कायदे, विशेष दत्तक योजना, जिल्ह्यातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालक कुटुंबाची माहिती संकलित करणे तसेच त्यांना आवश्यक असलेली ती मदत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. अपराधी परिविक्षा अधिनियम १९५८ या अधिनियमांची जिल्हा परीविक्षा अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बीकेसीत पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संपादकिय:-

*मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई अधिक वेगानं धाऊ शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आमच्यासोबत आहे. केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहेच, येणाऱ्या काही दिवसात महापालिका निवडणुका होतायत, तेव्हा विकासाचे हे डबल इंजिन ‘ट्रिपल इंजिन’ होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वांद्रे –कुर्ला संकुलात आज मुंबईतील ३८ हजार कोटीपेक्षा जास्त विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींची यांची प्रमुख उपस्थिती होती. टीकेला कामाने उत्तर देऊ असेही त्यांनी भाषणात स्पष्ट केले.*

*👉🔴🔴👉सुवर्ण अक्षरात नोंद करावी असा दिवस*

*मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, मुंबईकरांचं जगणं सुसह्य करण्याची सुरूवात आहे. येत्या दोन वर्षांत त्याचा कायापालटही पहायला मिळेल आणि आजच्या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते ऑक्टोबर 2015 मध्ये मेट्रोचे भूमिपूजन झाले होते आणि त्यांच्याच हस्ते आज उद्घाटनही होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास ठप्प झाला होता, लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता. त्यातून या राज्याची आणि जनतेची सुटका करण्याची भाग्य मला मिळाले ते आदरणीय मोदीजी सारख्या धाडसी नेत्यामुळेच असे मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या गजरात सांगितले.*

*👉🟥👉बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे जिव्हाळ्याचे असे नाते होते. हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा अभिमान हा या दोघांच्याही विचारांचा समान धागा होता आणि विकासाचे राजकारण हा पाया होता. तेच सुत्र धरुन अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांचे भूमीपूजन करण्यासाठी आम्ही पंतप्रधानांना आम्ही मुंबईत आमंत्रित केले आहे असेही त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले.*

*👉🅾️👉महाराष्ट्राच्या समृद्धीची सुरुवात*

*गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये देशातल्या गेमचेंजर समृद्धी महामार्गाची सुरुवात झाली. आता नव्या वर्षाची सुरुवात आपण मुंबईकरांसाठी मेट्रो सुरु करून करतो आहोत. एक कार्यक्रम राज्याच्या उपराजधानीत झाला आणि आज राज्याच्या राजधानीत हा अभूतपूर्व सोहळा होतोय असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे राज्यात “समृद्धी” दाखल होत आहे.*

*👉🅾️👉समृद्धी असो, मेट्रो असो किंवा येत्या नोव्हेंबरपासून सुरु होणारा समुद्रावराचा सर्वात लांब मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प असो. आम्ही रस्ते, रेल्वे, सागरी मार्ग उभारून देशातला एक आदर्श असा वाहतूक आणि दळणवळण आराखडा जगासमोर ठेवत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आम्ही मेट्रो ३ चा पहिला टप्पा सुरु करतोय. ही मेट्रो लवकरच लाखो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. मुंबई महानगरात ३१४ किमीचं मेट्रोच्या निर्माण होणाऱ्या नेटवर्कमुळे मुंबईतील ३० ते ४० लाख वाहने कमी होतील. वेळेची बचत होईल. प्रदुषण कमी होईल. कोस्टल रोडचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून नवी मुंबई मेट्रो लवकरच सुरु होईल असही ते म्हणाले*

*👉🅾️👉विकासाला मानवी चेहरा देणार*

*गेल्या सहा महिन्यात आम्ही जे काम केले आहे, त्यावर मुंबईकर जनतेचा विश्वास आहे, आणि एकदा विश्वास टाकला की, मुंबईकर त्याची साथ कधीही सोडत नाही हा इतिहास आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले की, केवळ रस्ते, पूल बांधणे म्हणजे विकास नाही. आपण नेहमी म्हणतो की, विकासाला मानवी चेहरा पाहिजे. आज आम्ही आणखी एक स्वप्न सत्यात उतरवतो आहोत ते म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरु करतोय. मुंबईतील सांडपाणी पुनर्प्रक्रिया, रस्त्यांचे कॉक्रिटीकरण, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सुशोभीकरण हे सगळंच आता मार्गी लागणार आहे. मुंबई हे खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर होणार आहे.*

*👉🅾️👉मुंबईतील सगळ्या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला असून याचीही सुरुवात आज होते आहे. काँक्रीटीकरण केल्यानंतर किमान २५ वर्ष रस्ते सुस्थितीत राहतील. संपूर्ण मुंबईला खड्डेमुक्त करण्याच्या या निर्णयाला सर्वांनी पाठींबा दिला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.*

*👉🔴👉सर्वसामान्य मुंबईकरांसाठी*

*हा मुंबईकर मुंबईच्या बाहेर जाऊ नये याला आमचं प्राधान्य आहे. सर्वसामान्य मुंबईकर माणसाला स्वस्तात घरे मिळाली पाहिजेत यासाठी घरांच्या विविध योजना आम्ही राबवतो आहोत. पुनर्विकासाला ती आणतो आहोत, पोलिसांना, कामगारांना घरे देत आहोत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकासाचे उदाहरण दिले.*

*👉🔻👉यावेळी त्यांनी राज्य शासनाने सामाजिक भावनेतून घेतलेल्या निर्णयांविषयीही सांगितले. पेट्रोल डिझेलचे दर कमी करणे, स्वतंत्र दिव्यांग विभाग, ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत, दिवाळीत शंभर रुपयांत शिधा, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुविधा संपन्न कुटुंब मिशन, चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा दुपटीने जास्त मदत असे अनेक निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.*

*👉🔴👉दावोस दौऱ्यात अनेक उद्योजकांबरोबर बैठका झाल्या. प्रत्येकाने पंतप्रधानांबद्दल जो आदर व विश्वास व्यक्त केला. ते आमचे नेते व मार्गदर्शक आहेत याचा अभिमान तर आहेच, पण एक भारतीय म्हणून अभिमान वाटला असे सांगून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला मिळालेल्या गुंतवणुकीविषयी माहिती दिली.*

मी मुंबईत असेन.’* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास मराठीत ट्विट

संपादकिय:-

*👉🟣👉पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे.त्यानंतर मुंबईत बीकेसी मैदानावर मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सभेमध्ये मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.*

*👉🅾️🅾️👉मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबद्दल मराठी मध्ये ट्विट करून मी मुंबईत असेन असं सांगितलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी खास मराठीत ट्विट केलं आहे. “मी मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.*

*👉🟥🟥👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्विटला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी रिप्लाय देत मुंबईत स्वागत केलं आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई नगरीत आपले मन:पूर्वक स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते मुंबईतील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे असं म्हंटलं आहे. या माध्यमातून मुंबईचा नक्कीच कायापालट होणार आहे, हा विश्वास आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.*

*👉🅾️👉तर भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांसह शिंदे गटातील नेत्यांनीही त्यांचं मुंबईत स्वागत केलं आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईत बीकेसी मैदानावर मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.*

error: Content is protected !!