Home Blog Page 192

सदगुरु श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे निधन वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

*मुंबई :- जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत तसेच त्यांचे नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून प्रिया निखिल पै व पणतू यश पै असा परिवार आहे.*

*🙏💐शारदा माईंच्या महानिर्वाणामुळे जीवनविद्या परिवारावर शोककळा पसरली आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या महानिर्वाणानंतर जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमात शारदामाई यांचा सक्रीय सहभाग व आशीर्वाद सदैव लाभत असे. जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक नामधारकाला त्यांचे मातृतुल्य प्रेम, मार्गदर्शन मिळत असे. त्यांच्या निर्वाणाने जीवनविद्या मिशनमध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.*

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’जाहीर

संपादकीय:-

*नवी दिल्ली :-प्रजासत्ताक दिनानिमित्त ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी १४० पोलीस कर्मचाऱ्यांचा शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तर ९३ पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ६६८ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे.*

*👉🔴👉प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील ३१ पोलिसांना शौर्य पोलीस पदक जाहीर झाले आहे. तसेच, चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि ३९ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे.*

*👉🛑🛑👉मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक संभाजी देशमुख आणि ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक जाधव या चार अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेल्यांमध्ये समावेश आहे. याशिवाय नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय परिक्षेत्रातील सुखदेव मुरकुटे यांनाही गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे.*

*👉🟥👉ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, त्या १४० कर्मचाऱ्यांपैकी ८० जण हे डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या, दहशतग्रस्त भागात सेवा बजावणारे आहेत. शौर्य पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये सीआरपीएफचा अव्वल क्रमांक असून त्यांनी ४८ पदके मिळवली आहेत. तर महाराष्ट्राने ३१ पदके मिळवली आहेत.*

*👉🔴👉जम्मू-काश्मीर -२५, झारखंड -९, दिल्ली, छत्तीसगड, बीएसएफचे सात-सात जवान आहेत. उर्वरित जवान अन्य राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि सीएपीएफचे आहेत. याशिवाय, ५५ जवानांना होमगार्ड व सिविल डिफेंस मेडलने सन्मानित करण्यात आलं आहे. हे शौर्य पदक होमगार्ड आणि नागरिक सुरक्षेसाठी जवानांच्या शौर्यासाठी दिले जाते. उत्कृष्ट सेवा आणि नागरी संरक्षणासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवा आणि नागरी संरक्षण पदक प्रदान केले जाते. हे पदक ९ जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी आणि ४५ जवानांना नागरी संरक्षणासाठी दिले जाते.*

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला विशेष संस्थात्मक योगदान पुरस्कार

img 20230125 wa0029
संपादक:- रामवर्मा आसबे

मुंबई, दि.25 : लोकशाहीमध्ये निवडणुका महत्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात मतदाराचे मत मोलाचे आहे. प्रत्येक मतदाराचे मत किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई तसेच मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, कुलसचिव विलास नांदवडेकर, उपसचिव मनोहर पारकर यांच्यासह मिलिंद बोकील, सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, डॉ.सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, डॉ.उज्वला चक्रदेव आदी पाहुणे उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक कार्यात योगदान देणाऱ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे प्रसिद्धीसाठी नेहमीच अग्रेसर असते. राज्याच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि त्याचे अधिनस्त कार्यालय हे निवडणूक कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्राथम्याने करते. त्यामुळे माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांना विशेष संस्थात्मक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

निवडणूक कार्यात राज्यातील अधिकारी वर्गाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आले. यात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी शण्मंगराजन (वाशिम), रूचेश जयवंशी (हिंगोली), अशोक शिनगारे (ठाणे), डॉ.विपिन इटनकर (नागपूर), डॉ.राजेंद्र भोसले (अहमदनगर) आणि राजेश देशमुख (पुणे) यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन (वाशिम), दिलीप कच्छवे (हिंगोली), श्रीमती अर्चना कदम (ठाणे), श्रीमती मिनल कळसकर (नागपूर), जितेंद्र पाटील (अहमदनगर), पुण्याच्या श्रीमती आरती भोसले आणि श्रीमती मृणालिनी सावंत यांना विभागून पुरस्कार देण्यात आले.

त्याचप्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कारात गणेश राठोड (मेहकर, जि.बुलडाणा), धीरज मांजरे (कारंजा, जि.वाशिम), डॉ.सचिन खल्लाळ (वसमत, जि.हिंगोली), श्रीमती क्रांती डोंबे (कळमनुरी, जि.हिंगोली), राहुल मुंडके (पनवेल, जि.मुंबई उपनगर), श्रीमती वैष्णवी बीष्वा (भाप्रसे)(तुमसर, जि.भंडारा), संदीप भस्के (ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर), श्रीमती ज्योती कावरे (सिन्नर, जि.नाशिक), डॉ.शशिकांत मंगरूळे (संगमनेर, जि.अहमदनगर), सुशांतकिरण बनसोडे (कागल, जि.कोल्हापूर) आणि गणेश मरकड (पलूस कडेगाव, जि.सांगली) या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचा समावेश होता.

सध्याचे युग हे समाजमाध्यमांचे असल्याने समाजमाध्यमावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडणूक कार्यालयाचा गौरव करण्यात आला. यात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा तसेच मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, शिवडी, जत आणि कोल्हापूर उत्तर यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे उत्कृष्ट मतदार मित्र पुरस्कारात किन्नर मॉ ट्रस्ट व कोरो इंडिया या सामाजिक संस्थाचा गौरव करण्यात आला. निवडणुकीचे वार्तांकन करून जनजागृती करणारे लोकसत्ताचे पत्रकार निखिल अहिरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात लोकशाही दिंडी, पथनाट्य, रांगोळी प्रदर्शन, मतदार जागृती दालन, ध्वनीचित्रफितीचे सादरीकरण, शपथ घेणे, ओळखपत्राचे वाटप, अहवाल प्रकाशन आदी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले तर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट,बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले..

img 20230124 wa0003(1)

संपादक:- रामवर्मा आसबे

नवी दिल्ली:-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या गप्पा आणि चर्चा नेहमी माझ्या स्मरणात राहतील. त्यांना उत्तम ज्ञान आणि अमोघ वकृत्त्वाची देणगी लाभली होती. त्यांनी आपलं आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले होते, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिक आज दादर येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर गर्दी करतील. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही याठिकाणी येतील. त्यानंतर आज संध्याकाळी षणमुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. यावेळी ते काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.*

*👉🅾️👉तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या जयंतीदिनी विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.मात्र कुलाब्यातील रिगल सर्कल येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उद्धव ठाकरे संध्याकाळी ७ वाजता हजर राहणार असल्याचं शिवसेनेने (ठाकरे गट) गुरुवारी जाहीर केले. दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी असल्याने ठाकरे तैलचित्र अनावरण सोहळ्याला गैरहजर राहण्याची चिन्हं आहेत. सेंट्रल हॉलमधील बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल. या सोहळ्याला राज ठाकरे आणि निहार ठाकरे उपस्थित राहतील.*

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

img 20230123 wa0029

संपादक:- रामवर्मा आसबे

पुणे दि.२२: निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले उपस्थित होते.

कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, त्यासाठी मतदार संघात ठिकठिकाणी मतदार जगृती कार्यक्रमांचे आयोजन करावे. निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचारी यांचे निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशिक्षण महत्वाचे आहे. त्यातील बारकाव्यांची माहिती घ्यावी. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी आलेले आदेश तसेच परिपत्रकांचे अवलोकन करावे. कोविड संदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, निवडणूक संदर्भातील सर्व कक्षांची तातडीने स्थापना करावी. निवडणूक कालापधीत गंभीर्यपूर्वक काम करावे आणि दैनंदिन अहवाल सादर करावे. निवडणूक कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्यात यावे. दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने नेमणूक करण्यात आलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती;* ब्रिटिश संसदेतही वाहवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती;*
ब्रिटिश संसदेतही वाहवा,
व्हिडीओ बघा

*👉🟣👉पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जगभरातून कौतुक होत आहे. आता ब्रिटिश खासदारानं थेट ब्रिटिश संसदेत मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.खासदार लॉर्ड करन बिलिमोरिया यांचं ब्रिटिश संसदेतील भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.*

*👉🔴👉ब्रिटिश खासदार लॉर्ड करण बिलिमोरिया यांचं भाषण सध्या सोशल मीडियावर गाजताना पाहायला मिळत आहे. ब्रिटीश संसदेत केलेल्या या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. भारत ही जगात तेजीने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, असं खासदार बिलिमोरिया यांनी ब्रिटिश संसदेत केलं.*

*👉🅾️👉बिलिमोरिया यांनी संसदेत केलेल्या भाषणात मोदींचे कौतुक केले. ‘मोदी यांनी त्यांच्या वडिलांसोबत गुजरात स्टेशनवर चहा विकला. आज ते सर्वात ताकदवान व्यक्ती आहेत. भारत हा येणाऱ्या काळात यूकेचा सर्वात जवळचा मित्र असायला हवा. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे,’ असेही ते म्हणाले.*

*👉🟣👉भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून, भारत एक युवा देश आहे. गेल्या वर्षी भारताचा विकास दर ८.७ टक्के इतका होता, असं म्हणत भारताच्या विकासदरावरून देखील खासदार बिलिमोरिया यांनी भारताची स्तुती केली.*

error: Content is protected !!