Home Blog Page 194

मी मुंबईत असेन.’* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास मराठीत ट्विट

संपादकिय:-

*👉🟣👉पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे.त्यानंतर मुंबईत बीकेसी मैदानावर मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सभेमध्ये मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.*

*👉🅾️🅾️👉मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबद्दल मराठी मध्ये ट्विट करून मी मुंबईत असेन असं सांगितलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी खास मराठीत ट्विट केलं आहे. “मी मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.*

*👉🟥🟥👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्विटला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी रिप्लाय देत मुंबईत स्वागत केलं आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई नगरीत आपले मन:पूर्वक स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते मुंबईतील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे असं म्हंटलं आहे. या माध्यमातून मुंबईचा नक्कीच कायापालट होणार आहे, हा विश्वास आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.*

*👉🅾️👉तर भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांसह शिंदे गटातील नेत्यांनीही त्यांचं मुंबईत स्वागत केलं आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईत बीकेसी मैदानावर मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.*

ठरलं!आगामी निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन तयार; नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

ठरलं!*
*👉🔴👉आगामी निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन तयार; 👉🟥👉नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना दिल्या महत्वाच्या सूचना*

*👉🅾️👉भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे सोमवारी पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत भाजप नेत्यांना मार्गदर्शन केले.’भाजपची कमी ताकद असलेल्या ७२ हजार बुथवर फोकस करा, अशी महत्वाची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना दिली.*

*👉🟥👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक दिल्ली होत आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. पहिल्या दिवशीच्या बैठकी अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य रोड शो झाला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल चौक ते बैठकीच्या ठिकाणादरम्यान भव्य रोड शो केला.*

*👉🟥👉पहिल्या दिवशीच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी भाजपची कमी ताकद असलेल्या 72 हजार बुथवर फोकस करा, अशा सूचना दिल्या. तर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येणाऱ्या सर्व ९ राज्यातील विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक भाजप जिंकणार, असा दावा भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला.तसेच कर्नाटक, त्रिपुरा, नागालॅड आणि मेघालयाच्या भाजपा प्रदेश अध्यक्षांनी आपला अहवाल पक्षाध्यक्षांना दिला. बैठकीत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राजकीय प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधक अभद्र भाषेचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच या बैठकीत गुजरात निवडणूकीच्या फॉर्म्युलावर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.*

*👉🅾️👉आजच्या बैठकीत काय होणार ?*

*राजस्थान, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, तेलंगाना आणि मिझोरमचे भाजपप्रदेशाध्यक्ष मंगलवारी म्हणजे आज आपला अहवाल पक्षाध्यक्षांना सुपूर्द करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातच्या निवडणूकीसाठी अभिनंदनाचा प्रस्ताव होऊ शकतो. जे पी नड्डा यांचा कार्यकाल वाढवला जाण्याची शक्यता. 2024 लोकसभा निवडणूकीची रणनीती ठरणार आहे. 2023 मधील 10 राज्यांच्या विधानसभा निवडणूकांवर चर्चा होऊ शकते.*

*👉🔴👉त्रिपुरा, नागालॅड, मेघालय, कर्नाटक, मिझोरम, छत्तीसगढ, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगाना आणि जम्मू-कश्मीर या राज्यात होणाऱ्या निवडणूकांवर वेगळं मंथन केलं जाण्याची शक्यता आहे. निवडणूकीच्या दृष्टीकोणातून नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार आहे.*

*👉🟥👉या राज्यात लोकसभेच्या एकूण जागांपैकी 17 टक्के जागा आहेत*

*राजस्थान:-25 जागा*

*मध्यप्रदेश:- 29 जागा*

*छत्तीसगढ :-11 जागा*

*कर्नाटक:- 28 जागा*

*तेलंगना:- 17 जागा*

*जम्मू कश्मीर:- 6 जागा*

*त्रिपुरा:- 2*

*मेघालय:- 2*

*नागालॅंड:- 1*

*मिझोराम:- 1*

*एकूण जागा…93*

*👉🔴👉आजच्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठकीत काय होणार ?*

*भाजपची ताकद नसलेल्या मतदारसंघासाठी रणनीती ठरणार आहे. जी 20 देशाचं नेतृत्व भारत करत आहे. त्या संदर्भात चर्चा होणार आहे. राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांचा कार्यकाल वाढवला जाऊ शकतो.*

*👉🛑👉छत्तीसगढ निवडणूकीसाठी धर्मांतराचा मुद्दा महत्त्वाचा करण्याचं नियोजन करण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूकीची जबाबदारी केंद्रीय मंत्री बीएल संतोष यांच्यावर दिली जाऊ शकते. कर्नाटक निवडणूकीत आरएसएसचा रोल महत्त्वाचा राहणार आहे. भाजपची ताकद ज्या लोकसभेच्या 160 जागांवर कमी आहे. त्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करण्याचं उद्दीष्ठ ठरवलं जाणार आहे.*

शिवसेना आणि धनुष्यबाणावर आज निर्णय नाहीच, पुढील सुनावणी शुक्रवार दि.20 जानेवारी

*नवी दिल्ली:-शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही.केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे गटाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीच्या वेळी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि सुभाष देसाई हे उपस्थित होते.*

*👉🔴🔴👉एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांच्या साथीने वेगळा गट तयार केला आणि भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला आणि हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं. 7 ऑक्टोबरच्या दरम्यान शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आलं होतं. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि पक्षचिन्ह यावर सुनावणी सुरू झाली.*

*👉🛑👉शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण यावर आज सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती.*

*👉🟥👉राज्यातील सत्तासंघर्षावर आणि शिवसेना पक्ष, चिन्हावरील कायदेशीर लढाई एकाचवेळी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे. पण सुप्रीम कोर्टात प्रकरण वारंवार लांबणीवर जात असताना आयोगातली कार्यवाही मात्र पद्धतशीर सुरु आहे.*

*👉🔴👉शिवसेनेची फूट ही निव्वळ कल्पना,👉कपिल सिब्बल यांचा दावा*

*शिवसेनेतील फूट म्हणजे निव्वळ कल्पना असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. त्यामुळे शिवसेनेतील फूट ग्राह्य धरू नये असं सांगत ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गटाच्या याचिकेत अनेत त्रुटी असून शिंदे गटाच्या बाहेर जाण्यामुळे पक्षाच्या स्थितीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. तसेच शिंदे गटाचे आमदार आणि खासदार, ज्यांची संख्या त्या गटाकडून सांगितली जाते, ते सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत, लोकांनी पक्षाच्या धोरणांना समोर ठेऊन मतदान केलं. त्यामुळे आमदार आणि खासदाराची संख्या ध्यानात घेऊ नये अशी विनंती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली.*

*👉🅾️👉कागदपत्रामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत,👉शिंदे गटाचा दावा*

*निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून 23 लाख कागदपत्रे तर शिंदे गटाकडून चार लाख कागदपत्रे जमा करण्यात आले आहेत. त्यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत असा दावा केला होता. तो खोडून काढताना शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याचा दावा केला. तसेच या आधीच्या काही सुनावणींचा दाखला शिंदे गटाच्या वतीने देण्यात आला.*

*👉🔴👉शिंदे गटाकडून सादिक अली खटल्याचा दाखला*

*1968 साली काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाच्या चिन्हाचा विषय हा सर्वोच्च न्यायालयात गेला होता. त्यावेळी निवडणूक आयोग हाच पक्षाच्या फुटीसंबंधी निर्णय देईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या सादिक अली खटल्याचा दाखला शिंदे गटाकडून करण्यात आला.*

*👉🅾️🅾️👉निकाल देण्याची घाई करू नये, ठाकरे गटाची मागणी*

*महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षचिन्हासंबंधी निर्णय देण्यासाठी घाई करू नये, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत थांबावं अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. गेल्या वेळी निवडणूक होती म्हणून निर्णय दिला ते ठिक, पण आता तशी कोणतीही आणीबाणीची परिस्थिती नाही असंही ठाकरे गटाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं.*

*👉🅾️👉ठाकरे गटाकडून ओळखपरेडची मागणी*

*आपल्याकडून 23 लाख कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असून त्यामधील कोणत्याही व्यक्तीला निवडणूक आयोगाने बोलवावं आणि त्याची ओळखपरेड, छाननी करावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. तसेच शिंदे गटाच्या कागदपत्रांचीही छाननी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.*

अंगणवाडी सेविकांसाठी १२वी उत्तीर्णची अट!२६ जानेवारीनंतर २० हजार पदांची भरती

*👉🅾️👉राज्यातील एक लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून २० हजार पदांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘पोषण २.०’अंतर्गत आता पदभरतीसाठी दहावी नव्हे तर बारावी उत्तीर्ण महिलांनाच संधी मिळणार आहे.मदतनीस पदासाठी सातवी उत्तीर्णची अट कायम राहणार आहे.२६ जानेवारीनंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.*

*👉🔴🔴👉अंगणवाडी सेविका होण्यासाठी पूर्वीपासून दहावी उत्तीर्ण अशी अट होती. परंतु, अंगणवाड्यांमधील ७५ लाख विद्यार्थ्यांची दररोज ‘पोषण ट्रॅकर’ ॲपद्वारे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता सेविकांच्या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल. त्यासंबंधीचा शासन निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे. ३० जानेवारीपूर्वी मदतनीस महिलांना शैक्षणिक पात्रतेनुसार सेविकापदी पदोन्नती दिली जाणार आहे. त्यानंतर इतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी, त्यांची यादी प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती मागविण्यासाठी किमान २० ते २५ दिवस लागणार आहेत. विधवा, जातसंवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता, यावरून संबंधित पात्र उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी (मे २०२३ पूर्वी) अंगणवाड्यांमधील २० हजार पदांची भरती केली जाईल, अशी माहिती एकात्मिक बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बारावी उत्तीर्ण महिला, तरुणी सेविका म्हणून रुजू झाल्यास ‘पोषण ट्रॅकर’वर माहिती सहजपणे भरतील. मुलांच्या शिक्षणाकडेही विशेष लक्ष राहील आणि कुपोषण कमी होण्यास मदत होईल, हा शैक्षणिक पात्रता वाढीमागील हेतू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.*

*👉🔴🔴👉वशिलेबाजी झाल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाई*

*शिक्षक होण्याचे स्वप्न पाहून ‘डीटीएड’ केले, पण नोकरभरती नसल्याने ते स्वप्न अर्धवटच राहिले आणि अनेक मुलींचे विवाह झाले. राज्यात अशा लाखो तरुणी असून, त्यांना नोकरीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे अंगणवाडी मदतनीस किंवा सेविका होऊन गावातच नोकरी करता येईल, या उद्देशाने आता पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणी तथा महिलांची संख्या अंगणवाडी भरतीत सर्वाधिक दिसेल, हे निश्चित आहे. त्यांनी आतापासूनच कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यात ४५० मदतनीस व २२७ सेविकांची पदे रिक्त आहेत. सध्या पदोन्नतीस पात्र मदतनिसांची यादी केली जात आहे. भरतीत कोणतीही वशिलेबाजी चालणार नाही, पारदर्शीपणे निवडी होतील. गैरप्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यास सेवेतून घरी बसावे लागणार आहे.*

*👉🟥🟥👉राज्यातील अंगणवाड्यांची सद्य:स्थिती*

*🔻🔻एकूण अंगणवाड्या*

*१,०९,९९७*

*🔻🔻विद्यार्थी संख्या*

*७४.७९ लाख*

*🔻🔻सेविका, मदतनीस रिक्त पदे*

*२०,०९८*

*🔻🔻पदभरतीला प्रारंभ*

*२६ जानेवारीनंतर*

पालकमंत्र्यांची जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला भेट

img 20230117 wa0021
संपादक:- रामवर्मा आसबे

पुणे दि. १७: जी-२० बैठकीनिमित्त हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित प्रदर्शनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली.

विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस सहआयुक्त संदिप कर्णिक आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.पाटील यांनी बैठकीसाठी चांगली तयारी केल्याबद्दल यावेळी प्रशासनाचे कौतुक केले.

पालकमंत्री पाटील यांनी प्रदर्शनातील विविध दालनात प्रदर्शित वस्तू, उत्पादने, योजना आदींबाबत संबंधितांशी चर्चा केली. बैठकीच्या निमित्ताने पुण्यातील उत्पादनांची माहिती परदेशातील प्रतिनिधींना करून देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने स्थानिक उत्पादनांना ओळख मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुणे शहर आणि राज्याची क्षमता जगासमोर प्रदर्शित होत असल्याबद्दल श्री.पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी दालनाला भेट द्यायला आलेल्या प्रतिनिधींशीदेखील पालकमंत्र्यांनी संवाद साधला. राज्यातील पारंपरिक तृणधान्य व त्याच्या आहारातील महत्वाविषयी त्यांनी यावेळी चर्चा केली.

*परदेशी पाहुण्यांना महाराष्ट्राच्या उत्पादनात रुची*

बैठकीसाठी आलेल्या पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या उत्पादनांमध्ये विशेष रुची दाखवली. भरडधान्याच्या पदार्थांची चव आवडल्याचेही या प्रतिनिधींनी सांगितले. विशेषत: हिमरू शाली, पैठणी, हाताने तयार केलेल्या कागदपासून तयार केलेल्या भेटवस्तू आदींमध्ये प्रतिनिधींनी विशेष रुची दाखवली. शहरातील प्रकल्प आणि महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहितीदेखील यावेळी पाहुण्यांना देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ संचलित हात कागद संस्था पुणे यांनी हातकागदापासून बनवलेल्या दैनंदिनी, संस्मरणीय भेटवस्तू, आकर्षक कागदी दिवे, घरच्या घरी हात कागद बनवण्यासाठी नव्यानेच सादर केलेले नावीन्यपूर्ण किट, ज्यूटचे फाईल फोल्डर, ड्रॉइंग ब्लॉक्स आदी विविध वस्तू प्रदर्शित केल्या. त्यात विदेशी पाहुण्यांनी विशेष रस दाखवला.

वन विभागामार्फत बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत पर्यावरणीय सभ्यता विकास संस्थेने बांबूनिर्मित हाताने बनवलेल्या वस्तू, शोभेच्या वस्तू, भेटवस्तू, पारंपरिक गरजेच्या वस्तू, कार्यालयात ठेवण्याच्या वस्तू, फर्निचर आदी सुरेख वस्तू पाहताना त्यातील कलाकुसरीबद्दल त्यांनी कौतुकद्गार काढले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पर्यटन स्थळांची आणि पर्यटन सुविधा विशेषतः पुणे, कोकण, रत्नागिरी, रायगड मधील पर्यटन स्थळांची माहिती आणि महाराष्ट्र टुरिझम मॅपचे माहितीपत्रक देण्यात येत होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा स्टॉल येथे महामंडळाने उद्योग विकासासाठी निर्माण केलेल्या सुविधांचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले जात होते.

भारतीय आदिवासी सहकारी विपणन संस्थेच्या दालनामध्ये आदिवासी करागिरांमर्फत निर्मित हिमाचल प्रदेशातील पश्मीना शॉल, याकुल शॉल, आसामचे मुगा सिल्क, लाकूड व नैसर्गिक उत्पादनापासून निर्मित सौंदर्य आभूषणे, वारली पेंटिंग, गोंड पेंटिंग, टसर रेशीम पासून बनवलेल्या साड्या, वूलन जॅकेट, खादी, लिनेन कुर्ता, धातू वरील नक्षिकाम, ज्युटच्या वस्तू, बांबू उत्पादने तसेच आदिवासी विकास विभागांतर्गत युनिव्हर्सल ट्राईब संस्थेने वारली पेंटिंग, वारली कलाकुसर यातून होणारे भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन पाहुण्यांना भावले.

महिला बचत गटांच्या उत्पादने, हस्त निर्मित साबण, बांबूच्या ज्वेलरी याशिवाय ज्वारी, बाजरी, नाचणी निर्मित खाद्य पदार्थांनी परदेशी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. हे पदार्थ आरोग्यास पोषक असल्यामुळे त्यांना जगभरात मागणी वाढत असून शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.

*अनुभवले भविष्यातील सुंदर नदीकिनारे*
पुणे महानगरपालिकेने मुळा, मुठा नदी सुधार प्रकल्प, जायका अर्थसहाय्यित प्रकल्पाची व्हर्चुअल रियालिटी हेड सेटच्या माध्यमातून आभासी सादरीकरण केले. हा हेडसेट परिधान करून प्रत्यक्ष भविष्यातील सुशोभित नदीकिनाऱ्यावर संचार करण्याचा अनुभव घेता येत होता. ही माहितीही प्रतिनिधींनी जाणून घेतली.

0000

शेतकऱ्यांसाठी खुषखबर! एकाच अर्जावर मिळणार १४ योजनांचा लाभ

केंद्र व राज्य सरकारच्या एकूण १४ योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आता एकाच अर्जांवर मिळणार आहे. ‘डीबीटी’मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही.भरलेल्या अर्जात शेतकरी पुन्हा बदल करून इतर योजनांचाही लाभ घेऊ शकतात.*

*👉🟣👉पाण्याचा अपव्यय होऊ नये, शेतकऱ्यांना शेतीसाठी शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, फळबागांचे क्षेत्र वाढावे, ठिबक, तुषार सिंचन वाढावे, शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचनाखालील क्षेत्रात वाढ व्हावी, मशागतीसाठी शेतकऱ्यांना सबसिडीतून ट्रॅक्टर व आवजारे मिळावीत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. शेतकरी अर्जांची संख्या आणि शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान, यावरून दरवर्षी वेगवेगळ्या टप्प्यांवर लॉटरी काढून लाभार्थी निवडले जातात. कृषी विभागाकडील अर्जदार प्रत्येक शेतकऱ्याला योजनांचा लाभ मिळेपर्यंत त्या अर्जाची वैधता राहते. कृषी योजनांचा लाभ मिळावा म्हणून पात्र शेतकऱ्याने अर्ज केल्यानंतर त्यास हमखास लाभ मिळतोच. पण, लाभाचा कालावधी वेगवेगळा असू शकतो, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.*

*👉🟥👉या’ आहेत कृषीच्या योजना*

*राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन (मल्चिंग, कोल्ड स्टोरेज, सामुहिक शेततळे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शेडनेट, रेपरव्हॅन)*

*🔻मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (शेततळे, ठिबक, तुषार)*

*🔻बिरसामुंडा कृषी क्रांती योजना (अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, आवजारे)*

*🔻राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (बियाणे, पॉवर टेलर, मळणी यंत्र, रोटावेटर, पंप, पाईप वगैरे)*

*🔻डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना (अनुसूचित जाती शेतकऱ्यांसाठी विहिरी, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, आवजारे)*

*🔻भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (दोन हेक्टरपर्यंत फळबाग लागवडीसाठी १०० टक्के अनुदान)*

*🔻पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना (५० टक्के अनुदान, नर्सरीसाठी शेडनेट, पॉलिटनेल, प्लास्टिक करेट)*

*🔻राष्ट्रीय कृषी विकास योजना (शेततळे अस्तीकरण, शेडनेट, पॉलीहाऊस, कांदा चाळ)*

*🔻राज्य कृषी योजना (ट्रॅक्टर, आवजारे)*

*🔻कृषी यांत्रिकी उपअभियान (ट्रॅक्टर, आवजारे)*

*🔻राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना (ट्रॅक्टर एक लाख व सव्वालाख अनुदान व आवजारे ४० टक्क्यांपर्यंत अनुदान)*

*👉🟣👉लाभार्थींना निश्चितपणे लाभ मिळतोच*

*डीबीटी’मुळे शेतकऱ्यांना एका अर्जावर १४ योजनांचा लाभ मिळू शकतो. प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात. शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, त्याची निवड त्यांनी अर्ज भरताना करावी.*

error: Content is protected !!