Home Blog Page 185

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के,बराच वेळ जाणवले हादरे;

नवी दिल्ली- दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.७ इतकी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचं केंद्र तुर्कमेनिस्तन येथे असून भारत, कझाकिस्तान, पाकिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तानमध्ये हादरे जाणवले आहेत.*

*👉🅾️👉सीस्मोलॉजी विभागाच्या माहितीनुसार रात्री १० वाजून १७ मिनिटांनी अफगाणिस्तानपासून ९० किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारतात दिल्ली आणि एनसीआर परिसरात भूकंपाचे हादरे बसले. धक्का इतका तीव्र होता की काही सेकंद याचे हादरे जाणवत होते. यामुळे परिसरात घबराट पसरलेली पाहायला मिळाली. नागरिक खुल्या मैदानात बाहेर पडले होते.*

तेलंगणा – महाराष्ट्र सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के

तेलंगणा – महाराष्ट्र सीमावर्ती भागात आज भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.1 रिक्टर स्केल होती. भूकंपाचे केंद्र तेलंगणा राज्यातील कागदनगर जवळील दहेगाव होते. या भूकंपाची नोंद नागपूर येथील भूकंप मापक केंद्रात झाली आहे. या धक्क्यात जीवित वा कुठलीही वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. मात्र या भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.*

*विद्यार्थी धास्तावले*

गोजोली येथील नवजीवन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यानी भूकंपाचे धक्के अनुभवले. लगेच विद्यार्थी वर्गाबाहेर पडले. मात्र या परिसरात विहिरीचे बांधकाम सुरु आहे. अधून मधून विहिरीसाठी स्फोट केले जातात. त्यामुळे हे हे धक्के जाणवले असावेत, असं शिक्षकांना वाटलं होतं.

*काय म्हणतात अभ्यासक*

तेलंगणा राज्यात कागजनगर तालुक्यातील दहेगाव जवळ 3.1 रिक्टर स्केलचा भूकंप झाला.हा भूकंप जमिनीत 5 कि.मी. च्या आंत झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या तेलंगणा राज्य हे भूकंपप्रवण क्षेत्र असून इथे दरवर्षी 2 ते 4 रिक्टर स्केलचे भूकंप होत असतात . लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात हे धक्के जाणवतात. गोदावरी क्षेत्र हे भूकंप धोका दोन आणि तीन प्रकारात मोडते. त्यामुळे इथे अधून मधून भूकंप होत असतात, असे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

*गडचिरोली जिल्ह्यात जाणवले धक्के*

चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात येणाऱ्या महागाव येथेही भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती अभ्यासकांनी दिली.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागतक र्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. २०: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले.

यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने दिनांक १४ मार्च, २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने देखील दिनांक २८ मार्च, २०२३ पासून संपावर जाण्याबाबत राज्य शासनाला नोटीस दिलेली आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्य सचिव व माझ्या स्तरावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीत संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

राज्यासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करता राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
००००

आज करोड़ों लोग गरीबी से निकलकर middle class के स्तर तक पहुंच रहे हैं। – पीएम @narendramodi

img 20230319 wa0012

आज भारत में करोड़ों लोगों की Quality of Life में बदलाव आया है।

आज करोड़ों लोग गरीबी से निकलकर middle class के स्तर तक पहुंच रहे हैं।

– पीएम
@narendramodi

#IndiaEnergyWeek #IndiaDrivesE20

आजपासून महिलांना एस.टी प्रवासात 50 टक्के सवलत,* शासनाकडून आदेश जारी*

img 20230317 wa0029

मुंबई:-राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.यामध्ये एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले. अखेर या आदेशाचा जीआर (GR) निघाला असून शुक्रवारपासून (17 मार्च) एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे.*

*👉🔴🔴👉महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत.राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे.*

*👉🔴🔴👉एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा 9 मार्चला केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जीआर निघाला नव्हता.*

*👉🟥🟥👉रेणापूरमध्ये एसटी वाहकाला झाली होती मारहाण*

*शासनाने घोषित केल्याप्रमाणे महिलांना तिकीटामध्ये 50 टक्के सवलत देण्याची मागणी महिला एसटी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही ठिकाणी वादाचे रुपांतर भांडणात होऊ लागली असल्याने एसटी कर्मचारी भीतीच्या छायेत वावरत असल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये एका वाहकाला महिला प्रवाशाच्या नातेवाईकाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत एसटी वाहक जखमी झाले असून रक्तबंबाळ झाले आहेत. पोलिसांनी आरोपी नातेवाईकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.*

राज्यात H3N2 चा धोका वाढला,२३ वर्षीय तरुणासह तीन जणांचा बळी, सरकारचे नवे आदेश

मुंबई – : पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 विषाणुमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील हा तिसरा बळी आहे. यापूर्वी अहमदनगर आणि नागपूरमध्ये या व्हायरसने बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर राज्य सरकारने नवे आदेश जारी केले आहेत.*

*👉🛑🛑👉महाराष्ट्रात कोरोनाच्या भीतीनंतर आता H3N2 व्हायरसच्या संसर्गाने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मागील तीन दिवसांत राज्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २३ वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. तीन जणांचा मृत्यू झाल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तात्काळ संसर्गजन्य H3N2 ची आढावा बैठक घेतली. यानंतर राज्य सरकारने नवे आदेश जारी केले आहेत.*

*👉🔴🔴👉मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी H3N2 संसर्गाबाबत बैठक बोलावली होती. या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोविड १९ व H3N2 हे दोन्ही संसर्गाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. कोरोना व एच३एन२ या व्हायरसच्या प्रसाराची कारणेही सारखी आहेत. त्यामुळेच कोविड काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा ही पुन्हा ॲक्टीव्ह करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.*

*👉🟥🟥👉मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश खालीलप्रमाणे -*

*👉🔺🔺👉गरोदर महिला, लहान मुलं, वृद्ध आणि आजारी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे.*

*👉🔺🔺👉सर्दी खोकला यासारखी लक्षणं आढळल्यास डॉक्टरांच्या सल्यानुसार औषध घ्यावी,*

*👉🔺🔺👉गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्क वापरावा.*

*पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 विषाणुमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील हा तिसरा बळी आहे. यापूर्वी अहमदनगर आणि नागपूरमध्ये या व्हायरसने बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता राज्यातील H3N2 बाधित रुग्णाच्या मृत्यूची संख्या तीनवर पोहोचली आहे. अहमदनगरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण मेडिकल कॉलेजचा २३ वर्षीय विद्यार्थी होता.*

error: Content is protected !!