Home Blog Page 181

वर्षानुवर्षे दुभंगलेले चार संसार लोकन्यायालयात जुळले

पुणे, दि. ३: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने रविवारी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत कौटुंबिक वाद प्रकरणांच्या अनुषंगाने प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय क्रमांक सात पुणे यांच्या पॅनेलसमोर ठेवण्यात आलेल्यांपैकी १८ प्रलंबित प्रकरणे मध्यस्थीने निकाली काढण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये वर्षानुवर्षे दुभंगलेले चार संसार पुन्हा जोडले गेले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाने व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे एस. सी. चांडक आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती मंगल कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

या लोक अदालतीमध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील पक्षकारांनी व त्यांचे विधीज्ञ यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून तर काही पक्षकार व विधीज्ञ यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावून आपले म्हणणे मांडले. त्यामध्ये महिला पक्षकारांची उपस्थिती लक्षणीय होती.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक सात सुधीर जी. बरडे यांच्या विशेष मध्यस्थीने सात वर्षापासून दुभंगलेले संसार जुळले व मुलाबाळांपासून विभक्त राहत असलेले एकूण चार जोडपे एकत्र येऊन न्यायालयातूनच नांदावयास गेले. उर्वरित इतर कौटुंबिक प्रकरणात एक रकमी कायमस्वरूपी पोटगीची रक्कम देऊन तडजोड करण्यात आली. तडजोड झालेल्या प्रकरणामधील पक्षकारांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले व त्यांनी लोकन्यायालयाचे आभार मानले.

लोकन्यायालयात संसार जुळवून नांदावयास गेलेल्या कुटुंबीय व त्यांच्या अपत्यांना पॅनल प्रमुख सुधीर बरडे, पॅनल सदस्य ॲड. साळुंखे व सहायक अधीक्षक श्रीमती रीता क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

*भूसंपादन दाव्यांमध्ये १८ लाख ८७ हजार रुपयांहून अधिक तडजोड शुल्क वसूल*
दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर राजेंद्र तांबे यांच्या उपस्थितीत लोकन्यायालयामध्ये भूसंपादनाचे ६७ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले. त्यापैकी ५ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन १८ लाख ८७ हजार ३८८ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

विशेष लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी सर्व विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.
0000

2002च्या दंगलीतील हिंसाचार आणि सामूहिक बलात्काराच्या 26 आरोपींची गुजरात कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

Gujarat :-

2002च्या दंगलीतील हिंसाचार आणि सामूहिक बलात्काराच्या 26 आरोपींची गुजरात येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या आरोपींवर 2002मध्ये कलोल येथे वेगवेगळ्या अल्पसंख्याक समुदायाच्या 12 हून अधिक लोकांची हत्या आणि सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.*

*👉🟥🟥👉या हिंसाचारात एकूण 39 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील 13 जणांचा या खटल्यादरम्यान मृत्यू झाल्याने त्यांच्याविरुद्धचे खटले बंद करण्यात आले. पंचमहल जिल्ह्यातील हलोल येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश लीलाभाई चुडासामा यांनी उर्वरित 26 जणांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.*

*👉🔴🔴👉27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा येथील साबरमती ट्रेनला लागलेल्या आगीनंतर बंदच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एक मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्च्यादरम्यान जातीय दंगली उसळल्या होत्या. त्या गटात हे सर्व आरोपी सहभागी होते. मात्र, त्यांच्याविरुद्ध थेट हिंसाचाराचा कोणताही पुरावा न मिळाल्याचं म्हणत न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.*

कोरोना वाढतोय;मुंबईकरांची मात्र बूस्टर डोसकडे पाठ

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. येत्या काही दिवसात रुग्णसंख्या आणखी वाढणार आहे.मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तरीही नागरिकांनी लसीचा बूस्टर डोस घेण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यावरून आता मुंबईकरांना कोरोना विषाणूची भीती राहिली नसल्याचे दिसत आहे.*

*मुंबई:-शहरात मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यापासून चार लाटा येऊन गेल्या आहेत. त्यांना थोपवण्यात पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे. गेली काही महिने रुग्णसंख्या आटोक्यात होती. दिवसाला तीन ते सात रुग्ण आढळून येत होते. यामुळे मुंबईकर नागरिक बिनधास्त झाले होते. मार्चपासून मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोनाचे १०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर ५० हून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल असून २२ ते २५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आतापर्यंत एकूण ८१ लाख ४४ हजार ७८० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून १९ हजार ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.*

*👉🅾️🅾️👉बूस्टर डोसकडे दुर्लक्ष:-*

*मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्यावर रुग्णसंख्या तसेच मृत्यूची संख्या वाढत होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जानेवारी २०२१ पासून लसीकरण केले जात आहे. सुरुवातीला रुग्णसंख्या आणि मृत्यू वाढत असल्याने त्याच प्रमाणे प्रवास करताना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घेतले. दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस घेण्याकडे पाठ फिरवली आहे. आजही दिवसाला शंभरहून कमी नागरिक बूस्टर डोस घेत आहेत. आतापर्यंत १ कोटी ८ लाख ९३ हजार ४५८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. ९८ लाख १४ हजार ८२९ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर केवळ १४ लाख ८७ हजार ९०९ नागरिकांनी लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. ८३ लाख २६ हजार ९२० नागरिकांनी लसीचा बूस्टर डोस घेतलेला नाही.*

*👉🟥🟥👉लसीचा साठा नाही:-*

*मुंबईमध्ये कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन आणि कॉर्बोव्हॅक्स या लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या ८३ लाख २६ हजार ९२० नागरिकांनी लसीचा बूस्टर डोस घेतलेला नाही. ही आकडेवारी खूप मोठी आहे. या नागरिकांना लसीचा डोस द्यायचे झाल्यास पालिकेकडे लसीचे डोस उपलब्ध नाहीत. सध्या पालिकेकडे केवळ आठ हजार लसीचे डोस आहेत. लसीचा साठा मिळावा म्हणून पालिकेने राज्य सरकारने कळविले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लसीच्या साठा मिळवा म्हणून कळविले आहे. पाठपुरावा करूनही गेल्या दोन ते तीन महिन्यात पालिकेला हवा तसा लसीचा साठा उपलब्ध झालेला नाही.*

*👉🅾️🅾️👉भीतीचे कारण नाही:-*

*कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे प्रसार वाढत असला तरी गंभीर म्हणून रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. इतर आजार असलेल्या रुग्णांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे असे इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे मुंबई अध्यक्ष डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले.*

आज का हिन्दू पंचांग ~🌞* *⛅दिनांक – 02 अप्रैल 2023

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 02 अप्रैल 2023*
*⛅दिन – रविवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – वसंत*
*⛅मास – चैत्र*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – द्वादशी 03 अप्रैल सुबह 06:24 तक तत्पश्चात त्रयोदशी*
*⛅नक्षत्र – मघा पूर्ण रात्रि तक*
*⛅योग – शूल 03 अप्रैल 03:21 तक तत्पश्चात गण्ड*
*⛅राहु काल – शाम 05:22 से 06:55 तक*
*⛅सूर्योदय – 06:32*
*⛅सूर्यास्त – 06:55*
*⛅दिशा शूल – पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:59 से 05:45 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:20 से 01:06 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – कामदा एकादशी (भागवत)*
*⛅विशेष – द्वादशी को पूतिका (पोई) खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹 कामदा एकादशी – 02 अप्रैल 2023🌹*

*🌹 एकादशी 31 मार्च रात्रि 01:58 (01 अप्रैल 01:58 A.M.) से 02 अप्रैल प्रातः 04:19 तक है ।*

*🔸व्रत उपवास 02 अप्रैल 2023 रविवार को रखा जायेगा ।*

*🔹01 एवं 02 अप्रैल दो दिन चावल खाना और खिलाना निषेध है ।*

*🔹एकादशी में क्या करें, क्या न करें ?🔹*

*🌹1. एकादशी को लकड़ी का दातुन तथा पेस्ट का उपयोग न करें । नींबू, जामुन या आम के पत्ते लेकर चबा लें और उँगली से कंठ शुद्ध कर लें । वृक्ष से पत्ता तोड़ना भी वर्जित है, अत: स्वयं गिरे हुए पत्ते का सेवन करें ।*

*🌹2. स्नानादि कर के गीता पाठ करें, श्री विष्णुसहस्रनाम का पाठ करें ।*

*🌹हर एकादशी को श्री विष्णुसहस्रनाम का पाठ करने से घर में सुख-शांति बनी रहती है ।*
*राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।*
*सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ।।*

*एकादशी के दिन इस मंत्र के पाठ से श्री विष्णुसहस्रनाम के जप के समान पुण्य प्राप्त होता है l*

*🌹3. `ॐ नमो भगवते वासुदेवाय’ इस द्वादश अक्षर मंत्र अथवा गुरुमंत्र का जप करना चाहिए ।*

*🌹4. चोर, पाखण्डी और दुराचारी मनुष्य से बात नहीं करना चाहिए, यथा संभव मौन रहें ।*

*🌹5. एकादशी के दिन भूल कर भी चावल नहीं खाना चाहिए न ही किसी को खिलाना चाहिए । इस दिन फलाहार अथवा घर में निकाला हुआ फल का रस अथवा दूध या जल पर रहना लाभदायक है ।*

*🌹6. व्रत के (दशमी, एकादशी और द्वादशी) – इन तीन दिनों में काँसे के बर्तन, मांस, प्याज, लहसुन, मसूर, उड़द, चने, कोदो (एक प्रकार का धान), शाक, शहद, तेल और अत्यम्बुपान (अधिक जल का सेवन) – इनका सेवन न करें ।*

*🌹7. फलाहारी को गोभी, गाजर, शलजम, पालक, कुलफा का साग इत्यादि सेवन नहीं करना चाहिए । आम, अंगूर, केला, बादाम, पिस्ता इत्यादि अमृत फलों का सेवन करना चाहिए ।*

*🌹8. जुआ, निद्रा, पान, परायी निन्दा, चुगली, चोरी, हिंसा, मैथुन, क्रोध तथा झूठ, कपटादि अन्य कुकर्मों से नितान्त दूर रहना चाहिए ।*

*🌹9. भूलवश किसी निन्दक से बात हो जाय तो इस दोष को दूर करने के लिए भगवान सूर्य के दर्शन तथा धूप-दीप से श्रीहरि की पूजा कर क्षमा माँग लेनी चाहिए ।*

*🌹10. एकादशी के दिन घर में झाडू नहीं लगायें । इससे चींटी आदि सूक्ष्म जीवों की मृत्यु का भय रहता है ।*

*🌹11. इस दिन बाल नहीं कटायें ।*

*🌹12. इस दिन यथाशक्ति अन्नदान करें किन्तु स्वयं किसीका दिया हुआ अन्न कदापि ग्रहण न करें ।*

*🌹13. एकादशी की रात में भगवान विष्णु के आगे जागरण करना चाहिए (जागरण रात्र 1 बजे तक) ।*

*🌹14. जो श्रीहरि के समीप जागरण करते समय रात में दीपक जलाता है, उसका पुण्य सौ कल्पों में भी नष्ट नहीं होता है ।*

*🔹 इस विधि से व्रत करनेवाला उत्तम फल को प्राप्त करता है ।*

*🔹 रविवार विशेष🔹*

*🔹 रविवार के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*

*🔹 रविवार के दिन मसूर की दाल, अदरक और लाल रंग का साग नहीं खाना चाहिए । (ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीकृष्ण खंडः 75.90)*

*🔹 रविवार के दिन काँसे के पात्र में भोजन नहीं करना चाहिए । (ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीकृष्ण खंडः 75)*

*🔹 रविवार सूर्यदेव का दिन है, इस दिन क्षौर (बाल काटना व दाढ़ी बनवाना) कराने से धन, बुद्धि और धर्म की क्षति होती है ।*

*🔹 रविवार को आँवले का सेवन नहीं करना चाहिए ।*

*🔹 स्कंद पुराण के अनुसार रविवार के दिन बिल्ववृक्ष का पूजन करना चाहिए । इससे ब्रह्महत्या आदि महापाप भी नष्ट हो जाते हैं ।*

*🔹 रविवार के दिन पीपल के पेड़ को स्पर्श करना निषेध है ।*

*🔹 रविवार के दिन तुलसी पत्ता तोड़ना वर्जित है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा २ लाख ८८ हजारावर शेतकऱ्यांना लाभ

पुणे, दि.१: अल्पमुदत पीक कर्ज घेऊन मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा २०२२-२३ या वर्षात जिल्ह्यातील २ लाख ८८ हजार ९१७ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून त्यांच्या खात्यावर व्याज सवलतीपोटी ५७ कोटी ३१ लाख ७७ हजार २५ रुपये जमा करण्यात आले आहेत.

तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत कर्ज घेऊन विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्के व्याज सवलत देण्याची डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँकातून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येते.

या योजनेंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त तसेच शासनाकडून प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ६० हजार २५४ शेतकऱ्यांना १२ कोटी ९१ लाख ६९ हजार ९३९ रुपये आणि राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून २ लाख २८ हजार ६६३ शेतकऱ्यांना ४४ कोटी ४० लाख ७ हजार ८६ रुपये इतकी व्याज सवलतीची रक्कम अदा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी दिली आहे.

भाजप पक्षाविषयी आक्षेपार्ह विधानाविषयी आ. दत्तात्रय भरणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपा युवा मोर्चाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सभेला गुंडांची सभा असे आक्षेपार्ह, असंविधानिक विधान केले होते. या वक्तव्याचा निषेध व्यक्त आ.भरणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी इंदापूर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा चे प्रदेश सचिव दीपक काटे यांनी पत्रकार परिषदेत (दि.31) केली.

इंदापूर चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दि. 29 मार्च रोजी इंदापूर येथील सभेत बोलताना भाजप च्या 26 मार्च रोजीच्या सभेवर टीका करताना भाजप ची सभा ही गुंडाची सभा होती. अशा प्रकाराची टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा स निषेध करीत समाचार घेत आमचा पक्ष गुंडांचा वाटतो तर तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरांचा, कमिशनवाल्यांचा का असा पलटवार दीपक काटे यांनी केला.

भाजपच्या सभेत उपस्थितांनी भाषणाला टाळ्या वाजवणे हा काय इंदापूरकरांचा गुन्हा आहे का? असा सवाल करीत आम्ही मांडलेले मुद्दे लोकांना पटल्यानेच त्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. परंतु तुम्ही केलेल्या टीकेला उपस्थितांनी का टाळ्या वाजवल्या नाहीत असा सवाल आ. भरणे यांना काटे यांनी केला.

भाजपचे आमदार तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो
बॅनर वर टाकून स्वतःची जाहिरात करायचा केविलवाणा प्रयत्न आ. भरणे यांनी केला आहे. तसेच आ. चंद्रकांत पाटील यांचा फोटो न विचारता चोरून लावला याच्यातूनच त्यांच्या पक्षाची संस्कृती जनतेसमोर आल्याचे दीपक काटे यांनी सांगितले.

धर्माचे रक्षण करणे ही गुंडगिरी असेल तसेच गोहत्या थांबावी म्हणून प्रयत्न करणे ही जर गुंडागिरी असेल तर ही गुंडगिरी आम्ही स्वाभिमानाने करू. टगेगिरी करणाऱ्या नेत्यांचे जोडे उचलून आमदारकी मिरवणाऱ्या आमदाराला काय धर्म, स्वाभिमान कळणार असा टोलाही काटे यांनी आ. भरणे यांना लगावला.

आ. भरणे यांनी तात्काळ त्यांचे विधान माघारी घ्यावे अन्यथा त्यांना या अपमानाचे परिणाम भोगावे लागतील असे सांगून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने
आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही दीपक काटे यांनी यावेळी दिला.

error: Content is protected !!