Home Blog Page 173

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 21 अप्रैल 2023

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 21 अप्रैल 2023
*⛅दिन – शुक्रवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – वैशाख*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – प्रतिपदा सुबह 08:28 तक तत्पश्चात द्वितीया*
*⛅नक्षत्र – भरणी रात्रि 10:59 तक तत्पश्चात कृतिका*
*⛅योग – प्रीति सुबह 11:00 तक तत्पश्चात आयुष्मान*
*⛅राहु काल – सुबह 11:03 से 12:39 तक*
*⛅सूर्योदय – 06:15*
*⛅सूर्यास्त – 07:03*
*⛅दिशा शूल – पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:45 से 05:30 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:16 से 01:01 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – देवदामोदर तिथि (असम), चन्द्र दर्शन (शाम 07:03 से रात्रि 08:17 तक)*
*⛅विशेष – प्रतिपदा को कूष्माण्ड (कुम्हड़ा, पेठा) न खाये, क्योंकि यह धन का नाश करने वाला है । द्वितीया को बृहती (छोटा बैंगन या कटेहरी) खाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹 अक्षय तृतीया – 22 अप्रैल 2023 🌹*

*🌹अक्षय तृतीया के दिन, तुम किसी भी इच्छा से तुम जप करोगे तो वो जप तुम्हारा 10000 गुना फल देगा । चाहे भगवान् के प्रीती के लिए करो, चाहे भगवान् के ज्ञान के लिए करो, चाहे भगवत रस के लिए करो, चाहे ब्रम्हचर्य पालने के लिए करो, चाहे कुटुंब में सुख शांति के लिए करो । जिसके लिए भी जप करोगे, वो फलेगा अक्षय तृतीया को”*

*🌹 अक्षय तृतीया – 22 अप्रैल 2023 🌹*
*( पूरा दिन शुभ मुहूर्त )*

*👉 इस दिन गंगा-स्नान करने से सारे तीर्थ करने का फल मिलता है । गंगाजी का सुमिरन  एंव जल में आवाहन करके ब्राह्ममुहूर्त में पुण्यस्नान तो सभी कर सकते हैं । स्नान के पश्चात प्रार्थना करें-*

*🌹माधवे मेषगे भानौ मुरारे मधुसूदन।*

*🌹प्रातः स्नानेन मे नाथ फलदः पापहा भव।।*

*👉 सप्तधान्य उबटन व गोझरण मिश्रित जल से स्नान पुण्यदायी है। पुष्प, धूप-दीप, चंदन, अक्षत (साबुत चावल) आदि से लक्ष्मी नारायण का पूजन व अक्षत से हवन अक्षय फलदायी है ।*

*👉 इस दिन बिना कोई शुभ मुहूर्त देखे कोई भी शुभ कार्य प्रारम्भ या सम्पन्न किया जा सकता है । जैसे – विवाह, गृह-प्रवेश या वस्त्र-आभूषण, घर, वाहन, भूखंड आदि की खरीददारी, कृषिकार्य का प्रारम्भ आदि सुख-समृद्धि प्रदायक है ।*

*👉 इस दिन किया गया उपवास, जप, ध्यान, स्वाध्याय भी अक्षय फलदायी होता है। एक बार हलका भोजन करके भी उपवास कर सकते हैं ।*

*👉इस दिन पानी के घड़े, पंखे, ओले (खाँड के लड्डू), पादत्राण (जूते-चप्पल), छाता, जौ, गेहूँ, चावल, गौ,  वस्त्र आदि का दान पुण्यदायी है । परंतु दान सुपात्र को ही देना चाहिए ।*

*👉इस दिन पितृ तर्पण करना अक्षय फलदायी है । पितरों के तृप्त होने पर घर में सुख-शांति-समृद्धि व दिव्य संतानें आती हैं ।*

*🔹पितृ-तर्पण का महत्त्व व विधि🔹*

*🌹 इस दिन पितृ-तर्पण करना अक्षय फलदायी है । पितरों के तृप्त होने पर घर में सुख-शांति-समृद्धि व दिव्य संताने आती है ।*

*🔹विधि : इस दिन तिल एवं अक्षत लेकर र्विष्णु एवं ब्रम्हाजी को तत्त्वरूप से पधारने की प्रार्थना करें । फिर पूर्वजों का मानसिक आवाहन कर उनके चरणों में तिल, अक्षत व जल अर्पित करने की भावना करते हुए धीरे से सामग्री किसी पात्र में छोड़ दें तथा भगवान दत्तात्रेय, ब्रम्हाजी व विष्णुजी से पूर्वजों की सदगति हेतु प्रार्थना करें ।*

*👉 इस दिन माता-पिता, गुरुजनों की सेवा कर के उनकी विशेष प्रसन्नता, संतुष्टि व आशीर्वाद प्राप्त करें। इसका फल भी अक्षय होता है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाची लागण:कमांडर्स कॉन्फरन्समध्ये होणार नाही सहभागी

नवी दिल्ली :- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षणमंत्र्यांना सध्या सौम्य लक्षणांसह होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी करून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.*

*👉🟥🟥👉राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये झालेल्या कमांडर कॉन्फरन्समध्ये भाग घेतला. दुसरीकडे, राजनाथ सिंह आज 20 एप्रिल रोजी नवी दिल्लीत भारतीय वायुसेना कमांडर्सच्या परिषदेत सहभागी होणार होते. मात्र कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ते या परिषदेत सहभागी झाले नाहीत.*

*👉🅾️🅾️भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 12,591 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4.48 कोटी झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत समोर आलेली ही सर्वाधिक रोजची प्रकरणे आहेत. त्याच वेळी, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 65,286 वर पोहोचली आहे.*

मुंबई आणि नवी मुंबईत कोरोना वाढला,राज्यात २५ कोविड रुग्णालये पुन्हा होणार सुरू

मुंबई:-राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली असून कोरोनाच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. मुंबई आणि नवी मुंबई शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.यामुळेच कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात जवळपास २५ कोरोना रूग्णालये पुन्हा एकदा सुरू केले आहेत.*

*👉🟥🟥👉मागील काही दिवसांपासून राज्याप्रमाणेच आता मुंबईपाठोपाठ नवी मुंबई शहरातही कोरोना रुग्णांचा आलेख वाढत आहे. नवी मुंबईत गेल्या २४ तासांत ५० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं नवी मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या २२२वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात कोरोना रुग्णांची संख्या ५० झाल्यानं नवी मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दिवसाला दोन हजाराच्या आसपास कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ऐरोली, वाशी आणि नेरूळ येथील महापालिका रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी प्रत्येकी २० बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासांत २३४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्याच कालावधीत ३१९ रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळं मुंबईतल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक हजार ५९१वर पोहोचला आहे.*

*👉🔴🔴👉देशात चार दिवस काहीशी नियंत्रणात आलेली कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात १० हजार ५४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून तब्बल ३८ जणांचा मृत्यू झालाय. नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता ६३ हजारांवर गेली आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आता राज्यभरात कोरोना रूग्णालये पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आज संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.*

*👉🈹🈹👉राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाजन यांनी आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यावेळी महाजन यांनी शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमीडिसीव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.*

*👉🟥🟥👉सद्यस्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये पाच हजारांहून अधिक खाटा उपलब्ध आहेत, दोन हजारांहून अधिक व्हेंटिलेटर आणि आवश्यकता पडल्यास ऑक्सिजनचे ६२ एलएमओ टँक्स, ३७ पीएसए प्लांट कार्यरत आहे.*

*👉🅾️🅾️👉या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह अधिष्ठाता आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रुग्णालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही महाजन यांनी दिल्या.*

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 20 अप्रैल 2023 दिन – गुरुवार

विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – वसंत*
*⛅मास – वैशाख (गुजरात, महाराष्ट्र में चैत्र)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – अमावस्या सुबह 09:41 तक तत्पश्चात प्रतिपदा*
*⛅नक्षत्र – अश्विनी रात्रि 11:11 तक तत्पश्चात*
*⛅योग – विष्कम्भ दोपहर 01:01 तक तत्पश्चात प्रीति*
*⛅राहु काल – दोपहर 02:15 से 03:50 तक*
*⛅सूर्योदय – 06:15*
*⛅सूर्यास्त – 07:02*
*⛅दिशा शूल – दक्षिण दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:46 से 05:30 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:16 से 01:01 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – वैशाखी अमावस्या*
*⛅विशेष – अमावस्या के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*प्रतिपदा को कूष्माण्ड (कुम्हड़ा, पेठा) न खाये, क्योंकि यह धन का नाश करने वाला है ।*
*(ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹अमावस्या – 20 अप्रैल 2023🔹*

*🌹1. जो व्यक्ति अमावस्या को दूसरे का अन्न खाता है उसका महीने भर का किया हुआ पुण्य दूसरे को (अन्नदाता को) मिल जाता है ।*
*(स्कंद पुराण, प्रभास खं. 207.11.13)*

*🌹2. अमावस्या के दिन पेड़-पौधों से फूल-पत्ते, तिनके आदि नहीं तोड़ने चाहिए, इससे ब्रह्महत्या का पाप लगता है ! (विष्णु पुराण)*

*🔹ग्रीष्मकालीन समस्याओं व गर्मी से बचने हेतु🔹*

*(ग्रीष्म ऋतू : 20 अप्रैल से 21 जून तक )*

*🔹१] ग्रीष्म ऋतू में खान-पान सुपाच्य हो, थोडा कम हो, पानी पीना अधिक हो और रात्रि को जल्दी शयन करें । भोर (प्रात:काल) में नहा-धो लें ताकि गर्मी निकल जाय । नहाने में मुलतानी मिट्टी का उपयोग कर सकते हैं ।*

*🔹२] बायें नथुने से श्वास लें, ६० से ९० सेकंड श्वास अंदर रोककर गुरुमंत्र या भगवन्नाम का मानसिक जप करें और दायें नथुने से धीरे-धीरे छोड़े । ऐसा ३ से ५ बार करें । इससे कैसी भी गर्मी हो, आँखे जलती हों, चिडचिडा स्वभाव हो, फोड़े-फुंसियाँ हो उनमे आराम हो जायेगा । रात को सोते समय थोडा-सा त्रिफला चूर्ण फाँक लेवें ।*

*🔹३] गर्मी के दिनों में गर्मी से बचने के लिए लोग ठंडाइयाँ पीते हैं । बाजारू पेय पदार्थ, ठंडाइयाँ पीने की अपेक्षा नींबू की शिकंजी बहुत अच्छी है । दही सीधा खान स्वास्थ्य के लिए हितकारी नहीं हैं, उसमें पानी डाल के छाछ बनाकर जीरा, मिश्री आदि डाल के उपयोग करना हितकारी होता है ।*

*🔹४] जिसके शरीर में बहुत गर्मी होती हो, आँखे जलती हो उसको दायी करवट लेकर थोडा सोना चाहिए, इससे शरीर की गर्मी कम हो जायेगी । और जिसका शरीर ठंडा पड जाता हो और ढीला हो उसको बायीं करवट सोना चाहिए, इससे सस्फूर्ति आ जायेगी ।*

*🔹५] पित्त की तकलीफ है तो पानी-प्रयोग करें (अर्थात रात का रखा हुआ आधा से डेढ़ गिलास आणि सुबह सूर्योदय से पूर्व पिया करें ) । दूसरा, आँवले का मुरब्बा लें अथवा आँवला रस व घृतकुमारी रस (Aloe Vera Juice)मिलाकर बना पेय पियें । इससे पित्त-शमन होता है ।*

*🔹६] वातदोष हो तो आधा चम्मच आँवला पावडर, १ चम्मच घी और १ चम्मच मिश्री मिला के सुबह खाली पेट लेने से वातदोष दूर होते है ।*

*🔹७] इस मौसम में तली हुई चीजें नहीं खानी चाहिए । लाल मिर्च, अदरक, खट्टी लस्सी या दही बहुत नुकसान करते हैं । इस मौसम में तो खीर खाओ ।*

*🔹८] जिसको भी गर्मी हो, आँखे जलती हो वह मुलतानी मिट्टी लगा के थोड़ी देर बैठे और फिर स्नान कर ले तो शरीर की गर्मी निकल जायेगी, सिरदर्द दूर होगा ।*

*९] पीपल के पेड़ में पित्त-शमन का सामर्थ्य होता है । इसके कोमल पत्तों यानी कोपलों का बना १० ग्राम मुरब्बा खा ले । कैसी भी गर्मी हो, शांत हो जायेगी ।*

*🔹मुरब्बा बनाने की विधि : पीपल के २५० ग्राम लाल कोमल पत्तों को पानी से धोकर उबाल लें । फिर पीसकर उसमें समभाग मिश्री व देशी गाय का ५० ग्राम घी मिला के धीमी आँच पर सेंक लें । गाढ़ा होने पर जब घी छोड़ने लगे तब नीचे उतार के ठंडा करके किसी साफ़ बर्तन (काँच की बनी बरनी उत्तम है ) में सुरक्षित रख लें ।*

*🔹सेवन विधि : १०-१० ग्राम सुबह-शाम दूध से लें ।*

*🔹१०] जिसको गर्मी लगे वह तरबूज अच्छी तरह से खाये । फोड़े-फुंसी हो गये हों तो पालक, गाजर, कडकी का रस और नारियल पानी के उपयोग में लाने से फोड़े-फुंसी ठीक हो जाते हैं ।*

*🔹११] जो नगें सिर धूप में घूमते हैं उनकी आँखे कमजोर हो जाती है, बुढ़ापा और बहरापन जल्दी आ जाता है । धुप में नंगे पैर और नंगे सिर कभी नही घूमना चाहिए । जो तीर्थयात्रा करने जाते हैं उन्हें भी नंगे पैर नहीं घूमना चाहिए ।*

*🔹१२] घमौरियाँ हों तो : नीम के १० ग्राम फूल व थोड़ी मिश्री पीसकर पानी में मिला के खाली पेट पी लें । इससे घमौरियाँ शीघ्र गायब हो जायेंगी । नारियल तेल में नींबू रस मिलाकर लगाने से घमौरियाँ गायब हो जाती हैं ।*

*🔹१३] पलाश के पुष्पों के ५० ग्राम काढ़े में थोड़ी मिश्री मिलाकर पीने से गर्मी भाग जाती हैं ।*

जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे, दि. १९: जिल्ह्याची बलस्थाने, कमतरता, संधी, आव्हाने या बाबींचे विश्लेषण करून जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे प्रारूप मांडणारा ‘जिल्हा विकास आराखडा’ येत्या जुलै पर्यंत अंतिम करायचा असून त्यादृष्टीने सर्व संबंधित विभागांनी आपापल्या विभागाचे आराखडे तयार करून सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हा विकास आराखड्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्यासह महसूल उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, केंद्र शासनाच्या २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याच्या संकल्पास अनुसरून प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. जिल्ह्याची बलस्थाने व क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार आराखडा बनविण्यात येणार आहे. वाहतूक, आरोग्य, वाहननिर्मिती, औद्योगिक उत्पादन, निर्यात क्षेत्र, पर्यटन, कौशल्य विकास, स्टार्ट अप, शैक्षणिक विकास आदी मध्ये पुणे जिल्ह्यात मोठा वाव आहे. योग्य पद्धतीने नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, अर्थवृद्धी होऊ शकेल. त्यादृष्टीने विभागांनी क्षेत्रनिहाय आराखडे तयार करावेत, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

यावेळी आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात क्लस्टर पद्धतीने विविध क्षेत्रांचा विकास करणे शक्य आहे. त्यासाठी विविध संभाव्य समुहांचा आणि लाभार्थ्यांचा शोध घेऊन काम करायचे आहे. त्यायादृष्टीने संबंधित विभागांनी संबंधित क्षेत्रातील भागधारकांची बैठक घेऊन आराखडे करावेत.

यावेळी श्री. इंदलकर यांनी जिल्हा विकास आराखडा या संकल्पनेविषयी माहिती दिली.

प्रत्येकी एक हजार रुपये नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतजमिनीची अदला बदल करण्याची सलोखा योजना राज्यात कार्यान्वित- मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनवणे

पुणे, दि. १९: नाममात्र १ हजार रुपये नोंदणी शुल्क आणि १ हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनीची अदलाबदल करण्याची संधी देणारी ‘सलोखा योजना’ राज्यात कार्यान्वित करण्यात आली असून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी केले आहे.

एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी सवलत देणारी ही योजना राबविण्यात येत आहे. शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. ही योजना पुढील दोन वर्षासाठी लागू करण्यात आली आहे.

*योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती:*
या योजनेत पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षापासून असला पाहिजे. एकाच गावात जमिन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असल्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहित पंचनामा नोंदवहीमध्ये करणे आवश्यक राहील. हा पंचनामा नोंदवहीवरून तलाठी यांनी जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना द्यावे. अदलाबदल दस्त नोंदणीवेळी पक्षकारांनी हा पंचनामा दस्तास जोडला पाहिजे.

सलोखा योजनेंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटादार वर्ग / सत्ताप्रकार, पुनर्वसन/आदिवासी / कूळ आदी सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहे, अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ठ करणे आवश्यक आहे.

पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे या व्यतिरिक्त इतर वैयक्तीक जमिनींचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीस पात्र असणार नाहीत. या योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील. अकृषिक, रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस ही योजना लागू असणार नाही.

सलोखा योजना अंमलात येण्यापुर्वी काही पक्षकारांनी जमिनीची अदला-बदल केली असेल किंवा अदलाबदल दस्तासाठी अगोदरच मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली असेल तर त्याचा परतावा मिळणार नाही. या योजनेमध्ये दोन्ही पक्षकारांची जमिन ही यापूर्वीच –तुकडा घोषित असेल तर त्याबाबत प्रमाणित गटबुकाची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताच्या वस्तुस्थितीनुसार फेरफाराने नावे नोंदविता येतील, असेही श्री. सोनवणे यांनी सांगितले.

*११ एप्रिलपर्यंत राज्यात २६ दस्त*
३ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सलोखा योजना अंमलात आली असून या योजनेंतर्गत राज्यात ११ एप्रिलपर्यंत २६ दस्त नोंदणी झाली आहे. प्रत्येकी २६ हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क नागरिकांना भरावे लागले असून ही योजना कार्यान्वित नसती तर याच केवळ २६ दस्तांसाठी ३८ लाख ९६ हजार १८३ रुपये मुद्रांक शुल्क आणि ४ लाख ९५ हजार ८३९ रुपये नोंदणी शुल्क शेतकऱ्यांना भरावे लागले असते.

हवामानशास्त्र विभागाकडील हवामान अंदाजविषयक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे दि. १९: भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात येणारे हवामान अंदाज, पर्जन्यमान अंदाजविषयक सेवांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. हवामानशास्त्र विभागाकडील माहितीचा आरोग्य विभागाला चांगला उपयोग करुन घेता येईल, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

एल निनो समुद्र प्रवाह आणि हवामान बदलाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे प्रमुख के. एस. होसळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, हवामानशास्त्र विभागाचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी, डॉ. राजीव चटोपाध्याय यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उन्हाळ्यात होत असलेले हवामानबदल पाहता हवामानशास्त्र विभागाचे हवामान अंदाज, इशारे याकडे सर्वांचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता उष्णतेची लाट, पावसाचे अंदाज, वादळवारा आदींबाबतच्या अंदाजांची माहिती जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत. शेतकरी तसेच सर्वसामान्य व्यक्तीसाठी ही माहिती उपयुक्त असल्याने प्रत्येक गाव, ग्रामपंचायत तसेच गावातील व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत.

हवामानशास्त्र विभागाकडील विविध अंदाज, अहवालांचा उपयोग आरोग्य विभागाला हवामानबदलामुळे होणारे साथीचे आजार आदींविरोधात उपाययोजना करण्यासाठी होऊ शकेल. त्याचबरोबर याबाबतची संबंधित विभागांनीही आपली माहिती हवामानशास्त्र विभागाला उपलब्ध करुन दिल्यास संयुक्तपणे चांगले काम होऊ शकेल. पुणे हवामानशास्त्र विभागाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही डॉ. देशमुख यावेळी म्हणाले.

यावेळी श्री. होसाळीकर यांनी सांगितले, हवामानशास्त्र विभागाकडून विविध अत्याधुनिक प्रारुपांचा उपयोग हवामान तसेच पावसाचा अंदाजासाठी केला जातो. आगामी नैऋत्य मोसमी पावसाचा पहिल्या टप्प्यातील अंदाज हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला असून त्यानुसार सरासरीच्या ९६ टक्के म्हणजेच सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसावर प्रभाव टाकणाऱ्या अल निनो प्रवाहाची स्थिती यावर्षी पावसाळ्यात विकसित होण्याची असली तरी सध्यातरी त्याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही.

फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्ये युरेशियावर सामान्यापेक्षा कमी बर्फाचे आवरण दिसल्यामुळे भारतात नैऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल घटक आहे. तसेच तटस्थ हिंद महासागर द्विध्रुव (आयओडी) परिस्थिती विकसित होण्याची शक्यता असून हा घटकही नैऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल आहे. मे अखेरीस दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

*पुण्यासाठी लवकरच स्वतंत्र डॉप्लर रडार*
स्थानिक हवामान अंदाज अधिक अचूक आणि वेगवानरित्या वर्तविण्याच्यादृष्टीने पुणे शहरासाठी स्वतंत्र डॉप्लर रडार मंजूर केले आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. या रडारमुळे ‘नाऊकास्ट’ नुसार आगामी दोन तीन तासातील अचूक अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे. पुणे शहरात सध्या पुणे, पाषाण, लोहगाव, चिंचवड, लवळे, मगरपट्टा या सहा ठिकाणी रिअल टाइम तापमान व हवामान स्थितीविषयक माहिती जमा करण्याची व्यवस्था असून ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही श्री. होसळीकर यावेळी म्हणाले.

यावेळी अनुपम कश्यपी यांनी विभागाकडील हवामान अंदाज, इशारे, त्याचे प्रकार, चिन्हांचे अर्थ आदींबाबत माहिती दिली. पुणे शहर व परिसरासाठी विभागाकडून स्थानिक अंदाज व हवामान सल्ला जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने पुणे शहरात १६० ठिकाणी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर हवामानाची माहिती दर्शविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. चटोपाध्याय यांनी उष्णतेची लाट आणि हवामान प्रारुपांचा आरोग्य क्षेत्रासाठी उपयोग याबाबत माहिती दिली. मलेरिया, डेंग्यू सारख्या साथीचा पूर्वानुमानासाठी या प्रारुपांचा उपयोग होऊ शकतो. आरोग्य विभाग आणि हवामानशास्त्र विभागाने समन्वयाने काम केल्यास याविषयी गतीने उपाययोजना करता येतील, असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी हवामानशास्त्र विभागाचे मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे संकेतस्थळ https://mausam.imd.gov.in/mumbai/, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे https://mausam.imd.gov.in/ तसेच पुणे https://www.imdpune.gov.in/marathi/indexmarathi.php या संकेतस्थळ तसेच विभागाचे ‘मौसम’ ॲप, वीजांबाबत माहिती देणारे ‘दामिनी’ ॲप आदी मोबाईल ॲपचा उपयोग करण्याबाबत माहिती देण्यात आली.

error: Content is protected !!