Home Blog Page 149

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि सीमा शुल्क विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

img 20230621 wa0033
पुणे, दि. २१: केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि सीमा शुल्क विभागाच्या लेखापरीक्षण १ आणि लेखापरीक्षण २ आयुक्तालयांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

कार्यक्रमात वस्तू व सेवा कर आणि सीमा शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. के. एन. राघवन, संजय महेंद्र, व्ही.एन. थेटे, दिलीप गोयल, रवींद्र डांगे, भूपेंद्र सिंह सुहाग, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’ अशी आहे. यावेळी सर्व सहभागी अधिकारी आणि कर्मचारी यांनी निरोगी जीवनासाठी योगाभ्यास करण्याची शपथ घेतली.

देशात प्रथमच रेल्वे स्टेशनवर मोफत विधी सेवा व मध्यस्थी चिकीत्सालय स्थापन

img 20230621 wa0032
पुणे, दि. २१ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्यावतीने जागतिक बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून पुणे रेल्वे स्टेशन येथे मोफत विधि सेवा व मध्यस्थी चिकीत्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. देशात प्रथमच या प्रकारचे चिकीत्सालय रेल्वे स्टेशनवर स्थापन करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कामगार विभाग, सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल कामगारांचा बचाव व पुनर्वसन करण्याकरीता सात दिवसांचे विशेष अभियान रबविण्यात येणार असून आज रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाद्वारे सर्व गरजू व पिडीत व्यक्ती तसेच अटकेत असणाऱ्या सर्व व्यक्तींना मोफत विधी सल्ला व सेवा पुरविण्यात येणार आहे. असे कार्यक्रम वेळोवेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणे यांच्यावतीने घेण्यात येतील, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल एस. पाटील यांनी सांगितले.
***

मोदी सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती घराघरात पोहोचवा – प्रशांत परिचारक पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सर्व क्षेत्रात उत्तुंग कामगिरी – चेतनसिंह केदार – सावंत

सांगोला :- मोदी सरकारने नऊ वर्षात भारताचा सर्वागीण विकास केला असून सर्व क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्वाखाली देशाने 9 वर्षामध्ये सर्व क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशामध्ये व जगात लोकप्रियता वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचविण्याचे

काम प्रभावीपणे करावे असे मत भाजपाचे माढा लोकसभा | निवडणुक प्रमुख तथा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.

सांगोला तालुक्यातील चिणके गावातील सोनारसिद्ध मंदिरात सांगोला तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत मीटिंग विथ टिफीन

बैठकीचे माजी आमदार प्रशांत परिचारक, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रशांत परिचारक बोलत होते. भाजप कार्यकर्त्यांच्या टिफिन बैठकीत प्रशांत परिचारक पुढे म्हणाले,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारने जात, धर्म, पंथ न पाहता जनतेच्या विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत.

चालू वर्षात देशातील 81 कोटी जनतेला पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत वर्षभर मोफत धान्य दिले जात आहे.

केंद्र सरकारकडून हर घर हर जल योजना राबविली जात आहे. त्याचा लाभ सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावाला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा विकसित देश म्हणून | जगात उदयास येत आहे.राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करीत असल्याचे यावेळी प्रशांत परिचारक यांनी नमूद केले.

यावेळी टिफीन बैठकीत भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच काशी विश्वनाथ व उज्जेन

येथील महाकाल मंदिरात कॉरिडॉरचे बांधकाम साकारले जात असून सोमनाथ व केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार देखील होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्थळांचा विकास करीत आध्यात्मिक वारसा जपला आहे. जागतिक पातळीवर भारताला स्वाभिमान उपलब्ध करून देत आज भारताची प्रतिमा उंचावली आहे.

नऊ वर्षात सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने जनतेचे भक्कम आशीर्वाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य दिल्यामुळेच देशाचा विकास होऊ शकला.

संरक्षण सज्जतेसह उद्योग, कृषी, शिक्षण, महिला सक्षमीकरणपायाभूत सुविधांचा विकास, वैद्यकीय सुविधा,

रेल्वेचे आधुनिकीकरण, राष्ट्रीय महामार्गाचे विणलेले जाळे आदींसह विविध क्षेत्रात देशाने प्रगती केली असल्याचे चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले.

भाजपच्या मीटिंग विथ टिफीन कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यावर

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोल राऊंड करीत स्वतःच्या घरून आणलेल्या भोजनाचा सामूहिकपणे आनंद घेतला.

यावेळी संभाजी आलदर, शिवाजीराव गायकवाड, एन. वाय. भोसले, तानाजी वाघमोडे, डॉ. अनिल कांबळे, बाळाप्पा येलपले, दुर्योधन हिप्परकर, नवनाथ पवार, आनंद फाटे,

वसंत सुपेकर, शीतल लादे, संगीता चौगले, लक्ष्मण येलपले, शिवाजी आलदर, दिलीप सावंत, डॉ. मानस कमलापुरकर, अमोल लऊळकर, डॉ.नवनाथ मिसाळ, शिवाजी ठोकळे, संजय गंभीरे, संजय बाबर,

सोयजित केदार, दीपक केदार, पप्पू पाटील, विनोद उबाळे, भारत गडहिरे, राहुल व्हणमाने, भारत धनवडे, बंडू पवार, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आरोग्य मंत्रालयाचा मोठा झटका; तब्बल १८ फार्मा कंपन्या बंद करण्याचे आदेश

नवी दिल्ली:-भारत बनावट औषधांवर शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबत आहे आणि भारतात बनवलेल्या दूषित कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत आरोग्य मंत्रालयाने कठोर निर्णय घेतला आहे.देशातील तब्बल ७१ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यातील १८ कंपन्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीच दिली आहे.*

*👉🔴🔴👉पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत मांडविया म्हणाले की, देशात दर्जेदार औषधांचे उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक जोखीम-आधारित विश्लेषण सतत केले जाते. तसेच, बनावट औषधांमुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी सरकार आणि नियामक नेहमीच सतर्क असतात. आम्ही जगातील फार्मसी आहोत आणि प्रत्येकाला खात्री देऊ इच्छितो की आम्ही ज गातील ‘क्वालिटी फार्मसी’ आहोत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, तामिळनाडूस्थित ग्लोबल फार्मा हेल्थकेअरने डोळ्याच्या थेंबांची संपूर्ण खेप परत मागवली होती. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला, गाम्बिया आणि उझबेकिस्तानमध्ये अनुक्रमे ६६ आणि १८ मुलांचा मृत्यू भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे झाला होता.*

*👉🅾️🅾️👉भारताने २०२२-२३ मध्ये १७.६ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीच्या कफ सिरपची निर्यात केली, तर २०२१-२२ मध्ये १७ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी निर्यात होती. एकूणच, भारत हा जागतिक स्तरावर जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठादार आहे, जो विविध लसींच्या जागतिक मागणीच्या ५० टक्क्यांहून अधिक पुरवठा करतो. याव्यतिरिक्त, ते यूएस मध्ये जेनेरिक औषधांचा ४० टक्के आणि यूकेमध्ये सुमारे २५ टक्के औषधांचा पुरवठा करते.*

*👉🔺🔺👉मांडविया म्हणाले, जेव्हा जेव्हा भारतीय औषधांबाबत काही प्रश्न उपस्थित होतात तेव्हा आपल्याला वस्तुस्थितीच्या तळाशी जाण्याची गरज असते. उदाहरणार्थ, गॅम्बियामध्ये ४९ मुले मरण पावली असल्याचे सांगण्यात आले. डब्ल्यूएचओमधील कोणीतरी हे सांगितले आणि आम्ही त्यांना पत्र लिहून विचारले की वास्तविकता काय आहे. कोणीही तथ्यांसह आमच्याकडे परत आले नाही. ते म्हणाले, आम्ही एका कंपनीचे नमुने तपासले. आम्ही मृत्यूचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि मुलास जुलाब झाल्याचे आढळले. अतिसार झालेल्या मुलासाठी कफ सिरपची शिफारस कोणी केली?*

*👉🅾️🅾️👉मंत्री पुढे म्हणाले की एकूण २४ नमुने घेण्यात आले, त्यापैकी चार निकामी झाले. एक खेप फक्त निर्यातीसाठी बनवली गेली होती का आणि तो अयशस्वी झाला तर सर्व नमुने निकामी होतील, असा प्रश्न त्यांनी केला. २० नमुने उत्तीर्ण आणि चार नमुने अनुत्तीर्ण होणे शक्य नाही. तरीही आम्ही सावध आहोत. आमच्या देशात दर्जेदार औषधांचे उत्पादन व्हावे यासाठी आम्ही जोखीम आधारित विश्लेषण सुरू ठेवत आहोत, असे मांडविय यांनी स्पष्ट केले.*

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 21 जून 2023 दिन – बुधवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 21 जून 2023*
*⛅दिन – बुधवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – आषाढ़*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – तृतीया दोपहर 03:09 तक तत्पश्चात चतुर्थी*
*⛅नक्षत्र – पुष्य रात्रि 01:21 तक तत्पश्चात अश्लेषा*
*⛅योग – व्याघात रात्रि 02:35 तक तत्पश्चात हर्षण*
*⛅राहु काल – दोपहर 12:41 से 02:23 तक*
*⛅सूर्योदय – 05:55*
*⛅सूर्यास्त – 07:28*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:31 से 05:13 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:21 से 01:02 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – अंतराष्ट्रीय योग दिवस, वर्षा ऋतु प्रारम्भ*
*⛅विशेष – तृतीया को परवल खाना शत्रुओं की वृद्धि करने वाला है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹वर्षा ऋतु में स्वास्थ्यप्रदायक अनमोल कुंजियाँ🔹*

*🔹वर्षा ऋतु : 21 जून से 23 अगस्त 2023 तक*

*🔸1. वर्षा ऋतु में मंदाग्नि, वायुप्रकोप, पित्त का संचय आदि दोषों की अधिकता होती है । इस ऋतु में भोजन आवश्यकता से थोड़ा कम करोगे तो आम (कच्चा रस) तथा वायु नहीं बनेंगे या कम बनेंगे, स्वास्थ्य अच्छा रहेगा । भूल से भी थोड़ा ज्यादा खाया तो ये दोष कुपित होकर बीमारी का रूप ले सकते हैं ।*

*🔸2. काजू, बादाम, मावा, मिठाइयाँ भूलकर भी न खायें, इनसे बुखार और दूसरी बीमारियाँ होती हैं ।*

*🔸3. अशुद्ध पानी पियेंगे तो पेचिश व और कई बीमारियाँ हो जाती हैं । अगर दस्त हो गये हों तो खिचड़ी में देशी गाय का घी डाल के खा लो तो दस्त बंद हो जाते हैं । पतले दस्त ज्यादा समय तक न रहें इसका ध्यान रखें ।*

*🔸4. बरसाती मौसम के उत्तरकाल में पित्त प्रकुपित होता है इसलिए खट्टी व तीखी चीजों का सेवन वर्जित है ।*

*🔸5. जिन्होंने बेपरवाही से बरसात में हवाएँ खायी हैं और शरीर भिगाया है, उनको बुढ़ापे में वायुजन्य तकलीफों के दुःखों से टकराना पड़ता है ।*

*🔸6. इस ऋतु में खुले बदन घूमना स्वास्थ्य के लिए हानिकारक है ।*

*🔸7. बारिश के पानी में सिर भिगाने से अभी नहीं तो 20 वर्षों के बाद भी सिरदर्द की पीड़ा अथवा घुटनों का दर्द या वायु संबंधी रोग हो सकते हैं ।*

*🔸8. जो जवानी में ही धूप में सिर ढकने की सावधानी रखते हैं उनको बुढ़ापे में आँखों की तकलीफें जल्दी नहीं होतीं तथा कान, नाक आदि निरोग रहते हैं ।*

*🔸9. बदहजमी के कारण अम्लपित्त (Hyper acidity) की समस्या होती है और बदहजमी से जो वायु ऊपर चढ़ती है उससे भी छाती में पीड़ा होती है । वायु और पित्त का प्रकोप होता है तो अनजान लोग उसे हृदयाघात (Heart Attack) मान लेते हैं, डर जाते हैं । इसमें डरें नहीं, 50 ग्राम जीरा सेंक लो व 50 ग्राम सौंफ सेंक लो तथा 20-25 ग्राम काला नमक लो और तीनों को कूटकर चूर्ण बना के घर में रख दो । ऐसा कुछ हो अथवा पेट भारी हो तो गुनगुने पानी से 5-7 ग्राम फाँक लो ।*

*🔸10. अनुलोम-विलोम प्राणायाम करो – दायें नथुने से श्वास लो, बायें से छोड़ो फिर बायें से लो और दायें से छोड़ो । ऐसा 10 बार करो । दोनों नथुनों से श्वास समान रूप से चलने लगेगा । फिर दायें नथुने से श्वास लिया और 1 से सवा मिनट या सुखपूर्वक जितना रोक सकें अंदर रोका, फिर बायें से छोड़ दिया । कितना भी अजीर्ण, अम्लपित्त, मंदाग्नि, वायु हो, उनकी कमर टूट जायेगी । 5 से ज्यादा प्राणायाम नहीं करना । अगर गर्मी हो जाय तो फिर नहीं करना या कम करना ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

युनिव्हर्सिटी-२०’ परिषद उच्च शिक्षणाच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

img 20230621 wa0004
पुणे: दि.२०: ‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद म्हणजे उच्च शिक्षण आणि विद्यापीठांच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी आहे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लवळे कॅम्पस येथे आयोजित ‘युनिव्हर्सिटी-२०’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी भारताच्या जी-२० अध्यक्षतेचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला, युनिव्हर्सिटीज ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅट्रिअना जॅक्सन, सिम्बायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष तथा सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी उपस्थितीत होते.

या परिषदेला ४७ राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, शिक्षण क्षेत्राशी जोडले गेलेले महत्वाचे घटक यानिमित्ताने जागतिक स्तरावर उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित समस्यांवर विचारमंथन करण्यासाठी एकत्र येतात. त्यासोबतच स्थानिक स्तरावर महाविद्यालयांशी निगडित बाबींवरही चर्चा होते. कोविड, आर्थिक आणि भुराजकीय समस्या, शिक्षणाची उपलब्धता आणि समान संधीची वाढती मागणी, ऑनलाईन शिक्षणाची तातडीची गरज, पर्यावरण बदल आणि तंत्रज्ञान विषयक समस्या हे आजचे वास्तव आहे . या बदलत्या शैक्षणिक वातावरणावर व्यवहार्य तोडगा काढण्याचा प्रयत्न परिषदेच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे हे पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. भारतातील इतर कोणत्याही शहरापेक्षा पुण्यात सर्वाधिक विद्यापीठे आहेत. पुण्यात १५ विद्यापीठे आणि ४५० पेक्षा अधिक उच्च शिक्षण संस्था आहेत. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल शहर असल्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. आजपर्यंत ६ लाखांहून अधिक विद्यार्थी देशातील सर्व राज्यांतून तसेच ८५ वेगवेगळ्या देशांतून येथे आलेले आहेत. यामुळेच शहरामध्ये लक्षणीय रोजगार निर्माण झालेला आहे. परिणामी पुण्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागला आहे, असेही श्री. पाटील म्हणाले. विद्यापीठांच्या माध्यमातून बहुशाखीय आणि विद्यार्थ्याला सक्षम बनविणारे शिक्षण देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. श्रृंगला म्हणाले, ‘जी-२०’ च्या अंतर्गत राबविण्यात येणारा जनभागीदारी हा लोककेंद्रीत कार्यक्रम असून त्याचा पाया ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ आहे. या जनभागीदारीमध्ये एकूण २ कोटी ३० लाख व्यक्तींनी सहभाग नोंदवलेला आहे. ज्यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत जी-२० परिषदेच्याच्या बैठका अत्यंत यशस्वीरीत्या आयोजित करण्यात येत आहेत. पुढील दोन महिन्यांत आणखी काही बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. जी-२० संवाद आणि ‘युनिव्हर्सिटी २०’ परिषद या दोन्ही मध्ये समन्वय असल्याचे देखील श्री. श्रृंगला म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती जॅक्सन म्हणाल्या, ‘युनिव्हर्सिटी-२०’ कार्यक्रम प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा हा सुवर्णकाळ आहे. उच्च शिक्षणासाठी दोन्ही देशांचा परस्पर सहकार्याचा इतिहास आहे. दोन्ही देशांसाठी शिक्षण हे सर्वात आश्वासक क्षेत्र आहे. हे लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया १०० विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, आरोग्य, माहिती व तंत्रज्ञान, विज्ञान आदी विषयांच्या अभ्यासासाठी भारतात पाठवणार आहे, असेही श्रीमती जॅक्सन म्हणाल्या.

डॉ. मुजुमदार म्हणाले, देशातील विद्यापीठांनी शिक्षणात आधुनिक शिक्षणात मानवी मूल्यांचा तसेच नैतिक शिक्षणाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करावा. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणाबरोबरच दर्जेदार नैतिक शिक्षण देणेही गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. विद्या येरवडेकर आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल यांनी प्रास्ताविक केले.

या परिषदेची संकल्पना ‘विद्यापीठांचे भविष्य- जगाला जगण्यासाठी एक चांगले ठिकाण बनविण्यासाठी विद्यापीठांची परिवर्तनीय भूमिका’ अशी आहे. परिषदेला विविध देशातील विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.

मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर…..(डॉ, राजेंद्र भारुड)

img 20230620 wa0000
मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर…..(डॉ, राजेंद्र भारुड)*

*माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती.*

*मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो; पण दारू पिणार्‍यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे. म्हणजे मी गपगुमान झोपून घेईन. मोठा झालो आणि मग दारू पिणार्‍यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागलो. हे काम करणं भागच होतं. पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठय़ा भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती.*

*पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणि शिकून असा कोणचा डॉक्टर – इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले. आणि होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.*

*त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं.*

*पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून 150 किमी दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं. मायही खूप रडत होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच. मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला 97 टक्के गुण मिळाले. आणि स्वतःच्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते.*

*एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं. यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं. आणि माझ्या एका हातात एम.बी.बी.एस.ची पदवी आणि दुसर्‍या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता.*

*घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं.*

*माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.*

*आज मला अनेकजण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही. पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं. खेळायला आंब्याच्या कोयी होत्या. विटी-दांडू होते. नदीत पोहोत होतो. डोंगर चढत होतो. शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं. तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं. माझी माय, माझीच माणसं. सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्ध पोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला-प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. सगळे सारखे. कोणाच्या आनंदानं स्वतःच्या परिस्थितीला, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा?*

*👉🔺🔺👉छान वाटत होतं. गरिबीतपण आनंद वाटत होता.*

*पण मुंबईला शिकायला गेलो. आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतःच्या परिस्थितीचं दुख मानलं नाही. पहाटे साडेचारला उठायचो. योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दुःखद कथा उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकंच कळत होतं आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता.*

*वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्त्वाचं मानतो.*

*👉🔺🔺👉आज 31 व्या वर्षी माझ्याकडे काय नाही?*

*जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहेत. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते.*

*लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.*

*🔺🔺( जिल्हाधिकारी, नंदुरबार)*
*🔺🔺🔺( मुलाखत आणि शब्दांकन:- माधुरी पेठकर)*

(हा लेख आवडला म्हणून कॉपी पेस्ट केलेला आहे रामवर्मा आसबे 9767010050/9130605050)

जी-२० बैठकीच्या धर्तीवर शाळांमध्ये अभिरुप परिषद संपन्न विद्यार्थ्यांनी घेतला जी-२० बैठकीचा आगळावेगळा अनुभव

img 20230619 wa0051
पुणे, दि.१९ : विद्यार्थ्यांना जी-२० परिषदेबाबत माहिती व्हावी या उद्देशाने महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत पुणे येथे होणाऱ्या जी-२० शिक्षण कार्य गटाच्या चौथ्या बैठकीच्या धर्तीवर विविध शाळांमध्ये अभिरुप परिषदेचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जी-२० बैठकीचा आगळावेगळा अनुभव घेतला.

विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरील समस्या आणि त्यांचे निराकरण यावर चर्चा करण्यासाठी वीस देशांचे प्रतिनिधित्व केले. या परिषदेच्या निमित्ताने जागतिक शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर आपले म्हणणे मांडण्याची अनोखी संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

अभिरुप परिषदेद्वारे शैक्षणीक तंत्रज्ञानावर भर, स्वत:च्या क्षमता निर्माण करणे, भविष्यातील कामाच्या संधी ओळखून त्यासंदर्भात शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देणे, मूलभूत साक्षरता अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले. शिक्षण सर्वस्तरावर सर्वसमावेशक, गुणात्मक आणि सहयोगी बनण्यासाठी विद्यार्थ्यांना या परिषदेचा निश्चितच लाभ होणार आहे.

या परिषदेसाठी एकूण ९ शाळांची निवड करण्यात आली. यामध्ये बाल शिक्षण मंडळ, कोथरुड, साधना विद्यालय, हडपसर, राजीव गांधी ई-लर्निंग, पर्वती, द बिशप्स को-एज्युकेशन स्कुल, कल्याणीनगर, सेंट जोसेफ हायस्कूल, पाषाण, लॉयला हायस्कूल, पाषाण, विखे पाटील माध्यमिक विद्यालय, गोखलेनगर, डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, औंध व माऊट कार्मेल स्कूल, लुल्लानगर या शाळा सहभागी झाल्या.

यावेळी सर्व विद्यार्थी बैठकीच्या संकेतप्रमाणे सूट घालून एकसारख्या वेशभूषेत उपस्थित होते. विविध चर्चा सत्रात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. बैठक व्यवस्थाही जी-२० बैठकीला अनुरुप करण्यात आली होती. सदस्य राष्ट्राचा राष्ट्रध्वज त्यांचे प्रतिनिधीत्व दर्शवीत होता. सभागृहात विविध प्रकारच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमात सहभागी होऊन बैठकीची प्रक्रिया जाणून घेतली. यानिमित्ताने जी-२० समूहाच्या कार्यपद्धतीविषयी प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना घेता आली.

परिषदेला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!