Home Blog Page 150

वाहतूक पोलिसांना दणका न्यायालयाने दिला हा मोठा निकाल

वाहतूक पोलिसांना दणका;*
*👉🅾️🅾️👉न्यायालयाने दिला हा मोठा निकाल*

*मुंबई:-कोणत्याही रस्त्याने वाहन चालवताना सिग्नल जवळ किंवा रस्त्याच्या कडेला वाहतूक पोलीस कोपऱ्यात उभे असलेले दिसतात. एखाद्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास हे वाहतूक पोलीस लगेच धावून जातात,आणि वाहन चालकांवर तात्काळ कारवाई करतात.परंतु वाहन चालकावर कारवाई करताना काही गोष्टींचे भान ठेवले पाहिजे, असा अशी टिपणी खुद्द न्यायालयाने केली आहे. त्यामुळे यापुढे वाहतूक पोलिसांना याबाबत काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. कारण नियमांचे उल्लंघन झाले तरी अशा पद्धतीने दुचाकीची चावी काढण्याचे अधिकार पोलिसांना नाही, असे मुंबई सत्र न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे.*

*👉🟥🟥👉ही सक्ती देखील करता येत नाही.*

*वाहतूक पोलिसांना नियमाचे उल्लंघन झाल्यास दंड वसूलीचा अधिकार आहे, मात्र तरीही मुंबई सत्र न्यायालयाने वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांच्या वाहनांच्या चाव्या काढण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना नाही, असे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर ड्रायव्हिंग लायसन्स दाखवल्यानंतर दंड वसूल करण्यासाठी बाइक चालकाला पोलीस ठाण्यात नेण्याची सक्ती देखील पोलिस करू शकत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका आरोपीची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने या संदर्भातील आदेशात हे स्पष्ट केले आहे.*

*👉🟣🟣👉पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता*

*संशयित आरोपी तथा युवक सागर पाठक हा कुलाबा परिसरात विनाहेल्मेट बाइक चालवत होता. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्याने आरोपीवर कारवाई करत दंड भरण्यास सांगितले. मात्र आरोपींने पोलीस कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. तपासानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.*

*👉🅾️🅾️👉दुसरीकडे आपली बाजू मांडताना आरोपीने न्यायालयात आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. अतिरिक्त न्यायाधीश एनपी मेहता यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याला लायसन्स दिल्याचे नमूद केले. त्यानंतर आरोपीला पोलीस ठाण्यात नेण्याची गरज नव्हती, असे स्पष्ट करत वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यावर आरोपीने हल्ला केल्याचे कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली, या प्रकारांना वरून वाहतूक पोलिसांची दंडेलशाही दिसून येते.*

पुणे महापालिकेच्या शिक्षण सेवकांना दिलासा शिक्षण सेवकांच्या मानधनाचा शासन आदेश तातडीने लागू करा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे महापालिकेला निर्देश

img 20230619 wa0016
पुणे महापालिकेच्या शिक्षण सेवकांना मोठा दिलासा मिळाला असून, शिक्षण सेवकांच्या मानधनासंदर्भातील शासन आदेश तातडीने लागू करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले‌. तसेच, महापालिकेने ९३ शिक्षण सेवकांसदर्भातील नगरविकासकडे पाठविलेल्या प्रस्तावासंदर्भात पाठपुरावा करु, अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली.

पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षण सेवकांच्या मागण्यांसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.‌ या बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, कुणाल‌ खेमनार, शिक्षण प्रमुख मिनाक्षी राऊत, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह शिक्षण सेवकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये २००९ आणि २०११ मध्ये टप्प्याटप्प्याने रजा मुदत शिक्षण सेवकांची भरती करण्यात आली होती. सदर शिक्षण सेवकांच्या शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने निर्णय घेतला असून, त्या संदर्भातील शासन आदेश राज्यभर लागू करण्यात येत आहे. सदर शासन आदेशाची तातडीने अंमलबजावणी करुन शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आजच्या बैठकीत दिले.

तसेच, ९३ शिक्षण सेवकांना सेवेत नियमीत करण्याचे आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने नगर विकास विभागाकडे पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा करुन, लवकरच शिक्षण सेवकांना दिलासा मिळेल, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय पोलिसांची कारवाई सुरू असताना नागरिकांना दिला हा अधिकार

img 20230619 wa0048
*नागपूर :-नागरिक म्हणून आपल्याला अनेक अधिकार आहेत, मात्र अनेकवेळा सरकारी कामात ढवळाढवळ करून नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे. पोलीस हा असाच एक विभाग आहे, जो दैनंदिन जीवनात बहुधा समोरासमोर असतो. गेल्या काही वर्षांपासून पोलिसांच्या कारवाईदरम्यान असंतुष्ट नागरिकांकडून मोबाइलमध्ये कारवाईचे रेकॉर्डिंग करण्याचा ट्रेंड वाढला आहे. अनेकवेळा असे करून असे करणाऱ्याला पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागते. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना (नागपूर पोलीस) कारवाई करताना रस्त्यावर असो वा पोलीस ठाण्यात मोबाइल रेकॉर्डिंग करता येईल, असा अधिकार दिला आहे.*

*👉🅾️🅾️👉उच्च न्यायालयाच्या सूचनेवरून नागपूर पोलिसांनी आदेश जारी केला असून त्या अंतर्गत काही नियमांसह नागरिकांना मोबाइल रेकॉर्डिंगची परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांना मोबाइल रेकॉर्डिंगची परवानगी देण्यात आली आहे. या आदेशावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे लोकसेवक आहेत, पारदर्शकतेसाठी कोणत्याही नागरिकाला व्हिडीओ रेकॉर्डिंग करायचे असेल तर तो करू शकतो.यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे प्रकार करणाऱ्या नागरिकांशी वाद घालू नयेत, असेही आयुक्तांनी सांगितले आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.*

*👉🟥🟥👉असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत*

*उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपुरात दाखल झालेल्या एका फौजदारी अर्जाच्या प्रकरणात एक आदेश पारित केला आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारने पारित केलेल्या अधिकृत गुपित कायद्यांतर्गत प्रतिबंधित ठिकाणे स्पष्ट करण्यात आल्याचे म्हटले आहे. ज्यामध्ये पोलीस ठाणे सार्वजनिक ठिकाणे म्हणून घोषित करण्यात आली आहेत आणि तेथे व्हिडिओ रेकॉर्डिंगला मनाई नाही.*

सुंदर विचार

*🙏🌹सुविचार🌹🙏*

*सही लोग अगर साथ हों तो बुरे दिन भी अच्छे बन जाते हैं इसी प्रकार अगर गलत लोग साथ हों तो अच्छा समय भी खराब बन जाता है!*

रामवर्मा आसबे

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 19 जून 2023 दिन – सोमवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 19 जून 2023*
*⛅दिन – सोमवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – आषाढ़*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – प्रतिपदा सुबह 11:25 तक तत्पश्चात द्वितीया*
*⛅नक्षत्र – आर्द्रा रात्रि 08:11 तक तत्पश्चात पुनर्वसु*
*⛅योग – गण्ड रात्रि 01:15 तक तत्पश्चात ध्रुव*
*⛅राहु काल – सुबह 07:36 से 09:18 तक*
*⛅सूर्योदय – 05:54*
*⛅सूर्यास्त – 07:27*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:31 से 05:13 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:20 से 01:02 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – आषाढ़ गुप्त नवरात्रि प्रारम्भ, मनोरथ द्वितीया व्रत (प. बंगाल), चन्द्र-दर्शन (शाम 07:27 से 08:41)*
*⛅विशेष – प्रतिपदा को कूष्माण्ड (कुम्हड़ा, पेठा) न खाये, क्योंकि यह धन का नाश करने वाला है । द्वितीया को बृहती (छोटा बैंगन या कटेहरी) खाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹 आषाढ़ गुप्त नवरात्रि 🌹*
*(19 जून से 27 जून 2023)*

*🌹 आषाढ़ मास की गुप्त नवरात्रि के इन 9 दिनों में देवी के विभिन्न रूपों की पूजा की जाती है । इन नौ दिनों में देवी को विभिन्न प्रकार के भोग भी लगाए जाते हैं । शास्त्रों के अनुसार, इस उपाय से साधक (उपाय करने वाला) की सभी मनोकामनाएं पूरी हो सकती हैं । जानिए किस तिथि पर देवी को किस चीज का भोग लगाना चाहिए-*

*🔸 ये हैं गुप्त नवरात्रि के अचूक उपाय🔸*

*👉 प्रतिपदा तिथि को माता को घी का भोग लगाएं। इससे रोगी को कष्टों से मुक्ति मिलती हैं एवं शरीर निरोगी होता है ।*

*👉 द्वितीया तिथि को माता को शक्कर का भोग लगाएं । इससे उम्र लंबी होती है ।*

*👉 तृतीया तिथि को माता को दूध का भोग लगाएं । इससे सभी प्रकार के दुःखों से मुक्ति मिलती है ।*

*👉 चतुर्थी तिथि को माता को मालपुआ का भोग लगाएं । इससे समस्याओं का अंत होता है ।*

*👉 पंचमी तिथि को माता को केले का भोग लगाएं । इससे परिवार में सुख-शांति बनी रहती है ।*

*👉 षष्ठी तिथि को माता को शहद का भोग लगाएं । इससे धन लाभ होने के योग बनते हैं ।*

*👉 सप्तमी तिथि को माता को गुड़ का भोग लगाएं । इससे हर मनोकामना पूरी हो सकती है ।*

*👉 अष्टमी तिथि को माता को नारियल का भोग लगाएं । इससे घर में सुख-समुद्वि आती है ।*

*👉 नवमी तिथि को माता को विभिन्न प्रकार के अनाज का भोग लगाएं। इससे वैभव व यश मिलता है ।*

*🔹लक्ष्मी के नाराज होने के कारण🔹*

*🔹१] कमल-पुष्प, बिल्वपत्र को लाँघने अथवा पैरों से कुचलने पर लक्ष्मी रुष्ट होकर चली जाती हैं ।*

*🔹२] जो निर्वस्त्र होकर स्नान करता है, नदियों, तालाबों के जल में मल-मूत्र त्यागता है उसको लक्ष्मी अपने शत्रु कर्ज के हवाले कर देती हैं ।*

*🔹३] जो भूमि या भवन की दीवारों पर अनावश्यक लिखता है, कुत्सित अन्न खाता है उस पर भी लक्ष्मी कृपा नहीं करती हैं ।*

*🔹४] जो पैर से पैर रगडकर धोता है, अतिथियों का सम्मान नहीं करता, याचकों को दुत्कारता है, पशु-पक्षियों को चारा, दाना आदि नहीं डालता है, गाय पर प्रहार करता है, ऐसे व्यक्ति को लक्ष्मी तुरंत छोड़ देती हैं ।*

*🔹५] जो संध्या के समय घर-प्रतिष्ठान में झाड़ू लगाता है, जो प्रात: एवं संध्याकाल में ईश्वर की आराधना नहीं करता, तुलसी के पौधे की उपेक्षा, अनादर करता है उसको लक्ष्मी उसके दुर्भाग्य के हाथों में सौंप देती हैं ।*

*🌹इससे ८० प्रकार की वायु संबंधी बीमारियाँ बैठ जायेंगी – पूज्य बापूजी*

*🔹वायु की ८० प्रकार की शिकायतें होती हैं और इन्हें ठीक करने में बहुत सारे उपाय विफल हो जाते हैं । एक बढ़िया उपाय मिला है, वह विफल नहीं हुआ । मैंने आजमाया है ।*

*🔹१०० ग्राम धनिया-चूर्ण, १०० ग्राम हरड़ चूर्ण तथा ५० ग्राम मिश्री का चूर्ण मिला के रख दो । ५-६ ग्राम मिश्रण सुबह-शाम खाली पेट गुनगुने पानी से लो तो ८० प्रकार की वायु-संबंधी बीमारियाँ बैठ जायेंगी ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

आसाममध्ये पूरस्थिती, नद्यां धोक्याच्या पातळीवर!

img 20230618 wa0032
आसाममध्ये पूरस्थिती, नद्यां धोक्याच्या पातळीवर!*

*👉🅾️🅾️👉आसाममधील विविध भागांमध्ये नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. रविवारी सकाळी केंद्रीय जल आयोगाच्या अहवालात म्हटले आहे की, जोरहाट जिल्ह्यातील नेमतीघाट येथे ब्रह्मपुत्रा लाल चिन्हावरून वाहत आहे. कांपूर (नागाव) येथील कोपिली आणि कामरूप जिल्ह्यातील पुथिमारी यांनीही धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. ब्रह्मपुत्रेसह इतर अनेक नद्याही विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत, असे CWC बुलेटिनमध्ये म्हटले आहे. राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुराच्या पहिल्या लाटेचा फटका नागरिकांना बसत आहे.*

*👉🟥🟥👉आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अहवालानुसार, शनिवारपर्यंत राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 37,535 लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. Flood in Assam गुवाहाटी येथे भूस्खलनात एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, पुरामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने शनिवारी संध्याकाळपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे की, 13 पूरग्रस्त जिल्हे आणि उपविभागांमध्ये, बिस्वनाथ, दारंग, धेमाजी, दिब्रुगढ, होजई, लखीमपूर, नागाव, सोनितपूर, तिनसुकिया, उदलगुरी तसेच कचर, कामरूप. (मेट्रो)) आणि नलबारी जिल्ह्यांचे शहरी भाग. 23 महसूल मंडळांतर्गत 146 गावांतील 37535 लोकांना पुराचा फटका बसला आहे. एकूण 1409.65 हेक्टर पिकाला पुराचा फटका बसला आहे.*

*👉🔴🔴👉पूरग्रस्तांसाठी एकूण 19 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत, तर 17 मदत वितरण केंद्रे उघडण्यात आली आहेत. एकूण 9 लोक आतापर्यंत मदत छावण्यांमध्ये आहेत, ज्यात 4 पुरुष, 4 महिला आणि एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. एकूण 45492 गोठ्याला पुराचा फटका बसला आहे. यामध्ये मोठी जनावरे 33400, लहान 11980 आणि कोंबडी 112 अशी एकूण संख्या आहे.*

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 18 जून 2023 दिन – रविवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 18 जून 2023*
*⛅दिन – रविवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – आषाढ़ (गुजरात, महाराष्ट्र में ज्येष्ठ)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – अमावस्या सुबह 10:06 तक तत्पश्चात प्रतिपदा*
*⛅नक्षत्र – मृगशिरा शाम 06:06 तक तत्पश्चात आर्द्रा*
*⛅योग – गण्ड रात्रि 01:00 तक तत्पश्चात वृद्धि*
*⛅राहु काल – शाम 05:46 से 07:27 तक*
*⛅सूर्योदय – 05:54*
*⛅सूर्यास्त – 07:27*
*⛅दिशा शूल – पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:31 से 05:12 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:20 से 01:02 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – आषाढ़ अमावस्या*
*⛅विशेष – अमावस्या के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । प्रतिपदा को कूष्माण्ड (कुम्हड़ा, पेठा) न खाये, क्योंकि यह धन का नाश करने वाला है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38/34)*

*🔹अमावस्या विशेष🔹*

*🌹1. जो व्यक्ति अमावस्या को दूसरे का अन्न खाता है उसका महीने भर का किया हुआ पुण्य दूसरे को (अन्नदाता को) मिल जाता है ।*
*(स्कंद पुराण, प्रभास खं. 207.11.13)*

*🌹2. अमावस्या के दिन पेड़-पौधों से फूल-पत्ते, तिनके आदि नहीं तोड़ने चाहिए, इससे ब्रह्महत्या का पाप लगता है ! (विष्णु पुराण)*

*🌹4. अमावस्या के दिन खेती का काम न करें, न मजदूर से करवाएं ।*

*🌹5. अमावस्या के दिन श्रीमद्भगवद्गीता का सातवाँ अध्याय पढ़ें और उस पाठ का पुण्य अपने पितरों को अर्पण करें । सूर्य को अर्घ्य दें और प्रार्थना करें । आज जो मैंने पाठ किया मेरे घर में जो गुजर गए हैं, उनको उसका पुण्य मिल जाए । इससे उनका आर्शीवाद हमें मिलेगा और घर में सुख-सम्पत्ति बढ़ेगी ।*

*🔹गरीबी भगाने का शास्त्रीय उपाय🔹*

*🌹गरीबी है, बरकत नहीं है, बेरोजगारी ने गला घोंटा है तो फिक्र न करो । हर अमावस्या को घर में एक छोटा सा आहुति प्रयोग करें ।*

*🔹सामग्री : १. काले तिल २. जौ ३. चावल ४. गाय का घी ५. चंदन पाउडर ६. गूगल ७. गुड़ ८. देशी कपूर एवं गौ चंदन या कण्डा ।*

*🌹विधि: गौ चंदन या कण्डे को किसी बर्तन में डालकर हवन कुण्ड बना लें, फिर उपरोक्त ८ वस्तुओं के मिश्रण से तैयार सामग्री से, घर के सभी सदस्य एकत्रित होकर नीचे दिये गये मंत्रों से ५ आहुति दें ।*
*आहुति मंत्र*
*🌹 १. ॐ कुल देवताभ्यो नमः*
*🌹 २. ॐ ग्राम देवताभ्यो नमः*
*🌹 ३. ॐ ग्रह देवताभ्यो नमः*
*🌹 ४. ॐ लक्ष्मीपति देवताभ्यो नमः*
*🌹 ५. ॐ विघ्नविनाशक देवताभ्यो नमः*

*🌹इस प्रयोग से थोड़े ही दिनों में स्वास्थ्य, समृद्धि और मन की प्रसन्नता दिखायी देगी ।*

*🔹आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, सम्पत्ति और कीर्ति बढ़ाने के लिए*

*ॐ ह्रीं घृणि: सूर्य आदित्य: क्लीं ॐ ।*

*🔸सुख-सौभाग्य की वृद्धि करने एवं दुःख-दारिद्र्य को दूर करने के लिए तथा रोग व दोष के शमन के लिए इस प्रभावकारी मंत्र की साधना रविवार के दिन से करने चाहिए । रविवार को खुले आकाश के नीचे पूर्व की ओर मुख करके शुद्ध ऊन के आसन पर अथवा कुशासन पर बैठकर काले तिल, जौ, गूगल, कपूर और घी मिश्रित शाकल (हवन-सामग्री) तैयार करके आम की लकड़ियों से अग्नि को प्रदीप्त क्र उपरोक्त मंत्र से १०८ आहुतियाँ दें । तत्पश्च्यात सिद्धासन लगाकर इसी मंत्र का १०८ बार जप करें । जप करते समय दोनों भौहों के मध्य भाग में भगवान सूर्य का ध्यान करते रहें । इस तरह ११ दिन तक करने से यह मंत्र सिद्ध हो जाता है | इस साधना में रविवार का व्रत (बिना नमक का, तेलहीन भोजन सूर्यास्त से पहले दिन में एक ही बार करना अनिवार्य है ।)*

*इसके बाद प्रतिदिन स्नान के बाद ताम्र-पात्र में जल भरकर उपरोक्त मंत्र से सूर्य को अर्घ्य दें । जमीन पर जल न गिरे इसलिए नीचे दूसरा ताम्र-पात्र रखें । तत्पश्च्यात इस मंत्र का १०८ बार जप करें । मात्र इतना करने से आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, सम्पत्ति और कीर्ति उत्तरोत्तर बढ़ती हैं ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

error: Content is protected !!