Home Blog Page 145

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 26 जून 2023 दिन – सोमवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 26 जून 2023*
*⛅दिन – सोमवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – आषाढ़*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – अष्टमी रात्रि 02:04 तक तत्पश्चात नवमी*
*⛅नक्षत्र – उत्तराफाल्गुनी दोपहर 12:44 तक तत्पश्चात हस्त*
*⛅योग – व्यतिपात सुबह 06:07 तक तत्पश्चात वरियान*
*⛅राहु काल – सुबह 07:39 से 09:19 तक*
*⛅सूर्योदय – 05:56*
*⛅सूर्यास्त – 07:29*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:32 से 05:14 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:22 से 01:03 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – खरसी पूजा (त्रिपुरा)*
*⛅विशेष – अष्टमी को नारियल का फल खाने से बुद्धि का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹 चातुर्मास्य व्रत की महिमा (भाग -१)🌹*

*🔸 29 जून 2023 गुरुवार से 23 नवम्बर 2023 गुरुवार तक चातुर्मास है ।*

*👉 आषाढ़ के शुक्ल पक्ष में एकादशी के दिन उपवास करके मनुष्य भक्तिपूर्वक चातुर्मास्य व्रत प्रारंभ करे । एक हजार अश्वमेघ यज्ञ करके मनुष्य जिस फल को पाता है, वही चातुर्मास्य व्रत के अनुष्ठान से प्राप्त कर लेता है ।*

*👉 इन चार महीनों में ब्रह्मचर्य का पालन, त्याग, पत्तल पर भोजन, उपवास, मौन, जप, ध्यान, स्नान, दान, पुण्य आदि विशेष लाभप्रद होते हैं ।*

*👉 व्रतों में सबसे उत्तम व्रत है – ब्रह्मचर्य का पालन । ब्रह्मचर्य तपस्या का सार है और महान फल देने वाला है । ब्रह्मचर्य से बढ़कर धर्म का उत्तम साधन दूसरा नहीं है । विशेषतः चतुर्मास में यह व्रत संसार में अधिक गुणकारक है ।*

*👉 मनुष्य सदा प्रिय वस्तु की इच्छा करता है। जो चतुर्मास में अपने प्रिय भोगों का श्रद्धा एवं प्रयत्नपूर्वक त्याग करता है, उसकी त्यागी हुई वे वस्तुएँ उसे अक्षय रूप में प्राप्त होती हैं ।*

*👉 चतुर्मास में गुड़ का त्याग करने से मनुष्य को मधुरता की प्राप्ति होती है ।*

*👉 चतुर्मास में ताम्बूल का त्याग करने से मनुष्य भोग-सामग्री से सम्पन्न होता है और उसका कंठ सुरीला होता है ।*

*👉 चतुर्मास में दही छोड़ने वाले मनुष्य को गोलोक मिलता है ।*

*👉 चतुर्मास में नमक छोड़ने वाले के सभी पूर्तकर्म (परोपकार एवं धर्म सम्बन्धी कार्य) सफल होते हैं ।*

*👉 जो मौनव्रत धारण करता है उसकी आज्ञा का कोई उल्लंघन नहीं करता ।*

*👉 चतुर्मास में काले एवं नीले रंग के वस्त्र त्याग देने चाहिए । नीले वस्त्र को देखने से जो दोष लगता है उसकी शुद्धि भगवान सूर्यनारायण के दर्शन से होती है । कुसुम्भ (लाल) रंग व केसर का भी त्याग कर देना चाहिए ।*

*👉 आषाढ़ मास के शुक्ल पक्ष की एकादशी को श्रीहरि के योगनिद्रा में प्रवृत्त हो जाने पर मनुष्य चार मास अर्थात् कार्तिक की पूर्णिमा तक भूमि पर शयन करें । ऐसा करने वाला मनुष्य बहुत से धन से युक्त होता और विमान प्राप्त करता है, बिना माँगे स्वतः प्राप्त हुए अन्न का भोजन करने से बावली और कुआँ बनवाने का फल प्राप्त होता है। जो भगवान जनार्दन के शयन करने पर शहद का सेवन करता है, उसे महान पाप लगता है। चतुर्मास में अनार, नींबू, नारियल तथा मिर्च, उड़द और चने का भी त्याग करें । जो प्राणियों की हिंसा त्याग कर द्रोह छोड़ देता है, वह भी पूर्वोक्त पुण्य का भागी होता है ।*

*👉 चातुर्मास्य में परनिंदा का विशेष रूप से त्याग करें । परनिंदा को सुनने वाला भी पापी होता है ।*

*परनिंदा महापापं परनिंदा महाभयं ।*
*परनिंदा महद् दुःखं न तस्याः पातकं परम्।।*

*👉 ‘परनिंदा महान पाप है, परनिंदा महान भय है, परनिंदा महान दुःख है और पर निंदा से बढ़कर दूसरा कोई पातक नहीं है ।’ (स्कं. पु. ब्रा. चा. मा. 4.25)*

*👉 चतुर्मास में ताँबे के पात्र में भोजन विशेष रूप से त्याज्य है । काँसे के बर्तनों का त्याग करके मनुष्य अन्य धातुओं के पात्रों का उपयोग करे । अगर कोई धातुपात्रों का भी त्याग करके पलाशपत्र, मदारपत्र या वटपत्र की पत्तल में भोजन करे तो इसका अनुपम फल बताया गया है । अन्य किसी प्रकार का पात्र न मिलने पर मिट्टी का पात्र ही उत्तम है अथवा स्वयं ही पलाश के पत्ते लाकर उनकी पत्तल बनाये और उससे भोजन-पात्र का कार्य ले ।*

*👉 पलाश के पत्तों से बनी पत्तल में किया गया भोजन चन्द्रायण व्रत एवं एकादशी व्रत के समान पुण्य प्रदान करने वाला माना गया है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे महाराष्ट्रातील सर्व 12 कोटी जनतेला एकिकृत कार्ड – केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे

महाराष्ट्रातील सर्व 12 कोटी जनतेला एकिकृत कार्ड

– केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया

केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई, दि. 23: आयुष्यमान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना एकिकृत पद्धतीने राबवून महाराष्ट्रातील संपूर्ण 12 कोटी नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात येणार आहे. या योजनेतून 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियेसह उपचार मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिली.

आयुष्यमान भारत योजनेची आढावा बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथी गृह येथे करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. मांडविया बोलत होते.

बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपालकृष्णन, उपसंचालक रोहित झा, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव श्री. सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जनऔषधी केंद्र अधिक संख्येने उघडण्यात येणार असून त्यातून नागरिकांना स्वस्तात औषधी उपलब्ध होणार आहे. जी बाजारपेठेतील औषधांच्या किंमतीपेक्षा अर्ध्या किंमतीत मिळतील. प्रत्येक जिल्ह्यात 50 खाटांचे एक क्रिटीकल केअर युनिट ऑक्सिजन सुविधेसह उघडण्यात येणार आहे. त्यासाठीही केंद्र सरकार मदत करणार असल्याचेही आरोग्य मंत्री श्री. मांडविया यांनी सांगितले.

राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करण्याच्या सूचना करीत आरोग्य मंत्री श्री मांडविया म्हणाले, केंद्राची व राज्याची योजना समन्वयाने राबवल्यास केंद्र शासनाचा 60 टक्के निधी मिळतो. राज्याची बचत होते. त्यासाठी भारत सरकार आयुष्यमान केंद्र योजनेला व्यापक स्वरूप देत आहे. समन्वित योजनेतून लाभार्थ्याला त्याच्या आजारावर किती पैसा खर्च केला, याचा संदेश जाणार आहे. तसेच रुग्णालयांना रक्कमही लवकर मिळणार आहे. संकेतस्थळावरून लाभार्थी स्वतः आपले कार्ड डाऊनलोड करू शकतो. गावातच त्याला कार्ड मिळेल. गावातील कार्ड धारकांची यादी ग्रामसभेकडे असेल .

ते पुढे म्हणाले, या योजनेत सर्वच सार्वजनिक रुग्णालयांना जोडावे. रुग्णालयातील काम करणाऱ्या डॉक्टरला यामध्ये प्रोत्साहन भत्ता देता येतो. तसेच आशा सेवकांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून कार्ड बनवून दिल्यास आशा सेवकांना प्रति कार्ड पाच रुपयेदेखील मिळणार आहेत. गावातील आशा कार्यकर्ती यांना गावातील लाभार्थ्यांची यादी पोहोचवावी. योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक रुग्णालय बळकट झाली आहे. देशात रुग्णालय मोठ्या संख्येने जोडत आहेत. प्रत्येक सहभागी रुग्णालयात आयुष्यमान भारतचा किऑस्क असावा. किऑस्कमधून लाभार्थ्यांना योजनेविषयी संपूर्ण सुविधा दिली जाईल. कोविड काळात अखर्चित असलेला निधी राज्याच्या आरोग्य विषयक मूलभूत सुविधा उभारण्यासाठी वापरावा. नॅशनल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन मधून प्रत्येक जिल्ह्याला निधी देण्यात येत आहे. या निधीतून वैद्यकीय सोयी सुविधा भक्कम कराव्यात.

केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्राच्या यादीप्रमाणे 1900 आजार यात समाविष्ट करुन येत्या 1 महिन्यात 1 कोटी आणि 6 महिन्यात 10 कोटी लोकांना हे कार्ड वितरित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा फुले जन आरोग्य योजना समन्वयातून राबविल्यास राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना अधिकचा लाभ देणे शक्य होईल. राज्यात सार्वजनिक रुग्णालय एकत्र आणून त्यांच्यासाठी ‘प्रोत्साहन निधी ‘ देण्याची योजना तयार करावी. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

ते पुढे म्हणाले, की महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा पाच लाख रुपये करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रति कुटुंब खर्च मर्यादा देखील सारखीच राहणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीचे काम मिशन मोडवर करावे. केंद्र सरकारचा निधी पूर्णपणे खर्च करावा, त्यातून राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करावी.

इंदापूर येथे संत तुकाराम महाराज पालखी निमित्त वारकऱ्यांच्या सेवेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वैद्यकीय आयाम यांच्या वतीने मेडिकल कॅम्प लावण्यात आला.

img 20230625 wa0012
इंदापूर शहर येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी निमित्त वारकऱ्यांच्या सेवेत पुणे येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वैद्यकीय आयाम यांच्या वतीने मेडिकल कॅम्प लावण्यात आला होता या कॅम्प करिता 70/80 डॉक्टर यांची टीम उपस्थित होती या टीम चे भोजन व्यवस्था इंदापूर शहर ABVP व इंदापूर मधील सर्व युवक मित्र परिवाराच्यावतीने व्यवस्था करण्यात आली होती.त्या ठिकाणी इंदापूर शहर मंत्री मनाल मोहिते , एस बी पाटील कॉलेज अध्यक्ष मंगेश घाडगे adv मयूर शिंदे उद्योजक ओंकार शिंदे तुषार गलांडे बंटी पवार आकाश गोसावी शंतनू काटकर प्रज्वल सोमवंशी यांच्या उपस्थितीमध्ये हा सर्व कार्यक्रम पार पडला.

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 25 जून 2023 दिन – रविवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 25 जून 2023*
*⛅दिन – रविवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – आषाढ़*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – सप्तमी रात्रि 12:25 तक तत्पश्चात अष्टमी*
*⛅नक्षत्र – पूर्वाफाल्गुनी सुबह 10:11 तक तत्पश्चात उत्तराफाल्गुनी*
*⛅योग – व्यतिपात पूर्ण रात्रि तक*
*⛅राहु काल – शाम 05:47 से 07:29 तक*
*⛅सूर्योदय – 05:56*
*⛅सूर्यास्त – 07:29*
*⛅दिशा शूल – पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:32 से 05:14 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:21 से 01:03 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – विजया सप्तमी, रविवारी सप्तमी*
*⛅विशेष – सप्तमी को ताड़ का फल खाया जाय तो वह रोग बढ़ानेवाला तथा शरीर का नाशक होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹व्यतिपात योग🔹*

*🔸समय अवधि : 25 जून प्रातः 05:27 से 26 जून सुबह 06:07 तक*

*🔸व्यतिपात योग में किया हुआ जप, तप, मौन, दान व ध्यान का फल १ लाख गुना होता है । – वराह पुराण*

*🌹रविवारी सप्तमी : 25 जून 2023🌹*

*🌹पुण्यकाल : 25 जून सूर्योदय से रात्रि 12:25 तक*

*🌹इस दिन किया गया जप-ध्यान का लाख गुना फल होता है ।*

*🌹रविवार सप्तमी के दिन अगर कोई नमक मिर्च बिना का भोजन करे और सूर्य भगवान की पूजा करे, तो घातक बीमारियाँ दूर हो सकती हैं ।*

*🌹सूर्य पूजन विधि🌹*

*🌹१) सूर्य भगवान को तिल के तेल का दिया जला कर दिखाएँ, आरती करें ।*

*🌹२) जल में थोड़े चावल, शक्कर, गुड़, लाल फूल या लाल कुमकुम मिलाकर सूर्य भगवान को अर्घ्य दें ।*

*🌹सूर्य अर्घ्य मंत्र🌹*
*01. ॐ मित्राय नमः।*
*02. ॐ रवये नमः।*
*03. ॐ सूर्याय नमः।*
*04. ॐ भानवे नमः।*
*05. ॐ खगाय नमः।*
*06. ॐ पूष्णे नमः।*
*07. ॐ हिरण्यगर्भाय नमः।*
*08. ॐ मरीचये नमः।*
*09. ॐ आदित्याय नमः।*
*10. ॐ सवित्रे नमः।*
*11. ॐ अर्काय नमः।*
*12. ॐ भास्कराय नमः।*
*13. ॐ श्रीसवितृ-सूर्यनारायणाय नमः ।*
*(शिव पुराण, विद्येश्वर संहिताः अध्याय 10)*

*🔹विशेष – घर में कोई बीमार रहता हो या घातक बीमारी हो तो परिवार का सदस्य ये विधि करें तो बीमारी दूर होगी ।*

*🔹 रविवार विशेष🔹*

*🔹 रविवार के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*

*🔹 रविवार के दिन मसूर की दाल, अदरक और लाल रंग का साग नहीं खाना चाहिए । (ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीकृष्ण खंडः 75.90)*

*🔹 रविवार के दिन काँसे के पात्र में भोजन नहीं करना चाहिए । (ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीकृष्ण खंडः 75)*

*🔹 रविवार सूर्यदेव का दिन है, इस दिन क्षौर (बाल काटना व दाढ़ी बनवाना) कराने से धन, बुद्धि और धर्म की क्षति होती है ।*

*🔹 रविवार को आँवले का सेवन नहीं करना चाहिए ।*

*🔹 स्कंद पुराण के अनुसार रविवार के दिन बिल्ववृक्ष का पूजन करना चाहिए । इससे ब्रह्महत्या आदि महापाप भी नष्ट हो जाते हैं ।*

*🔹 रविवार के दिन पीपल के पेड़ को स्पर्श करना निषेध है ।*

*🔹 रविवार के दिन तुलसी पत्ता तोड़ना वर्जित है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

अखेर तलाठी भरतीला मुहूर्त सापडला; साडेचार हजार जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

मुंबई:-गेली काही महिने प्रलंबित असलेल्या महसूल विभागातील तलाठी भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. ४ हजार ६४४ तलाठी पदांच्या भरतीसाठी महसूल विभागाने जाहिरात काढली आहे.या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून त्याची मुदत २६ जून ते १७ जुलै २०२३ आहे.*

*👉🅾️🅾️👉यापूर्वी राज्य सरकारने वारंवार तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. मात्र या भरतीला मुहूर्त मिळत नव्हता. भरती रखडल्याने भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष होता. मात्र आता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.*

*👉🔴🔴👉या भरतीसाठीची परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. संगणकावर होणारी ही परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात आयोजित केली जाईल. प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जातील.*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राखुंडे मळा बाभुळगाव येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

img 20230624 wa0003
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राखुंडे मळा बाभुळगाव येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला. या दिवसाचे महत्त्व जाणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राखुंडे मळा बाभुळगाव मधील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सम समावेत योगाचे विविध प्रकारचे योगासने व प्राणायामे केली. योग शिक्षक म्हणून .श्री. संतोष लोखंडे आणि श्री. दादासाहेब जाधव.. यांनी सर्वांना उत्तम प्रकारचे मार्गदर्शन केले.
img 20230624 wa0001
निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे प्रत्येकाने दररोज व्यायाम प्रकार योगासने प्राणायामे केली पाहिजेत तरच आपण शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम राहू शकतो असे मत मुख्याध्यापक श्री. संतोष लोखंडे आणि श्री. दादासाहेब जाधव यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षकांनी व अंगणवाडीतील शिक्षक, सहशिक्षिका यांनी केले .

img 20230624 wa0002

5लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

img 20230624 wa0010
मुंबई :-‘आयुष्यमान भारत’ आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा फुले आरोग्य योजना यांचे एकत्रीकरण करून राज्यातील बारा कोटी नागरिकांना आता मोफत आरोग्यसुविधा देण्याचा निर्णय घेण्यात असून त्यांच्यावर ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार होतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.केंद्र सरकारच्या यादीतील १९०० आजारांवर या योजनेतील रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.*

*👉🅾️🅾️👉केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गोपालकृष्णन, उपसंचालक रोहित झा यांच्याबरोबर फडणवीस आणि राज्य सरकारच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याविषयी माहिती देताना फडणवीस म्हणाले, या एकत्रित आरोग्य योजनेच्या एक कोटी आरोग्य कार्डाचे वाटप ऑगस्टपर्यंत तर १० कोटी आरोग्य कार्डे पुढील सहा महिन्यात वाटली जातील. केंद्र व राज्य सरकारची योजना एकत्र केल्याने केंद्राचा मोठा निधी राज्याला मिळेल आणि राज्य सरकारचा आर्थिक भारही कमी होईल.*

*👉🔴🔴👉महात्मा फुले योजनेत ९५० आजारांचा समावेश होता, तर केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत १९०० आजारांवर उपचार होतात. त्यामुळे आता केंद्राच्या यादीतील १९०० आजारांवर संबंधित रुग्णालयांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार होतील. योजनेतील रुग्णालयांच्या संख्येतही मोठय़ा प्रमाणावर वाढ होत असून प्रत्येक रुग्णालयातील मदत केंद्रावर (कियॉस्क) गेल्यावर आरोग्य कार्ड नसले, तरी आवश्यक कागदपत्रे व कार्ड तयार करून मोफत आरोग्य उपचार रुग्णावर होतील. याबाबत आम्ही अर्थसंकल्पातही घोषणा केली होती.*

*👉🟥🟥👉सहा हजार कोटींची मागणी*

*वैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारकडे राज्याने सहा हजार कोटी रुपयांची मागणी केली असून केंद्राने तीन हजार कोटी रुपये दिले आहेत. निधी वेळेत खर्च केल्यास उर्वरित रक्कमही देण्याची तयारी मांडवीय यांनी दाखविली आहे. त्यामुळे ग्रामीण आरोग्य सुविधांसाठी केंद्राचा निधी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. प्रत्येक विभागाकडून वेगवेगळय़ा दराने औषधांची खरेदी होते. हे टाळण्यासाठी आता लवकरच महामंडळ कार्यरत होणार असून त्यामार्फत औषध खरेदी होईल.*

*👉🅾️🅾️👉राज्यातील आरोग्य सेवेशी संबंधित केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे उपस्थित नव्हते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ५ लाखांपर्यंतच्या मोफत उपचाराची घोषणा फडणवीस यांनी केली. पण ज्यांच्या अखत्यारीत हा प्रश्न येतो हे सावंत हे मात्र उपस्थित नव्हते.*

error: Content is protected !!