Home Blog Page 132

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 01 अगस्त 2023 दिन – मंगलवार

आज का हिन्दू पंचांग
दिनांक – 01 अगस्त 2023 दिन – मंगलवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – अधिक श्रावण*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – पूर्णिमा रात्रि 12:01 तक तत्पश्चात प्रतिपदा*
*⛅नक्षत्र – उत्तराषाढ़ा शाम 04:03 तक तत्पश्चात श्रवण*
*⛅योग – प्रीति शाम 06:53 तक तत्पश्चात आयुष्मान*
*⛅राहु काल – शाम 04:04 से 05:43 तक*
*⛅सूर्योदय – 06:10*
*⛅सूर्यास्त – 07:22*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:44 से 05:27 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:24 से 01:08 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – अधिक श्रावण पूर्णिमा*
*⛅विशेष – पूर्णिमा के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*

*🔹सनातन धर्म के संस्कार🔹*

*🔸हिन्दू धर्म में सोलह संस्कारों (षोडश संस्कार) का उल्लेख किया जाता है जो मानव को उसके गर्भाधान संस्कार से लेकर अन्त्येष्टि क्रिया तक किए जाते हैं ।*

*🔸प्राचीन काल में प्रत्येक कार्य संस्कार से आरम्भ होता था । व्यास स्मृति में सोलह संस्कारों का वर्णन हुआ है । हमारे धर्मशास्त्रों में भी मुख्य रूप से सोलह संस्कारों की व्याख्या की गई है ।*

*🔹गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूड़ाकर्म, विद्यारंभ, कर्णवेध, यज्ञोपवीत, वेदारम्भ, केशान्त, समावर्तन, विवाह तथा अन्त्येष्टि ।*

*🔸गर्भाधान से विद्यारंभ तक के संस्कारों को गर्भ संस्कार भी कहते हैं । इनमें पहले तीन (गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन) को अन्तर्गर्भ संस्कार तथा इसके बाद के छह संस्कारों को बहिर्गर्भ संस्कार कहते हैं । गर्भ संस्कार को दोष मार्जन अथवा शोधक संस्कार भी कहा जाता है । दोष मार्जन संस्कार का तात्पर्य यह है कि शिशु के पूर्व जन्मों से आये धर्म एवं कर्म से सम्बन्धित दोषों तथा गर्भ में आई विकृतियों के मार्जन के लिये संस्कार किये जाते हैं । बाद वाले छह संस्कारों को गुणाधान संस्कार कहा जाता है ।*

*🔹विवाह की बाधा दूर करने का उपाय🔹*

*🔸यदि किसी कन्या का विवाह न हो पा रहा हो तो पूर्णिमा को वटवृक्ष की १०८ परिक्रमा करने से विवाह की बाधा दूर हो जाती है । गुरुवार को बड़ या पीपल के वृक्ष को जल अर्पित करने से भी विवाह की बाधा दूर होती है ।*

*🔹इन तिथियों व योगों का अवश्य उठायें लाभ🔹*

*01 अगस्त : अधिक श्रावण पूर्णिमा, बाल गंगाधर तिलक पुण्यतिथि ।*

*04 अगस्त : संकष्ट चतुर्थी (चन्द्रोदय : रात्रि 09:36)*

*12 अगस्त : परमा (कामदा एकादशी (इसके व्रत से समस्त पाप, दुःख और दरिद्रता आदि नष्ट हो जाते हैं ।)*

*13 अगस्त : प्रदोष व्रत*

*14 अगस्त : मासिक शिवरात्रि*

*15 अगस्त : दर्श अमावस्या, 76वाँ स्वतंत्रता दिवस, योगी अरविंद जयंती*

*16 अगस्त : अधिक श्रावण अमावस्या, अधिक माध समाप्त, पारसी नूतन वर्ष प्रारम्भ*

*17 अगस्त : विष्णुपदी संक्रांति (पुण्यकाल सुबह ६-५१ से दोपहर १-४४ तक) (विष्णुपदी संक्रांति में किये गये ध्यान, जप व पुण्यकर्म का फल लाख गुना होता है । – पद्म पुराण)*

*19 अगस्त : हरियाली तीज*

*20 अगस्त : विनायक चतुर्थी*

*21 अगस्त : नाग पंचमी*

*22 अगस्त : कल्कि जयंती, मंगलागौरी पूजन*

*23 अगस्त : संत तुलसीदासजी जयंती, शरद ऋतु प्रारम्भ*

*25 अगस्त : वरद लक्ष्मी व्रत*

*27 अगस्त : पुत्रदा-पवित्रा एकादशी (इसके व्रत से मनोवांछित फल प्राप्त होता है।)*

*28 अगस्त : पवित्रा-दामोदर द्वादशी, सोमप्रदोष व्रत*

*30 अगस्त : रक्षाबंधन (रक्षाबंधन पर धारण किया हुआ रक्षासूत्र रोगों तथा अशुभ कार्यों का विनाशक है। इसे वर्ष में एक बार धारण करने से मनुष्य वर्षभर रक्षित रहता है। – भविष्य पुराण)*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त-राज्यपाल रमेश बैस

img 20230731 wa0020
पूणे,दि.३१: तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त असून तरुणांनी भागवत कथा कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

लोणावळा येथील नारायणी धाम येथे आयोजित श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमात राज्यपाल श्री. बैस सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते. प.पू.स्वामी गिरीशानंद सरस्वती महाराज यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, मानव जीवन अनमोल आहे. भागवत कथेमुळे मानवी मनाचे शुद्धीकरण होऊन शांती आणि मुक्ती मिळते. सत्संगामुळे विवेक मिळतो आणि प्राणीमात्रांचा लौकिक व आध्यात्मिक विकास होतो. श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन केल्यास आणि उद्देशपूर्ण जीवनपद्धतीचा अंगिकार केल्यास युवकांना संयमी आणि सक्षम व्यक्तिमत्व घडविता येईल.

श्री गिरीशानंद सरस्वती महाराजांनी नर्मदा शुद्धीकरणासाठी मोठे कार्य केले आहे, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

राज्यपाल महोदयांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात समर्पण भावनेने कार्य केले असल्याचे गिरीशानंद सरस्वती महाराज म्हणाले. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची त्यांनी प्रशंसा केली आणि नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले.

प्रधानमंत्री_पीक_विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत…

img 20230731 wa0017
प्रधानमंत्री_पीक_विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याने केंद्र सरकारने अर्ज करण्यास ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असून उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत पीक विमा अर्ज नोंदवून घ्यावेत,*

*उपमुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचा वाघ’ विजय चौधरी ठरला विश्वविजेता; 👉🔴🔴👉जागतिक मैदानात आस्मान दाखवत मिळवलं सुवर्णपदक

img 20230731 wa0002
जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी गावचे असलेले विजय नत्थु चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.👉🟥🟥👉शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, ईतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे.*

*👉🅾️🅾️👉महाराष्ट्राचे स्टार कुस्तीपटू विजय नत्थु चौधरी हे नवे वर्ल्ड हेव्हीवेट चॅम्पियन ठरले आहेत. ‘वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम’ स्पर्धेत‌ कुस्ती गटात देशाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या विजय चौधरी यांनी ही दमदार कामगिरी केली आहे.कॅनडा पोलीस दलातील गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी हे वर्ल्ड हेव्हीवेट चॅम्पियन ठरले आहेत.*

*👉🟥🟥👉कुस्ती खेळातील महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू आणि तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेते आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळामध्ये भारताचे नाव उंचावले आहे. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चौधरी यांनी उपांत्य फेरीत त्यांच्या सर्वात कठीण प्रतिस्पर्ध्याचा सामना केला. त्यांचा सामना गतविजेत्या जेसी साहोटाशी झाला. अटीतटीच्या सामन्यात चौधरी यांनी साहोताचा 11-08 अशा फरकाने पराभव केला.*

*👉🔴🔴👉अंतिम सामन्यात, विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर दहा गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना 11-01 ने जिंकत भारताला 125 किलो गटामध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. यात विविध देशांतील पोलीस दलातील कर्मचारी सहभागी होत असतात. ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थनंतर या स्पर्धेत सर्वाधिक खेळाडू भाग घेत असतात. आता या महत्त्वाच्या स्पर्धेत विजय चौधरी यांनी देशाचं नाव उंचावलं आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये वानवडी येथे अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा झाली होती. त्यामध्ये हरियाना, पंजाब व जम्मू-काश्मीरच्या कुस्तीपटूंना अस्मान दाखवत विजय चौधरी यांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याच वेळी चौधरी यांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती.*

*👉🅾️🅾️👉जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी गावचे असलेले विजय नत्थु चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, ईतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे.चौधरी यांना काही महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते. पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या वेळेनुसार विजय चौधरी प्रशिक्षण घेत होते.*

आज का हिन्दू पंचांग ~🌞* *⛅दिनांक – 31 जुलाई 2023* *⛅दिन – सोमवार*

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 31 जुलाई 2023*
*⛅दिन – सोमवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – अधिक श्रावण*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – त्रयोदशी सुबह 07:26 तक तत्पश्चात चतुर्दशी (क्षय तिथि)*
*⛅नक्षत्र – पूर्वाषाढ़ा शाम 06:58 तक तत्पश्चात उत्तराषाढ़ा*
*⛅योग – विष्कम्भ रात्रि 11:05 तक तत्पश्चात प्रीति*
*⛅राहु काल – सुबह 07:49 से 09:28 तक*
*⛅सूर्योदय – 06:09*
*⛅सूर्यास्त – 07:23*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:43 से 05:27 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:25 से 01:08 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – त्रयोदशी को बैंगन खाने से पुत्र का नाश होता है । चतुर्दशी के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है ।(ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34/38)*

*🔹बहु-उपयोगी फिटकरी🔹*

*🔸फिटकरी एक उत्तम कोटि की पूतिरोधी (एन्टीसेप्टिक) है । इसमें कीटाणुओं का शमन करने की अद्वितीय क्षमता है । इसलिए दाढ़ी बनाने के बाद चेहरे पर फिटकरी घिसी जाती है । जो दाढ़ी-मूँछवाले सज्जन अपनी जेब को अनावश्यक रूप से खाली होने से बचाना चाहते हैं, महँगे व कृत्रिम विलेपनों (क्रीम्स) के उपयोग से बचना चाहते हैं, वे दाढ़ी बनाने के बाद फिटकरी के टुकड़े का उपयोग कर सकते हैं ।*

*🔸जलशोधन के लिए कारखानों में फिटकरी का उपयोग किया जाता है । इसे निर्मली भी कहते हैं । यह वायु की मलिनता को दूर करती है । घर के वातावरण में ऋणायन की शुद्धि करती है । निर्मली पानी के कीटाणुओं को नष्ट करती तथा मैल को हरती है ।*

*🔸इसके अलावा इसमें एक और दिव्य गुण है । यह सतत ऋणावेशित सूक्ष्मतर ऋणायन कण उत्सर्जित करती है, जो हमारे लिए लाभदायक अर्थात् धनात्मक ऊर्जा के कारक होते हैं ।*

*🔸जिस स्थान पर फिटकरी रखी होती है, वहाँ रोगों का आक्रमण आसानी से नहीं होता तथा मस्तिष्क प्रायः वैचारिक दृष्टि से स्वस्थ रहता है ।*

*🔸फिटकरी घर के वातावरण से उद्वेग को हरती है । अतः प्रत्येक कमरे के किसी भी कोने में ५० ग्राम फिटकरी का एक टुकड़ा अवश्य रखना चाहिए । इससे परिवार में व वहाँ आने-जानेवालों में प्रेम व सौहार्द बना रहता है ।*

*🔸किसी दुकान या प्रतिष्ठान के मुख्य द्वार पर काले कपड़े में फिटकरी बाँधकर लटकाने से बरकत आती है । दक्षिण भारत में अधिकांशतः दुकानों के मुख्य द्वार पर फिटकरी बाँधने का रिवाज लम्बे समय से प्रचलित है । आप भी इसका लाभ उठाइये ।*

*🔸गौचंदन धूपबत्ती का धूप करना तथा कभी- कभी कपूरसहित आरती करना ऋणायनों को बढ़ाता है । आजकल के प्रदूषित वातावरण में अपने घर का वातावरण ऋणायनों से भरपूर रखना स्वास्थ्यवर्धक एवं अत्यावश्यक है ।*

*🔹कार्यों में सफलता-प्राप्ति हेतु🔹*

*🔸जो व्यक्ति बार-बार प्रयत्नों के बावजूद सफलता प्राप्त न कर पा रहा हो अथवा सफलता-प्राप्ति के प्रति पूर्णतया निराश हो चुका हो, उसे प्रत्येक सोमवार को पीपल वृक्ष के नीचे सायंकाल के समय एक दीपक जला के उस वृक्ष की ५ परिक्रमा करनी चाहिए । इस प्रयोग को कुछ ही दिनों तक सम्पन्न करनेवाले को उसके कार्यों में धीरे-धीरे सफलता प्राप्त होने लगती है ।*

*🔸पापप्रदायक दर्शन किसका ?🔸*

*🔹गौ और ब्राह्मण की हत्या करने वाले, कृतघ्न, कुटिल, देवमूर्तिनाशक, माता-पिता के हत्यारे, पापी, विश्वासघाती, झूठी गवाही देने वाले, अतिथि के साथ छल करने वाले, देवता तथा ब्राह्मण के धन का अपहरण करने वाले, पीपल का पेड़ काटने वाले, दुष्ट, भगवान शिव और भगवान विष्णु की निंदा करने वाले, दीक्षारहित, आचारहीन, संध्यारहित द्विज, देवता के चढ़ावे पर गुजारा करने वाले और बैल जोतने वाले ब्राह्मण को देखने से पाप लगता है । पति-पुत्र से रहित, कटी नाकवाली, देवता और ब्राह्मण की निंदा करने वाली, पतिभक्तिहीना, विष्णुभक्तिशून्या तथा व्यभिचारिणी स्त्री के दर्शन से भी पाप लगता है । सदा क्रोधी, जारज (परपुरुष से उत्पन्न संतान), चोर, मिथ्यावादी, शरणागत को यातना देने वाले, मांस चुराने वाले, सूदखोर द्विज और अगम्या स्त्री के साथ समागम करने वाले दुष्ट नराधम को भी देखने से पाप लगता है ।*

*(ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीकृष्णजन्म खंडः अध्याय 76 एवं 78)*

महसूल सप्ताहानिमित्त नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

महसूल सप्ताहानिमित्त नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावे

– महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई दि, 29 :- महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे. यंदा प्रथमच राज्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन राज्यभरात केले जाणार आहे. तरी, शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धींगत होईल यावर लक्ष केंद्रित करत अशासकीय व नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन हा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

महसूल सप्ताहाचे आयोजन तसेच राज्यात नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी या निमित्ताने मंत्री श्री. विखे-पाटील यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. दरम्यान, महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन सदर सप्ताहाच्या यशस्वी आयोजनाबाबत मार्गदर्शनही त्यांनी केले.

श्री. विखे-पाटील म्हणाले, राज्य शासन प्रथमच महसूल सप्ताह साजरा करणार आहे, तरी हा सप्ताह महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी एकत्रितपणे यशस्वी करावा. महसूल सप्ताहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यामुळे महसूल विभागातील अधिकारी- कर्मचारी यांच्यामध्ये असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळेल. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना सहभागी करुन घ्यावे. जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यात एकोपा निर्माण होईल. तसेच महसूल विभागातील जे अधिकारी कर्मचारी यांचे पाल्य कौतुकास्पद कामगिरी करत आहेत, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत, त्यांचाही गौरव सोहळा आयोजित करावा, असे श्री. विखे-पाटील यांनी नमूद केले.

श्री. विखे पाटील पुढे म्हणाले की, महसूल सप्ताह यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग येथे सप्ताहाचे फ्लेक्स लावावे, सप्ताहाच्या परिपत्रकाची प्रसिद्धी करावी. या सप्ताहाच्या निमित्ताने आयुक्तांनी संबंधित तालुक्यात व जिल्ह्यातील दुर्गम भागांना भेट द्यावी. सप्ताह निमित्त जनजागृती करावी. तसेच सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम रेवेन्यू मिनिस्टरच्या डॅशबोर्डवर अपलोड करावे. या कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. महसूल कार्यालयांची स्वच्छता राखावी. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

error: Content is protected !!