Home Blog Page 127

पत्रकार संदिप महाजन यांचेवर गावगुंडानी केलेल्या हल्याचा सोमवारी इंदापूर तालुक्यातील पत्रकार करणार निषेध

संपादकीय:-

पाचोरा येथील स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली होती.त्याच्या दुसर्‍या दिवशी आ.पाटील यांच्या गुंडाकरवी पत्रकार संदीप महाजन यांना बेदम मारहाण करण्यात आली.या घटनेचा संपुर्ण राज्यभरातील पत्रकार संघटना,सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरीक निषेध व्यक्त करत आहेत.तर राज्यातील अकरा संघटनांनी एकत्र येवुन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेवुन सदर प्रकरणी आ.किशोर पाटील व मारहाण करणारे संबधीत गावगुंड यांचेवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गरत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तसेच दि.१७ आॅगष्ट २०२३ रोजी संपुर्ण राज्यभरातील पत्रकार हे पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.तरी पाचोरा (जि.जळगाव)येथे आपल्याच पत्रकार बांधवाला गावगुंडाकरवी झालेल्या मारहाणीचा व आ.किशोर पाटील व त्यांचे गावगुंड यांचेवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व पत्रकार संदिप महाजन यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.आणि घडलेली घटना ही निंदनिय असल्याने सदर घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवार दि.१४ आॅगष्ट २०२३ रोजी सकाळी ठीक आकरा वाजता नगरपरिषद मैदान इंदापूर येथे तालुक्यातील सर्व पत्रकार बंधु, सामाजिक संघटना पदाधिकारी व राजकीय क्षेत्रातील सर्वांनी उपस्थित रहावे.घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी नगरपरिषद मैदान येथुन सकाळी ११ वाजता सर्व पत्रकार व सामाजिक राजकीय कार्यकर्ते हे काळ्या फिती लावुन सर्वप्रथम इंदापूर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात येईल.व त्यानंतर तहसिल कार्यालय इंदापूर येथे निवेदन देवुन शांततामय मार्गाने निषेध नोंदविण्यात येणार आहे.तरी सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती.

घरोघरी तिरंगा’ उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, दि. १३ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन ‘घरोघरी तिरंगा’ फडकवून साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयावर तसेच नागरिकांनी आपल्या घरावर १५ ऑगस्टपर्यंत तिरंगा ध्वज फडकावून शासनाच्या विविध कार्यक्रमामध्ये उस्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळे, शासकीय व खाजगी इस्पितळे व सार्वजनिक आस्थापना तसेच खाजगी आस्थापनाचे कार्यालय, कारखाने व दुकाने व घरे आदी ठिकाणी तीन दिवसाच्या कालावधीत राष्ट्रध्वज यथोचित सन्मानाने फडकवण्यात यावा.

प्रत्येक शासकीय आस्थापनाने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान सूर्योदयानंतर राष्ट्रध्वज फडकवणे व सूर्यास्तापूर्वी राष्ट्रध्वज उतरविणे बंधनकारक राहील. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयांनी १५ ऑगस्ट रोजीचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्त निबंध लेखन स्पर्धा

img 20230812 wa0010

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे आज 12 ऑगस्ट 2023 रोजी  आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या वेळी माननीय अध्यक्ष उदय देशपांडे सर , माननीय सचिव विलास भोसले सर, माननीय खजिनदार सोमनाथ माने सर व माननीय मुख्याध्यापिका निकिता माने मॅडम उपस्थित होते. स्कूलच्या मुख्याध्यापिका निकिता माने मॅडम यांच्या हस्ते अध्यक्ष व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पहिली ते चौथी च्या व अकरावी ज्युनिअर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना सांगितल्या तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिन (Independence day) व अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी माझा आदर्श(My Role Model) या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला . या कार्यक्रमाच्या वेळी प्रांजली मॅडम ,फौजिया मॅडम , पुनम मॅडम, प्रियंका मॅडम व हर्षदा मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा शेवट प्रांजली मॅडमच्या आभार प्रदर्शनाने झाला.

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 12 अगस्त 2023 दिन – शनिवार

आज का हिन्दू पंचांग
दिनांक – 12 अगस्त 2023 दिन – शनिवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – अधिक श्रावण*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – एकादशी सुबह 06:31 तक तत्पश्चात द्वादशी*
*⛅नक्षत्र – आर्द्रा पूर्ण रात्रि तक*
*⛅योग – हर्षण दोपहर 03:23 तक तत्पश्चात वज्र*
*⛅राहु काल – सुबह 09:30 से 11:07 तक*
*⛅सूर्योदय – 06:15*
*⛅सूर्यास्त – 07:15*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:47 से 05:31 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:23 से 01:07 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – परमा एकादशी*
*⛅विशेष – द्वादशी को पूतिका (पोई) खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*एकादशी व्रत के दिन चावल खाना वर्जित है ।*

*🌹परमा (कामदा) एकादशी – 12 अगस्त 2023🌹*

*🔹एकादशी में क्या करें, क्या न करें ?🔹*

*🌹1. एकादशी को लकड़ी का दातुन तथा पेस्ट का उपयोग न करें । नींबू, जामुन या आम के पत्ते लेकर चबा लें और उँगली से कंठ शुद्ध कर लें । वृक्ष से पत्ता तोड़ना भी वर्जित है, अत: स्वयं गिरे हुए पत्ते का सेवन करें ।*

*🌹2. स्नानादि कर के गीता पाठ करें, श्री विष्णुसहस्रनाम का पाठ करें ।*

*🌹हर एकादशी को श्री विष्णुसहस्रनाम का पाठ करने से घर में सुख-शांति बनी रहती है ।*
*राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।*
*सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ।।*

*एकादशी के दिन इस मंत्र के पाठ से श्री विष्णुसहस्रनाम के जप के समान पुण्य प्राप्त होता है l*

*🌹3. `ॐ नमो भगवते वासुदेवाय’ इस द्वादश अक्षर मंत्र अथवा गुरुमंत्र का जप करना चाहिए ।*

*🌹4. चोर, पाखण्डी और दुराचारी मनुष्य से बात नहीं करना चाहिए, यथा संभव मौन रहें ।*

*🌹5. एकादशी के दिन भूल कर भी चावल नहीं खाना चाहिए न ही किसी को खिलाना चाहिए । इस दिन फलाहार अथवा घर में निकाला हुआ फल का रस अथवा दूध या जल पर रहना लाभदायक है ।*

*🌹6. व्रत के (दशमी, एकादशी और द्वादशी) – इन तीन दिनों में काँसे के बर्तन, मांस, प्याज, लहसुन, मसूर, उड़द, चने, कोदो (एक प्रकार का धान), शाक, शहद, तेल और अत्यम्बुपान (अधिक जल का सेवन) – इनका सेवन न करें ।*

*🌹7. फलाहारी को गोभी, गाजर, शलजम, पालक, कुलफा का साग इत्यादि सेवन नहीं करना चाहिए । आम, अंगूर, केला, बादाम, पिस्ता इत्यादि अमृत फलों का सेवन करना चाहिए ।*

*🌹8. जुआ, निद्रा, पान, परायी निन्दा, चुगली, चोरी, हिंसा, मैथुन, क्रोध तथा झूठ, कपटादि अन्य कुकर्मों से नितान्त दूर रहना चाहिए ।*

*🌹9. भूलवश किसी निन्दक से बात हो जाय तो इस दोष को दूर करने के लिए भगवान सूर्य के दर्शन तथा धूप-दीप से श्रीहरि की पूजा कर क्षमा माँग लेनी चाहिए ।*

*🌹10. एकादशी के दिन घर में झाडू नहीं लगायें । इससे चींटी आदि सूक्ष्म जीवों की मृत्यु का भय रहता है ।*

*🌹11. इस दिन बाल नहीं कटायें ।*

*🌹12. इस दिन यथाशक्ति अन्नदान करें किन्तु स्वयं किसीका दिया हुआ अन्न कदापि ग्रहण न करें ।*

*🌹13. एकादशी की रात में भगवान विष्णु के आगे जागरण करना चाहिए (जागरण रात्र 1 बजे तक) ।*

*🌹14. जो श्रीहरि के समीप जागरण करते समय रात में दीपक जलाता है, उसका पुण्य सौ कल्पों में भी नष्ट नहीं होता है ।*

*🔹 इस विधि से व्रत करनेवाला उत्तम फल को प्राप्त करता है ।*

*🔹आर्थिक कष्ट निवारण हेतु🔹*

*🔹एक लोटे में जल, दूध, गुड़ और काले तिल मिलाकर हर शनिवार को पीपल के मूल में चढ़ाने तथा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्र जपते हुए पीपल की ७ बार परिक्रमा करने से आर्थिक कष्ट दूर होता है ।*
*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ देखावा-सजावट स्पर्धेचे आयोजन* *सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी स्पर्धेत सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन

पुणे, दि. ११ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ गणेशोत्सव देखावा-सजावट २०२३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मडळामध्ये गणेशाचे आगमन होते. याचाच एक भाग म्हणून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकार करून सामाजिक संदेश देतात. या स्पर्धेत मंडळांना देखावे व सजावटीद्वारे नागरिकांना मताधिकार बजावण्यासाठी मतदार नोंदणी, मताधिकार, लोकशाहीचे सक्षमीकरण आदी विषयावर प्रबोधन करता येईल. देखावे सजावटीसाठी ‘लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाला पर्याय नाही!’, ‘मतदार यादीतला तरुणाईचा टक्का वाढावा म्हणून जनजागृती’, ‘आम्ही मतदान करणार कारण..’, ‘हक्क वंचितांचे मार्ग मताधिकाराचा’ आणि ‘शहरी मतदाराची अनास्था कारणे आणि उपाय’ आदी विषय घेता येतील.

याव्यतिरिक्त लोकशाही मतदार नोंदणी, मताधिकार यांचे महत्त्व अधोरेखित करुन मताधिकार हा १८ वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे, मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषाना बळी न पडता मताधिकार बजावणे यांसारख्या विषयावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखावा-सजावटीतून जागृती करून लोकशाही समृद्ध करता येईल.

पाणी, सार्वजनिक स्वच्छता, खड्डेमुक्त रस्ते, चांगले शिक्षण व चागली घरे अशा अनेक सार्वजनिक सुविधा सर्व नागरिकाना विनासायास प्राप्त होणे हे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीच लक्षण आहे. मात्र नागरिकाना या सुविधाची केवळ माहिती असून उपयोग नाही, तर या सुविधा मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या लोकप्रतिनिधींवर आहे आणि ती पार पाडणाऱ्या लोकप्रतिनिधीची निवड करणेही तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोणत्याही आमिषाना बळी न पडता आपल्या परिसराच्या कायमस्वरूपी विकासाला प्राधान्य देऊन मताधिकार बजावला पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी बजावलेल्या मताधिकारामुळेच लोकांनी लोकांची लोकासाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. यासारखे संदेशही देखावे व सजावटीच्या माध्यमातून देता येतील.

बक्षिसांचे स्वरुप: प्रथम क्रमांकास १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ५१ हजार रुपये, तृतीय क्रमांकास २१ हजार रुपये तर उत्तेजनार्थ बक्षिसे १० हजार रुपयांची एकूण १० बक्षिसे राहतील.

स्पर्धेसाठी गूगल अर्ज आणि काही तांत्रिक नियमावली नंतर कळविण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या संख्येनुसार आणि दर्जानुसार बक्षिसाच्या संख्येत आणि रकमेत बदल करण्याचा अधिकार आयोजक आणि परीक्षकांचा राहील, असेही उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मीनल कळसकर यांनी कळविले आहे.
0000

आता अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा

नवी दिल्ली – केंद्र सरकार ब्रिटिशकालीन काही कायद्यांमध्ये सुधारणा करणार आहे. यासाठी सरकार क्रिमिनल प्रोसिजर कोड अमेंडमेंट बिल 2023 आणणार आहे. लोकसभेत ही माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मी आज एकत्र आणलेली तीन विधेयके पंतप्रधान मोदींच्या पाच प्रतिज्ञांपैकी एक पूर्ण करणार आहेत. या तीन विधेयकांमध्ये एक भारतीय दंड संहिता, एक फौजदारी प्रक्रिया संहिता आणि तिसरी भारतीय पुरावा संहिता आहे. भारतीय दंड संहिता 1860 ची जागा आता ‘भारतीय न्याय संहिता 2023’ ने घेतली जाईल. फौजदारी प्रक्रिया संहिता ‘भारतीय नागरी संरक्षण संहिता, 2023’ ने बदलली जाईल. आणि भारतीय पुरावा कायदा, 1872 साठी, ‘भारतीय पुरावा कायदा’ बदलला जाईल.’*

*👉🛑🛑👉लोकसभेत बोलताना गृहमंत्री म्हणाले की, ‘या तीन कायद्यांच्या जागी जे तीन नवीन कायदे बनवले जातील, त्याचा आत्मा भारतीयांना हक्क मिळवून देणारा असेल. या कायद्यांचा उद्देश कोणालाही शिक्षा करणे हा असणार नाही. जनतेला न्याय मिळवून देणे हा त्याचा उद्देश असेल. अमित शाह म्हणाले की, 18 राज्ये, सहा केंद्रशासित प्रदेश, भारताचे सर्वोच्च न्यायालय, 22 उच्च न्यायालये, न्यायिक संस्था, 142 खासदार आणि 270 आमदारांव्यतिरिक्त जनतेनेही या विधेयकांबाबत सूचना दिल्या आहेत. चार वर्षांपासून यावर बरीच चर्चा सुरू आहे. यावर आम्ही 158 बैठका घेतल्या आहेत.*

*👉🅾️🅾️👉दाऊद इब्राहिम अनेक दिवसांपासून फरार होता. आता आम्ही ठरवले आहे की सत्र न्यायालयाचे न्यायाधीश खटला चालवू शकतात आणि कोणत्याही व्यक्तीच्या अनुपस्थितीत, तो जगात कुठेही असला तरीही निकाल देऊ शकतात. त्याला शिक्षा टाळायची असेल तर भारतात येऊन खटला लढवा.*

*👉🛑🛑👉केंद्र सरकारने IPC, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा 1872 मध्ये सुधारणा करण्यासाठी फौजदारी कायदा दुरुस्ती समिती स्थापन केली. या समितीचे प्रमुख होते डॉ. रणबीर सिंग, दिल्लीस्थित नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे तत्कालीन कुलगुरू समितीच्या इतर सदस्यांमध्ये राष्ट्रीय कायदा विद्यापीठ दिल्लीचे तत्कालीन कुलसचिव डॉ. जी.एस. बाजपेयी, डॉ. बलराज चौहान, डीएनएलयूचे कुलगुरू आणि ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी आणि दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालयाचे माजी न्यायाधीश जी.पी. थरेजा यांचा समावेश होता. फेब्रुवारी 2022 मध्ये, या समितीने जनतेच्या सूचना असूनही आपला अहवाल सरकारला सादर केला. एप्रिल 2022 मध्ये कायदा मंत्रालयाने राज्यसभेत सांगितले की सरकार फौजदारी कायद्यांचे पुनरावलोकन करत आहे.*

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट- अ परीक्षेमध्ये ओबीसी मधून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने निवड झाल्याबद्दल ॲड. सौ.किर्ती स्वप्निल गाढवे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

img 20230811 wa0002
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट- अ परीक्षेमध्ये ओबीसी मधून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने निवड झाल्याबद्दल ॲड. सौ.किर्ती स्वप्निल गाढवे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!               शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे
error: Content is protected !!