Home Blog Page 128

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 11 अगस्त 2023 दिन – शुक्रवार

विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – अधिक श्रावण*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – एकादशी पूर्ण रात्रि तक*
*⛅नक्षत्र – मृगशिरा 12 अगस्त सुबह 06:02 तक तत्पश्चात आर्द्रा*
*⛅योग – व्याघात दोपहर 03:06 तक तत्पश्चात हर्षण*
*⛅राहु काल – सुबह 11:07 से 12:45 तक*
*⛅सूर्योदय – 06:14*
*⛅सूर्यास्त – 07:15*
*⛅दिशा शूल – पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:47 से 05:30 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:23 से 01:07 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – एकादशी वृद्धि तिथि*
*⛅विशेष – एकादशी को शिम्बी (सेम) खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*एकादशी तिथि में चावल खाना वर्जित है ।*

*🌹परमा (कामदा) एकादशी – 12 अगस्त 2023🌹*

*🔸एकादशी 11 अगस्त प्रातः 05:06 से 12 अगस्त सुबह 06:31 तक*

*🔸व्रत उपवास 12 अगस्त शनिवार को रखा जायेगा ।*

*🔸एकादशी व्रत के लाभ🔸*

*👉 एकादशी व्रत के पुण्य के समान और कोई पुण्य नहीं है ।*

*👉 जो पुण्य सूर्यग्रहण में दान से होता है, उससे कई गुना अधिक पुण्य एकादशी के व्रत से होता है ।*

*👉 जो पुण्य गौ-दान, सुवर्ण-दान, अश्वमेघ यज्ञ से होता है, उससे अधिक पुण्य एकादशी के व्रत से होता है ।*

*👉 एकादशी करनेवालों के पितर नीच योनि से मुक्त होते हैं और अपने परिवारवालों पर प्रसन्नता बरसाते हैं । इसलिए यह व्रत करने वालों के घर में सुख-शांति बनी रहती है ।*

*👉 धन-धान्य, पुत्रादि की वृद्धि होती है ।*

*👉 कीर्ति बढ़ती है, श्रद्धा-भक्ति बढ़ती है, जिससे जीवन रसमय बनता है ।*

*👉 परमात्मा की प्रसन्नता प्राप्त होती है । पूर्वकाल में राजा नहुष, अंबरीष, राजा गाधी आदि जिन्होंने भी एकादशी का व्रत किया, उन्हें इस पृथ्वी का समस्त ऐश्वर्य प्राप्त हुआ । भगवान शिवजी ने नारद से कहा है : एकादशी का व्रत करने से मनुष्य के सात जन्मों के पाप नष्ट हो जाते हैं, इसमे कोई संदेह नहीं है । एकादशी के दिन किये हुए व्रत, गौ-दान आदि का अनंत गुना पुण्य होता है ।*

*🔹सरल है ह्रास को रोक के विकास करना ! 🔹*

*🔸१) व्यर्थ चिंतन : व्यर्थ का चिंतन त्याग दें । व्यर्थ चिंतन हटाने के लिए बीच – बीच में ॐकार का उच्चारण, सुमिरन करें । व्यर्थ के चिंतन में शक्ति का ह्रास होता है । व्यर्थ कि उधेड़बुन होती रहती है, उसमें बहुत सारी शक्ति खत्म होती हैं । भगवद-उच्चारण, भगवत्सुमिरन से व्यर्थ के चिंतन का अंत हो जाता है ।*

*२)🔸 व्यर्थ बोलना : व्यर्थ का भाषण, व्यर्थ की बात…. १० शब्द बोलने हों तो ६ में निपटाओ तो आपका बोलना प्रभावशाली रहेगा । जो १० कि जगह पर ५० शब्द बोलते हैं उनकी कोई सुनता भी नहीं । १० कि जगह पर १०-१२ तो चल जाय, २० बोलेगा तो भी लोग ऊबेंगे । कट – टू – कट बोलना चाहिए फोन पर भी कट-टू -कट बात करनी चाहिए । व्यर्थ के भाषण से बचना हो तो भगवत्सुमिरन, भगवत्शान्ति में गोता खाते रहो, व्यर्थ की बड़बड़ाहट से बच जाओगे ।*

*🔸३) व्यर्थ का दर्शन : यह देखो, वह देखो…. इससे तो भगवान को और सद्गुरु को ही देखने कि आदत डाल दो । व्यर्थ का देखना बंद हो जायेगा, कम हो जायेगा ।*

*🔸४) व्यर्थ का सुनना : व्यर्थ का सुनने कि आदत होती है । टी.वी. में व्यर्थ का देखते हैं, व्यर्थ का सुनते हैं, जिससे गडबड संस्कार पड़ जाते हैं । इसकी अपेक्षा भगवान को देखो और भगवत्कथा सत्संग सुनो ।*

*🔸५) व्यर्थ का घूमना : इधर गये, उधर गयें…. इससे तो फिर सत्संग में जाओ और सेवा के लिए घूमो तो व्यर्थ का घूमना बंद हो जायेगा ।*

*🔸तो व्यर्थ का सोचना, बोलना, देखना, सुनना और घूमना – इनमें शक्ति का ह्रास होता है इसलिए उन्हें सार्थक में ले आओ ।*

*🔹विद्याध्ययन में आनेवाली पाँच बाधाएँ🔹*

*🔸बालकों को विद्याध्ययन में पाँच बाधाओं से सावधान रहना चाहिए :*

*🔸१) अभियान, २) क्रोध, ३) प्रमाद , ४) असंयम, ५) आलस्य ।*

*ये पाँच दोष शिक्षा में बाधक बनते हैं ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी दीडशे कोटी रुपये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 10 :- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत या घटकांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक योजना, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण व नोकरीइच्छुक युवकांसाठी यूपीएससी व एमपीएससीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेला यावर्षी दीडशे कोटी रुपये देणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अमृत संस्थेच्या अडीअडचणी आणि भविष्यातील योजना याबाबत आढावा बैठक उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

अमृत संस्थेचे कामकाज प्रभावीपणे व्हावे, यासाठी व्यवस्थापकीय संचालक या पदासह इतर पदांची निर्मिती करण्यात आली आहे. व्यवस्थापकीय संचालक पदाव्यतिरिक्त उर्वरित मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात यावे. संस्थेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांसाठी उद्योग, व्यवसाय,नोकरी, उच्च शिक्षण, परदेशात उच्च शिक्षण, व्यक्तिमत्व विकासासह सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या योजना राबविण्यात याव्यात. यामध्ये महाराष्ट्र राज्यसेवा आयोग, केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना विद्यावेतन, कौशल्य विकासाद्वारे रोजगार उपलब्ध करुन देणे, आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार प्रोत्साहन आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवून युवकांना स्वावलंबी बनविणे तसेच कृषिपूरक उद्योग सुरु करण्यासाठी प्रशिक्षण व इतर विभागाच्य योजनांशी रुपांतरण करुन योजना राबविण्यात याव्यात असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले.

अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी संस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, नियोजन विभागाचे उपसचिव प्रसाद महाजन, कामगार विभागाचे उपसचिव दीपक पोकळे, कामगार विभागाचे श्रीराम गवई, उदय लोकापाली यावेळी उपस्थित होते.

००००

नाशिकमध्ये आई – वडिलांचा सांभाळ न करणार्‍यांना दाखले न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव

नाशिक:-आई – वडीलांना न सांभाळणार्‍या मुलांना ग्रामपंचायतीकडून कोणतेही दाखले अथवा योजनांचा लाभ न देण्याचा ठराव नाशिक जिल्ह्य़ातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे.सरपंच सुभाष नेहरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली.*

*👉🔴🔴👉यावेळी जानोरी गावात आई-वडीलांचा सांभाळ न करणार्‍यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी अशा मुलांना ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतेही शासकीय दाखले न देण्याचा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ न देण्याचाही ठराव एकमताने संमत करण्यात आला.यावेळी तलाठी किरण भोये, उपसरपंच हर्षल काठे, सदस्य गणेश तिडके, विलास काठे, गणेश विधाते, संगीता सरनाईक, सारीका केंग, विश्‍वनाथ नेहरे तसेच सोपान काठे, योगेश तिडके, कैलास पगारे ज्ञानेश्‍वर विधाते, भारत काठे, दिपक काठे, काळू तुंबडे, रमेश जाधव, नाना डंबाळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

*👉🟥🟥👉यावेळी ग्रामविकास अधिकारी शैलेद्र नरवाडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. यावेळी जानोरी गावातील देशी दारु दुकान गावठाणाच्या बाहेर स्थलांतर करण्यासाठी संबंधित विभागाशी पाठपुरावा चालू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी गावातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी गावांतर्गत रस्ते, वाडीवस्तीवरील पथदिप बसविणे, गावपाट दुरुस्ती करणे, गावची लोकसंख्या जास्त असल्याने पाणी पुरवठ्याच्या टाकीची साठवण क्षमता कमी पडत असल्याने विभागानुसार पाण्याच्या साठवणूकीसाठी पाण्याच्या टाक्यांमध्ये वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.*

*👉🟥🟥👉त्याचबरोबर आरोग्य उपकेंद्र 1 जवळील बंधारा दुरुस्ती करण्याचा ठराव संमत करण्यात आला. गावातील सर्व सरकारी गटांची मोजणी करुन सरकारी गटांतील अतिक्रमण काढण्याबाबत ठराव करण्यात आला. सुवर्ण महोत्सव स्वातंत्रदिनानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट हर हर तिरंगा हा कार्यक्रम राबविण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी शैलेंद्र नरवाडे यांनी केले. शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेत स्पर्धा घेण्यात येणार असून त्याचे बक्षिस वितरण दि. 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती दिली.*

महाराष्ट्रात दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद

मुंबई:-कोरोना विषाणूने विश्रांती घेतल्याची स्थिती निर्माण झाली असताना मुंबईतून एक काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे राज्य सरकारकडून कळवण्यात आले आहे.सरकारने असं स्पष्ट केलंय की, हा मृत्यू या महिन्यात झालेला नसून जुलै महिन्यात झाला आहे. फक्त त्याची नोंद बुधवारी घेण्यात आलेली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील बातमी दिली आहे.*

*👉🛑🛑👉मृत्यू झालेला रुग्ण 75 वर्षीय पुरुष असून त्याला लिव्हरचा कँन्सर होता, अशी माहिती बीएमसी आरोग्य अधिकारी डॉ. दक्शा शहा यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा झाली होती, पण मृत्यूचे ते प्राथमिक कारण नाही. जुन आणि जुलै महिन्यात शहरामध्ये एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नोंदला गेला नव्हता.*

*👉🅾️🅾️👉जुलैमध्ये एक मृत्यू झाला होता, पण तो बुधवारी नोंद करण्यात आला. डॉक्टरांनी सांगितलं की, कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच चाचण्या घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्यात बुधवारी 14 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीये.*

झेंडावंदनाचा मान

मुंबई – स्वातंत्र्य दिन अवघा चार दिवसांवर आला आहे. नुकताच मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र पालकमंत्र्यांची निश्चिती झालेली नाही. त्यातच स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री झेंडावदन करत असतात.मात्र पालकमंत्री निश्चित नसल्याने राज्य सरकारने झेंडावंदन करण्यासंदर्भात यादी जाहीर केली आहे.*

*👉🟥🟥👉राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, मंत्री अदिती तटकरे या पालघर येथे झेंडावंदन करणार आहेत. तर रायगड येथे जिल्हाधिकारी झेंडावंदन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर अजित पवार कोल्हापूर येथे झेंडावंदन कऱणार आहेत.*

*👉🛑🛑👉झेंडावंदन करणाऱ्या नेत्यांची यादी पुढील प्रमाणे:-*

देवेंद्र फडणवीस – नागपूर

*अजित पवार – कोल्हापूर*

छगन भुजबळ – अमरावती

सुनील मुनगंटीवार – चंद्रपूर

चंद्रकांत पाटील – पुणे

दिलीप वळसे पाटील – वाशिम

राधाकृष्ण विखे पाटील – नगर

गिरीश महाजन – नाशिक

दादा भूसे – धुळे

गुलाबराव पाटील – जळगाव

*रवींद्र चव्हाण – ठाणे*

हसन मुश्रीफ – सोलापूर

*दीपक केसरकर – सिंधूदूर्ग*

उदय सावंत – रत्नागिरी

अतूल सावे – परभणी

संदीपान भुमरे, – औरंगाबाद

सुरेश खाडे – सांगली

विजयकुमार गावित – नंदूरबार

तानाजी सावंत – उस्मानाबाद

शंभूराजे देसाई – सातारा

अब्दुल सत्तार – जालना

संजय राठोड – यवतमाळ

धनंजय मुंडे – बीड

धर्मराव अत्राम – गडचिरोली

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

संजय बनसोडे – लातूर

अनिल पाटील – बुलडाणा

*अदिती तटकरे – पालघर*

रायगड – जिल्हाधिकारी

हिंगोली – जिल्हाधिकारी

वर्धा – जिल्हाधिकारी

गोंदिया – जिल्हाधिकारी

भंडारा – जिल्हाधिकारी

अकोला – जिल्हाधिकारी

नांदेड -जिल्हाधिकारी

*👉🟪🟪👉विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथील ध्वजारोहण अप्पर आयुक्त कोकण भवन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.*

मणिपूरमध्ये कसा सुरु झाला हिंसाचार? बीरेन यांना मुख्यमंत्रिपदावरून का नाही काढलं? अमित शाह म्हणाले…

मणिपूरमध्ये कसा सुरु झाला हिंसाचार?👉🔴🔴👉 बीरेन यांना मुख्यमंत्रिपदावरून का नाही काढलं? 👉👉अमित शाह म्हणाले…*

*नवी दिल्ली :- गेल्या काही दिवसांपासून मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सोशल मीडियावर रान उठल्यानंतर आता संसदेत या प्रश्नावरून रणकंदन माजलं आहे. विरोधकांनी मणिपूर मुद्द्यावरून संसदेत सरकारला घेरलं आहे. विरोधात असलेल्या ‘इंडिया’च्या खासदारांनी सरकारकडे उत्तरं मागितली. तसेच सत्ताधारी चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप केला. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. लोकसभेत मणिपूर हिंसाचाराची सखोल माहिती दिली. अमित शाह यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितलं की, मणिपूरमधील घटना लाजिरवाणी आहे. पण त्यावर राजकारण हे त्यापेक्षा वाईट आहे.*

*👉🔴🔴👉अमित शाह यांनी काय सांगितलं?*

*“एक प्रकारचा संभ्रम देशात निर्माण केला जात आहे. सरकार मणिपूरच्या मुद्द्यापासून दूर जात आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून चर्चा करण्यास तयार होतो. पण तुम्ही चर्चे करण्यास तयारच नव्हता. तुम्हाला वाटत होतं की, गोंधळ घालून आमचा आवाज गप्प कराल. तुम्ही असं करू शकत नाहीत. या देशाच्या 130 कोटी जनतेनं आम्हाला निवडून इथे पाठवलं आहे.”, असं अमित शाह म्हणाले.*

*👉🔴🔴👉गृहमंत्री अमित शाह यांनी पुढे सांगितलं की, “सहा वर्षात मणिपूरमध्ये एक दिवस सुद्धा कर्फ्यू नव्हता. एक दिवसही बंद नव्हता. मणिपूरमध्ये गेल्या सहा वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. 2023 मध्ये दंगली झाल्या. 2021 पासून आम्ही फेंसिंग सुरु केली. आम्ही थम्ब इम्प्रेशन आणि आय इम्प्रेशन घेऊन भारताच्या निवडणूक यादीत नावं टाकण्यास सुरुवात केली.“निर्वासितांच्या जागेला गाव म्हणून घोषित केल्याची अफवा 29 एप्रिलला उठवली गेली. त्यामुळे तिथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. मैतईला एसटीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे तणाव आणखी चिघळला. पंतप्रधानांनी पहाटे 4 वाजता मला कॉल केला आणि विरोधक म्हणतात पंतप्रधानांचं लक्ष नाही.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.*

*👉🔴🔴👉व्हायरल व्हिडीओबाबत काय म्हणाले अमित शाह?*

*4 मे रोजीच्या व्हिडीओबाबत अमित शाह यांनी सांगितलं की, ‘हा व्हिडीओ संसद अधिवेशनाच्या एक दिवस आधी आला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर का टाकला गेला. पोलिसांना का दिला नाही? मी मणिपूरच्या लोकांना सांगू इच्छितो की हिंसेतून प्रश्न सुटणार नाही. मी कुकी आणि मैतई समूहाच्या लोकांशी चर्चा करत आहे. त्यांच्यात असलेल्या अफवांचं बीज दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे.’*

*👉🅾️🅾️👉मुख्यमंत्र्याबात अमित शाह काय म्हणाले?*

*‘मणिपूरमधील हिंसाचार आम्ही कोणत्याही पक्षासी जोडलेला नाही. तसेच यावर उत्तर देण्यास कोणाला मज्जाव केला आहे. संसदेचं कामकाज प्रभावित केलं आहे. जेव्हा राज्य सरकार सहकार्य करत नाही तेव्हा कलम 356 लावलं जातं. आम्ही डीजीपीला हटवलं आहे. त्यांनी केंद्राचा निर्णय मान्य केला आहे. जेव्हा मुख्यमंत्री सहकार्य करत नाहीत तेव्हा त्यांना पदावरून काढलं जातं. पण मणिपूरचे मुख्यमंत्री आम्हाला सहकार्य करत आहेत.’, असं अमित शाह यांनी पुढे सांगितलं.*

राहुल गांधींवर कारवाई करा २२ महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

*नवी दिल्ली :- लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बुधवारी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यानंतर केंद्रीय मंत्री यांनीही स्मृती इराणी आपल्या भाषणात राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला.*

*👉🟥🟥👉आपले भाषण संपवून सभागृहातून बाहेर जाताना राहुल गांधींनी फ्लाइंग किस दिल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला. तसेच, स्मृती इराणी यांनी याला असभ्यता म्हटले आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या या प्रतिक्रियेला विरोध दर्शवत भाजपच्या २२ महिला खासदारांच्या वतीने लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे.*

*👉🟥🟥👉राहुल गांधी भाषण संपवून सभागृहातून बाहेर जाताना अशी घटना घडली, ज्यावर महिला खासदारांनी आक्षेप घेतला आहे. त्यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या अविश्वास ठरावाविरोधात भाषण करत होत्या. मात्र, राहुल गांधींच्या प्रतिक्रियेचा तो क्षण कॅमेऱ्यात टिपता आला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या क्षणाचे साक्षीदार असलेल्या लोकांच्या मते, जेव्हा राहुल गांधी अविश्वास प्रस्तावाच्या भाषणानंतर सभागृहातून बाहेर पडत होते, तेव्हा त्यांच्या काही फाईल्स पडल्या. त्यांना घेण्यासाठी ते खाली वाकताच भाजपचे काही खासदार त्यांच्यावर हसायला लागले. यावर राहुल गांधी यांनी भाजप खासदारांना फ्लाइंग किस दिला आणि हसत हसत बाहेर पडले.*

*👉🅾️🅾️👉दरम्यान, राहुल गांधींच्या या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी निशाणा साधला. महिला विरोधी व्यक्तीच संसदेत महिला खासदारांना फ्लाइंग किस देऊ शकते. असे उदाहरण यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नाही. यावरून ते स्त्रियांबद्दल काय विचार करतात हे दिसून येते. हे अशोभनीय आहे, असे स्मृती इराणी यांनी म्हटले. दरम्यान, अविश्वास प्रस्तावावरील भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, स्मृती इराणी यांनीही राहुल गांधींवर जोरदार प्रहार केला.*

error: Content is protected !!