Home Blog Page 117

आता कोणीही सिमकार्ड विकू शकणार नाही…सिमकार्डचे नवे नियम १० ऑक्टोबरपासून लागू होणार..

आता कोणीही सिमकार्ड विकू शकणार नाही…सिमकार्डचे नवे नियम १० ऑक्टोबरपासून लागू होणार…

*👉🟥🟥👉देशात बनावट मोबाईल सिमकार्डमुळे सर्वाधिक फसवणूक होत आहे. अशा परिस्थितीत TRAI ट्रायने मोबाईल सिमकार्डचे नियम बदलले आहेत. एका अहवालानुसार, बनावट सिम कार्ड कनेक्शन विक्रीच्या ठिकाणाहून सक्रिय करण्यात आले होते. अशा परिस्थितीत फसवणूक रोखण्यासाठी ट्राय ने सिमकार्ड विकणाऱ्या घाऊक विक्रेत्यांसाठी नियम कडक केले आहेत. नवीन सिमकार्ड नियम 10 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. 30 सप्टेंबरनंतर जर कोणी नोंदणीशिवाय सिम विकताना आढळले तर त्याला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल.*

*👉🛑🟦🛑👉आता प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर कोणीही सिमकार्ड विकू शकणार नाही. त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. परवाना देण्याची ही प्रक्रिया अत्यंत कठीण असेल. आधार आणि पासपोर्ट सारखे सत्यापन होईल. तसेच पोलिस व्हेरिफिकेशनही केले जाणार आहे.तुमच्या नावावर कोणताही फौजदारी गुन्हा नोंदवला जाईल. किंवा तुम्‍ही फसवणूक करण्‍याच्‍या कार्यात सहभागी असाल, तर तुम्‍हाला सिम कार्ड विकण्‍याचा परवाना दिला जाणार नाही. तसेच, तुम्ही कोणाला मताधिकार देत आहात? तुमचा एजंट आणि वितरक यांचीही पोलिस पडताळणी होईल.*

*👉🔴🔴👉टेलिकॉम ऑपरेटेड पॉइंट ऑफ सेलची नोंदणी आणि पडताळणी तपासावी लागेल. पडताळणीसाठी, सिम विक्रेत्याला आधार आणि पासपोर्ट तपशीलांसह कॉर्पोरेट ओळख क्रमांक आणि व्यवसाय परवाना यांसारखी काही कागदपत्रे प्रदान करावी लागतील. याशिवाय कामाचा पत्ता आणि स्थानिक निवासाची माहिती द्यावी लागेल. याशिवाय, सिम विक्रेत्याला आधार आधारित ई-केवायसी सारखे बायोमेट्रिक डिटेल द्यावे लागतील.यानंतर, टेलिकॉम ऑपरेटर आणि पीओएस लेखी करारावर स्वाक्षरी करतील, ज्यामध्ये ग्राहक नोंदणी, ऑपरेशन्सचे क्षेत्र आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास कोणती कारवाई केली जाईल याची माहिती असेल.*

*👉🟥🟥👉TRAI द्वारे एक अद्वितीय PoS ID जारी केला जाईल. वैध PoS आयडी असलेले विक्रेतेच ग्राहकांची नोंदणी करू शकतील. सिमकार्ड विक्रेते नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांचा आयडी ब्लॉक केला जाईल. त्यांना २४ तासांच्या आत ब्लॉक केले जाईल.*

मराठा आंदोलनाचा राज्यभरात वणवा,वाचा राज्यात कुठे काय, काय घडलं?

मराठा आंदोलनाचा राज्यभरात वणवा,वाचा राज्यात कुठे काय,
काय घडलं?

*👉🟪🟪👉जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार केला. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी 350 आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल केले.या घटनेमुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मराठा समाजाची 10 तारखेपूर्वी राज्यव्यापी बैठक होणार आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक होणार असल्याची माहिती मराठा समन्वयक दिलीप देसाई यांनी दिली.*

*👉🟥🟥👉मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी या घटनेचा निषेध करत पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्याला राज्यशासन जबाबदार असल्याची टीका केली. गृहमंत्र्यांच्या आदेश शिवाय हे शक्य नाही. त्यामुळे राज्यसरकारने जबाबदारी घेऊन चालते व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजात भांडण लावणे, केसेस दाखल करणे असे षडयंत्र सरकारने रचलेले आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच संवैधनिक पद्धतीने आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.*

*👉🟥🟥👉भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे*

*सांगली जिल्ह्यात मराठा समाजाच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. पाच सप्टेंबरला सांगलीमध्ये बैठक होणार असून त्यावेळी पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे. जालना येथील घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजकडून भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. विलास देसाई या तरुणाने भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा देण्याची घोषणा आंदोलनादरम्यान केली. तसेच राज्यभरातील सर्व मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पदाचा राजीनामा द्यावा असे आवाहनही केले.*

*👉🛑🛑👉येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार*

*सांगली :- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्फुर्तीस्थळा समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले. राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करून येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठा बांधवांनी घेतला.*

*👉🅾️🅾️👉सरकारने हल्ल्याच्या प्रतिउत्तराला तयार राहावे*

*अहमदनगर :-जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. येथे रास्ता रोको करून लाठी हल्ल्याचा आणि सरकारचा निषेध करण्यात आला. आधी मूक मोर्चाद्वारे सरकारला घाम फोडला. आता लाठी हल्ला झाल्यामुळे पुढील काळात सरकारने या हल्ल्याच्या प्रतिउत्तराला तयार राहावे असा इशारा देण्यात आला.*

*👉🔴🔴👉कुठे कुठे आंदोलक आक्रमक ?*

*सातारा :-* मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद साताऱ्यात उमटले. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. लाठीचार्ज केलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. बाहेरील अज्ञात व्यक्तींनी आंदोलना दरम्यान दगडफेक केली असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला. पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

*अहमदनगर :-* अहमदनगर जिल्ह्यातील अनेक बस स्थानकांवर बसेस न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील तारकपूर, माळीवाडा बस स्थानक तसेच पुणे बसस्थानकावरून बसेस बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, बाहेरून आलेल्या बसेसमधून जे प्रवासी पुढे जाणार आहेत त्याचे हाल होत आहेत. अनेक प्रवासी बस स्थानकावर खोळंबून आहेत.

*परळी :”* मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली कडून नागरिकांना बंदचे आवाहन केले. संपूर्ण व्यापार पेठे सामसुम होती. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे.

*सोलापूर :-* सोलापूर अक्कलकोट महामार्गावर आंदोलकांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला. यामुळे अक्कलकोटला आलेले भाविक खोळंबले. सोलापूरच्या माढ्यातही आंदोलन करण्यात आलं. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ च्या घोषणा दिल्या.

*परभणी :-* मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिल्यानंतर येथे कडकडीत बंद पाळला जात आहे. शहरासह पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, मानवत आदी ठिकाणी बंद आहे, मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले. यात पोलीस अहिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

*धाराशिव :-* जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. धाराशिव बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एकही बस डेपो बाहेर आणण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशी वाहतुकीचा खोळबा उडाला.

*लातूर :’* लातूरची शहर पूर्ण बंद असून एसटी सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. सकाळीच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यानी बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवत या आवाहनाला प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत या कार्यकर्त्यानी लाठीचार्ज घटनेचा निषेध केला.

*यवतमाळ :-* यवतमाळमध्ये मराठा कुणबी क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा पुतळा जाळून निषेध आंदोलन केले. बस स्थानक चौकात हे आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली.

*नाशिक :-* लासलगाव येथील बाजार समितीच्या मुख्यालयासमोरील आवारात मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली. येवला, लासलगाव विधानसभा मतदारसंघातील गावे बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. या बैठकीला आमदार नरेंद्र दराडे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर उपस्थित होते.

*नाशिक नांदगाव :-* राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी येत्या गुरुवारी 7 तारखेला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजाच्या भविष्यासाठी संघटित व्हा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

*अमरावती :-* सकल मराठा समाजाने मुंबई नागपूर हायवेवर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी नवीन बायपास मार्गावर टायर जाळले. जालना येथील लाठीमाराचा निषेध करत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

*नालासोपारा:-* नालासोपारा पूर्व तुलिंज परिसरात मराठा समाजाने मोर्चा काढून लाठीचार्ज करणारे पोलीस आणि त्यांना आदेश देणारे शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा निषेध केला. मराठा समाजाने आतापर्यंत शांत पद्धतीने मोर्चे काढले. पण, सरकार जर हुकूमशाहीने वागत असेल तर मराठा पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिला.

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 03 सितम्बर 2023 दिन – रविवार

आज का हिन्दू पंचांग
दिनांक – 03 सितम्बर 2023
दिन – रविवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – शरद*
*⛅मास – भाद्रपद (गुजरात महाराष्ट्र में श्रावण)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – चतुर्थी शाम 06:24 तक तत्पश्चात पंचमी*
*⛅नक्षत्र – रेवती सुबह 10:38 तक तत्पश्चात अश्विनी*
*⛅योग – गण्ड सुबह 06:01 तक तत्पश्चात वृद्धि*
*⛅राहु काल – शाम 05:21 से 06:056 तक*
*⛅सूर्योदय – 06:22*
*⛅सूर्यास्त – 06:56*
*⛅दिशा शूल – पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:51 से 05:37 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:16 से 01:02 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – संकष्ट चतुर्थी*
*⛅विशेष – चतुर्थी को मूली खाने से धन का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔸संकष्ट चतुर्थी – 03 सितम्बर 2023🔸*

*🔸क्या है संकष्ट चतुर्थी ?*

*🔹संकष्ट चतुर्थी का मतलब होता है संकट को हरने वाली चतुर्थी । संकष्ट संस्कृत भाषा से लिया गया एक शब्द है, जिसका अर्थ होता है ‘कठिन समय से मुक्ति पाना’।*

*🔹इस दिन व्यक्ति अपने दुःखों से छुटकारा पाने के लिए गणपति की अराधना करता है । पुराणों के अनुसार चतुर्थी के दिन गौरी पुत्र गणेश की पूजा करना बहुत फलदायी होता है । इस दिन लोग सूर्योदय के समय से लेकर चन्द्रमा उदय होने के समय तक उपवास रखते हैं । संकष्ट चतुर्थी को पूरे विधि-विधान से गणपति की पूजा-पाठ की जाती है ।*

*🌹 जन्माष्टमी – 06/07 सितम्बर 2023 🌹*

*🔸भारतवर्ष में रहनेवाला जो प्राणी श्रीकृष्ण जन्माष्टमी का व्रत करता है, वह सौ जन्मों के पापों से मुक्त हो जाता है । – ब्रह्मवैवर्त पुराण*

*🔸गर्भवती देवी के लिये–जन्माष्टमी व्रत🔸*

*🔸जो गर्भवती देवी जन्माष्टमी का व्रत करती हैं… उसका गर्भ ठीक से पेट में रह सकता है और ठीक समय जन्म होता है… ऐसा भविष्यपुराण में लिखा है ।*

*🔹 रविवार विशेष🔹*

*🔹 रविवार के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*

*🔹 रविवार के दिन मसूर की दाल, अदरक और लाल रंग का साग नहीं खाना चाहिए । (ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीकृष्ण खंडः 75.90)*

*🔹 रविवार के दिन काँसे के पात्र में भोजन नहीं करना चाहिए । (ब्रह्मवैवर्त पुराण, श्रीकृष्ण खंडः 75)*

*🔹 रविवार सूर्यदेव का दिन है, इस दिन क्षौर (बाल काटना व दाढ़ी बनवाना) कराने से धन, बुद्धि और धर्म की क्षति होती है ।*

*🔹 रविवार को आँवले का सेवन नहीं करना चाहिए ।*

*🔹 स्कंद पुराण के अनुसार रविवार के दिन बिल्ववृक्ष का पूजन करना चाहिए । इससे ब्रह्महत्या आदि महापाप भी नष्ट हो जाते हैं ।*

*🔹 रविवार के दिन पीपल के पेड़ को स्पर्श करना निषेध है ।*

*🔹 रविवार के दिन तुलसी पत्ता तोड़ना वर्जित है ।*

🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 02 सितम्बर 2023 दिन – शनिवार

आज का हिन्दू पंचांग
दिनांक – 02 सितम्बर 2023
दिन – शनिवार

*⛅तिथि – तृतीया रात्रि 08:49 तक तत्पश्चात चतुर्थी*
*⛅नक्षत्र – उत्तर भाद्रपद दोपहर 12:30 तक तत्पश्चात रेवती*
*⛅योग – शूल सुबह 09:22 तक तत्पश्चात गण्ड*
*⛅राहु काल – सुबह 09:31 से 11:05 तक*
*⛅सूर्योदय – 06:22*
*⛅सूर्यास्त – 06:57*
*⛅दिशा शूल – पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:51 से 05:36 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:17 से 01:02 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – फूल काजली व्रत*
*⛅विशेष – तृतीया को परवल खाना शत्रुओं की वृद्धि करने वाला है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹परीक्षा में सफलता के लिए🔹*

*👉 समय-नियोजन : कब क्या करना – इसका नियोजन करने से सब कार्य सुव्यवस्थित होते हैं । अत: हर विद्यार्थी को अपनी समय-सारणी बनानी ही चाहिए ।*

*👉 जप, त्राटक, सत्संग-श्रवण, ध्यान, पढ़ाई, खेल,भोजन, नींद आदि का समय निश्चित करके समय-सारणी बना लें ।*

*👉 रात को देर तक न जाग के सुबह जल्दी उठकर पढ़ें ।*

*👉 पाठ्यक्रम के अनुसार प्राथमिकता तय करें, जिससे सभी विषयों का अध्ययन हो सके । सुनियोजन सर्व सफलताओं की कुंजी है ।*

*🔹सुगंधित, स्वादिष्ट व स्वास्थ्यवर्धक कढ़ी पत्ता🔹*

*🔸कढ़ी पत्ता (मीठा नीम) सुगंधित, स्वादिष्ट, भूखवर्धक व पाचक है । इसमें प्रचुर मात्रा में कैल्शियम, फॉस्फोरस, लौह, विटामिन ए, बी एवं एंटी ऑक्सीडेंट्स पाये जाते हैं, जिससे इसके सेवन से हड्डियाँ, दाँत व बालों की जड़ें मजबूत होती हैं एवं नेत्रज्योति बढ़ती है । इसके नियमित सेवन से पाचन-संस्थान को बल मिलता है, जिससे पेचिश, दस्त, अजीर्ण, मंदाग्नि, गैस आदि समस्याओं में आराम मिलता है ।*

*🔹कढ़ी पत्ता हृदयरोग, उच्च रक्तचाप, मधुमेह आदि रोगों में उपयोगी है तथा इन रोगों से रक्षा करता है ।*

*🔸कढ़ी, दाल, सब्जी आदि में कढ़ी पत्ते से छौंक देने से वे स्वादिष्ट बनते हैं, साथ ही कढ़ी पत्ते के औषधीय गुणों का भी लाभ सहज में ही मिल जाता है । भोजन करते समय कढ़ी पत्तों को फेंकें नहीं बल्कि चबा-चबाकर खायें ।*

*🔸कढ़ी पत्तों को छाँव में सुखा-पीसकर उनका चूर्ण बना लें । इस चूर्ण का सेवन अनेक प्रकार से लाभकारी है । हरी पत्तियाँ उपलब्ध न हों तब इस चूर्ण को खाद्य पदार्थों जैसे – सब्जी, दाल आदि में मिलाकर भी खा सकते हैं ।*

*🌹 शनिवार के दिन विशेष प्रयोग 🌹*

*🌹 शनिवार के दिन पीपल के वृक्ष का दोनों हाथों से स्पर्श करते हुए ‘ॐ नमः शिवाय’ मंत्र का 108 बार जप करने से दुःख, कठिनाई एवं ग्रहदोषों का प्रभाव शांत हो जाता है । (ब्रह्म पुराण)*

*🌹 हर शनिवार को पीपल की जड़ में जल चढ़ाने और दीपक जलाने से अनेक प्रकार के कष्टों का निवारण होता है । (पद्म पुराण)*

*🔹आर्थिक कष्ट निवारण हेतु🔹*

*🔹एक लोटे में जल, दूध, गुड़ और काले तिल मिलाकर हर शनिवार को पीपल के मूल में चढ़ाने तथा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्र जपते हुए पीपल की ७ बार परिक्रमा करने से आर्थिक कष्ट दूर होता है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

एन. ई . एस . हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर मधील विद्यार्थिनी कु. तन्वी अजिनाथ दळवी जिल्हास्तरीय कुस्ती साठी निवड

img 20230901 wa0001
एन. ई . एस . हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर मधील विद्यार्थिनी कु. तन्वी अजिनाथ दळवी जिल्हास्तरीय कुस्ती साठी निवड

——————————————-

क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा मा मारकड कुस्ती केंद्र इंदापूर येथे पार पडल्या यामध्ये एन. ई . एस . हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर मधील एकोणीस वर्ष वयोगटात मधील कुमारी तन्वी अजिनाथ दळवी इयत्ता अकरावी मधील 59 वजनगटा मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तिची निवड जिल्हा पातळीवर झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सूर्यकांत रणवरे, उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे, सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे. प्राचार्य चंद्रकांत गोपाळ रणवरे, पर्यवेक्षक खरात सर विभाग प्रमुख बोंद्रे सर ज्येष्ठ शिक्षक किसवे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या क्रीडा शिक्षक हनुमंत सर चव्हाण सर मुलाणी सर यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 01 सितम्बर 2023 दिन – शुक्रवार

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 01 सितम्बर 2023
दिन – शुक्रवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – शरद*
*⛅मास – भाद्रपद (गुजरात महाराष्ट्र में श्रावण)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – द्वितीया रात्रि 11:50 तक तत्पश्चात तृतीया*
*⛅नक्षत्र – पूर्व भाद्रपद दोपहर 02:56 तक तत्पश्चात उत्तर भाद्रपद*
*⛅योग – धृति दोपहर 01:10 तक तत्पश्चात शूल*
*⛅राहु काल – सुबह 11:05 से 12:40 तक*
*⛅सूर्योदय – 06:22*
*⛅सूर्यास्त – 06:57*
*⛅दिशा शूल – पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:51 से 05:36 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:17 से 01:03 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – द्वितीया को बृहती (छोटा बैंगन या कटेहरी) खाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹दीर्घायुष्य, आरोग्य, ओज व शक्ति प्रदायक टॉनिक – पूज्य बापूजी*

*🔸आँवला रस एक प्रकार का टॉनिक (रसायन) है । यह त्रिदोषशामक है । १४० प्रकार की बीमारियों को टक्कर मारने की ऊर्जा है आँवला रस में! यह दीर्घायुष्य, आरोग्य, उत्तम वर्ण, ओज व शक्ति प्रदान करनेवाला है । इसके सेवन से शीतलता का संचार होता है, वायुदोष, एसिडिटी दूर होती है, बुढ़ापे की कमजोरी जल्दी नहीं आती ।*

*🔸बीमारियों के कारण दुर्बलता आयी हो तो १०-१५ मि.ली. आँवला रस में १०-१५ मि.ली. गर्म पानी, १ चुटकी हल्दी, गाय का ५-१० ग्राम घी डाल के पियें । अगर मधुमेह (diabetes) नहीं हैं तो १० ग्राम मिश्री डाल के सेवन करें । सुबह खाली पेट भी ले सकते हैं और सुबह के भोजन के समय भी ले सकते हैं । यह एक प्रकार का शक्तिवर्धक रसायन (टॉनिक) है ।*

*🔹इन पुण्यदायी तिथियों व योगों का अवश्य उठायें लाभ*

*👉 ४ सितम्बर : संकष्ट चतुर्थी (चन्द्रोदय : रात्रि ९:२२), बहुला चतुर्थी (म.प्र. ), रक्षा पंचमी (ओड़िशा)*

*👉 ५ सितम्बर : शिक्षक दिवस*

*👉 ६ सितम्बर : श्रीकृष्ण जन्माष्टमी (स्मार्त), बुधवारी अष्टमी (दोपहर ३-३७ से ७ सितम्बर सूर्योदय तक)*

*👉 ७ सितम्बर : श्रीकृष्ण जन्माष्टमी (भागवत) (“जो जन्माष्टमी का व्रत रखता है उसे करोड़ों एकादशी व्रत करने का पुण्य प्राप्त होता है और उसके रोग, शोक दूर हो जाते हैं ।” – भगवान ब्रह्माजी*

*👉 (जन्माष्टमी को रात्रि-जागरण करके ध्यान, जप आदि करने का विशेष महत्त्व है ।)*

*👉 ८ सितम्बर : नंद महोत्सव, गोगा नवमी*

*👉 १० सितम्बर : अजा एकादशी (इसका व्रत सब पापों का नाश करनेवाला इसका माहात्म्य पढ़ने और सुनने से अश्वमेध यज्ञ का फल मिलता है ।), रविपुष्यामृत योग (शाम ५-०६ से ११ सितम्बर सूर्योदय तक)*

*👉 १२ सितम्बर : भौमप्रदोष व्रत*

*👉 १३ सितम्बर : मसिक शिवरात्रि, अघोरा चतुर्दशी, अहल्याबाई होल्कर पुण्यतिथि (ति.अ. )*

*👉 १४ सितम्बर : दर्श अमावस्या, राष्ट्रभाषा हिन्दी दिवस*

*👉 १५ सितम्बर : अमावस्या*

*👉 १७ सितम्बर : श्री वराह जयंती, षडशीति-कन्या संक्रांति (पुण्यकाल : दोपहर १-४३ से सूर्यास्त तक) (इसमें किये गये ध्यान, जप व पुण्यकर्म का फल ८६ हजार गुना होता है । – पद्म पुराण)*

*👉 १९ सितम्बर : श्री विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी (चन्द्र दर्शन निषिद्ध, चन्द्रास्त : रात्रि ९-१८), मंगलवारी चतुर्थी (सूर्योदय से दोपहर १-४३ तक)*

*👉 २० सितम्बर : ऋषि पंचमी*

*👉 २१ सितम्बर : सूर्य षष्ठी*

*👉 २३ सितम्बर : राधाष्टमी, दधीचि ऋषि जयंती*

*👉 २५ सितम्बर : पद्मा-परिवर्तिनी एकादशी (स्मार्त)*

*👉 २६ सितम्बर : पद्मा-परिवर्तिनी एकादशी (भागवत), वामन जयंती*

*👉 २७ सितम्बर : प्रदोष व्रत*

*👉 २८ सितम्बर : अनंत चतुर्दशी, गणेश विसर्जन, पूर्णिमा*

*👉 २९ सितम्बर : भाद्रपद पूर्णिमा, महालय श्राद्ध प्रारम्भ, (पूर्णिमा+प्रतिपदा का श्राद्ध), गुरु अमरदासजी पुण्यतिथि (ति. अ. )*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

error: Content is protected !!