Home Blog Page 105

मी सरकारला शेवटचं सांगतो…मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा

“मी सरकारला शेवटचं सांगतो…मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा*

*👉🛑🛑👉कुणाचा जीव गेला तर ती संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल*

*👉💥💥👉मराठा बांधवांना माझी विनंती आहे की आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करु नये. माझी सरकारलाही विनंती आहे आहे की आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घ्या. राज्य सरकारला शेवटचं सांगतो की त्यांनी मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावं. कुणीही उग्र आंदोलन करु नका अशी विनंती मी मराठा बांधवांना करतो आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यातूनच हे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.*

*👉🅾️🅾️👉२९ ऑक्टोबरपासून दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन*

*२९ ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरु केलं जाणार आहेच. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी हे उपोषण नक्की करा. वयोवृद्ध माणसांचा विचार करा. माझी तरुणांना आणखी एक विनंती आहे की २९ तारखेपासून प्रत्येक गावात तरुण आंदोलकांनी बेमुदत उपोषण सुरु करा. तसं झालं तर सरकारला आपल्या प्रश्नाची दखल घ्यावीच लागेल. तसंच आपल्या गावात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचं नाही आणि कुणाच्या दारात आपणही जायचं नाही. आधी मराठा आरक्षण मिळालं पाहिजे त्यानंतर नेत्यांना येऊ द्या असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन २९ तारखेपासून सुरु होईल. या आंदोलनात कुणाला काही झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारची असणार आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. आमरण उपोषणाठी २९ पासून अनेक लोक बसणार आहेत. यात कुणाचा जीव गेला तर ती संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल. सगळ्यांनी शांततेत उपोषण सुरु करावं अशी मी विनंती करतो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.*

*👉🟥🟥👉३१ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरु होईल*

*तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन ३१ ऑक्टोबरपासून सुरु होईल. आरक्षण मिळणार आहे मात्र कुणी आत्महत्या करु नका असंही आवाहन मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. माझ्या पोटात चार दिवसांपासून पाणीही नाही. मला त्रास होतो आहे. मात्र त्यापेक्षा मराठा समाजाला होणारा त्रास खूप मोठा आहे. माझ्या त्रासापेक्षा माझ्या समाजाचा, पोरांचा त्रास जास्त होतो आहे. माझ्या समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी मी उपोषणाला बसलो आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.*

*👉🅾️🅾️👉मराठा समाजासाठी पुन्हा आंदोलन सुरु झाल्यापासून महाराष्ट्र सरकारतर्फे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी कुणीही आपल्याशी संपर्क केलेला नाही. त्यांना कदाचित मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर वाटत नसावा. त्यांना आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन उत्तर देऊ असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती👉👉मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा*

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप*

*मुंबई,दि. २७ :- केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडीसेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले.*

*👉🔴🔴👉यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार, केंद्रीय सचिव इंदेवर पांडे, राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल आदींसह देशभरातील महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होते.*

*👉🟪🟪👉मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नवरात्र संपल्यानंतर मातेला वंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे. महिला या मातृशक्ती असून समाज, नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असल्याने ती आदिशक्तीही आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये महिलांना आरक्षण देवून त्यांचा सन्मान केला आहे. ग्रामीण भागातील महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याने त्यांनी स्वच्छ भारत ही मोहीम राबवून घरोघरी लाखो शौचालयांची निर्मिती केली. महिला समर्थ होतील, तरच देशाची प्रगती होईल, हे ओळखून प्रधानमंत्री देशातल्या दीन दलित, दुर्बल महिलांना स्वत:च्या पायावर सन्मानाने उभे करीत आहेत. ग्रामीण भागात लाखो महिलांच्या नावाने घरे करण्यासाठी पीएम आवास योजनेतील घरांवर महिलांची नावे आली आहेत.*

*👉🅾️🅾️👉प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतिहासात पहिल्यांदाच पोषण ट्रॅकर सुरु करून करोडो मात- मुलांना योग्य रीतीने पोषणाची सेवा मिळते किंवा नाही याची तपासणी सुरु केली. गेल्या दीड वर्षात राज्य शासनानेही महिलांच्या कल्याणासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राबवित असून १ एप्रिल २०२३ नंतर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणार आहे. प्रधानमंत्री यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो ११ कलमी कार्यक्रम” राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.*

*👉🟥🟥👉राज्यातील महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, नोकरदार महिलांसाठी ५० वसतिगृहे, महिलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’सारख्या योजनेत एक कोटी ४० लाख महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ३० लाख ४० हजार उद्दिष्ट्य असताना सुमारे ३५ लाख महिलांना लाभ देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे नवीन पोर्टल, मोबाईल अॅप, ऑनलाईन बेनिफिटचा शुभारंभ सुरू केला. दोन कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणार असून बचत गटांना सक्षम करण्यासाठी पदार्थांच्या विक्रीसाठी योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वर्षाला सहा हजार दिले जात आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे बळकटीकरण करण्याचे काम केले जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.*

*👉🔴🔴👉अंगणवाडीसेविकेंच्या विम्यापोटीचा हप्ता केंद्र शासन भरणार👉👉श्रीमती स्मृती इराणी*

*केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या की, राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईंच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शहरी भागामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी एक हजार पाळणाघरे सुरू करण्यास केंद्र शासनामार्फत लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील. आपदग्रस्त महिलांसाठी राज्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वन स्टॉप सेंटर सुरू आहेत. या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून 38 हजार संकटग्रस्त महिलांना मदत झाली. राज्य शासनाच्या निर्भया फंडाबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.*

*👉🔴🔴👉केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. महेंद्रभाई म्हणाले की, महिलांच्या शाश्वत विकासासाठी पूरक पोषण आहार देणे, शिक्षण विषयक धोरणे प्रभावीपणे राबविणे, लैंगिक समानतेसाठी काम करणे, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या योजना केंद्र सरकारद्वारे राबवल्या जात आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या माध्यमातून एक सशक्त आणि सक्षम भारत निर्माण होण्यासाठी ही योजना सर्वांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबवूया, असे आवाहन त्यांनी केले.*

*👉🅾️🅾️👉प्रधानमंत्री मातृ वंदना योजना प्रभावीपणे राबवणार👉👉मंत्री आदिती तटकरे*

*महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, माता व बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून प्रभावीपणे काम सुरू आहे. आदिवासी पाड्यांमध्ये महिलांना संस्थात्मक प्रसुती होताना अडचणी येवू नयेत यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी पाडे मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता योजना सुरू केली आहे. याद्वारे 17 आदिवासी जिल्हे मुख्य रस्त्यांशी जोडण्यात येणार असून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून सर्व शासनाच्या योजना एकाच छताखाली राबवल्या जाणार आहेत. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेवटच्या बालकापर्यंत महिला व बाल विकास पोहोचत असून अंगणवाडी आणि मदतनीस यांच्या माध्यमातून सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती पुस्तिका, नवीन वेब पोर्टल आणि मोबाईल ऍपचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.*

चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे नवरात्रीचा अनोखा जल्लोष.

चेतना फाउंडेशन संचलित ,
चेतना इंटरनॅशनल स्कूल ,सरडेवाडी

🌼चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे नवरात्रीचा अनोखा जल्लोष.

चेतना फाउंडेशनच्या इंटरनॅशनल स्कूल मध्ये सोमवार (ता.23) रोजी नवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष श्री उदय देशपांडे, सचिव विलास भोसले सर व खजिनदार सोमनाथ माने सर उपस्थित राहिले. स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये पालकांनी विशेष उपस्थिती दर्शवली. फक्त विद्यार्थ्यांनीच नव्हे तर शिक्षकांनी तसेच सर्व पालकांनी दांडिया खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला.
नवरात्रीचे औचित्य साधून स्कूलमध्ये महिलांसाठी रांगोळी व संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली. ज्यामध्ये महिलांनी आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला. चेतना फाउंडेशनच्या सदस्या प्राजक्ता भोसले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धेचे विजेते ठरवण्यात आले . तसेच प्राजक्ता मॅडम यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले व भविष्यातही अशा वेगवेगळ्या कार्यक्रमात महिलांनी सहभाग घ्यावा यासाठी प्रोत्साहन दिले .चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष श्री उदय देशपांडे यांच्या मातोश्री अपर्णा देशपांडे यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खजिनदार सोमनाथ माने सर यांनी केले व प्रांजली मॅडमच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.

आंतरिक बल 969 -दिमाग और योग निंद्रा

आंतरिक बल 969

-दिमाग और योग निंद्रा

-जब आप निंद्रा में होते हैं तो बाहरी शरीर  स्थिर होता हैं परंतु आप के आंतरिक अंग चलते रहते हैं ।

-दिल धड़कता रहता हैं,  खून दौड़ता रहता हैं,  सांस चलता रहता है,  आंते  कार्य करती रहती हैं ।

-निंद्रा में अवचेतन मस्तिष्क भी कार्य करता रहता है ।

-कल्पनाएं   स्वपनों  के रूप में चलती रहती हैं ।

-आप केवल टांगो के द्वारा निष्क्रिय रहते हैं,  बाकी आंतरिक अस्तित्व चलता रहता है ।

-यह सिद्व  करता है़ क़ि  नींद में भी हमारा आंतरिक मन काम करता रहता है़,  फिर भी हम आराम और शांति  से रहते हैँ  ।

-अशांति कब होती है़ ?

-जब हम  काम धंधे में व्यस्त होते है़ परंतु आंतरिक मन से भी कुछ  न कुछ सोचते रहते है़ ।  जब हम आंतरिक मन से नकारात्मक सोचते है़ तो हमें अशांति या दुःख अनुभव होता  है़ ।

-अगर हम कार्य करते हुए आंतरिक मन को सकारात्मक सोच में लगाए रखें तो हमें वैसी ही शांति और आराम अनुभव  होगा जैसा हमें नींद में होता है़ । यही योग निंद्रा है़ ।

-योग निंद्रा अर्थात कार्य करते समय हम शिव बाबा ( परमात्मा ) को मन में देखते रहे या किसी और सकारात्मक चीज  को देखते रहे या कोई सकारात्मक शब्द मन में रखें तो हम जागृत होते हुए भी  नींद जैसा आराम महसूस करते रहते हैँ ।

– -योग निंद्रा अर्थात शरीर के साथ साथ मन द्वारा अच्छे  संकल्प  करना ।

-योग निंद्रा  से लाभ

-हम अनेको पुरानी आदतों को बदल सकेंगे, वहीँ अनेको नई  आदतों को अपना सकेंगे ।

-गहरे स्तर पर हम नये विचारों को आकर्षित कर पाएंगे ।

-अधिक  गहरे स्तर पर कार्य करके अनेको  लाभ प्राप्त  कर सकते हैं ।

-जो लाभ हम जागृत अवस्था में प्राप्त नहीं कर सकते,  योग निंद्रा से वह प्राप्त कर्  सकेंगे ।

-योग निंद्रा से शरीर और मस्तिष्क स्वस्थ  रहता है़  ।

-इस योग से  नींद क़ी  कमी को पूरा कर सकते  हैँ  ।

-इस से थकान,  तनाव व अवसाद भी दूर हो जाता है़  ।

-बुरी आदते छूट जाती है़  । रक्तचाप,  मधुमेह,  हृदय रोग कमर दर्द,  घुटनो,  जोड़ो,  साईंटीका का दर्द ठीक हो जाता है़ ।

-अनिद्रा और अवसाद में भी लाभ होता है़ ।

आप को जान कर खुशी होगी कि  आन्तरिक बल ( भाग  -5 ) – शांति के नियम – नई   पुस्तक  छप कर तैयार हो गई है !  शांति का कोमल संगीत हम सभी को प्रिय है! एक बार हम इसे सुनना सीख लेते हैं तो दुनिया की उथल पुथल का सामना करते हुए भी हम शांत रह सकते हैं! यह पुस्तक  लेने  के लिए  संपर्क करें  ! आप अपना नाम, एड्रेस, पिन कोड, सिटी नाम, राज्य का नाम मेरे whatsap no 9896348516 पर लिख कर भेजे. मैं आप को खर्च मूल्य पर पुस्तक भेज दूंगा जी!

Bk Milakh Raj Sandha, Hisar, Haryana 9896348516

आंतरिक बल 965 -दिमाग क़ी शक्ति और नींद

आंतरिक बल 965

-दिमाग क़ी शक्ति और नींद

-प्रत्येक मनुष्य में एक जैविक घड़ी होती है ।

-यह मास्टर  घड़ी हजारो तंत्रिका  कोशिकाओ से बनीं होती हैँ ।

-यह दिमाग के हाईपोथेलमस हिस्से में मैजूद होती है ।

-हाईपोथेलमस शारीरिक कार्यो के लिए  हार्मोन पैदा करता है़  ।

-हाईपोथेलमस शारीर के तापमान और पानी क़ी मात्रा को  भी नियन्त्रित करता है़ ।

-आंतरिक जैविक  घड़ी  हर रोज रोशनी के आधार पर दुबारा सेट  होती है़ ।

-एक दिन में 24 घंटे के हिसाब से सभी क़ी घड़ियां  एक समान होनी चाहिए ।

-परंतु ऐसा नहीं है़ ।

-इसी वजह  से किसी  को   जल्दी नींद आती है़ तो कोई देर तक जागता  है़ ।

-आप क़ी घड़ी तेज है़ तो सब कुछ  जल्दी जल्दी करेंगें ।

-अगर आप क़ी घड़ी धीमी है़ तो हरेक काम धीरे धीरे करेंगें ।

– आंतरिक घड़ी क़ी चाहे जो भी गति हो हमें आपने समाज क़ी बनाई हुई  रात 9 से 5 क़ी रोटीन  से तालमेल बिठाना चाहिए ।

-जब हम अपने कमरे क़ी लाईट  बंद कर के  बिस्तर पर जाते है़ और अपनी आंखे बंद करते है़ तो धीरे धीरे हमारे दिमाग से अल्फा वेबस निकलती हैँ जो क़ि  हमें नींद क़ी ओर लें जाती हैँ  ।

–इस अवधि में हमारा मस्तिष्क धीरे धीरे इस दुनिया से अलग हो जाता है ।

-कुछ महत्वपूर्ण  चरणों  से गुजरने के बाद हमें नींद आ जाती है ।

-नींद द्वारा शरीर के घाव जल्दी भरते हैँ अगर कोई  हो तो ।

-रोग प्रतिरोधक सिस्टम क़ी मुरम्मत हो जाती है  ।

-जब तक आप क़ी नींद पूरी नहीं होगी आप अपनी शुगर को नियन्त्रित नहीं कर पाएंगे और न ही  इससे घटने बढ़ने से  रोक पाएंगे ।

-जब नींद से जुड़ी परेशानिया ठीक हो  जाती हैँ  तो तीन  महीने  इन्सुलिन प्रतिरोध   बेहतर  हो जाता है ।

जेष्ठ प्रसिध्द कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचं निधन

img 20231026 wa0012
वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

*👉🅾️🅾️👉प्रसिध्द कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचं निधन झालं आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्येष्ठ कीर्तनकार म्हणुन जगभरात त्यांचं नाव आहे. महाराष्ट्राच्या गावागावात त्याचं किर्तन ऐकलं जात होतं, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत त्यांचं नाव घेतलं जात.आज त्यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं आहे.नेरूळ येथील त्यांच्या गावी त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती आहे. बाबामहाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.*

*👉🅾️🅾️👉बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवारी) 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे.*

error: Content is protected !!