Home आध्यात्मिक बेचैन शेजारी

बेचैन शेजारी

बेचैन शेजारी
समाजात आपल्या आसपास आसणिरी लोक म्हणजे आपला शेजारी हे शेजारी जर का बेचैन सतिल तर ती स्वता पण सुखी नसतात व इतरांना पण सूखि राहुन देत नाहीत अशा शेजारच्या लक्षणात येवढच आसते कि सतत बेचैन राहतात व शेजारच्या प्रपंचात पण बेचैन पणा आणतात व सतत शेजारच्या चे काय चालु आहे शेजारच्या चा व्यवसाय कसा चालु आहे नवराबायको मध्ये काय चालु आहे या कडे सारखे लक्ष देतात शेजारच्या चा विकास झालेले पण बगवत नाही सतत खुणशा विचारात आसतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!