Home आध्यात्मिक गरिब गाय व माजलेल बोकड

गरिब गाय व माजलेल बोकड

गरिब गाय व माजलेल बोकड

एका प्राणि संग्रहालया मध्ये खुप अशे प्राणि आसतात परंतु या प्राणिसंग्रहालया मध्ये. एक गरिब गाय व माजलेले बोकड प्रसिद्ध आसते ते या दोघांच्या वागण्या मुळे प्राणि संग्रहालयाचा चालक हा सर्व प्राण्यांला खाण्यासाठी व्यवस्थित जपत आसतो पण हि गरिब दिसणारी गाय व माजलेले बोकड हि वेगळीच वागतात हे माजलेले बोकड या गरिब गायच्या अंगाभोवति खेळणे आसपास फिरणे खेळत खेळत अंगावरति चढणे आशे क्रुत्या करत आसते हे आसे क्रुत्य या गाईला पण हाळु हाळु चांगले वाटाय लागते आसले क्रुत्य सारखे चालु राहिल्या मुळे इतर प्राण्यांवरति परिणाम होऊ लागला हे माजलेले बोकड हि गरिब (दिसाय गरिब पण आतुन खोडिल)जिकडे जाइल तिकडे फिराय लागले या मुळे आसपास आसणिरी इतर बोकडे पण या माजलेल्या बोकडा प्रमाणे तिच्या बरोबर वागणूक कराय लागले तेव्हा हि गाय पण तिला या बोकडाच्या वागण्याचि मजा वाटत आसल्याने ति पण प्रतिसाद देऊ लागलि हे काहि दिवस चालु राहिले पण हे माजलेले बोकड मोठे झाले मुळे या प्रणिसंग्रहा लयाच्या चालकाणे कसाई बोलवून त्या माजलेल्या बोकडाला कापाय दिले व या गाईच्या पण लक्षनात बदल झाल्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या चालकाणे विचार केला कि या गाईच्या आशा लक्षणामुळे इतर प्राण्यांवरति परिणाम होइल या मुळे या गाइला पण कसाई ला कापण्या साठि विकुन टाकली.
तातपर्य:- आपल्या मधिल वाईट गुणा मुळे व वाईट संगति मुळे शेवट हा वाईटच होतो

तातपर्य:- जसे लक्षण तसे शेवट

लिखान व संकलन :- रामवर्मा आसबे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!