Home महाराष्ट्र राज्य गुरुवर्य श्री. मुकुंद पन्हाळे सर लोकमत गौरव (2021) पुरस्काराने सन्मानित

गुरुवर्य श्री. मुकुंद पन्हाळे सर लोकमत गौरव (2021) पुरस्काराने सन्मानित

गुरुवर्य श्री. मुकुंद पन्हाळे सर लोकमत गौरव पुरस्काराने २०२१ सन्मानित

आमचे परममित्र गुरुवर्य श्री. मुकुंद पन्हाळे सर् प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन (प. महाराष्ट्र अध्यक्ष)यांना लोकमत गौरव पुरस्काराने २०२१ सन्मानित करतांना ना. श्री. उदयजी सामंत साहेब (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य)यांच्या हस्ते देण्यात आला .अशा कार्यास सर आपणास खुप खुप शुभेच्छा

शुभेच्छुक:-प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!