Home राजकीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व‌ देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड गुफ्तगू….👉👉चर्चेला उधाण*

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व‌ देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड गुफ्तगू….👉👉चर्चेला उधाण*

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व‌ देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड गुफ्तगू….👉👉चर्चेला उधाण*

*👉👉एकीकडे रत्नागिरीत केंद्रिय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर हल्लाबोल करत असताना  दुसरीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं समजतयं.ओबीसी आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्व पक्षिय बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली.या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाल्या आहेत.या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.*

*👉समोर आलेल्या माहितीनुसार आधी देवेंद्र फडणवीस,प्रविण दरेकर आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे.👉👉त्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्येच चर्चा झाली.सेना भाजपा वाद सुरू असतानाचं दोन मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याने तर्कवितर्काना एकच उधाण आलेले आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!