Home सामाजिक आज मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,इंदापुर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती तसेच अंत्योदय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

आज मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,इंदापुर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती तसेच अंत्योदय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

आज मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,इंदापुर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती तसेच अंत्योदय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती तसेच अंत्योदय दिवस

आज मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,इंदापुर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती तसेच अंत्योदय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळेस प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. गजानन कदम यांचे मार्गदर्शन लाभले. व्यवस्थापन समिती सदस्य प्रेमकुमार जगताप यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शनN.Aवैराळ, सर यांनी केले तसेच सूत्रसंचालन श्री.राम खत्री सर यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे फोटो पूजन करून झाली.

*यावेळी संस्थेतील सर्व निदेशक ए. बी सोनटक्के, विकास जाधव कर्मचारी स्टाफ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!