Home महाराष्ट्र राज्य भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले.

 

यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्रीमती मनीषा म्हैसकर पाटणकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिला. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!