Home Blog Page 89

चेतना  इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम

चेतना  इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

चेतना फाउंडेशनच्या चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे सोमवार ( ता.12) रोजी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चा प्रिन्सिपल इन्चार्ज प्रियंका पारेकर मॅडम व चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्रिन्सिपल इन्चार्ज कैलास खबाले सर उपस्थित होते . महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सौ.माधुरी लडकत, खबाले मॅडम आणि कल्याणकर मॅडम उपस्थित राहिले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. सौ माधुरी लटकत मॅडम यांनी सर्व महिलांना महिलांनी स्वावलंबी कसे व्हावे याचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की ‘ ‘महिलांनी सर्व गोष्टी शिकल्या पाहिजेत. कधीच कोणत्याही कारणासाठी दुसऱ्या वरती अवलंबून राहिले नाही पाहिजे. प्रत्येक महिलेने स्वावलंबी झाले पाहिजे’. तसेच कल्याणकर मॅडमनी सर्व महिलांना आरोग्य विषयक सुविधांविषयी माहिती दिली व एक प्रेरणादायी कविता म्हणून सर्व महिलांचा उत्साह वाढवला. तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा ही आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांजली सुतार यांनी केले. सूत्रसंचालन फौजिया पठाण यांनी केले व आभार प्रदर्शन हर्षदा चौधरी यांनी केले.

5 वर्षात काय केलं? 17व्या लोकसभेच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाचला कामांचा पाढा

img 20240211 wa0027
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेमध्ये भाषण केलं. 17व्या लोकसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. या अधिवेशनानंतर 2024 च्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत सरकारने मागच्या पाच वर्षांमध्ये केलेल्या कामाचा पाढा वाचला.तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या सत्रात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीची घोषणा करेल.*

*👉🛑🛑👉पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे*

*🔺🔺देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म कमी वेळा होतो, 17वी लोकसभा आज याचा अनुभव घेत आहे*
*🔺🔺देशाची 17वी लोकसभा नक्कीच आशिर्वाद देईल*
*🔺🔺संकटाच्या काळात सगळ्या खासदारांनी त्यांचं वेतन 30 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.*
*🔺🔺खासदारांच्या कॅन्टिनमध्ये प्रत्येक नागरिकाला एकाच दरात पदार्थ द्यायचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला.*
*🔺🔺संसद भवन झालं पाहिजे याबाबत चर्चा झाल्या, पण निर्णय होत नव्हता पण तुमच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि देशाला नवीन संसदभवन मिळालं*
*🔺🔺पाच वर्ष खूपच आव्हानात्मक होती.तर देशाच्या सेवेसाठी आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले तसेच संकट काळातही काम थांबलं नाही.सगळ्यात मोठं संकट मानवजातीने पाहिलं*
*🔺🔺अध्यक्षांनी सर्वच स्थितीचा सामना केला.या कार्यकाळात G20 चं यजमानपद मिळालं*
*🔺🔺प्रत्येक राज्याने चांगलं आयोजन केलं*
*🔺🔺भारताला जगात सन्मान मिळाला.तर संसदेच्या ग्रंथालयाचे दरवाजे सर्वसामान्यांना खुले केले.17 व्या लोकसभेने अनेक विक्रम नोंदवले.*
*🔺🔺स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला.याच संसदेतून कलम 370 हटवलं काश्मीरी जनतेला न्याय मिळाला.तीन तलाक मुक्तीचा निर्णय घेतला.*
*🔺🔺दहशतवाद मुक्त भारताचं स्वप्न पूर्ण होणार*
*🔺🔺नारीशक्ती वंदन अधिनियम परिणाम करेल*
*🔺🔺पुढच्या 25 वर्षात भारताला विकसित भारत बनवणार*
*🔺🔺5 वर्षात तरुणांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले*
*🔺🔺भारत जगासाठी संशोधनाचं केंद्र बनेल.तर अवकाश संशोधन क्षेत्रात मोठे बदल झाले*
*🔺🔺पेपर लीक संदर्भात कठोर कायदा केला*
*🔺🔺आता निवडणुका दूर नाहीत भारत आणि लोकशाहीची यात्रा अनंत काळापर्यंत*
*🔺🔺निवडणुकांमुळे काहींमध्ये भीती निर्माण झाली आहे.*

5 वर्षात काय केलं? 17व्या लोकसभेच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाचला कामांचा पाढा

img 20240211 wa0027
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेमध्ये भाषण केलं. 17व्या लोकसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. या अधिवेशनानंतर 2024 च्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत सरकारने मागच्या पाच वर्षांमध्ये केलेल्या कामाचा पाढा वाचला.तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या सत्रात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीची घोषणा करेल.*

*👉🛑🛑👉पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे*

*🔺🔺देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म कमी वेळा होतो, 17वी लोकसभा आज याचा अनुभव घेत आहे*
*🔺🔺देशाची 17वी लोकसभा नक्कीच आशिर्वाद देईल*
*🔺🔺संकटाच्या काळात सगळ्या खासदारांनी त्यांचं वेतन 30 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.*
*🔺🔺खासदारांच्या कॅन्टिनमध्ये प्रत्येक नागरिकाला एकाच दरात पदार्थ द्यायचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला.*
*🔺🔺संसद भवन झालं पाहिजे याबाबत चर्चा झाल्या, पण निर्णय होत नव्हता पण तुमच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि देशाला नवीन संसदभवन मिळालं*
*🔺🔺पाच वर्ष खूपच आव्हानात्मक होती.तर देशाच्या सेवेसाठी आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले तसेच संकट काळातही काम थांबलं नाही.सगळ्यात मोठं संकट मानवजातीने पाहिलं*
*🔺🔺अध्यक्षांनी सर्वच स्थितीचा सामना केला.या कार्यकाळात G20 चं यजमानपद मिळालं*
*🔺🔺प्रत्येक राज्याने चांगलं आयोजन केलं*
*🔺🔺भारताला जगात सन्मान मिळाला.तर संसदेच्या ग्रंथालयाचे दरवाजे सर्वसामान्यांना खुले केले.17 व्या लोकसभेने अनेक विक्रम नोंदवले.*
*🔺🔺स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला.याच संसदेतून कलम 370 हटवलं काश्मीरी जनतेला न्याय मिळाला.तीन तलाक मुक्तीचा निर्णय घेतला.*
*🔺🔺दहशतवाद मुक्त भारताचं स्वप्न पूर्ण होणार*
*🔺🔺नारीशक्ती वंदन अधिनियम परिणाम करेल*
*🔺🔺पुढच्या 25 वर्षात भारताला विकसित भारत बनवणार*
*🔺🔺5 वर्षात तरुणांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले*
*🔺🔺भारत जगासाठी संशोधनाचं केंद्र बनेल.तर अवकाश संशोधन क्षेत्रात मोठे बदल झाले*
*🔺🔺पेपर लीक संदर्भात कठोर कायदा केला*
*🔺🔺आता निवडणुका दूर नाहीत भारत आणि लोकशाहीची यात्रा अनंत काळापर्यंत*
*🔺🔺निवडणुकांमुळे काहींमध्ये भीती निर्माण झाली आहे.*

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार; गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा!

नवी दिल्ली:-भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएए बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे.*

*👉🔴🔴👉निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू केला जाईल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी भारतीय जनता पक्ष बांधील असल्याचं विधान केलं होतं.एका कार्यक्रमा दरम्यान बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा केली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता असल्याचेही अमित शाह म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून सीएए कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे म्हटलं जात आहे. 2019 साली नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत मंजूर झाला होता. त्यानंतर दिल्लीच्या शाहीन बागेत मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु झालं होतं. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात टप्प्याटप्प्याने निर्णय घेतले जात आहेत. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाह यांनी ही मोठी घोषणा केली.*

*👉🟪🟪👉’मला हे स्पष्ट करायचे आहे की सीएए कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही. धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्याकांनाच नागरिकत्व देणे हा त्याचा उद्देश आहे. मुळात काँग्रेसने त्यांना हे वचन दिले होते. सीएएबाबत आमच्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे. सीएए फक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे,’ असे अमित शाह यांनी म्हटलं.*

*👉🔴🔴👉नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) नेमका काय?*

*पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि अफगाणिस्तानमधून भारतात सुरु असलेली घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदासुद्धा याचाच भाग आहे. धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा 2019 मध्ये आहे. मात्र श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या कायद्याचा लाभ मिळणार नाही.*

देवी भागवत सुनने मात्र से पाप सूखे वन की भाँति जलकर नष्ट हो जाते है-डॉ. कौशलेन्द्र कृष्ण शास्त्री

देवी भागवत सुनने मात्र से पाप सूखे वन की भाँति जलकर नष्ट हो जाते है-डॉ. कौशलेन्द्र कृष्ण शास्त्री

बालपुर गोण्डा

श्री मद् भगवद् फाउंडेशन द्वारा आयोजित संगीतमय श्री मद् देवी भागवत महापुराण एवं रूद्र चंडी महायज्ञ में कथा कहते हुए डॉ. कौशलेन्द्र कृष्ण शास्त्री जी महाराज ने कहा कि श्री मद् देवी भागवत् पुराण सभी शास्त्रों तथा धार्मिक ग्रंथों में महान है, इसके सामने बड़े-बड़े तीर्थ और व्रत नगण्य हैं, इस पुराण के सुनने से पाप सूखे वन की भांति जलकर नष्ट हो जाते हैं, जिससे मनुष्य को शोक, क्लेश, दु:ख आदि नहीं भोगने पड़ते। जिस प्रकार सूर्य के प्रकाश के सामने अंधकार छंट जाता है, उसी प्रकार देवी भागवत् महापुराण के श्रवण से मनुष्य के सभी कष्ट, व्याधियां और संकोच समाप्त हो जाते हैं, महात्माओं ने सूतजी से देवी भागवत् पुराण के संबंध में ये जिज्ञासाएं रखीं, पवित्र श्रीमद् देवी भागवत् पुराण का आविर्भाव कब हुआ? इसके पठन-पाठन का समय क्या है? इसके श्रवण-पठन से किन-किन कामनाओं की पूर्ति होती है? सर्वप्रथम इसका श्रवण किसने किया? इसके पारायण की विधि क्या है? महर्षि पराशर और देवी सत्यवती के संयोग से श्रीनारायण के अंशावतार देव व्यासजी का जन्म हुआ।व्यासजी ने अपने समय और समाज की स्थिति पहचानते हुए वेदों को चार भागों में विभक्त किया, और अपने चार पटु शिष्यों को उनका बोध कराया, इसके पश्चात् वेदाध्ययन के अधिकार से वंचित नर-नारियों एवम् मंदबुद्धियों के कल्याण के लिए अट्ठारह पुराणों की रचना की, ताकि वे भी धर्म-पालन में समर्थ हो सकें।इस आयोजन के यज्ञाचार्य पं. अतुल शास्त्री जी महाराज एवं सहायक पं. सूरज शास्त्री जी,राकेश शास्त्री एवं मुख्य यजमान राजितराम तथा
अंजनी,दिनेश,हेमंत,रविशंकर, सुमित,मोहित,अनिल,राजन,विकास, छिठई बाबा ,नीरज जितेंद्र, रजनीश, नवनीत,शोभित आदि रहे

मनुष्य की सभी इच्छाओं को पूरी करती है देवी भागवत की कथा डॉ. कौशलेन्द्र शास्त्री

img 20240209 wa0012
मनुष्य की सभी इच्छाओं को पूरी करती है देवी भागवत की कथा डॉ. कौशलेन्द्र शास्त्री

बालपुर गोण्डा

श्री मद् भगवद फाउंडेशन द्वारा आयोजित संगीतमय श्रीमद् देवी भागवत महापुराण एवं रूद्र चंडी महायज्ञ के कथा प्रवचन में पहले दिन कथा व्यास डॉ.कौशलेन्द्र कृष्ण शास्त्री जी महाराज ने बताया की देवी भागवत की कथा सुनने मात्र से मनुष्य की सभी इच्छाएं स्वत:पूर्ण होने लग जाती हैं श्री शास्त्री जी ने कहा कि मनुष्य जो भी कामना लेकर के देवी भागवत की कथा को श्रवण करता है उसकी सभी कामनाएं पूर्ण हो जाती हैं जो जिस बस्तु की कामना लेकर इस कल्प वृक्ष के नीचे एक बार आ जाता है उसकी समस्त मनोकामना पूर्ण हो जाती हैं इस अवसर पर यज्ञचार्य पंडित अतुल शास्त्री जी महाराज सहायक पंडित सूरज शास्त्री राकेश शास्त्री सुमित रुद्र,रवि शंकर, विकास पांडे, अनिल,मोहित, बलदेव,पंकज आदि आसपास के तमाम श्रोता कथा श्रवण कर अपने जीवन को धन्य बना रहे है

आज का हिन्दू पंचांग  दिनांक – 09 फरवरी 2024

आज का हिन्दू पंचांग
*⛅दिनांक – 09 फरवरी 2024*
*⛅दिन – शुक्रवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – शिशिर*
*⛅मास – माघ*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – चतुर्दशी सुबह 08:02 तक तत्पश्चात अमावस्या*
*⛅नक्षत्र – श्रवण रात्रि 11:29 तक तत्पश्चात धनिष्ठा*
*⛅योग – व्यतीपात रात्रि 07:07 तक तत्पश्चात वरियान*
*⛅राहु काल – सुबह 11:29 से 12:54 तक*
*⛅सूर्योदय – 07:16*
*⛅सूर्यास्त – 06:32*
*⛅दिशा शूल – पश्चिम*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 05:34 से 06:25 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:28 से 01:19 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – माघ अमावस्या, मौनी-त्रिवेणी अमावस्या*
*⛅विशेष – चतुर्दशी और अमावस्या के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*

*🔹माघ अमावस्या – 09 फरवरी 24🔹*

*🔸09 फरवरी सुबह 08:02 से 10 फरवरी प्रातः 04:28 तक अमावस्या ।*

*🌹महाफलदायी मौनी-त्रिवेणी अमावस्या : 9 फरवरी*

*🔸माघ मास के कृष्ण पक्ष की अमावस्या मौनी अमावस्या के नाम से भी जानी जाती है । यह सबसे बड़ी अमावस्या है । प्रत्येक युग में 100 वर्षों तक दान करने से जो फल मिलता है वो इस दिन दान करने से मिल जाता है । इस दिन तिल के साथ अनाज, वस्त्र आदि उपयोगी चीज़ें गरीबों को दान करने से दानकर्ता के यहाँ लक्ष्मी स्थायी रहती है ।*

*🔹नकारात्मक ऊर्जा मिटाने के लिए🔹*

*🔹घर में हर अमावस्या अथवा हर १५ दिन में पानी में खड़ा नमक (१ लीटर पानी में ५० ग्राम खड़ा नमक) डालकर पोछा लगायें । इससे नेगेटिव एनर्जी चली जाएगी । अथवा खड़ा नमक के स्थान पर गौझरण अर्क भी डाल सकते हैं ।*

*🔹अमावस्या विशेष🔹*

*🌹1. जो व्यक्ति अमावस्या को दूसरे का अन्न खाता है उसका महीने भर का किया हुआ पुण्य दूसरे को (अन्नदाता को) मिल जाता है ।*
*(स्कंद पुराण, प्रभास खं. 207.11.13)*

*🌹2. अमावस्या के दिन पेड़-पौधों से फूल-पत्ते, तिनके आदि नहीं तोड़ने चाहिए, इससे ब्रह्महत्या का पाप लगता है ! (विष्णु पुराण)*

*🌹4. अमावस्या के दिन खेती का काम न करें, न मजदूर से करवाएं ।*

*🌹5. अमावस्या के दिन श्रीमद्भगवद्गीता का सातवाँ अध्याय पढ़ें और उस पाठ का पुण्य अपने पितरों को अर्पण करें । सूर्य को अर्घ्य दें और प्रार्थना करें । आज जो मैंने पाठ किया मेरे घर में जो गुजर गए हैं, उनको उसका पुण्य मिल जाए । इससे उनका आर्शीवाद हमें मिलेगा और घर में सुख-सम्पत्ति बढ़ेगी ।*

*🔹गरीबी भगाने का शास्त्रीय उपाय🔹*

*🌹गरीबी है, बरकत नहीं है, बेरोजगारी ने गला घोंटा है तो फिक्र न करो । हर अमावस्या को घर में एक छोटा सा आहुति प्रयोग करें ।*

*🔹सामग्री : १. काले तिल २. जौ ३. चावल ४. गाय का घी ५. चंदन पाउडर ६. गूगल ७. गुड़ ८. देशी कपूर एवं गौ चंदन या कण्डा ।*

*🌹विधि: गौ चंदन या कण्डे को किसी बर्तन में डालकर हवन कुण्ड बना लें, फिर उपरोक्त ८ वस्तुओं के मिश्रण से तैयार सामग्री से, घर के सभी सदस्य एकत्रित होकर नीचे दिये गये मंत्रों से ५ आहुति दें ।*
*आहुति मंत्र*
*🌹 १. ॐ कुल देवताभ्यो नमः*
*🌹 २. ॐ ग्राम देवताभ्यो नमः*
*🌹 ३. ॐ ग्रह देवताभ्यो नमः*
*🌹 ४. ॐ लक्ष्मीपति देवताभ्यो नमः*
*🌹 ५. ॐ विघ्नविनाशक देवताभ्यो नमः*

*🌹इस प्रयोग से थोड़े ही दिनों में स्वास्थ्य, समृद्धि और मन की प्रसन्नता दिखायी देगी ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.*

*मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :*

✅ मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही

✅ राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार.

✅ ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६५ वर्षावरील नागरिकांना लाभ देणार

✅ राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार

✅ उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार

✅ मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार. मध उद्योगाला बळकटी

✅ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी

✅ बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. मूलभूत सुविधा देणार

✅ शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी

✅ धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार

✅ सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते

✅ स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता

✅ बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार

✅ कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चास मान्यता

✅ तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार

✅ नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्धारा अधिनियम

✅ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार

✅ कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष

✅ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय

✅ गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 05 फरवरी 2024 दिन – सोमवार

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 05 फरवरी 2024
दिन – सोमवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – शिशिर*
*⛅मास – माघ*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – दशमी शाम 05:24 तक तत्पश्चात एकादशी*
*⛅नक्षत्र – अनुराधा सुबह 07:54 तत्पश्चात ज्येष्ठा*
*⛅योग – ध्रुव सुबह 10:52 तक तत्पश्चात व्याघात*
*⛅राहु काल – सुबह 08:42 से 10:06 तक*
*⛅सूर्योदय – 07:18*
*⛅सूर्यास्त – 06:29*
*⛅दिशा शूल – पूर्व*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 05:35 से 06:27 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:28 से 01:19 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – दशमी को कलंबी शाक त्याज्य है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹षट्तिला एकादशी : 06 फरवरी 24🌹*

*🔸एकादशी 05 फरवरी शाम 05:24 से 06 फरवरी शाम 04:07 तक*

*🔸व्रत उपवास 06 फरवरी मंगलवार को रखा जायेगा ।*

*🔹इस दिन छ: कामों में तिल का उपयोग करने के कारण यह एकादशी ‘षटतिला’ कहलाती है, जो सब पापों का नाश करनेवाली है ।* :

*१] पानी में तिल डाल के स्नान करना ।*

*२] तिलों का उबटन लगाना ।*

*३] तिल डालकर पितरों का तर्पण करना, अर्घ्य देना ।*

*४] अग्नि में तिल डालकर यज्ञादि करना ।*

*५] तिलों का दान करना ।*

*६] तिल को भोजन के काम में लेना ।*

*🌹तिलों की महिमा तो है लेकिन तिल की महिमा सुनकर तिल अति भी न खायें और रात्रि को तिल और तिलमिश्रित वस्तु खाना वर्जित है ।*

*🔹तेलों में सर्वश्रेष्ठ बहुगुणसम्पन्न तिल का तेल🔹*

*🔹तेलों में तिल का तेल सर्वश्रेष्ठ है । यह विशेषरूप से वातनाशक होने के साथ ही बलकारक, त्वचा, केश व नेत्रों के लिए हितकारी, वर्ण ( त्वचा का रंग ) को निखारनेवाला, बुद्धि एवं स्मृतिवर्धक, गर्भाशय को शुद्ध करनेवाला और जठराग्निवर्धक है । वात और कफ को शांत करने में तिल का तेल श्रेष्ठ हैं ।*

*🔸अपनी स्निग्धता, तरलता और उष्णता के कारण शरीर में सूक्ष्म स्त्रोतों में प्रवेश कर यह दोषों को जड़ से उखाड़ने तथा शरीर के सभी अवयवों को दृढ़ व मुलायम रखने का कार्य करता है । टूटी हुई हड्डियों व स्नायुओं को जोड़ने में मदद करता है ।*

*🔸तिल के तेल की मालिश करने व उसका पान करने से अति स्थूल (मोटे ) व्यक्तियों का वजन घटने लगता है व कृश ( पतले ) व्यक्तियों का वजन बढ़ने लगता है । तेल खाने की अपेक्षा मालिश करने से ८ गुना अधिक लाभ करता है । मालिश से थकावट दूर होती है, शरीर हलका होता है । मजबूत व स्फूर्ति आती है । त्वचा का रुखापन दूर होता है, त्वचा में झुर्रियाँ तथा अकाल वार्धक्य नहीं आता । रक्तविकार, कमरदर्द, अंगमर्द ( शरीर का टूटना ) व वात-व्याधियाँ दूर रहती हैं ।शिशिर ऋतू में मालिश विशेष लाभदायी है ।*

*🔹औषधीय प्रयोग🔹*

*🔸१] तिल का सेवन १०-१५ मिनट तक मुँह में रखकर कुल्ला करने से शरीर पुष्ट होता है, होंठ नहीं फटते, कंठ नहीं सूखता, आवाज सुरीली होती है, जबड़ा व हिलते दाँत मजबूत बनते हैं और पायरिया दूर होता है ।*

*🔸२] ५० ग्राम तिल के तेल में १ चम्मच पीसी हुई सोंठ और मटर के दाने बराबर हींग डालकर गर्म किये हुए तेल की मालिश करने से कमर का दर्द, जोड़ों का दर्द, अंगों की जकड़न, लकवा आदि वायु के रोगों में फायदा होता है ।*

*🔸३] २०-२५ लहसुन की कलियाँ २५० ग्राम तिल के तेल में डालकर उबालें । इस तेल की बूँदे कान में डालने से कान का दर्द दूर होता है ।*

*🔸४] प्रतिदिन सिर में काले तिलों के शुद्ध तेल से मालिश करने से बाल सदैव मुलायम, काले और घने रहते हैं, बाल असमय सफेद नहीं होते ।*

*🔸५] ५० मि.ली. तिल के तेल में ५० मि.ली. अदरक का रस मिला के इतना उबालें कि सिर्फ तेल रह जाय । इस तेल से मालिश करने से वायुजन्य जोड़ों के दर्द में आराम मिलता है ।*

*🔸६] तिल के तेल में सेंधा नमक मिलाकर कुल्ले करने से दाँतों के हिलने में लाभ होता है ।*

*🔸७] घाव आदि पर तिल का तेल लगाने से वे जल्दी भर जाते हैं ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 02 फरवरी 2024 दिन – शुक्रवार

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 02 फरवरी 2024
दिन – शुक्रवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – शिशिर*
*⛅मास – माघ*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – सप्तमी दोपहर 04:02 तक तत्पश्चात सप्तमी*
*⛅नक्षत्र – स्वाती 03 फरवरी सुबह 05:57 तक तत्पश्चात विशाखा*
*⛅योग – शूल दोपहर 12:55 तक तत्पश्चात गण्ड*
*⛅राहु काल – सुबह 11:30 से 12:53 तक*
*⛅सूर्योदय – 07:19*
*⛅सूर्यास्त – 06:28*
*⛅दिशा शूल – पश्चिम*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 05:36 से 06:28 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:28 से 01:19 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -स्वामी विवेकानंद जयंती (ति. अ), सामी रामानंदाचार्य जयंती*
*⛅विशेष – सप्तमी को ताड़ का फल खाया जाय तो वह रोग बढ़ानेवाला तथा शरीर का नाशक होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹मातृ-पितृ पूजन दिवस की आवश्यकता व उद्देश्य🔹*

*🔹१४ फरवरी को ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ महापर्व है । इस लोक-मांगल्यकारी, विश्वव्यापी, सभी धर्मों के लोगों द्वारा मनाये जानेवाले पर्व के प्रणेता व मार्गदर्शक हैं ब्रह्मवेत्ता संत पूज्य बापूजी । इस पर्व को सर्जित करने की आवश्यकता क्यों पड़ी तथा इसको मनाने से क्या लाभ होते हैं यह जानते हैं पूज्यश्री के ही श्रीमुख से :*

*🔸प्रेमी-प्रेमिका ‘आई लव यू, आई लव यू…’ करके काम-विकार में गिरते हैं, थोड़ी देर के बाद अभागे ठुस्स हो जाते हैं । मैंने इससे लाखों- लाखों बच्चों की जिंदगी तबाह होते हुए सुनी है ।*

*🔸२८ विकसित देशों में ‘आई लव यू व वेलेंटाइन डे’ के चक्कर में हर वर्ष १३ से १९ साल की १२ लाख ५० हजार कन्याएँ स्कूल जाते-जाते गर्भवती हो जाती हैं । जिनमें से ५ लाख कन्याएँ तो चुपचाप गर्भपात करा लेती हैं और जो नहीं करा पाती हैं ऐसी ७ लाख ५० हजार कन्याएँ कुँवारी माँ बनकर नर्सिंग होम, सरकार व माँ बाप के लिए बोझा बन जाती हैं अथवा वेश्यावृत्ति धारण कर लेती हैं ।*

*🔸अमेरिका और अन्य विकसित देशों के करोड़ों रुपये वेलेंटाइन डे में तबाह हुए ऐसे छोरे-छोरियों की जिंदगी बचाने में खर्च होते हैं । ऐसा काहे को करना !*

*🔹लेकिन विदेशियों ने फैशन चला दिया: ‘आई लव यू, आई लव यू…’ बड़ी बेशर्माई है । बच्चे माँ-बाप को पूछें ही नहीं, लोफर-लोफरियाँ बन जायें । वे खुद बरबाद हो जायें तो माँ-बाप की क्या सेवा करेंगे ?*

*🔸इसमें सबका भला है🔸*

*🔸कुछ मनुष्य तो अक्लवाले होते हैं और कुछ अक्ल खो के प्रेमिकाओं के पीछे, प्रेमियों के दिवस : १४ फरवरी पीछे तबाह होते हैं, उनकी बुद्धि नष्ट हो जाती है ।*

*सुंदरी सुंदरे जितने कामी होते हैं उतनी ही उनकी बुद्धि नष्ट हो जाती है । ऐसे कामी सँभल जायें तो अच्छा है, नहीं तो फिर ऐसे लोग मरने के बाद पतंगे होते हैं । पतंगे दीये में जलते हैं। एक जल रहा है यह दूसरों को दिख रहा है फिर भी दे धड़ाधड़… और जल मरते हैं ।*

*🔸वेलेंटाइन डे’ वाले तो अपनी ईसाइयत का प्रचार करते हैं परंतु लोगों की जिंदगी तबाह होती है । फिर मैं भगवान का ध्यान करके भगवान में डूब गया, एकाकार हो गया और उपाय खोजा । उपाय मिल गया – गणपति और कार्तिकेय स्वामी की चर्चा का प्रसंग । उसे मैंने अच्छी तरह समझ लिया । मैंने सत्संग में बोला कि ‘माँ की प्रदक्षिणा करने से सारे तीर्थों का फल होता है और पिता का आदर व प्रदक्षिणा करने से सब देवों की पूजा का फल मिलता है ।*

*सर्वतीर्थमयी माता, सर्वदेवमयः पिता ।*

*🔸इसका प्रचार करेंगे तो बच्चे-बच्चियों का, माँ-बाप का सबका भला हो जायेगा ।’ मैं भी आशाओं का राम हूँ, आशाओं का गुलाम नहीं हूँ । मैं जब चाहूँ मेरा प्यारा मेरे लिए ज्ञान के दरवाजे खोल देता है ।*

*🔸मैंने इस विषय पर सत्संग चालू किये फिर घोषणा कर दी: ‘वेलेंटाइन डे के बदले मातृ-पितृ पूजन दिवस मनाओ ।’*

*🔸फिर मैंने यह भी बता दिया कि ‘हम ईसाई, मुसलमान, हिन्दू, सिख तथा और भी जो जाति-धर्म-पंथ हैं सभीका भला चाहते हैं । हम किसीका बुरा नहीं चाहते हैं । बच्चे-बच्चियाँ तबाह न हों इसलिए १४ फरवरी को वेलेंटाइन डे के बदले मातृ-पितृ पूजन दिवस चालू किया है।’ अब तो यह विश्वव्यापी हो गया है ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

error: Content is protected !!