Home Blog Page 86

कसाबला पकडणाऱ्या IPS सदानंद दाते यांच्याकडे NIA ची धुरा

img 20240327 wa0413
मुंबई:-लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने NIA च्या महासंचालकपदी IPS सदानंद दाते यांची नियुक्ती केली आहे. ते 1990 च्या कॅडरमधील आहेत. 26/ 11 च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी कसाबला पकडण्याची कामगिरी दाते यांनी केली आहे. त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.*

*👉🔴🔴👉देशातील आणि देशाबाहेरील दहशतवादाची पाळेमुळे नष्ट करण्याच्या NIA च्या कार्याला अधिक गती येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई हल्ल्याच्या वेळी प्रसंगावधान आणि बाहादुरी दाखवत दाते यांनी ओलिसांची सुटका केली आणि कसाबला जिंवत पकडण्यात यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानिक करण्यात आले आहे.*

*👉🟥🟥👉मुंबई हल्ला ही आपली कारकिर्दीतील आव्हानात्मक कामगिरी होती. या घटनेत आपल्यापरीने सर्वोकृष्ट कामगिरी करण्यासाठी आपण प्रयत्न केले, असे दाते म्हणाले होते. याआधी दाते यांनी सीआरपीएफ, आईबी, एटीएसमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत. तसेच मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.*

शिंदे गटाच्या ५ विद्यमान खासदारांची उमेदवारी धोक्यात?  पडद्यामागे मोठी घडामोड

शिंदे गटाच्या ५ विद्यमान खासदारांची उमेदवारी धोक्यात?
पडद्यामागे मोठी घडामोड

*नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात शनिवारी (ता. २३) दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १३ जागा सोडण्यास भाजप हायकमांडने सहमती दर्शवली आहे. मात्र, यातील ५ जागांवरील उमेदवार बदलावे लागतील, अशी अटही घालण्यात आली आहे.त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या ५ विद्यमान खासदारांची उमेदवारी धोक्यात असल्याचं कळतंय. दरम्यान, लोकसभेच्या जागावाटपावरुन भाजप हायकमांडकडून एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.*

*👉🔴🔴👉लोकसभा निवडणूक जाहीर होऊन काही दिवसांचा कालावधी लोटला, तरी देखील महाराष्ट्रातील ४८ जागेवरील महायुतीचे उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.भाजपने मात्र, २० जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात प्रचंड अस्वस्थता असल्याची माहिती आहे.*

*👉🛑🛑👉अशातच जागावाटपासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती. बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.*

*👉🟥🟥👉या बैठकीत महायुतीचा जागावाटप निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ३०-१३-०४-०१ असा असणार आहे. भाजप हा महायुतीत मोठा भाऊ असल्याने त्यांना लोकसभेच्या ३० जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिंदे गटाला १३ जागा, अजित पवार गटाला ४ जागा आणि राज ठाकरे यांच्या मनसेला १ जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.*

*👉🔴🔴👉एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १३ जागा सोडण्यास भाजप हायकमांडने सहमती दर्शवली असली, तरी यातील ५ जागांवर उमेदवार बदलावे लागतील, अशी अट घालण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावना गवळी, गजानन कीर्तीकर आणि सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं कळतंय. यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत.*

आपको आपके परिवार को इस होली के पावन पर्व की रामवर्मा आसबे एवं परिवार की ओर से हार्दिक शुभकामनाएं।

img 20240324 wa0056
होली भारत का अत्यंत प्राचीन पर्व है जो होली या होलिका नाम से मनाया जाता था, वसंत की ऋतु में हर्षोल्लास के साथ मनाये जाने के कारण इसे वसंतोत्सव भी कहा गया है, नारद पुराण औऱ भविष्य पुराण जैसे पुराणों की प्राचीन हस्तलिपियों और ग्रंथों में भी इस पर्व का उल्लेख मिलता है। 

होली के पर्व से अनेक कहानियाँ जुड़ी हुई हैं, इनमें से सबसे प्रसिद्ध कहानी है भक्त प्रह्लाद की, माना जाता है प्राचीन काल में हिरण्यकशिपु नाम का एक अत्यंत बलशाली असुर था, अपने बल के दर्प में वह स्वयं को ही ईश्वर मानने लगा था, उसने अपने राज्य में ईश्वर का नाम लेने पर ही पाबंदी लगा दी थी।

हिरण्यकश्यपु का पुत्र प्रह्लाद ईश्वर भक्त था, प्रह्लाद की ईश्वर भक्ति से क्रुद्ध होकर हिरण्यकशिपु ने उसे अनेक कठोर दंड दिए, परंतु उसने ईश्वर की भक्ति का मार्ग न छोड़ा, हिरण्यकश्यपु की बहन होलिका को वरदान प्राप्त था कि वह आग में भस्म नहीं हो सकती।

हिरण्यकश्यपु ने आदेश दिया कि होलिका प्रह्लाद को गोद में लेकर आग में बैठे, आग में बैठने पर होलिका तो जल गई, पर प्रह्लाद बच गया, ईश्वर भक्त प्रह्लाद की याद में इस दिन होली जलाई जाती है, प्रतीक रूप से यह भी माना जता है कि प्रह्लाद का अर्थ आनन्द होता है, वैर और उत्पीड़न की प्रतीक होलिका (जलाने की लकड़ी) जलती है, और प्रेम तथा उल्लास का प्रतीक प्रह्लाद (आनंद) अक्षुण्ण रहता है।

प्रह्लाद की कथा के अतिरिक्त यह पर्व राक्षसी ढुंढी, राधा कृष्ण के रास और कामदेव के पुनर्जन्म से भी जुड़ा हुआ है, कुछ लोगों का मानना है कि होली में रंग लगाकर, नाच-गाकर लोग शिव के गणों का वेश धारण करते हैं तथा शिव की बारात का दृश्य बनाते हैं।

कुछ लोगों का यह भी मानना है कि भगवान श्रीकृष्ण ने इस दिन पूतना नामक राक्षसी का वध किया था, इसी खु़शी में गोपियों और ग्वालों ने रासलीला की और रंग खेला था, होली के पर्व की तरह इसकी परंपरायें भी अत्यंत प्राचीन हैं और इसका स्वरूप और उद्देश्य समय के साथ बदलता रहा है।

प्राचीन काल में यह विवाहित महिलाओं द्वारा परिवार की सुख समृद्धि के लिए मनाया जाता था और पूर्ण चंद्र की पूजा करने की परंपरा थी, वैदिक काल में इस पर्व को नवात्रैष्टि यज्ञ कहा जाता था, उस समय खेत के अधपके अन्न को यज्ञ में दान करके प्रसाद लेने का विधान समाज में व्याप्त था।

अन्न को होला कहते हैं, इसी से इसका नाम होलिकोत्सव पड़ा, ज्योतिष शास्त्र के अनुसार चैत्र शुदी प्रतिपदा के दिन से नववर्ष का भी आरंभ माना जाता है, इस उत्सव के बाद ही चैत्र महीने का आरंभ होता है, अतः यह पर्व नवसंवत का आरंभ तथा वसंतागमन का प्रतीक भी है, इसी दिन प्रथम पुरुष मनु का जन्म हुआ था, इस कारण इसे मन्वादितिथि कहते हैं।

होली का पहला काम झंडा या डंडा गाड़ना होता है, इसे किसी सार्वजनिक स्थल या गली के आहाते में गाड़ा जाता है, इसके पास ही होलिका की अग्नि इकट्ठी की जाती है, होली से काफ़ी दिन पहले से ही यह सब तैयारियाँ शुरू हो जाती हैं, पर्व का पहला दिन होलिका दहन का दिन कहलाता है, इस दिन चौराहों पर व जहाँ कहीं अग्नि के लिए लकड़ी एकत्र की गई होती है, वहाँ होली जलाई जाती है।

कई स्थलों पर होलिका में जलाने के लिये गाय के गोबर से बने ऐसे उपले होते हैं, जिनके बीच में छेद होता है, इस छेद में मूँज की रस्सी डाल कर माला बनाई जाती है, होली में आग लगाने से पहले इस माला को भाइयों के सिर के ऊपर से सात बार घूमा कर फेंक दिया जाता है, रात को होलिका दहन के समय यह माला होलिका के साथ जला दी जाती है।

इसका यह आशय है कि होली के साथ भाइयों पर लगी बुरी नज़र भी जल जाये, लकड़ियों व उपलों से बनी इस होली का संध्या को विधिवत पूजन आरंभ हो जाता है, घरों में बने पकवानों का यहाँ भोग लगाया जाता है, दिन ढलने पर ज्योतिषियों द्वारा निकाले मुहूर्त पर होली का दहन किया जाता है, इस आग में नई फसल की गेहूँ की बालियों और चने के होले को भी भूना जाता है।

होलिका का दहन समाज की समस्त बुराइयों के अंत का प्रतीक है, यह बुराइयों पर अच्छाइयों की विजय का सूचक है, गाँवों में लोग देर रात तक होली के गीत गाते हैं तथा नाचते हैं, होली से अगले दिन धूलिवंदन कहलाता है, इस दिन लोग रंगों से खेलते हैं, सुबह होते ही सब अपने मित्रों और रिश्तेदारों से मिलने निकल पड़ते हैं।

तीन महिने सोमालीयन चाच्यांच्या ताब्यात असलेल्या जहाजाची भारतीय नौदलाने केली सुटका; ३५ सशस्त्र चाच्यांना घेललं ताब्यात

मुंबई:- अरबी समुद्रात पुन्हा एकदा भारतीय नौदलाने आपली ताकद दाखवून दिली आहे. तब्बल तीन महिने सोमालीयन चाच्यांच्या ताब्यात असलेल्या जहाची सुटका करण्यात आली असून ३५ समुद्र चाच्यांना ताब्यात घेतलं आहे. आएनएस कोलकाता युद्धनौकेवरून ४० तासांची मोहीम नौदलाने राबवली होती, त्यात नौदलला मोठं यश आलं आहे. या मोहिमेत जहाजावरील १७ जणांचीही सुखरूप सुटका करण्यात आली आहे.*

*👉🟥🟥👉गेल्या तीन महिन्यांपासून एक मालवाहतूक जहाज या लुटारूंच्या ताब्यात होतं. दीर्घकाळ चाललेल्या या मोहिमेत समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पडलं. आयएनएस युद्धनौका मुंबईला पोहोचली असून ताब्यात घेतलेल्या चाच्यांविरोधात आयपीसी अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. एमव्ही रुएनचं गेल्या १४ डिसेंबर रोजी सोमालीयाच्या चाच्यांनी अपहरण केलं होतं. खोल समुद्रात होणारी टुटमार रोखण्यासाठी हे जहाज निघालं होतं.*

*👉🅾️🅾️👉आयएनएस कोलकाताने लॉन्च केलेल्या ड्रोनद्वारे एमव्ही रुएनवर सशस्त्र समुद्री चाच्यांच्या उपस्थितीचा सुगावा लागला होता. यावेळी चाच्यांनी ड्रोन खाली पाडलं होतं भारतीय नौदलाच्या जहाजावर गोळीबार केला. INS कोलकाता ने जहाजाची सुकाणू प्रणाली आणि नेव्हिगेशनल एड्स निष्क्रीय केली, ज्यामुळे समुद्री चाच्यांना जहाज थांबवण्यास भाग पडलं. भारतीय समुद्र किनाऱ्यापासून २६०० सागरी मैलावर या जहाजाला रोखण्यात आलं. या जहाजावरून दारूगोळा आणि शस्त्रे आणि बंदी असलेलं साहित्य जप्त करण्यात आलं आहे.*

झाडाखाली बसून दिले नाही म्हणुन कोयत्याने केला खुनी हल्ला आरोपीला मुंबई हाय कोर्ट मधून जामीन मंजूर

सदर प्रकरणांमध्ये दिनांक 27/6/2022 आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये केडगाव स्टेशन येथे झाडाखाली बसण्यावरून वाद झाला तो असा झाला की फिर्यादी दादासाहेब गडदरे अणि शिवाजी वाघमोडे, शहाजी बंडगर हे केडगाव स्टेशन येथे मुंजोबा मंदिराजवळ गप्पा मारत बसलेले होते आणि तेथे इतर लोक पण बसतात. हे लोक त्या ठिकाणी गप्पा मारत बसलेले होते. तेव्हा तेथे ओळखीचा रहीम शेख आला अणि म्हणाला की तुम्ही इथून उठा मला त्या ठिकाणी बसायचे आहे त्यावरून आम्ही बोललो आम्ही इथे अगोदर बसलेलो आहे तू बाजूला बस त्यावरून आरोपी रहीम शेख बोलला की मला इथेच बसायचे आहे तुम्ही उठा नाहीतर तुमच्याकडे बघतो त्यावरून आम्ही त्याला बोललो की आम्ही इथून उठणार नाही. अगोदर बसलोय त्यावर आरोपी याला राग आला आणि बोलला की थांबा बघतो तुमच्याकडे रागाच्या भरामध्ये शिवीगाळ करून निघून गेला काही वेळा ने रहीम शेख माघारी आला आला तेव्हा त्याच्या हातामध्ये कोणता होता थांबा तुम्हाला आता संपवतोच म्हणून त्याने दादासाहेब गडदरे मानेवर अणि गळ्यावर जीवे मारण्याच्या दृष्टीने माझ्यावर वार केले त्यावर माझा मेव्हणा शिवाजी वाघमोडे हा मध्ये सोडवायला आला तर त्याच्या पाठीवर हातावर देखील कोयतेने गंभीर वार करून जखमी केले त्यानुसार यवत पोलीस स्टेशन येथे 27/6/2022 भादवि कलम 307, 504,506 नुसार गुन्हा दाखल झाला होता त्यावर आरोपीला 28/6/2022 रोजी अटक झाली होती त्यानंतर आरोपी याने मे. सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता त्यावर सत्र न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला त्यावर आरोपी याने मा. उच्च न्यायालयात दिनांक 11/3/2024 रोजी दाद मागितली मे. उच्च न्यायालयामध्ये आरोपीच्या वकीलने सांगितले जोरदार युक्तिवाद करत की आरोपी 21 महिन्यांपासून जेलमध्ये आहे केस चालण्याच्या अगोदरच आरोपीला मुदतपूर्व शिक्षा भोगावी लागत आहे केस चालण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यावर सरकारी वकिलांनी जोरदार विरोध केला आरोपी येणे गंभीर दुखापत केली आहे आरोपीचा उद्देश हा जीवे मारण्याचा होता आरोपीला जामीन मिळाला नाही पाहिजे
, त्यावर माननीय उच्च न्यायालय मकरंद कर्णिक साहेब यांनी आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी यांचा जामीन अर्ज मंजूर केला आरोपीच्या वतीने अँड निलेश वाघमोडे अँड अमित इचम अँड चंद्रसेन कुमकर यांनी काम पाहिले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १० दिवसांची ईडी कोठडी?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १० दिवसांची ईडी कोठडी?*

*नवी मुंबई:- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांला अटक करण्यात आली आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.*

*👉🔴🔴👉ईडीच्या टीमने आज अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले.अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र त्यांनी हा अर्ज मागे घेतला आहे.*

*👉🅾️🅾️👉ईडीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते आज देशभरात निदर्शने करत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या १० दिवस कोठडीची मागणी ईडीने केली. दरम्यान कोर्टाना निर्णय राखून ठेवला आहे.*

दोन तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

नवी दिल्ली:-तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. कथित दारु घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे.हायकोर्टाने अटकेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर ईडीचे पथक सायंकाळी उशिरा अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. यानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. यानंतर अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली.*

*👉🅾️🅾️👉सुमारे 2 तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर तपास यंत्रणा गुरुवारी संध्याकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचली होती.*

error: Content is protected !!