Home Blog Page 65

मोदी सरकार हर राज्य में NCB कार्यालय की स्थापना कर राज्य सरकारों के सहयोग से भारत को नशामुक्त बनाने की ओर आगे बढ़ रही है:- नरेन्द्र मोदी

मोदी सरकार हर राज्य में NCB कार्यालय की स्थापना कर राज्य सरकारों के सहयोग से भारत को नशामुक्त बनाने की ओर आगे बढ़ रही है। इसी दिशा में आज छत्तीसगढ़ में NCB के ज़ोनल कार्यालय का उद्घाटन किया और साथ ही मादक पदार्थों के परिदृश्य पर समीक्षा बैठक की।

यह कार्यालय प्रदेश में नार्को संबंधी अपराधों पर नकेल कसने व नशे के प्रति युवाओं को जागरूक करने की दिशा में उपयोगी सिद्ध होने वाला है।

महाराष्ट्रात ११ महिन्यात नव्या १ लाख लखपती दीदी निर्माण झाल्या पंतप्रधान मोदींकडून स्त्रीशक्तीचा गौरव

जळगाव:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदीं’चे महासंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या. तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांचा गौरव केला.*

*👉🔴🔴👉मी लोकसभा निवडणुकीवेळी तुमच्यामध्ये आलो होतो. तेव्हा तीन कोटी बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे, असं म्हटलं होतं. लखपती दिदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिण, मुलींची कमाई वाढवण्याचं अभियान नाही, पूर्ण कुटुंबाला, येणाऱ्या पिढीला सशक्त करण्याचं महाअभियान आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आज देश विकसीत होत असताना मातृशक्ती पुढे आल्या आहेत. राज्यातील सर्व बहिणी अत्यंत चांगलं काम करत आहे. तुमच्या सगळ्यात माँ जिजाऊ आणि सावित्रीबाई फुलेंची छाप पाहत आहे. मी लोकसभा निवडणुकीवेळी तुमच्यामध्ये आलो होतो. तेव्हा तीन कोटी बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे, असं म्हटलं होतं. म्हणजे सर्व स्वावलंबी आहेत. त्यांची एक वर्षाची कमाई एक लाखाहून अधिक असेल. काही वर्षात १ कोटी लखपती दिदी झाल्या. तर दोन महिन्यात ११ लाख अजून लखपती दिदी त्यात अॅड झाल्या. नव्या ११ लाख लखपती दिदी झाल्या. यातही एक लाख नवीन लखपती दिदी आपल्या राज्यात तयार झाल्या आहेत. यात येथील महायुतीच्या सरकारनेही मोठी मेहनत घेतली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.*

*👉🟥🟥👉शिंदेंच्या टीमने माता बहिणींना सशक्त करण्यासाठी कामाला लागली आहे. महिला, तरुण, शेतकऱ्यांसाठी एकापेक्षा एक योजना, नवनवीन योजना आणल्या जात आहेत. लखपती दिदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिण, मुलींची कमाई वाढवण्याचं अभियान नाही. पूर्ण कुटुंबाला, येणाऱ्या पिढीला सशक्त करण्याचं महाअभियान आहे. गावाच्या अर्थव्यवस्थेला बदलायचं आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. या मैदानातील प्रत्येक बहीण, मुलीला चांगलं माहीत आहे की, जेव्हा त्या कमावतात, तेव्हा त्यांचा अधिकार वाढतो. घरात त्यांचा सन्मान वाढतो. जेव्हा महिलांची कमाई वाढते तेव्हा घरातील लोकांकडे खर्चासाठी पैसा मिळतो. लखपती दिदी मुळे कुटुंबाचं कायापालट होत आहे, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.*

*👉🔴🔴👉महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या सोबत आहे. राज्याच्या सोबत आहे. अत्याचार करणारी मानसिकता आपल्याला दूर करायची आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका, त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणारे वाचले नाही पाहिजे. रुग्णालय, शाळा, पोलीस व्यवस्था, कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशोब करा. वरपर्यंत मेसेज जाऊ द्या. हे पाप अक्षम्य आहे. सरकार येईल जाईल,. पण जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. सर्व राज्य सरकारांना सांगतो, आणि राजकीय पक्षांना सांगतो, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.*

महाराष्ट्र राज्याचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सहकार्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गुरूवर्य श्री मंगेश चिवटे सर श्री रामहरी राऊत सर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य यांच्या….

महाराष्ट्र राज्याचे लाडके संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सहकार्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गुरूवर्य श्री मंगेश चिवटे सर श्री रामहरी राऊत सर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथे रक्षाबंधन कार्यक्रम करण्यात आला यात दिव्यांग बांधव श्री धनंजय राऊत यांना राखी बांधून कुबड्या भेट म्हणून देण्यात आल्या तसेच प्रहार संघटना प्रमुख तात्या भांगे गणेश टूले गायकवाड सर व वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारी यांना सौ सीमा प्रशांत कल्याणकर व सौ राधिका जगताप यांनी राखी बांधून लोकसेवेचे कार्य चालू राहावे अशी विनंती केली मा सौ सारिका ताई पवार शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख यांच्या माध्यमातून इंदापूर मधील अंबिकानगर येथील गरजू विद्यार्थ्यांनीना स्कूल बॅग वितरण करण्यात आल्या यावेळी इंदापूर तालुका वैद्यकीय कक्ष प्रमुख अँड आनंद केकाण तसेच इंदापूर शहर प्रमुख श्री शुभम भैय्या जामदार सुरेश मिसाळ सोमनाथ लांडगे सागर आवटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

रशिया आणि युक्रेनने युद्ध संपविण्यासाठी एकत्र यावे भारत तुमच्यासाेबत पंतप्रधान नरेंद्र मोदी

*कीव:-रशिया आणि युक्रेनने सध्या सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सक्रिय भूमिका बजावण्यास तयार असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मोदी यांनी शुक्रवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चेनंतर हे वक्तव्य केले. चर्चेदरम्यान दोन्ही देशांत चार करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.*

*👉🔴🔴👉पंतप्रधान मोदी यांनी झेलेन्स्की यांची गळाभेट घेतल्यानंतर सांगितले कि, शांततेसाठी दोन्ही देशात संवाद गरजेचा आहे. रशियासोबत बसून शांततेचा मार्ग शोधला पाहिजे. भारत कधीच तटस्थ नव्हता, तर तो नेहमीच शांततेच्या बाजूने होता,’ असे आश्वासक मत व्यक्त केले. युद्ध थांबविण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र यावे, मी भगवान गौतम बुद्धांच्या भूमीतून आलो आहे, जेथे युद्धाला स्थान नाही, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. यावेळी दोन्ही नेत्यांत व्यापार, आर्थिक, संरक्षण, औषधी, कृषी, शिक्षण आदींबाबत चर्चा झाली. रशिया आणि यूक्रेन दरम्यान युद्ध सुरु आहे.*

*👉🅾️🅾️👉त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूक्रेन दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूक्रेनी राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्कीसोबत दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करण्याबाबत चर्चा केली. नरेंद्र मोदी यांचा दौरा संवेदनशील होता. कारण भारत रशियाकडून तेल आयात करत आहे. त्यामुळे यूक्रेनमध्ये भारतासंदर्भात असंतोष निर्माण झाला होता. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा ओसिसमधील पीस पार्कमध्ये महात्मा गांधींची प्रतिमा अनावरण करण्यासाठी पोहचले तेव्हा सुरक्षा अधिक कडक केली गेली. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने तटबंदी केली. एसपीजीने पीएम मोदींच्या सुरक्षेसाठी बुलेट रजिस्टँट शील्ड लावली होती.*

सुनीता विलियम्स पृथ्वीवर कधी आणि कशा परतणार? NASA कडून मोठी अपडेट

फ्लोरीडा – अमेरिकी अंतराळ संस्था नासाची अंतरळा यात्री सुनिता विलियम्स स्पेसमध्ये अडकल्या आहेत. त्या आपले सहकारी बुच विल्मोर यांच्यासह बोइंग स्टारलायनरमधून अंतराळात गेल्या होत्या. त्यांनी 5 जूनला अंतराळासाठी उड्डाण घेतले.8 दिवसानंतर त्यांनी स्पेसमधून येणं अपेक्षित होतं. पण 2 महिने झाले तरी त्या न परतल्याने आता चिंता वाढू लागली आहे. बोईंग स्टारलायन अंतराळ यानामध्ये हीलियम लीक आणि थ्रस्टरमध्ये अडचणी आल्या. स्टारलायनरमधून त्या परतल्या तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. अमेरिकी सैन्य अंतराळ प्रणालीचे माजी कमांडर रुडी रिडोल्फी यांनी वायुमंडळ पुन: प्रवेशाच्या जोखमींवर प्रकाश टाकलाय.*

*👉🟥🟥👉96 तासांचा ऑक्सिजन*

*अंतराळ यानाच्या रिएन्ट्रीमध्ये गडबड झाली तर मोठी जोखीम पत्करावी लागू शकते. थ्रस्टर खराब झाला तर स्टारलायनर अंतराळात अडकू शकतो. आता अंतराळयात्रींकडे केवळ 96 तासांचा ऑक्सिजन राहीलाय. पुन:प्रवेशावेळी चुकीच्या संरेखणमुळे कॅप्सूल वायुमंडळात उसळून कक्षेत राहू शकतो. चुकीचा कोन असल्याने स्टारलायनरल जळण्याचीदेखील शक्यता आहे. यात अंतराळ प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचे रुडी यांनी सांगितले.*

*👉🔴🔴👉नासा घेणार मिटींग*

*अमेरिकीची अंतराळ एजन्सी नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस एडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासा या आठवड्यात महत्वपूर्ण निर्णय घेणार आहे. बोईंगचे नवे कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकमधून सुनीता विलियम्स यांच्यासह 2 अंतराळवीरांना आणण्यासाठी सुरक्षित आहे की नाही? हे पाहिले जाणार आहे. नासा प्रशासक बिल नेल्सन आणि इतर टॉपचे अधिकारी मिळून आज (शनिवार) बैठक घेणार आहेत. यानंतर यांदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.*

*👉🟥🟥👉2025 पर्यंत राहावे लागेल?*

*अंतराळ यात्री सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर यांनी 4 जून ला बोईंगच्या स्टारलायनहून अंतराळात उड्डाण घेतले होते. या परिक्षणावेळी त्यांच्या थ्रस्टरमध्ये खराबी आली.हेलियम गळतीमुळे नासाने कॅप्सून स्थानकावर उभे केले. पुढे काय करायला हवे? यावर इंजिनीअर्स विचार करत आहेत. स्पेसएक्स अंतराळ यात्रींना पुन्हा पृथ्वीवर आणू शकतो पण यासाठी त्यांना पुढच्या फेब्रुवारीपर्यंत तिथेच रहावे लागेल. स्टेशनवर पोहोचल्याच्या 1 ते 2 आठवड्यानंतर त्यांनी परतणे अपेक्षित होते.नासाने हा निर्णय घेतला तर स्पेसएक्सने अंतराळ यात्री परत आणण्याचा मार्ग योग्य ठरु शकतो. असे झाल्यास स्टारलायनर सप्टेंबरमध्ये पृथ्वीवर रिकामी परतू शकतो.*

*👉🔴🔴👉जमिनीवर होतेय टेस्टिंग*

*इंजिनीअर स्टारलायनर थ्रस्टरसाठी एक नवे कॉम्प्यूटर मॉडेलचे आकलन करत आहेत. अंतिम निर्णय घेतना प्रत्येक प्रकारच्या जोखमीचे विश्लेषण केले जाईल. स्टारलायनर अंतराळ यात्रींना सुरक्षित आणण्यास सक्षम आहे की नाही हे थ्रस्टरच्या व्यापक परिक्षणामुळे कळू शकेल, हे बोईंगने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते. हे बोईंगचे पहिले परीक्षण उड्डाण होते, ज्यामध्ये चालक दल देखील होते.स्पेस शटल सेवेतून हटल्यानंतर नासाने अंतराळ यात्रींच्या अंतराळ स्थानकातील येजा करण्याचे काम बोईंग आणि स्पेसएक्सवर सोपावल आहे. 2020 पासून स्पेसएक्स हे काम करतंय.*

विधानसभा निवडणूका : अब आयेगा मजा !!

विधानसभा निवडणूका : अब आयेगा मजा !!

या देशातल्या समस्त मुसलमानांचे मनापासून अभिनंदन ज्यांनी भाजपा आणि त्यांच्या मान्यवर नेत्यांना लोकसभा निवडणुकीत थेट जमिनिवर आणून ठेवले, यानंतरची देशातली भाजपा आणि शहा तसेच मोदी फार वेगळ्या पद्धतिने हा देश आणि त्यांची आघाडी सांभाळतील, मोदी पुन्हा पूर्वीच्या लोकप्रियतेवर विराजमान होत आणि सरसंघचालकांशी जुकवून घेत समस्त भारतीयांना मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा भाजपा नजदिक आणून ठेवतील. राष्ट्र असो अथवा हे राज्य, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या नेत्यांची प्रत्येक चाल विचारपूर्वक असेल ज्यात गर्व किंवा अतिआत्मविश्वासाची भाषा वर्तणूक वागणूक आणि निर्णय अजिबात नसतील किंबहुना विधानसभा निवडणूक पुढे ढकलून ती दिवाळीनंतर लगेच पूर्ण तयारीनिशी घेण्याचे जे नक्की ठरले आहे तो तर त्यांचा अलीकडील अत्युत्तम निर्णय आहे, महायुती बळकट करण्यासाठी त्याचवेळी महाआघाडीत अस्थिर वातावरण निर्मितीसाठी उचललेले हे पाऊल चाणक्यनीतीचा उत्तम नमुना ठरेल. एकीकडे महायुतीच्या घटक पक्षांची आपापसात घट्ट होणारी मैत्री त्याचवेळी महाघाडीत सैल पडत चाललेली मैत्रीची विश्वासाची पकड, महायुतीबाबत नक्कीच सकारात्मक बदल आणि वातावरण झपाट्याने बदलते आहे. जो अत्यंत चुकीचा निर्णय समरजितसिंग घाडगे यांनी घेतला तसा घाईगर्दीचा निर्णय राज्यातल्या इतरांनी घेतांना यापुढे विचार करणे गरजेचे आहे. विधानपरिषदेवर जाण्याची तयारी वास्तविक घाडगे यांनी आधी दाखविली नंतर पुन्हा अचानक निर्णय बदलला त्यांनी तेथेच मोठे राजकीय नुकसान करवून घेतले, जरी येणारी विधानसभा समरजितसिंग घाडगे आता महाआघाडीतर्फे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढविणार असले तरी तेथे आजच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ हेच नक्की निवडून येतील, घाडगे यांनी पक्षांतर करून जसे स्वतःचे मोठे राजकीय नुकसान करवून घेतले आहे तसे चुकीचे निर्णय घेताना इतरांनी विचार करणे गरजेचे आहे. तिकडे हर्षवर्धन पाटलांचा देखील नेमका गोंधळ उडालेला आहे म्हणजे विधानसभा काँग्रेसतर्फे लढवायची कि पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडून येत जिकडे फायदा तिकडे वायदा पद्धतीने 1995 पद्धतीने भूमिका घ्यायची त्यावर त्यांचा अद्याप नेमका निर्णय जरी होत नसला तरी शरद पवारांनी मात्र हर्षवर्धन पाटील जर अपक्ष निवडणूक लढवीत असतील तर आपणही महाआघाडीचा उमेदवार उभा करूया, असे पटोले आणि उद्धवजींना स्पष्ट सांगून ठेवलेले आहे…

शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात महाआघाडीने पुकारलेला बंद ज्याचा धसका नेमका महायुतीने घेतलेला होता कारण बंद मध्ये उद्धव सेना सहभागी असल्याने तो यशस्वी ठरणार हे नक्की होते जे यादिवसात महायुतीला परवडणारे नसल्याने त्यांचे नेते अस्वस्थ होते पण महायुतीची काळजी महाआघाडीच्या शरद पवार यांनी दूर केली आणि आघाडीची वाढविली, मी राज्यात जे घडवू शकतो घडवून आणू शकतो क्षणार्धात ते बिघडवू देखील शकतो हे पवार यांना आपल्याच महाआघाडीला दाखवून द्यायचे होते ते त्यांनी दाखवून दिले, मी वर जे सांगितले तेच नेमके सत्य आहे, या दिवसात महाआघाडी मध्ये सारेकाही अजिबात अलबेल नाही, पवारांनी केवळ एका वाक्यात बंद मधली हवा काढून तर घेतलीच पण तिकडे आपल्या महाआघाडीच्या समस्त नेत्यांना हवालदिल करून सोडले. आता महाआघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते मनापासून अस्वस्थ आहेत त्यांची अवस्था दुसरीकडे प्रेमात पडलेला नवरा त्याच्या अस्वस्थ बायकोसारखी काहीशी संशयी झालेली आहे. मुख्यमंत्रीपद जर शरद पवार गटाकडे देण्यास आताच इतर घटक पक्ष मान्य करणार नसतील तर हेच पवार राज्यातल्या काँग्रेस किंवा उद्धवसेनेची ताकद घटविण्यात नक्कीच वेगळे डाव खेळून मोकळे होतील. वास्तविक, आम्ही बंद मागे घेत आहोत, अशी घोषणा करण्यापूर्वी शरद पवार यांनी काँग्रेस आणि उबाठा गटातील नेत्यांशी चर्चा देखील केली नाही. पवारांनी परस्पर आपला निर्णय जाहीर करण्यापूर्वी किमान आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती, खाजगीत एकेरी नावाने उल्लेख करीत नाना पटोले यांनी पवार यांचा जाहीर बैठकीत उद्धार केला आहे तिकडे शिंदे अजितदादा आणि फडणवीसांनी रात्री शॅम्पेन फोडली कि नाही अद्याप नेमकी माहिती मला नाही पण एकनाथ सभोवताली गोल गोल गिरक्या घेत नाचल्याचे माझ्या कानावर पडले आहे. यादिवसात निदान शरद पवारांना दुखविणे उद्धव यांना अजिबातच शक्य नसल्याने त्यांनी काहीशा नाराजीने पत्रकार परिषद घेत बंद मागे घेण्याच्या भूमिकेला दुजोरा दिला खरा पण रात्री उशीरपर्यंत म्हणे उद्धव यांना काही केल्या झोप लागत नव्हती तिकडे नागपुरात विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी प्रेससमोर जबाबदारी थेट पटोलेंवर ढकलली. शरद पवार यांच्याकडे एकाचवेळी अनेक पर्याय उपलब्ध असतात त्यामुळे जर त्यांचा मुख्यमंत्री जाहीर केल्या जाणार नसेल तर आजची महाआघाडी उद्याऐवजी आजच बिघडली हे स्पष्ट आहे…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

error: Content is protected !!