Home Blog Page 335

कृषी विधेयक कायदा शेतकरी हिताचा -मा. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील

  • कृषी विधेयक कायदा शेतकरी हिताची- हर्षवर्धन पाटील

• पुणे येथे पत्रकार परिषद
– विधेयकांची प्रक्रिया सन 2003 पासूनची.

-राजकीय हेतूने कृषी विधेयकांना विरोध.

उपसंपादक :- शिवाजी पवार

केंद्र सरकारची तीन कृषी विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. या विधेयकांतील तरतुदी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून या संदर्भातील शेतकऱ्यांचे काही गैरसमज चर्चेतून निश्चितपणे दूर होतील, असा विश्वास राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सोमवारी (दि.14) व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, कृषी कायद्यासंदर्भात राजकीय हेतूने जाणून-बुजून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहेत.सदरचे कृषी विधेयक तयार करण्याची प्रक्रिया सन 2003 पासून सुरू झाली. कोणतेही सरकार असो मग ते राज्य किंवा केंद्र सरकार असो कायदे तयार करताना ते शेतकरी हिताचे केले जातात, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. कृषी कायद्यातील सुधारणांमुळे ( एम.एस.पी.) किमान आधारभूत किंमत बंद होणार नाही. पूर्वीची शेती, आजची शेती आणि उद्याच्या 25 वर्षातमधील आधुनिक शेती याची कास सरकारला धरावी लागणार आहे.त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी विधेयकाच्या माध्यमातून नियोजन केलेआहे.
करार पद्धतीमध्ये जमीनीचा करार नसून शेतीमध्ये उत्पादित मालाच्या विक्रीचा करार केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे दोन पैसे मिळतील. महाराष्ट्रामध्ये 2006 मध्येच करार शेती पद्धत लागू झालेली आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या जसे की पेप्सी कंपनी, आयटीसी, रिलायन्स किंवा अन्य कंपन्यांनी या पद्धतीने शेतकऱ्याचा माल खरेदी करत आहेत. मी पणनमंत्री असताना शेकडो परवाने दिले आहेत. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीला धक्का न लावता खाजगी मार्केट ही संकल्पना राबवली जात असून महाराष्ट्रात 2006 पासून ती लागू आहे. या पाठीमागचा उद्देश म्हणजे स्पर्धा झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या मालाचा दर वाढणार नाही,असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
केंद्र सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट असून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दाम मिळाले पाहिजे, त्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे.शेतकऱ्यांचा माल नाशवंत होता कामा नये, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी कायद्यात केलेल्या तरतुदी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले. राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विधेयक अभियानांतर्गत शेतकर्‍यांमध्ये जनजागृती होऊन विधेयकाची उपयुक्तता ही शेतकऱ्यांना निश्चितपणे समजून येईल, असा विश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
* चौकट:-
हर्षवर्धन पाटील होते देशाच्या कमिटीचे अध्यक्ष !
———————————————-
देशामध्ये कृषी क्षेत्रासाठी मॉडेल ॲक्ट ची निर्मिती करणेसाठी गठीत कमिटीचे राज्याचे तत्कालीन पणन मंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्ष होते. या कमिटीमध्ये देशातील 19 राज्यांचे पणन व सहकार मंत्री सदस्य होते. या कमिटीने देशभरात अनेक बैठका घेऊन मॉडेल ॲक्ट तयार केला. या कायद्यातील सुमारे 80 टक्के तरतुदी या कृषी विधेयकामध्ये आहेत.
________________________

युवकांचे आधारस्तंभ आण्णासाहेब काटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

युवकांचे आधारस्तंभ आण्णासाहेब काटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक:- NamoNewsNation

*हिन्दू जनजागृती समिती की प्रेस विज्ञप्ति*

संपादकीय

*हिन्दू जनजागृती समिती की प्रेस विज्ञप्ति*_

दिनांक : 12.12.2020

_*सरकारी कार्यालय में जीन्स एवं टी-शर्ट पर प्रतिबंध लगाने के निर्णय का स्वागत !*_

*महाराष्ट्र के सभी मंदिरों में भारतीय संस्कृति के अनुरूप वस्त्रसंहिता लागू करें ! – हिन्दू जनजागृति समिति*

महाराष्ट्र सरकार ने अभी राज्य के सभी सरकारी कार्यालयों में वस्त्रसंहिता लागू की है । उसके अनुसार अधिकारी एवं कर्मचारी जीन्स पैंट, टी-शर्ट, भडक रंग के एवं नक्काशी बनाए हुए वस्त्र, तथा स्लीपर का उपयोग नहीं कर सकते । केवल सभ्य वस्त्र पहनने का आवाहन किया गया है । हम सरकार के इस निर्णय का स्वागत और अभिनंदन करते हैं । कुछ दिनों पहले शिर्डी के श्री साईबाबा संस्थान ने भारतीय संस्कति के अनुरूप तथा सभ्यतापूर्ण कपडे परिधान करने का अनुकरणीय आवाहन किया था । इस पृष्ठभूमि पर हमारी मांग है कि महाराष्ट्र के सभी मंदिरों में भारतीय संस्कृति के अनुरूप तथा सभ्य वस्त्र परिधान करने की वस्त्रसंहिता लागू की जाए ।

इस विषय में समिति की ओर से मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरेजी को पत्र भेजकर मांग की है । पत्र में लिखा है कि भारतीय संस्कृति के अनुसार वस्त्रसंहिता लागू करने से मंदिर में पवित्रता और श्रद्धा बनी रहेगी । पश्‍चिमी संस्कृति के वस्त्रों की तुलना में भारतीय वस्त्र अधिक सात्त्विक एवं सभ्यतापूर्ण है । भारतीय वस्त्र धारण करने से अपनी संस्कृति का प्रचार होने के साथ युवा पीढी में उसके प्रति स्वाभिमान भी उत्पन्न होगा और पारंपारिक वस्त्र निर्मिति करनेवाले व्यवसायों का भी विकास होगा । इसके लिए राज्यशासन पहल करें, ऐसी मांग हिन्दू जनजागृति समिति ने की है ।

आपका नम्र,
*श्री. सुनील घनवट,*
महाराष्ट्र राज्य संगठक, हिन्दू जनजागृति समिति,
(संपर्क : 70203 83264)

निरा भिमा कारखान्याच्या पेट्रोल पंपाचे मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हास्ते शुभारंभ

संपादकिय :-

शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाचा शुभारंभ माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज  शनिवार दि. १२ रोजी करण्यात आला. कारखान्यावरती पूर्वीपासून डिझेलचा पंप कार्यान्वित आहे. आज पासून सुरु झालेल्या पेट्रोल पंपामुळे शेतकऱ्यांची सोय झाली आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

नीरा भीमा कारखान्याने आजअखेर 234703 मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. आसवणी प्रकल्पातून आजपर्यंत इथेनॉलचे 1287543 लि. व अल्कोहोलचे 2243715 लि.चे उत्पादन घेतले आहे.तर सह-वीजनिर्मिती प्रकल्पामधून 10600801 युनिट वीज विक्री करण्यात आलेली आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, हरिदास घोगरे, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार उपस्थित होते. प्रारंभी प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील यांनी स्वागत केले.

वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमचे मित्र भुम परांडा वाशीम चे एक आदर्श व्यक्तीमत्व टेलिकॉम मधिल एक अभ्यासु समाजातील एक श्रेष्ठ आदर्श आमचे मित्र बालाजी मोटे यांचे चिरंजीव यांचा आज जन्मादिन या जन्म दिनाच्या बाळाला खुप खुप शुभेच्छा

शुभेच्छुक:- NamoNewsNation
रामवर्मा आसबे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमात्मा और सोच

*परमात्मा सभी को एक ही मिट्टी से बनाता है..!*
*बस फर्क इतना है कि*
*कोई बाहर से खूबसूरत होता है तो कोई भीतर से…!!*

*दो पल ” की जिन्दगी के,*
*” दो नियम “*
*किसी को प्रेम देना सबसे बड़ा उपहार है,*
*और किसी का प्रेम पाना सबसे बड़ा सम्मान है…*

*हर पल मुस्कुराओ,* *बड़ी* *“खास”*
*है जिंदगी…!*
*क्या सुख क्या दुःख ,बड़ी “आस”*
*है जिंदगी… !*
*ना शिकायत करो .ना कभी*
*उदास हो.*
*जिंदा दिल से जीने का “अहसास”*
*है जिंदगी…..!!*

*जीवन की मिठास का स्वाद् लेने के लिए,*
*आपके पास अतीत को भूलने की शक्ति होनी चाहिए।*

केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरि के देशवासीयोंको एक मार्गदर्शन https://youtu.be/N4OS0yDk_5c

केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरि के देशवासीयोंको एक मार्गदर्शन https://youtu.be/N4OS0yDk_5c

error: Content is protected !!