Home Blog Page 243

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

4225

*#MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर खालिल लिंक ओपन करा व pdf download करा

4225

३ डिसेंबर ६१ वा जागतीक अपंग दिन नवजीवन अपंग शाळेत साजरा

३ डिसेंबर ६१ वा जागतीक अपंग दिन नवजीवन अपंग शाळेत साजरा
पंढरपुर शहरात असलेली नवजीवन अपंग शाळा अपंगाची जीवन वाहीनी आहे डॉ सोनवणे सर यानी ६१ जागतिक अपंग दिन साजरा करत असताना सरस्वती च्या फोटो प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले प्रसंगी प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ चौगुले शहर अध्यक्ष गणेश ननवरे जिल्हा सचिव संजय जगताप संपर्क प्रमुख दत्तात्रेय जमदाडे म. श. अध्याक्षा सुनिता लवंड, हणमंत चव्हाण, अमर प्रक्षाळे, या सह अनेक प्रहार सैनिक व दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.प्र स्तावित मोहन थोरात सर यानी केले.
प्रहार संघटना जिल्हा सचिव
संजय जगताप यानी ६१ व्या जागतिक अपंग दिना निमित्त शालेय अपंग विद्यार्थाना मनोग मार्गदर्शन केले दिव्यांग हा मानव समाजातील सर्वात शेवटचा घटक आहे या घटकाकडे मानवाचा दृष्टीकोन वेगळा होता १९९२ पासुन हळूहळू दिव्यांग दिन साजरे होत आसताना जागृकता निर्माण केली आणि शासनाच्या ३% योजनाची अंलबजावणी आम्ही सोलापुर जिल्हा भर चळवळ उभी करून दिव्यांग घटकाला न्याय देण्याची भुमिका केली दिव्यांग निधी५% करण्यत आला शासनाच्या योजना शेवटच्या दिव्यांग पर्यन्त पोहोचवता आल्या खर्या आज जागतिक अपंग दिनी अभिमानाने सांगावे वाटते शासन आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. समाजसेवक उभे आहेत. तसेच डॉ सोनवणे यानी जागतिक अपंग दिना सर्व दिव्यांग ना शुभेच्छा दिल्या व आभार व्यक्त खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.

३ डिसेंबर ६१ वा जागतीक अपंग दिन नवजीवन अपंग शाळेत साजरा

३ डिसेंबर ६१ वा जागतीक अपंग दिन नवजीवन अपंग शाळेत साजरा
पंढरपुर शहरात असलेली नवजीवन अपंग शाळा अपंगाची जीवन वाहीनी आहे डॉ सोनवणे सर यानी ६१ जागतिक अपंग दिन साजरा करत असताना सरस्वती च्या फोटो प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले प्रसंगी प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ चौगुले शहर अध्यक्ष गणेश ननवरे जिल्हा सचिव संजय जगताप संपर्क प्रमुख दत्तात्रेय जमदाडे म. श. अध्याक्षा सुनिता लवंड, हणमंत चव्हाण, अमर प्रक्षाळे, या सह अनेक प्रहार सैनिक व दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.प्र स्तावित मोहन थोरात सर यानी केले.
प्रहार संघटना जिल्हा सचिव
संजय जगताप यानी ६१ व्या जागतिक अपंग दिना निमित्त शालेय अपंग विद्यार्थाना मनोग मार्गदर्शन केले दिव्यांग हा मानव समाजातील सर्वात शेवटचा घटक आहे या घटकाकडे मानवाचा दृष्टीकोन वेगळा होता १९९२ पासुन हळूहळू दिव्यांग दिन साजरे होत आसताना जागृकता निर्माण केली आणि शासनाच्या ३% योजनाची अंलबजावणी आम्ही सोलापुर जिल्हा भर चळवळ उभी करून दिव्यांग घटकाला न्याय देण्याची भुमिका केली दिव्यांग निधी५% करण्यत आला शासनाच्या योजना शेवटच्या दिव्यांग पर्यन्त पोहोचवता आल्या खर्या आज जागतिक अपंग दिनी अभिमानाने सांगावे वाटते शासन आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. समाजसेवक उभे आहेत. तसेच डॉ सोनवणे यानी जागतिक अपंग दिना सर्व दिव्यांग ना शुभेच्छा दिल्या व आभार व्यक्त खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.

तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने रविवारी होणाऱ्या कोविड योद्धा पुरस्कार वितरण सोहळा 2020-21 या कार्यक्रमा च्या नियोजनासंदर्भात आज सर्व पदाधिकाऱ्यांची इंदापूर येथे बैठक पार पडली.

तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने रविवारी होणाऱ्या कोविड योद्धा पुरस्कार वितरण सोहळा 2020-21 या कार्यक्रमा च्या नियोजनासंदर्भात आज सर्व पदाधिकाऱ्यांची इंदापूर येथे बैठक पार पडली.
या वेळेस रविवार दिनांक 05:12 2021 रोजी दुपारी अकरा वाजता बारामती येथे त्रिमूर्ती मंगल कार्यालय या ठिकाणी कोवीड योद्धा पुरस्कार 2020 -21 चे वितरण होणार आहे तरी आपण जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच मान्यवरांनी उपस्थीत रहावे असे आव्हान तेजपृथ्वी ग्रुपचे इंदापूर तालुका अध्यक्ष राहुल नाकाडे यांनी केले. यावेळेस इंदापूर तालुका महिला अध्यक्षा अर्चनाताई गोरड म्हणाल्या की समाजातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या समाजसेवक आरोग्य अधिकारी पत्रकार , अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स,व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने बारामती येथे करण्याचे योजिले आहे ,यावेळेस पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष रुपेश वाघमोडे म्हणाले की या कार्यक्रमात समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा वितरण होणार आहे तरी जास्तीत जास्त नागरीकानीं यात सहभाग घ्यावा व सोहळ्याची शोभा वाढवावी.बैठकीचे नियोजन कार्याध्यक्ष तानाजी हेगडकर यांनी केले ,या वेळेस गोकुळ कोकरे सुधीर पाडुळे,,सपंत पुणेकर,सोमनाथ वाघमोडे,सतोषं कुभांर,सदिंप रेडके ,प्रसाद पाध्ये हे उपस्थित होते .

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी*
*अर्ज करण्याचे आवाहन*

नमोन्युजनेशन :- रामवर्मा आसबे

पुणे दि.3 पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत विविध योजनांसाठी 4 ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप, 1000 मांसल कुकुट पक्षांच्या संगोपनासाठी शेड उभारणीस अर्थसहय्य, 100 कुकुट पिलांचे वाटप, 25+3 तलंगा वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबविली जाणार आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे किंवा गुगल प्ले-स्टोअरवर एएच-महाबीएमएस हे ॲन्ड्रॉईड मोबाईल ॲप उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारण्यात येतील.

वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी व शासनाकडे एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षायादी पुढील 5 वर्षांसाठी लागू ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करणे शक्य होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा. अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्यातील पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालाय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.

नमो प्रधानमंत्री कि कामगिरी

भारतीय प्रधानमंत्री कि कामगिरी

*पहिली कामगिरी*,,,,,, पंतप्रधान मोदी ब्रिटन मध्ये ५३ देशांच्या बैठकीत सरचिटणीस झाले, ज्यांनी आपल्या देशाला २०० वर्षे गुलामगिरीत ठेवले …यामुळे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली पाहिजे, ,,

*दुसरी उपलब्धि*,,,,, भारताला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत मोठा विजय मिळाला ,,, सर्वात जास्त मते मिळवणाऱ्या सदस्याला, ९७ मते आवश्यक होती, १८८ मते मिळाली ,,,, तरीही भारताचे लोक विचारतील की मोदी परदेशात का जातात ,,,,

*तिसरी कामगिरी*,,,, जगातील २५ सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर झाली ,,, भारत चौथ्या क्रमांकावर आला, अमेरिका, रशिया आणि चीन आपल्या पुढे आहेत ,,, हे मोदी युग आहे ,,,

*चौथी उपलब्धी*,,,, जीएसटी मासिक कर संकलन १ लाख कोटी पार केले ,,,,, हे चहा विक्रेत्याचे अर्थशास्त्र आहे

*पाचवी कामगिरी* भारत दुसऱ्या स्थानावर पोहचला, नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात अमेरिका आणि जपानला मागे टाकले

*सहावी उपलब्धी*, सौर ऊर्जेचे २०१७-१८ चे उत्पादन पाहून चीन आणि अमेरिकाही स्तब्ध आहेत

*सातवी उपलब्धी*,,,,
भारताची गगनाला भिडणारी जीडीपी पाहून ,,,
भारताचा जीडीपी ८.२%, चीनचा ६.७%आणि अमेरिकेचा ४.२%आहे. आताही भारतीय म्हणतील की मोदी परदेशात का जातात,

*आठवे यश* जमीन आणि आकाश या तिन्ही क्षेत्रातून सुपरसोनिक क्षेपणास्त्रे फोडणारा भारत हा जगातील पहिला देश बनला

*नववी उपलब्धी* 70 वर्षात पाकिस्तानला कधीही गरीब पाहिले नाही, पण मोदी आल्याबरोबर पाकिस्तान गरीब झाला. खरं तर, पाकिस्तानच्या कमाईचे साधन म्हणजे भारतीय बनावट नोटांचा व्यवसाय होता.जो पीएम मोदी ह्यांनी संपवाला.

हे पण वाचा *दहावी उपलब्धि* एक गोष्ट समजली नाही
२०१४ मध्ये काँग्रेसचे संरक्षण मंत्री ए. के. अँटनी म्हणाले होते की देश गरीब आहे, आम्हाला राफेल काय अगदी लहान विमानसुद्धा विकत घेता येऊ शकत नाही. पण पंतप्रधान मोदींनी इराणचे कर्जही फेडले,राफेल करारही झाला आहे, एस -४०० देखील घेतले जात आहे!
शेवटी, काँग्रेसच्या काळात देशाचा पैसा गेला कुठे?

*अकरावी उपलब्धी*,,,, सैन्याला बुलेटप्रूफ स्कॉर्पिओची संरक्षक ढाल मिळाली
जम्मू -काश्मीरमध्ये लष्कराने मिळवल्या २५०० बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ

*बारावी उपलब्धि*, आता मी तुम्हाला सांगतो की या ४ वर्षात भारताच्या विकासात काय घडले
फ्रान्सला अर्थव्यवस्थेत परत ढकलणे सहाव्या क्रमांकाचे बनले,

*तेरावी उपलब्धी*, ऑटो मार्केट मध्ये जर्मनीला मागे टाकत ४ था नंबर मिळवला.

*चौदावी कामगिरी* वीज निर्मितीमध्ये रशियाला मागे टाकून ३ नंबर मिळवला.

*पंधरावे यश*, कापड उत्पादनात इटलीला मागे टाकत नंबर २ वर आलो

*सोळावे यश*, मोबाईल उत्पादनात व्हिएतनामला मागे टाकत नंबर २ बनलो

*सतरावे यश*,,,,,, स्टील उत्पादनात जपानला मागे टाकत नंबर २ वर आलो.

*अठरावे यश*,,,,, साखरेच्या उत्पादनात ब्राझीलला मागे टाकून नंबर १ वर आलो.

याला मोदी युग म्हणतात
मोदी सरकार मध्ये खोऱ्यातून दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे.
लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी नवीद जट्ट ठार झाला
हिजबुलचे २ दहशतवादी ठार,
८ महिन्यांत २३० अतिरेक्यांना ७२ हुरांकडे नरकात पाठवले गेले,

काँग्रेस राजवटीत दहशतवादी दहशत पसरवायचे.
मोदी राज अंतर्गत सैन्य दहशतवाद्यांसाठी एक दहशत आहे.
हे आहे मोदी राज चे सूत्र ,,,,

पंतप्रधान मोदींच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे संपूर्ण विरोधक चकित झाले आहेत की आता त्यांचे भ्रष्ट डाव यशस्वी होऊ शकत नाहीत, ते २०२४ मध्ये मोदींना पराभूत करण्यासाठी एकत्र येत आहेत, एकत्र रहा. हुशारीने मतदान करा …👍

🙏 *जय नमो… भारत माता की जय… जयहिंद* 🙏

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू कोषाध्यक्ष हालदार के नेतृत्व में कार्य

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू कोषाध्यक्ष हालदार के नेतृत्व में संस्था के माध्यम से राजपुरा वार्ड नंबर 13 की क्षतिग्रस्त सड़कों का यथाशीघ्र निर्माण कराने के लिए संस्था पदाधिकारियों ने हल्द्वानी मेयर जोगेन्द्र पाल सिंह रौतेला को ज्ञापन दिया
इस दौरान एक समाज श्रेष्ठ समाज संस्था संरक्षक हरीश चन्द्र पाण्डेय सदस्य रितिक साहू ने संयुक्त रूप से कहा कि पिछले कई महीनों से राजपुरा की कुछ सड़कें बहुत बुरी तरह से क्षतिग्रस्त हैं जिस कारण से राहगीरों को आने जाने में बहुत सी दिक्कतों का सामना करना पड़ता है और कभी कभी तो नालियों का पानी टूटी सड़कों पर भर जाता है तो जिससे बहुत कीचड़ हो जाती है और राहगीर कीचड़ में फिसल कर गिर जाते हैं जिस कारण से राहगीरों को चोट लग जाती है और फिर चोटिल राहगीर को जीवन यापन करने के लिए बहुत सी मुश्किलों का सामना करना पड़ता है इसलिए हम नगर निगम से यह माँग करते हैं कि राजपुरा की टूटी सड़कों का यथाशीघ्र निर्माण कराकर राहगीरों को सुखद मार्ग देने की कृपा करें जिससे भविष्य में होने वाली अनहोनी घटना से बचा जा सके
इस दौरान ज्ञापन देने में संस्था संरक्षक हरीश चन्द्र पाण्डेय अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू कोषाध्यक्ष बलराम हालदार मार्गदर्शक विनोद जायसवाल एक्टर साहिल राज रितिक साहू धरमपाल अभिषेक साहू दीपक कुमार सुशील राय सूरज मिस्त्री मुकेश कुमार आदि लोग उपस्थित रहे

जिवलग व्यक्तीमत्त्वास जिवापासुन शुभेच्छा

जिल्हा माहिती अधिकार पुणे येथे कार्यरत आसणारे आमचे मित्र संजुभाऊ यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुमचे जीवन सुखि आनंदी व निरोगि राहुन तुमचा भक्कम हात आमच्या सोबतीला राहो हिच इच्छा शुभेच्छा

शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे

नमोन्युजनेशन परीवार

जिवलग व्यक्तीमत्त्वास जिवापासुन शुभेच्छा

जिल्हा माहिती अधिकार पुणे येथे कार्यरत आसणारे आमचे मित्र संजुभाऊ यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुमचे जीवन सुखि आनंदी व निरोगि राहुन तुमचा भक्कम हात आमच्या सोबतीला राहो हिच इच्छा शुभेच्छा

शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे

नमोन्युजनेशन परीवार

राशिभविष्य दिनांक-: 03/12/2021,शुक्रवार

🙏🌺🙏 *अथ पंचांगम्* 🙏🌺🙏

*दिनाँक-: 03/12/2021,शुक्रवार*

तिथि————चतुर्दशी 16:55 तक
पक्ष————————– कृष्ण
नक्षत्र———- विशाखा 13:43
योग———– अतिगंड 12:54
करण———– शकुनी 16:55
वार———————— शुक्रवार
माह———————–मार्गशीर्ष
चन्द्र राशि——–तुला 08:26
चन्द्र राशि—————— वृश्चिक
सूर्य राशि——————– वृश्चिक
रितु—————————हेमन्त
अयन—————— दक्षिणायन
संवत्सर —————— आनन्द
सूर्योदय————— 06:45
सूर्यास्त—————–17:13

राहू काल 10:41 – 12:00 अशुभ
अभिजित 11:38 -12:20 शुभ

💮चोघडिया, दिन
चर 06:45 – 08:14 शुभ
लाभ 08:14 – 09:32 शुभ
अमृत 09:32 – 10:51 शुभ
काल 10:51 – 12:09 अशुभ
शुभ 12:09 – 13:27 शुभ
रोग 13:27 – 14:46 अशुभ
उद्वेग 14:46 – 16:04 अशुभ
चर 16:04 – 17:13 शुभ

🚩चोघडिया, रात
रोग 17:13 – 19:04 अशुभ
काल 19:04 – 20:46 अशुभ
लाभ 20:46 – 22:28 शुभ
उद्वेग 22:28 – 24:09* अशुभ

*💮दिशा शूल ज्ञान————-पश्चिम*
परिहार-: आवश्यकतानुसार यदि यात्रा करनी हो तो घी अथवा काजू खाके यात्रा कर सकते है l
इस मंत्र का उच्चारण करें-:
*शीघ्र गौतम गच्छत्वं ग्रामेषु नगरेषु च l*
*भोजनं वसनं यानं मार्गं मे परिकल्पय: ll*

*🚩 अग्नि वास ज्ञान -:*
*यात्रा विवाह व्रत गोचरेषु,*
*चोलोपनिताद्यखिलव्रतेषु ।*
*दुर्गाविधानेषु सुत प्रसूतौ,*
*नैवाग्नि चक्रं परिचिन्तनियं ।।* *महारुद्र व्रतेSमायां ग्रसतेन्द्वर्कास्त राहुणाम्*
*नित्यनैमित्यके कार्ये अग्निचक्रं न दर्शायेत् ।।*

15 + 14 + 6 + 1 = 36 ÷ 4 = 0 शेष
मृत्यु लोक पर अग्नि वास हवन के लिए शुभ कारक है l

*🚩💮 ग्रह मुख आहुति ज्ञान 💮🚩*

सूर्य नक्षत्र से अगले 3 नक्षत्र गणना के आधार पर क्रमानुसार सूर्य , बुध , शुक्र , शनि , चन्द्र , मंगल , गुरु , राहु केतु आहुति जानें । शुभ ग्रह की आहुति हवनादि कृत्य शुभपद होता है

केतु ग्रह मुखहुति

*💮 शिव वास एवं फल -:*

29 + 29 + 5 = 63 ÷ 7 = 0 शेष

शमशान वास = मृत्यु कारक

*🚩भद्रा वास एवं फल -:*

*स्वर्गे भद्रा धनं धान्यं ,पाताले च धनागम:।*
*मृत्युलोके यदा भद्रा सर्वकार्य विनाशिनी।।*

*💮🚩 विशेष जानकारी 🚩💮*

*सर्वार्थसिद्धि योग 13:42 तक

* श्री बाला जयन्ती

* विश्व दिव्यांग दिवस

*डा० राजेंद्रप्रसाद जयन्ती

*💮🚩 दैनिक राशिफल 🚩💮*

🐏मेष
आय में वृद्धि होगी। शुभ समाचार प्राप्त होंगे। पुराने मित्र व संबंधी मिलेंगे। स्वास्थ्य कमजोर रहेगा। विरोध की संभावना, धनहानि, गृहस्‍थी में कलह, रोग से घिरने की संभावना, कुछ कार्यसिद्धि की संभावना। चिंताएं जन्म लेंगी। स्त्री पीड़ा, कुछ लाभ की आशा करें।

🐂वृष
स्वास्थ्य कमजोर रहेगा। भागदौड़ रहेगी। भूमि व भवन संबंधी योजना बनेगी। उन्नति के मार्ग प्रशस्त होंगे। धनागम सुस्त रहेगा। कार्य के प्रति अनमनापन रहेगा। दु:खद समाचार प्राप्त हो सकता है। कुछ लाभ की संभावना। चिंताएं कुछ कम होंगी।

👫मिथुन
लेनदारी वसूल होगी। व्यावसायिक यात्रा सफल रहेगी। लाभ के अवसर प्राप्त होंगे। शत्रु भय रहेगा। व्यापार-व्यवसाय में ग्राहकी अच्छी रहेगी। नौकरी में कार्य व्यवहार, ईमानदारी की प्रशंसा होगी। मशक्कत करने से लाभ होगा। चिंता होगी। शत्रु पराजित होंगे।

🦀कर्क
पार्टनर से मतभेद समाप्त होगा। नौकरी में अधिकारी का सहयोग तथा विश्वास मिलेगा। पारिवारिक व्यस्तता रहेगी। आकस्मिक व्यय से तनाव रहेगा। अपेक्षाकृत कार्यों में विलंब होगा। विवेक से कार्य करें। स्थानीय धर्मस्थल की परिवार के साथ यात्रा होगी।

🐅सिंह
लेन-देन में सावधानी रखें। पार्टी व पिकनिक का आनंद मिलेगा। विद्यार्थी वर्ग सफलता हासिल करेगा। शत्रु पर विजय, हर्ष के समाचार मिलने की संभावना। कुसंग से हानि। धनागम सुखद रहेगा। प्रेमिका मिलेगी। कुछ आय होगी। माता को कष्ट रहेगा।

🙎‍♀️कन्या
कारोबारी नए अनुबंध होंगे। नई योजना बनेगी। मान-सम्मान मिलेगा। वाणी पर नियंत्रण रखें। स्त्री कष्ट संभव। कलह से बचें। कार्य में सफलता, शत्रु पराजित होंगे। विवेक से कार्य बनेंगे। पेट रोग से पीड़ित होने की संभावना। वस्त्राभूषण की प्राप्ति के योग।

⚖️तुला
भय, पीड़ा व भ्रम की स्थिति बन सकती है। व्यर्थ भागदौड़ होगी। भय-पीड़ा, मानसिक कष्ट की संभावना। लाभ तथा पराक्रम ठीक रहेगा। दु:समाचार प्राप्त होंगे। हानि तथा भय की संभावना, पराक्रम से सफलता, कलहकारी वातावरण बनेगा। भयकारक दिन रहेगा।

🦂वृश्चिक
यात्रा सफल रहेगी। विवाद न करें। लेन-देन में सावधानी रखें। कानूनी बाधा दूर होगी। देव दर्शन होंगे। राज्य से लाभ होने की संभावना। मातृपक्ष की चिंता। वाहन-मशीनरी का प्रयोग सावधानी से करें। धनागम की संभावना। मित्र मिलेंगे। विवाद न करें।

🏹धनु
बेचैनी रहेगी। स्वास्थ्य कमजोर रहेगा। जीवनसाथी से सहयोग मिलेगा। राजकीय बाधा दूर होगी। नेत्र पीड़ा की संभावना। धनलाभ एवं बुद्धि लाभ होगा। शत्रु से परेशान होंगे। अपमान होने की संभावना। कष्ट की संभावना। धनहानि। कष्ट-पीड़ा। शारीरिक पीड़ा होगी।

🐊मकर
प्रेम-प्रसंग में जोखिम न लें। वाहन व मशीनरी के प्रयोग में सावधानी रखें। झंझटों में न पड़ें। आगे बढ़ने के मार्ग मिलने की संभावना। शत्रु पराजित होंगे। लाभ होगा। स्वास्थ्य ठीक होगा। अनजाना भय सताएगा। राज्य से लाभ। शत्रु शांत होंगे।

🍯कुंभ
रोजगार में वृद्धि होगी। व्यावसायिक यात्रा सफल रहेगी। परिवार की चिंता रहेगी। लाभ होगा। अस्वस्थता का अनुभव करेंगे। चिंता से मुक्ति नहीं मिलेगी। शत्रु दबे रहेंगे। कलह-अपमान से बचें। संभावित यात्रा होगी। सावधानी बरतना होगी।

🐟मीन
जीवनसाथी के स्वास्थ्य की चिंता रहेगी। घर-बाहर अशांति रह सकती है। प्रयास सफल रहेंगे। यात्रा के योग बनेंगे। कुछ कष्ट होने की संभावना। लाभ के योग बनेंगे। स्त्री वर्ग को कष्ट। कुसंग से कष्ट। कलहकारक दिन रहेगा। अपनी तरफ से बात को बढ़ावा न दें।

🙏आपका दिन मंगलमय हो🙏
🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺

error: Content is protected !!