Home Blog Page 241

राष्ट्रीय लोक अदालतीला उत्फूर्त प्रतिसाद तडजोडीने वाद सोडविण्यासाठी लोक अदालत महत्वूपर्ण ठरेल* *-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश संजय देशमुख

राष्ट्रीय लोक अदालतीला उत्फूर्त प्रतिसाद*
*तडजोडीने वाद सोडविण्यासाठी लोक अदालत महत्वूपर्ण ठरेल*
*-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश संजय देशमुख*

पुणे,दि.11: प्रलंबित प्रकरण सामंजस्याने व तडजोडीने आपसात मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालत महत्वूपर्ण ठरेल, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश तथा विधी सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी केले.

जिल्हा व सत्र न्यायालयात आज राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायधीश एस.एस.गोसावी, जिल्हा न्यायधीश के.पी.नांदेडकर, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रताप सावंत, जिल्हा सरकारी वकील एन.डी.पाटील, पुणे वकील बार आसोसियशनचे उपाध्यक्ष योगेश तुपे आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधीक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतात. यापुर्वीही लोक अदालतीच्या माध्ममातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा अग्रेसर आहे. मतभेद असले तरी मनभेद नसावेत. त्यामुळे सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत अत्यंत महत्त्वाची ठरते, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली निघतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

श्री.नांदेडकर म्हणाले, लोक अदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली कसे निघतील व न्याय कसा पोहचेल यासाठीच प्रयत्न असावेत. लोक अदालतीमध्ये पुणे जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे, देशातही अग्रस्थानी कसा राहील, यासाठी सर्व मिळून प्रयत्न करावे.

श्री. सावंत म्हणाले,लोक अदालतीमध्ये पुणे येथील ५३ हजारापेक्षा जास्त प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ई-चलनाद्वारे तडजोडीची व दंडाची रक्कम भरून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रीय अदालतीसाठी ८ लाख गाडी मालकांना ई-चलनाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्यांच्यावर २५ लाखांची अनपेड चलन आहेत. याशिवाय ग्रामपंचायत, बँक, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या वादपुर्व कर वसुलीचे एक लाखापेक्षा जास्त प्रकरणे ठेवली आहेत. या लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी १२५ पॅनल उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू सदस्य रितिक साहू के नेतृत्व में दियि श्रद्धांजली

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू सदस्य रितिक साहू के नेतृत्व में संस्था के माध्यम से संस्था पदाधिकारियों ने तमिलनाडु के कुन्नूर में सेना के क्रैश हेलीकॉप्टर में शहीद चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल विपिन रावत सहित शहीद जवानों को हल्द्वानी कालाढूंगी चौराहा शहीद स्मारक में कैंडल जलाकर भावभीनी श्रद्धांजलि दी
इस दौरान एक समाज श्रेष्ठ समाज संस्था संरक्षक हरीश चन्द्र पाण्डेय मार्गदर्शक महेश साहू संयुक्त रूप से कहा कि तमिलनाडु के कुन्नूर में भारतीय वायु सेना के एमआई 17 हेलीकॉप्टर क्रैश होने से चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल विपिन रावत पत्नी मधुलिका सहित 11 जवानों के शहीद हो गए जो देश के लिए एक बहुत बड़ी क्षति है क्योंकि सेनानायक जनरल विपिन रावत के नाम से ही दुश्मनों के पसीने छूट जाते थे और इस तरह उनका हम सबके बीच से चले जाना यह बहुत दुर्भाग्यपूर्ण है क्योंकि हमारे भारतीय सेना के जवान हजारों फुट की ऊंचाई पर अपनी हड्डियाँ गलाकर दुश्मन की हर हरकत पर पैनी निगाह रखते हुऐं दुश्मनों को मुंहतोड़ जवाब देकर दुश्मनों को संभलने का मौका भी नहीं देते हैं
इस दौरान शहीदों को श्रद्धांजलि देने में संस्था संरक्षक हरीश चन्द्र पाण्डेय रुपेन्द्र नागर अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू उपाध्यक्ष लोकेश कुमार साहू कोषाध्यक्ष बलराम हालदार मीडिया प्रभारी मुकेश सरकार मार्गदर्शक चम्पा भगत महेश साहू एक्टर साहिल राज ऋतिक साहू विनोद जयसवाल सूरज मिस्त्री निखिल साहू गोविन्द मिस्त्री सूरज सुमित भट्ट प्रदीप भट्ट ललित गुणवंत दीपक पलड़िया रंजीत सिंह बिष्ट भुवन बिष्ट जगदीश बिष्ट निहित नेगी पारस कुलौरा दीप थुवाल पंकज बोरा दीपक कुमार मुकेश कुमार सुशील राय आशा शुक्ला निधि सिंह धर्मा बिष्ट संध्या कुमारी राजेश कर्नाटक प्रेम सिंह बिष्ट उमेश मौर्य अशोक कुमार बाल्मीकि हृदेश कश्यप सूरज कुम्हार ऐरी आदि लोग उपस्थित रहे

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू सदस्य रितिक साहू के नेतृत्व में दियि श्रद्धांजली

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू सदस्य रितिक साहू के नेतृत्व में संस्था के माध्यम से संस्था पदाधिकारियों ने तमिलनाडु के कुन्नूर में सेना के क्रैश हेलीकॉप्टर में शहीद चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल विपिन रावत सहित शहीद जवानों को हल्द्वानी कालाढूंगी चौराहा शहीद स्मारक में कैंडल जलाकर भावभीनी श्रद्धांजलि दी
इस दौरान एक समाज श्रेष्ठ समाज संस्था संरक्षक हरीश चन्द्र पाण्डेय मार्गदर्शक महेश साहू संयुक्त रूप से कहा कि तमिलनाडु के कुन्नूर में भारतीय वायु सेना के एमआई 17 हेलीकॉप्टर क्रैश होने से चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल विपिन रावत पत्नी मधुलिका सहित 11 जवानों के शहीद हो गए जो देश के लिए एक बहुत बड़ी क्षति है क्योंकि सेनानायक जनरल विपिन रावत के नाम से ही दुश्मनों के पसीने छूट जाते थे और इस तरह उनका हम सबके बीच से चले जाना यह बहुत दुर्भाग्यपूर्ण है क्योंकि हमारे भारतीय सेना के जवान हजारों फुट की ऊंचाई पर अपनी हड्डियाँ गलाकर दुश्मन की हर हरकत पर पैनी निगाह रखते हुऐं दुश्मनों को मुंहतोड़ जवाब देकर दुश्मनों को संभलने का मौका भी नहीं देते हैं
इस दौरान शहीदों को श्रद्धांजलि देने में संस्था संरक्षक हरीश चन्द्र पाण्डेय रुपेन्द्र नागर अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू उपाध्यक्ष लोकेश कुमार साहू कोषाध्यक्ष बलराम हालदार मीडिया प्रभारी मुकेश सरकार मार्गदर्शक चम्पा भगत महेश साहू एक्टर साहिल राज ऋतिक साहू विनोद जयसवाल सूरज मिस्त्री निखिल साहू गोविन्द मिस्त्री सूरज सुमित भट्ट प्रदीप भट्ट ललित गुणवंत दीपक पलड़िया रंजीत सिंह बिष्ट भुवन बिष्ट जगदीश बिष्ट निहित नेगी पारस कुलौरा दीप थुवाल पंकज बोरा दीपक कुमार मुकेश कुमार सुशील राय आशा शुक्ला निधि सिंह धर्मा बिष्ट संध्या कुमारी राजेश कर्नाटक प्रेम सिंह बिष्ट उमेश मौर्य अशोक कुमार बाल्मीकि हृदेश कश्यप सूरज कुम्हार ऐरी आदि लोग उपस्थित रहे

🌺श्रीदत्त क्षेत्र औदुंबर🌺नृसिंहवाडी

🌺श्रीदत्त क्षेत्र औदुंबर*

*👉👉सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेलं औदुंबर हे भारतातील अनेक दत्तक्षेत्रांपैकी प्रमुख क्षेत्र आहे.या ठिकाणी श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी चार महिने वास्तव्य केलं होतं. तेथून पुढील तपश्चर्येसाठी त्यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षं वास्तव्य केलं.*

*👉स्वामींनी असे सांगितले आहे की, माझे वास्तव्य नेहमी औदुंबर या वृक्षात असेल. जो भाविक या वृक्षाची नियमितपणे पूजा करेल किंवा औदुंबर वृक्षाखाली गुरुचरित्राचे पारायण करेल त्याला केलेल्या पारायणाचे चांगले फळ मिळेल. त्याच्यावर माझा आशीर्वाद नेहमीच राहील. कोल्हापूरचा एक मूढ ब्राह्मण कृष्णा नदीच्या पैलतीरावर श्री भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे.भुवनेश्वरी मातेच्या दर्शनासाठी आला देवीच्या दर्शनानंतर देवीला म्हणाला माझी वाचा परत मिळाली नाही तर मी जीभ कापून इथेच ठेवेन मग भुवनेश्वरी मातेने असे सांगितले की या नदीच्या पलीकडे औदुंबर वृक्षाखाली एक तेजस्वी सत्पुरुष बसलेले आहे .त्यांचे दर्शन घे ते तुझी इच्छा पूर्ण करतील. स्वामींच्या आशीर्वादाने त्या मूढ ब्राह्मणास ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याला वाचा आली.ह्याचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात आढळतो. औदुंबर या क्षेत्राची महती अशी आहे की, या ठिकाणी श्री संत जनार्दनस्वामी आणि श्री संत एकनाथ महाराजांना श्री दत्तदर्शन झाले.*

*👉श्रीनरसिंह सरस्वती स्वामींचा जन्म वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड इथं झाला. तेथून पुढे ते औदुंबर इथं आले. औदुंबर ही अंकलखोपची वाडी आहे. भिलवडी, अंकलखोप आणि औदुंबर ही एक किमी परिसरात वसलेली गावं आहेत. असं म्हणतात की, या परिसरात नेहमी तपस्वींचा वावर असतो. या पवित्र वातावरणात कृष्णेत स्नान करून भाविक श्री दत्तगुरूंच्या विमल पादुकांचे दर्शन घेतात. श्रीदत्त पादुकांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतांना बाजूच्या ओवऱ्यांमधून दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायण करताना दिसतात. मंदिराच्या प्रांगणात औदुंबराच्या वृक्षाची सावली आहे. आकाशात सूर्य तळपत असता औदुंबर वृक्षाची सावली जमिनीवर अशी दिसते जणू रांगोळीच काढलेली आहे. मंदिरातून पायऱ्या चढून वर आल्यावर ब्रह्मानंद स्वामींचा मठ लागतो. हे स्वामी 1826 साली गिरनारहून औदुंबर येथे आले त्यांनी इथेच तपश्चर्या केली. नंतर त्यांनी इथेच समाधी घेतली. स्वामी ब्रह्मानंदांचे शिष्य स्वामी सहजानंद यांनी औदुंबराचा प्रशस्त घाट बांधण्याचे सत्कार्य केले. पवित्र औदुंबर क्षेत्री चैत्र मासात कृष्णामाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, श्री दत्तजयंती असे मोठे उत्सव साजरे केले जातात.*

*👉या तीर्थक्षेत्री कसे जावे?*

*➡️एसटीने:-* औदुंबर क्षेत्री जाण्यासाठी सांगली एसटी स्थानकावरून नियमित एसटी सेवा आहे. सांगली-अंकलखोप या बसने इथे जाता येते. तासगाव-कोल्हापूर मार्गावर हे क्षेत्र आहे.

*➡️रेल्वे मार्ग :-* पुणे-कोल्हापूर मार्गावर भिलवडी रेल्वे स्थानक आहे. या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने 8 किमी अंतरावर असलेले औदुंबर क्षेत्री जाता येते.

*➡️राहाण्याची सोय :-* या ठिकाणी राहाण्यासाठी धर्मशाळा देखील आहे. इथे भाविकांच्या राहाण्याची आणि जेवण्याची उत्तम सोय होऊ शकते.*

🍻🥃🍻मद्यप्रेमींवर ठाकरे सरकारची फायदेशिर नजर 🥃🥃विदेशी दारू झाली स्वस्त,👉दर अर्ध्यापर्यंत घटले

🍻🥃🍻मद्यप्रेमींवर ठाकरे सरकारची फायदेशिर नजर 🥃🥃विदेशी दारू झाली स्वस्त,👉दर अर्ध्यापर्यंत घटले*

*मुंबई :-परदेशातून आयात केलेल्या मद्यावरील विशेष शुल्काचा दर राज्य सरकारने १८ नोव्हेंबरपासून ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला होता. त्यानुसार, दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले आहेत.*

*👉काही रुपयांसाठी अशी अन्य राज्यांतून ने-आण करण्याची लोकांना गरज पडणार नाही. तरीदेखील कोणी तशी ने- आण केली, तर त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तूर्तास, आठ प्रकारच्या दारूचे दर निश्चित करण्यात आले असून, लवकरच इतर कंपन्यांच्या दारूचेही अशाच प्रकारे दर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.विशेष शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील परदेशातून आयात मद्याचे दर कमी होऊन इतर राज्यांच्या बरोबरीत आले आहेत. दर कमी झाल्यामुळे आता तस्करीला आळा बसेल. शिवाय बनावट मद्य आणि चोरीचे प्रकार कमी होतील, असा दावा केला जात आहे.*

*👉जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर – ५७६० तर नवीन दर – ३७५० रुपये*

*🍻जॉनी वॉकर रेड लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर – ३०६० तर नवीन दर – १९५० रुपये*

*🥃जे ॲण्ड बी रेअर ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर – ३०६० तर नवीन दर २१०० रुपये*

*🍻जेम्सन ट्रिपल डिस्टल्ड आयरिश व्हिस्की -जुना दर – ३८०० तर नवीन दर २५०० रुपये*

*🥃ब्लॅन्टाइन्स फाइनेस्ट ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर -३०७५ तर नवीन दर – २१०० रुपये*

*🍻शिवास रिगल (१२ वर्षे जुनी) ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर ५८५० तर नवीन दर ३८५० रुपये*

*🍻जॉर्डन्स लंडन ड्राय जीन – जुना दर २४०० तर नवीन दर १६५० रुपये*

राज्यात वाढत्या ओमयाक्रॉनच्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय; 👉मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

राज्यात वाढत्या ओमयाक्रॉनच्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय; 👉मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू*

*👉👉👉तर मुंबईत आज पासून 2 दिवस 144 कलम लागू.*

*👉देशात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटचे शुक्रवारी २५ रुग्ण आढळले असून या वाढत्या रुग्णसंख्येबाबत देशाच्या कोरोना कृतिदलाचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी धोक्याचा इशारा दिला आहे.👉दरम्यान,शुक्रवारी मुंबईत तीन आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनच्या चार रुग्णांचे शुक्रवारी निदान झाले. त्यांत एका तीन वर्षांच्या बालिकेचा समावेश आहे. मुंबईतील एक रुग्ण धारावीतील रहिवासी आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.*

*👉👉राज्यातील ओमायक्रॉन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले. त्यामुळे व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅली/मोर्चे/मिरवणुका इत्यादींना मनाई करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १७ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत.*

*👉ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी मुंबईत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत. याआधी ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जमावबंदीसारखे निर्बंध अकोला जिल्ह्यात लावण्यात आले होते.शुक्रवारी सापडलेला ओमायक्रॉनबाधित रुग्ण धारावीतील रहिवासी आहे. तो गेल्या आठवड्यात टांझानियातून आला आहे. त्याने लशीची एकही मात्रा घेतलेली नाही. मुंबईत आणखी दोन ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. यापैकी एक लंडनहून, तर दुसरा दक्षिण आफ्रिकेतून आला होता. त्यामुळे मुंबईतील ओमायक्रॉन बाधितांची संख्या पाच झाली आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये आढळलेले चारही रुग्ण नायजेरियातून आलेल्या ओमायक्रॉनबाधित महिलेचे नातेवाईक आहेत. राज्यातील नव्या सात रुग्णांपैकी चार जणांचे लसीकरण पूर्ण झाले होते. एकाने लशीची एक मात्रा घेतली होती, तर एकाने एकही मात्रा घेतलेली नाही. सातपैकी चार जण लक्षणेविरहित, तर तीन रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. या रुग्णांचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते.*

राशिभविष्य 10:-दिसम्बर-2021 वार:-शुक्रवार

10:-दिसम्बर-2021
वार:-शुक्रवार
तिथी:-07सप्तमी19:09
पक्ष:-शुक्लपक्ष
माह:-मार्गशीर्ष
नक्षत्र:-शतभिषा 21:47
योग:-हर्ष 08:21/वज्र30:53
करण:-गर 07:25तक/वणिज07:11
चन्द्रमा:-कुम्भ
सुर्योदय:-07:12
सुर्यास्त:-17:35
दिशा शुल…..पश्चिम
निवारण उपाय:-जौं का सेवन
ऋतु :-हेमंत ऋतु
गुलीक काल:-08:20से 09:38
राहू काल:-10:55से12:13
अभीजित….11:52से12:34
विक्रम सम्वंत ………2078
शक सम्वंत …………1943
युगाब्द ………………5123
सम्वंत सर नाम:-राक्षस
🌞चोघङिया दिन🌞
चंचल:-07:02से08:20तक
लाभ:-08:20से09:38तक
अमृत:-09:38से10:55तक
शुभ:-12:13से13:31तक
चंचल:-16:06से17:24तक
🌗चोघङिया रात🌓
लाभ:-20:49से22:31तक
शुभ:-00:13से01:56तक
अमृत:-01:56से03:38तक
चंचल:-03:38से05:20तक
 आज के विशेष योग
वर्ष का 242वाँ दिन,भद्रा सायं 19:09 से 11दिसम्बर को प्रातः 07:05तक-पृथ्वीलोक-अशुभ-आग्नेय,मित्र सप्तमी, पचंक, दग्धयोग,19:09से सुर्योदय, त्रितय -विष्णु -ऩन्दा -भद्रा सप्तमी, नरसी मेहता जयंती
🏡वास्तु टिप्स🏢🏡

शुक्रवार के दिन सफेद रंग के कपड़े पहन कर मां लक्ष्मी जी के सामने श्रीसूक्त का पाठ करें और कमल का फूल अर्पित करें। शुक्रवार के दिन पीले कपड़े में पांच पीली कौड़ी तथा थोड़ी सी केसर, एक चांदी के सिक्के के साथ बांधकर अपनी तिजोरी में रखनी चाहिए। इससे घर में सुख समृद्धि होती है और पुराने कर्जों से भी छुटकारा मिलता है।
*सुविचार*
श्रेष्ठ होना कोई कार्य नही बल्कि यह हमारी एक आदत है जिसे हम बार बार करते है।🌷🌷🌷🌷👍🏻
*💊💉आरोग्य उपाय🌱🌿*
*शरीर को ठीक एवं पुष्ट करने के उपाय -*
चौथाई चम्मच हल्दी, आधा चम्मच सोंठ, एक सफेद इलायची 5 पत्ती केसर थोड़ी सी शक्कर 500 mg Safed musli का कैप्सूल एक गिलास दूध से नित्य सेवन करें
*🐑🐂 राशिफल🐊🐬*
☀️ मेष राशि :- आज आप अपनी ऊर्जा अच्छे कार्यों में लगाएंगे। शैक्षणिक कार्यों में आपकी रूचि बढ़ सकती है। ऑफिस में आप प्रशंसा के पात्र बनेंगे। सही योजना के तहत आप अपने कैरियर में बदलाव ला सकते हैं। घर में कोई मांगलिक कार्य हो सकता है। आपको जीवन-साथी का सहयोग मिलेगा। दोस्तों के साथ समय बीत सकता है। कुछ खास लोगों से मुलाकात हो सकती है।
☀️ वृष राशि :- आज आपके प्रयास सफल रहेंगे। मान-सम्मान मिलेगा। व्यवसाय ठीक चलेगा। प्रसन्नता रहेगी। नौकरी में मनचाही पदोन्नति मिलने के योग बनेंगे। कार्य करने से उत्साह में वृद्धि हो सकती है। आर्थिक लाभ होगा। मित्रों तथा संबंधीजनों से मिलना होगा। शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य अच्छा रहेगा। परिवार में वातावरण खुशहाल रहेगा।
☀️ मिथुन राशि :- आज का दिन सामान्य रहेगा। काम का तनाव और दबाव आपको परेशान कर सकता है। नए लोगों से भी मिलने का मौका मिलेगा। सामाजिक मेलजोल बढ़ने से व्यवसाय में लाभ होगा। आर्थिक स्थिति में सुधार की संभावना है। खर्च में कमी करना चाहिए। व्यापार में नए अनुबंध होंगे। जीवन-साथी से मतभेद हो सकता है।
☀️ कर्क राशि :- आज आपका दिन ठीक-ठाक रहेगा। आपकी तरक्की में कुछ बाधा आ सकती है। किसी अनजान व्यक्ति पर भरोसा करने से बचना चाहिए। परिवार में सुख-शांति का माहौल बना रहेगा। दोस्तों के साथ कहीं घूमने जा सकते हैं। मित्रों के लिए आज का दिन सामान्य बना रहेगा। आस-पड़ोस में किसी से आपकी अनबन होने की संभावना है। फिर भी दिन में अच्छा समय बीतेगा।
☀️ सिंह राशि :- आज लेन-देन में सावधानी रखें। खर्च में वृद्धि से तनाव रहेगा। बेवजह विवाद न करें। सार्वजनिक कार्यों में समय व्यतीत होगा। संतान की ओर से शुभ समाचार मिलेंगे। रोजगार के क्षेत्र में उन्नति होगी। स्वास्थ्य अच्छा रहेगा। निजी जीवन की जिम्मेदारियों को अनदेखा न करें। किसी परिवारजन के साथ व्यापार करने का सोच रहे हैं तो अच्छा रहेगा।
☀️ कन्या राशि :- आज आपका दिन शानदार रहेगा। आप अपने कैरियर में सफलता के बेहद करीब होंगे। रूके हुए कामों में आपको किसी मित्र की मदद मिलेगी। कोई खास खुशखबरी भी मिलेगी। आपके पास कुछ नयी जिम्मेदारियां आयेंगी, जिन्हें पूरा करने में आप सफल होंगे। वैवाहिक प्रस्ताव मिल सकता है। बकाया वसूली के प्रयास सफल रहेंगे। यात्रा सफल रहेगी।
☀️ तुला राशि :- आज आप समाज में प्रशंसा प्राप्त कर सकेंगे। लोगों से मिलना जुलना लगा रहेगा। कार्यक्षेत्र में और निजी जीवन में आगे के द्वार खुलेंगे। दांपत्य जीवन में सुख और संतोष का अनुभव होगा। व्यवसाय ठीक चलेगा। घर-बाहर प्रसन्नता रहेगी। अपनी वस्तुएं संभालकर रखें। काम के प्रति दृढ़ता से कार्य में अनुकूल सफलता मिल सकेगी। अपनी वाणी और व्यवहार पर संयम रखें।
☀️ वृश्चिक राशि :- आज आपका दिन बहुत आनंदमय बीतेगा। आप व्यवसाय या व्यापार के कार्य में व्यस्त रहेंगे। कानूनी अड़चन दूर होगी। लाभ के अवसर हाथ आएंगे। घर-बाहर प्रसन्नता रहेगी। नौकरी में तबादला तथा पदोन्नति के योग हैं। घर और दांपत्य जीवन में आनंद छाया रहेगा। समाज के कामों में उत्साहपूर्वक भाग लेंगे। सामाजिक क्षेत्र में आपके कार्य की प्रशंसा होगी।
☀️ धनु राशि :- आज आपका दिन बेहतरीन रहेगा। अगर किसी नये काम की शुरूआत करने की सोच रहे हैं, तो आगे चलकर आपको काफी फायदा होगा। आपको अचानक धन लाभ हो सकता है। बिजनेस पार्टनर के साथ मिलकर किये गये कामों में आपको फायदा होगा। मित्र सङ्ग किसी जगह पर जाने की सोच सकते हैं। स्वास्थ्य की समस्या हल होगी। ईश्वर के प्रति आस्था बढ़ेगी।
☀️ मकर राशि :- आज का दिन सामान्य रहेगा। काफी समय से चली आ रही परेशानियों का हल मिलेगा। परिवार की चिंता रहेगी। जीवन-साथी से सहयोग मिलेगा। प्रेम जीवन सुखद रहेगा। सेहत सामान्य रहेगी। कारोबार अच्छा रहेगा। कर्ज लेने से बचना चाहिए। आपके कुछ काम में रूकावट आ सकती है। इससे आप थोड़े परेशान भी हो सकते हैं।
☀️ कुंभ राशि :- आज आपका दिन खुशहाल रहेगा। पूरे दिन आप खुद को तरोताजा महसूस करेंगे। समाज में आपका मान-सम्मान बढ़ेगा। ऑफिस में कुछ दोस्तों के सहयोग से आपका प्रोजेक्ट पूरा होगा। छात्रों को शिक्षकों से पढ़ाई में मदद भी मिलेगी। भूमि, भवन या वाहन की खरीदारी हो सकती है। प्रेम ठीक स्थिति में है। सेहत सामान्य रहेगी।
☀️ मीन राशि :- आज धन का खर्च अधिक हो जाने से आपका मन व्यग्र रहेगा। आर्थिक विषयों में भी संभलकर चलने की जरूरत है। व्यावसायिक क्षेत्र में स्पर्धा के सामने आपको टिकना पडे़गा। निर्णयशक्ति का अभाव रहेगा। विद्यार्थी वर्ग सफलता हासिल करेंगे। रोजगार की चिंता रह सकती है। स्वास्थ्य ठीक रहेगा। व्यापार में लाभकारी परिवर्तन होंग

मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे, दि.७ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत पिंपरी-चिंचवड येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहात २०२१-२२ साठी अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थी हा बाहेरगावचा परंतु पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, तसेच महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मुलाचे आणि वडिलांचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी. कोविड-१९ आजाराबाबत वडिलांचे/लाभार्थ्यांचे लेखी संमतीपत्रक असावे. शाळा अथवा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे लेखी हमीपत्रदेखील अर्जासोबत असणे आवश्यक आहे.

शासकिय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनाची सुविधा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराने पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य आदीकरिता रक्कम आणि दरमहा निर्वाह भत्ता रक्कम ८०० रुपये आधार क्रमांक जोडलेल्या विद्यार्थ्याच्या बचत खात्यावर जमा होते.

कोविड-१९ महामारीमुळे रिक्त जागेच्या ५० टक्केच जागा भरल्या जाणार आहेत. बाहेरगावाकडील परंतू पुणे पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरात शिक्षण घेणा-या गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन वसतीगृह अधीक्षक एम.डी.वाघमारे यांनी केले आहे.

राशिभविष्य दिनांक-: 08/12/2021,बुधवार

🙏🌺🙏 *अथ पंचांगम्* 🙏🌺🙏

*दिनाँक-: 08/12/2021,बुधवार*

तिथि———— पंचमी 21:25 तक
पक्ष————————– शुक्ल
नक्षत्र———- श्रवण 22:38
योग—————– ध्रुव 13:07
करण————— बव 10:27
वार———————— बुधवार
माह———————– मार्गशीर्ष
चन्द्र राशि——————– मकर
सूर्य राशि—————— वृश्चिक
ऋतु—————————हेमंत
अयन——————दक्षिणायन
संवत्सर——————— आनन्द
सूर्योदय—————-06:49
सूर्यास्त——————17:13

राहू काल 12:01 – 13:19 अशुभ
अभिजित 11:40 -12:22 अशुभ

💮चोघडिया, दिन
लाभ 06:49 – 08:17 शुभ
अमृत 08:17 – 09:35 शुभ
काल 09:35 – 10:53 अशुभ
शुभ 10:53 – 12:11 शुभ
रोग 12:11 – 13:29 अशुभ
उद्वेग 13:29 – 14:47 अशुभ
चर 14:47 – 16:05 शुभ
लाभ 16:05 – 17:13 शुभ

🚩चोघडिया, रात
उद्वेग 17:13 – 19:05 अशुभ
शुभ 19:05 – 20:47 शुभ
अमृत 20:47 – 22:29 शुभ
चर 22:29 – 24:11* शुभ
रोग 24:11* – 25:53* अशुभ

*💮दिशा शूल ज्ञान————-उत्तर*
परिहार-: आवश्यकतानुसार यदि यात्रा करनी हो तो इलायची अथवा पिस्ता खाके यात्रा कर सकते है l
इस मंत्र का उच्चारण करें-:
*शीघ्र गौतम गच्छत्वं ग्रामेषु नगरेषु च l*
*भोजनं वसनं यानं मार्गं मे परिकल्पय: ll*

*🚩 अग्नि वास ज्ञान -:*
*यात्रा विवाह व्रत गोचरेषु,*
*चोलोपनिताद्यखिलव्रतेषु ।*
*दुर्गाविधानेषु सुत प्रसूतौ,*
*नैवाग्नि चक्रं परिचिन्तनियं ।।* *महारुद्र व्रतेSमायां ग्रसतेन्द्वर्कास्त राहुणाम्*
*नित्यनैमित्यके कार्ये अग्निचक्रं न दर्शायेत् ।।*

5 + 4 + 1 = 10 ÷ 4 = 2 शेष
आकाश लोक पर अग्नि वास हवन के लिए अशुभ कारक है l

*💮 शिव वास एवं फल -:*

5 + 5 + 5 = 15 ÷ 7 = 1 शेष

कैलाश वास = शुभ कारक

*🚩भद्रा वास एवं फल -:*

*स्वर्गे भद्रा धनं धान्यं ,पाताले च धनागम:।*
*मृत्युलोके यदा भद्रा सर्वकार्य विनाशिनी।।*

*💮🚩 विशेष जानकारी 🚩💮*

*बिहार पंचमी

*ठाकुर श्री बाँके बिहारी जी प्रादुर्भाव सवारी निधवन जी

* रामजानकी विवाहोत्सव

* विठ्ठल विपुल उत्ससव

*💮🚩 दैनिक राशिफल 🚩💮*

🐏मेष
भेंट व उपहार की प्राप्ति होगी। व्यावसायिक यात्रा सफल रहेगी। रोजगार में वृद्धि होगी। साझेदारी में नवीन प्रस्ताव प्राप्त हो सकेंगे। शत्रु सक्रिय रहेंगे। गर्व-अहंकार को दूर करें। राजनीतिक व्यक्तियों से लाभकारी योग बनेंगे। मनोबल बढ़ने से तनाव कम होगा।

🐂वृष
बकाया वसूली के प्रयास सफल रहेंगे। यात्रा सफल रहेगी। रोजगार में वृद्धि होगी। जोखिम न लें। अपने व्यसनों पर नियंत्रण रखें। पत्नी के बतलाए रास्ते पर चलने से लाभ की संभावना बनती है। यात्रा से लाभ। वाहन-मशीनरी खरीदी के योग हैं। व्यवसाय में अड़चनें आएंगी।

👫मिथुन
फालतू खर्च होगा। दुष्टजन हानि पहुंचा सकते हैं। विवाद को बढ़ावा न दें। चिंता तथा तनाव रहेंगे। व्यावसायिक योजनाओं का क्रियान्वयन नहीं हो पाएगा। परिवार की चिंता रहेगी। आय से व्यय अधिक होंगे। अजनबियों पर विश्वास से हानि हो सकती है।

🦀कर्क
धर्म-कर्म में रुचि रहेगी। कोर्ट व कचहरी के कार्य बनेंगे। व्यवसाय ठीक चलेगा। चोट व रोग से बचें। कार्य-व्यवसाय में लाभ होने की संभावना है। दांपत्य जीवन में अनुकूलता रहेगी। सामाजिक समारोहों में भाग लेंगे। सुकर्मों के लाभकारी परिणाम मिलेंगे।

🐅सिंह
प्रतिष्ठा बढ़ेगी। रोजगार में वृद्धि होगी। यात्रा का शुभ योग होने के साथ ही कठिन कार्य में भी सफलता मिल सकेगी। रिश्तेदारों से संपत्ति संबंधी विवाद हो सकता है। व्यापार-नौकरी में लाभ होगा। पुराना रोग उभर सकता है। प्रयास सफल रहेंगे।

🙎‍♀️कन्या
पुराने मित्र व संबंधियों से मुलाकात होगी। शुभ समाचार मिलेंगे। मान बढ़ेगा। प्रसन्नता रहेगी। मन में उत्साह रहेगा, जिससे कार्य की गति बढ़ेगी। आपके कार्यों को समाज में प्रशंसा मिलेगी। भागीदारी में आपके द्वारा लिए गए निर्णयों से लाभ होगा।

⚖️तुला
प्रेम-प्रसंग में अनुकूलता रहेगी। कानूनी अड़चन दूर होगी। भौतिक सुख-सुविधाओं में वृद्धि होगी। स्वास्थ्य संबंधी समस्या हल हो सकेगी। व्यापार-व्यवसाय अच्छा चलेगा। अपनी वस्तुएँ संभालकर रखें। रुका धन मिलेगा। भ्रम की स्थिति बन सकती है।

🦂वृश्चिक
जीवनसाथी से सहयोग मिलेगा। वाहन व मशीनरी के प्रयोग में सावधानी रखें। विवाद को बढ़ावा न दें। मितव्ययिता को ध्यान में रखें। कुटुंबियों से संबंध सुधरेंगे। शत्रुओं से सावधान रहें। व्यापार लाभप्रद रहेगा। खर्चों में कमी करें। सश्रम किए गए कार्य पूर्ण होंगे।

🏹धनु
स्वादिष्ट भोजन का आनंद मिलेगा। विद्यार्थी वर्ग सफलता हासिल करेगा। व्यवसाय ठीक चलेगा। अच्छे लोगों से भेंट होगी जो आपके हितचिंतक रहेंगे। योजनाएं फलीभूत होंगी। नौकरी में पदोन्नाति के योग हैं। आलस्य से बचकर रहें। परिवार की मदद मिलेगी।

🐊मकर
रोजगार में वृद्धि होगी। नौकरी में अधिकार बढ़ सकते हैं। भूमि व भवन संबंधी योजना बनेगी। अर्थ संबंधी कार्यों में सफलता से हर्ष होगा। सुखद भविष्य का स्वप्न साकार होगा। विचारों से सकारात्मकता बढ़ेगी। दुस्साहस न करें। व्यापार में इच्छित लाभ होगा।

🍯कुंभ
नई योजना बनेगी। कार्यप्रणाली में सुधार होगा। मान-सम्मान मिलेगा। नेत्र पीड़ा हो सकती है। अधिकारी वर्ग विशेष सहयोग नहीं करेंगे। ऋण लेना पड़ सकता है। यात्रा आज नहीं करें। परिवार के कार्यों को प्राथमिकता दें। आपकी बुद्धिमत्ता सामाजिक सम्मान दिलाएगी।

🐟मीन
किसी के भरोसे न रहकर अपना कार्य स्वयं करें। महत्वपूर्ण कार्यों में हस्तक्षेप से नुकसान की आशंका है। परिवार में तनाव रहेगा। व्यापार-व्यवसाय मध्यम रहेगा। कष्ट, भय, चिंता व बेचैनी का माहौल बन सकता है। दु:खद समाचार मिल सकता है, धैर्य रखें।

🙏आपका दिन मंगलमय हो🙏
🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथे स्वागत

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथे स्वागत*

पुणे, दि. 6:भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आज भारतीय वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने आगमन झाले.

याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कमांडन्ट ले. जनरल पी. पी. मल्होत्रा (व्हीएसएम), एअर कमोडोर एच. अस्सुदानी (व्हीएम, व्हीएसएम, एओसी, नं.2 विंग, इंडियन एअरफोर्स स्टेशन पुणे) यांनी त्यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!