Home Blog Page 205

सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील मुंबई उच्च न्यायालयातर्फे आयोजित समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

मुंबई दिनांक 10:-रामवर्मा आसबे

महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा आज सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्याच्या अर्थसंकल्पात सध्या एक टक्केपेक्षा थोडी कमी तरतूद विधि व न्यायसाठी असून ती वाढवून एक टक्क्यांपर्यंत आणण्याचा देखील मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी जास्तीची जागा देण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे व लवकरच त्याबाबतीत निर्णय घेतला जाईल हे सांगितले.

हॉटेल ताज पॅलेसच्या क्रिस्टल हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, अमिता उदय लळीत, झुमा दत्ता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांची उपस्थिती होती. मुंबई उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती उपस्थित होते.

यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते सरन्यायाधीश उदय लळीत यांचा हृद्य सत्कार करण्यात आला तसेच संस्कृतमधील गौरव पत्र देण्यात आले. तर झुमा दत्ता यांच्या हस्ते अमिता उदय लळीत यांना मानचिन्ह देण्यात आले.

*सतत स्वतःला विकसित करा – उदय लळीत*

आपल्या सत्काराला उत्तर देताना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी त्यांच्या कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईपासून करिअरची सुरुवात करून आज सरन्यायाधीश म्हणून मुंबईत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारताना मला कृतज्ञ वाटते आहे असे सांगून उदय लळीत म्हणाले की, वकील व्यवसायात सतत स्वतःला विकसित करणे व सुधारणा करीत राहणे हीच या व्यवसायाची खासियत आहे. सर्वोच्च न्यायालय ही माझी मातृसंस्था आणि कर्मभूमी आहे. माझ्या क्षमतेनुसार मी सर्वोच्च न्यायालयात काम केले

*देशातील न्यायदान वेगानं होईल – मुख्यमंत्री*

सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नियुक्तीचे आपल्या मनात आनंद आणि अभिमानाची भावना आहे असे सांगून मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, कमीत कमी वेळात कामकाज अधिक वेगानं व्हावं आणि न्यायव्यवस्थेची चाके वेगाने फिरावीत यादृष्टीने सरन्यायाधीश उदय लळीत हे केवळ बोलून थांबले नाहीत तर त्यांनी ज्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली आणि प्रकरणे निकाली काढली, ते पाहता निश्चितच देशातील न्यायदान वेगानं होईल यात काही शंकाच वाटत नाही. सरन्यायाधीश वेळोवेळी ज्या मार्गदर्शक सूचना करतील किंवा निर्णय देतील त्याची काटेकोर अंमलबजावणी राज्य सरकार करेल अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

*कलह मिटविण्याची इच्छा असलेले लळीत*

मी उदयजी लळीत यांना आज पहिल्यांदाच भेटलो आणि त्यांच्या शालीनता, नम्रता, सभ्यता यामुळे आपण प्रभावित झालो आहोत. कोकणात लळीत हा कीर्तन परंपरेतील एक लोककला असून या प्रयोगाच्या शेवटी कीर्तनकार देवाला गाऱ्हाणे घालतात. त्यात ते म्हणतात की, “आपापसातले कलह मिटोत, मनात किल्मिष ना उरो, निकोप मनाने व्यवहार चालोत”. कलह मिटविण्याची इच्छा प्रकट करणाऱ्या लळीतांचे नाव धारण करणाऱ्या उदयजी लळीत आज न्यायदानाच्या सर्वोच्च पदावर पोहचले हा विलक्षण योगायोग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

*नवीन इमारतीसाठी जास्तीची जागा*

राज्यातील न्यायपालिका अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना सुविधा देण्याबरोबरच नवीन न्यायालयांच्या निर्मितीसाठी राज्य शासन सकारात्मकपणे कार्यवाही करीत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जास्तीची जागा देण्यासंदर्भात देखील राज्य शासन लवकरच निर्णय घेईल.

यावेळी केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, 2047 मध्ये जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपला देश पूर्णपणे विकसित असावा अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा असून आपण सर्वांनी यादृष्टीने प्रयत्न करावेत.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक यांची देखील भाषणे झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी प्रारंभी स्वागतपर भाषण केले.

हिन्दू पंचांग ~🌞* *⛅दिनांक – 10 सितम्बर 2022* *⛅दिन – शनिवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 10 सितम्बर 2022*
*⛅दिन – शनिवार*
*⛅विक्रम संवत् – 2079*
*⛅शक संवत् – 1944*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – शरद*
*⛅मास – भाद्रपद*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – पूर्णिमा अपरान्ह 03:28 तक तत्पश्चात प्रतिपदा*
*⛅नक्षत्र – शतभिषा सुबह 09:37 तक तत्पश्चात पूर्वभाद्रपद*
*⛅योग – धृति अपरान्ह 02:55 तक तत्पश्चात शूल*
*⛅राहु काल – सुबह 09:31 से 11:04 तक*
*⛅सूर्योदय – 06:25*
*⛅सूर्यास्त – 06:48*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:52 से 05:38 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:13 से 01:00 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – भाद्रपदी पूर्णिमा, महालय श्राद्धारम्भ, पूर्णिमा व प्रतिपदा का श्राद्ध*
*⛅ विशेष – पूर्णिमा के दिन स्त्री-सहवास तथा तिल का तेल खाना और लगाना निषिद्ध है ।*
*(ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-38)*
*प्रतिपदा को कूष्माण्ड (कुम्हड़ा, पेठा) न खाये, क्योंकि यह धन का नाश करने वाला है ।*
*(ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹महालय श्राद्ध – 10 से 25 सितम्बर 2022🌹*

*🌹श्राद्ध पक्ष में अपनाए जाने वाले सभी मुख्य नियम*
*(- पूज्य संत श्री आशारामजी बापू के सत्संग प्रवचन से)*

*🌹1) श्राद्ध के दिन भगवद्गीता के सातवें अध्याय का महात्म्य पढ़कर फिर पूरे अध्याय का पाठ करना चाहिए एवं उसका फल मृतक आत्मा को अर्पण करना चाहिए ।*

*🌹2) श्राद्ध के आरम्भ और अंत में तीन बार निम्न मंत्र का जप करें ।*
*मंत्र ध्यान से पढ़ें :*
*देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च ।*
*नमः स्वधायै स्वाहायै नित्यमेव नमो नमः ll*
*(समस्त देवताओं, पितरों, महायोगियों, स्वधा एवं स्वाहा सबको हम नमस्कार करते हैं । ये सब शाश्वत फल प्रदान करने वाले हैं ।)*

*🌹3) श्राद्ध में एक विशेष मंत्र उच्चारण करने से, पितरों को संतुष्टि होती है और संतुष्ट पितर आप के कुल-खानदान को आशीर्वाद देते हैं ।*
*मंत्र ध्यान से पढ़ें :*
*ॐ ह्रीं श्रीं क्लीं स्वधादेव्यै स्वाहा ।*

*🌹4) जिसका कोई पुत्र न हो, उसका श्राद्ध उसके दौहिक (पुत्री के पुत्र) कर सकते हैं । कोई भी न हो तो पत्नी ही अपने पति का बिना मंत्रोच्चारण के श्राद्ध कर सकती है ।*

*🌹5) पूजा के समय गंध रहित धूप प्रयोग करें और बिल्व फल प्रयोग न करें और केवल घी का धुँआ भी न करें ।*

*🌹6) अगर पंडित से श्राद्ध नहीं करा पाते तो सूर्य नारायण के आगे अपने बगल खुले करके (दोनों हाथ ऊपर करके) बोलें :*
*”हे सूर्य नारायण ! मेरे पिता (नाम), अमुक (नाम) का पुत्र, अमुक जाति (नाम), (अगर जाति, कुल, गोत्र नहीं याद तो ब्रह्म गोत्र बोल दें) को आप संतुष्ट/सुखी रखें । इस निमित मैं आपको अर्घ्य व भोजन कराता हूँ ।” ऐसा करके आप सूर्य भगवान को अर्घ्य दें और भोग लगायें ।*

*🌹7) श्राद्ध पक्ष में १ माला रोज द्वादश अक्षर मंत्र “ॐ नमो भगवते वासुदेवाय” की जप करनी चाहिए और उस जप का फल नित्य अपने पितृ को अर्पण करना चाहिए ।*

*🌹8) विचारशील पुरुष को चाहिए कि जिस दिन श्राद्ध करना हो उससे एक दिन पूर्व ही संयमी, श्रेष्ठ ब्राह्मणों को निमंत्रण दे दें । परंतु श्राद्ध के दिन कोई अनिमंत्रित तपस्वी ब्राह्मण घर पर पधारें तो उन्हें भी भोजन कराना चाहिए ।*

*🌹9) भोजन के लिए उपस्थित अन्न अत्यंत मधुर, भोजनकर्ता की इच्छा के अनुसार तथा अच्छी प्रकार सिद्ध किया हुआ होना चाहिए ।*
*🌹 पात्रों में भोजन रखकर श्राद्धकर्ता को अत्यंत सुंदर एवं मधुर वाणी से कहना चाहिए कि ‘हे महानुभावो ! अब आप लोग अपनी इच्छा के अनुसार भोजन करें ।’*
*श्रद्धायुक्त व्यक्तियों द्वारा नाम और गोत्र का उच्चारण करके दिया हुआ अन्न पितृगण को वे जैसे आहार के योग्य होते हैं वैसा ही होकर मिलता है । (विष्णु पुराणः 3.16,16)*

*🌹10) श्राद्धकाल में शरीर, द्रव्य, स्त्री, भूमि, मन, मंत्र और ब्राह्मण – ये सात चीजें विशेष शुद्ध होनी चाहिए ।*

*🌹11) श्राद्ध में तीन बातों को ध्यान में रखना चाहिए : शुद्धि, अक्रोध और अत्वरा (जल्दबाजी नहीं करना)।*

*🌹 12) श्राद्ध में मंत्र का बड़ा महत्त्व है । श्राद्ध में आपके द्वारा दी गयी वस्तु कितनी भी मूल्यवान क्यों न हो, लेकिन आपके द्वारा यदि मंत्र का उच्चारण ठीक न हो तो काम अस्त-व्यस्त हो जाता है । मंत्रोच्चारण शुद्ध होना चाहिए और जिसके निमित्त श्राद्ध करते हों उसके नाम का उच्चारण भी शुद्ध करना चाहिए ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू के नेतृत्व में संस्था के माध्यम से

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू के नेतृत्व में संस्था के माध्यम से किए जा रहें समाजहित एवं भारतहित में कार्यों के लिए संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू को समाजसेवी सागर चन्द्र के द्वारा मेयर जोगेन्द्र पाल सिंह रौतेला ने भगवान सूर्य देव की प्रतिमा देकर सम्मानित किया
इस दौरान एक समाज श्रेष्ठ समाज संस्था अध्यक्ष योगेन्द्र कुमार साहू ने इस सम्मान स्नेह के लिए समाजसेवी सागर चन्द्र का हृदय से आभार प्रकट करते हुए कहा की संस्था की जिस दिन से स्थापना हुई है उसी दिन से संस्था लगातार समाजहित एवं भारतहित में कार्य कर रही है क्योंकि सुख समृद्धि एवं शांति से परिपूर्ण जीवन के लिए सच्चरित्र तथा सदाचारी होना ही पहली शर्त है जो उत्कृष्ट विचारों के बिना संभव नहीं है और हमें यह दुर्लभ मानव जीवन किसी भी कीमत पर निरर्थक और उद्देश्यहीन नहीं जाने देना चाहिए लोकमंगल की कामना ही हमारे जीवन का उद्देश्य होना चाहिए क्योंकि केवल अपने सुख की चाह हमें मानव होने के अर्थ से पृथक करती है इसलिए मानव होने के नाते जब तक हम दूसरे के दु:ख दर्द में साथ नहीं निभाएंगे तब तक इस जीवन की सार्थकता सिद्ध नहीं होगी वैसे तो हमारा परिवार भी समाज की ही एक इकाई है परन्तु इतने तक ही सीमित रहने से सामाजिकता का उद्देश्य कभी पूरा नहीं हो सकता हमारे जीवन का अर्थ तभी पूरा हो सकेगा जब हम समाज को ही अपना परिवार माने तभी मानवता में सज्जानता निहित है जो सदाचार का पहला लक्षण है और मनुष्य की यही एक शाश्वत पूंजी है जिससे हमारे भारत देश की अटूट स्वतंत्रता को बनाऐं रखने में हम सभी भारतवासियों के साथ भारत देश को भी और मजबूती मिलेगी इसलिए एक समाज श्रेष्ठ समाज संस्था हमेशा समाजहित एवं भारतहित में कार्य करती है और आगे कई हजार गुना तेजी से कार्य करेगी जिससे हमारा भारत देश जल्द से जल्द विश्व गुरु बन सके
इस दौरान उत्तरांचल दीप के प्रधान संपादक साकेत अग्रवाल डॉ रेनू शरण संस्था संरक्षक हरीश चन्द्र पाण्डेय रुपेन्द्र नागर उपाध्यक्ष लोकेश कुमार साहू कोषाध्यक्ष बलराम हालदार एकता कुमारी पूजा लटवाल रितिक साहू सुशील राय साहिल राज सूरज मिस्त्री संदीप यादव हरीश मनराल गोविन्द मिस्त्री अमन कुमार मुकेश कुमार अशोक कुमार वाल्मीकि रोहित भंडारी राहुल देव दीपक प्रजापति आदि लोग उपस्थित रहे

जनकल्याणाच्या योजना-१७* *शबरी आवास योजना*

*जनकल्याणाच्या योजना-१७*
*शबरी आवास योजना*

पुणे:- रामवर्मा आसबे
अदिवासी उप योजनेंतर्गत अदिवासी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच अदिवासी बाह्य क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कायमस्वरूपी घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना आहे.

*योजनेसाठी अटी*
■ लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आला असून अंतिम निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येते.
■ लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्षाचे असावे.
■ लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्यांच्याकडे पक्के घर नसावे.
■ लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख २० हजार रूपये आहे.
■ लाभार्थी सामाजिक,आर्थिक व जात सर्वेक्षण प्राधान्य क्रम यादीच्या निकषा बाहेरील असावा.

*योजनेअंतर्गत लाभ*
■घरकुलासाठी प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान-१ लाख २० हजार रूपये, नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी १ लाख ३० हजार
■ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ९० दिवसांचा रोजगार व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपये अनुदान
■प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांस दिल जाणारे अनुदान पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते.

*अधिक माहितीसाठी संपर्क: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, पुणे*

पोलीस हवालदार सौ अमृता प्रवीण भोईटे … निर्भया पथकातील विशेष कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित

👉🏻 *महिला पोलीस हवालदार सौ अमृता प्रवीण भोईटे … निर्भया पथकातील विशेष कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित*

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू कायम लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा टॉपवर,👉👉जो बायडन पिछाडीवर*

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू कायम,👉🟥👉लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा टॉपवर,👉👉जो बायडन पिछाडीवर*

*नवी दिल्ली :-रामवर्मा आसबे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. मॉर्निंग कन्सल्ट सर्वे या कंपनीनं केलेल्या सर्व्हेक्षणात नरेंद्र मोदींना ७५ टक्के रेटिंग मिळालं आहे. नरेंद्र मोदी यांनी अमेरिका, जर्मनी आणि जपानच्या नेत्यांना पिछाडीवर टाकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ टक्के रेटिंगसह पहिलं स्थान पटकावलं आहे. मोदी यांच्यानंतर मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्यूएल लोपेझ ओब्रॅडोर यांचा क्रमाक आहे. तर, तिसऱ्या स्थानावर इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांचा क्रमांक आहे.मेक्सिकोच्या अध्यक्षांना ६३ टक्के तर इटलीच्या पंतप्रधानांना ५४ टक्के रेटिंग मिळालं आहे.*

*👉🟥👉भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. तर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे ४१ टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहेत. २२ देशांच्या यादीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी एकदा टॉपवर आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेऊ हे सहाव्या स्थानावर आहेत. तर, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा ३८ टक्के रेटिंगसह सातव्या स्थानावर आहेत. मॉर्निंग कन्सल्ट ही संस्था जगभरातील सरकारं आणि नेत्यांच्या कामगिरीचा आढावा आणि सर्व्हेक्षण करुन रेटिंग जाहीर करते. मॉर्निंग कन्सल्ट ही संस्था ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, ब्राझील, जर्मनी, भारत, मेक्सिको, नेदरलँडस्, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन आणि अमेरिका या देशांमध्ये कार्यरत आहे. मॉर्निंग कन्सल्ट ही संस्था जगभरात दररोज २० हजारहून अधिक मुलाखतीचं आयोजन करते. रेटिंग जाहीर करताना या संस्थेकडून सात दिवसांच्या सरासरी आकडेवारीचा आधार घेतला जातो. अमेरिकेत जवळपास ४५ हजार जणांची मतं जाणून घेतली जातात. तर, इतर देशांमध्ये ५०० ते ५ हजार जणांची मतं नोंदवून घेतली जातात. नोव्हेंबर २०२१ आणि जानेवारी २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं होतं. भारतामध्ये या संस्थेकडून ऑनलाईन मुलाखतींचं आयोजन करण्यात येतं. मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेकडून सदस्य देशातील स्थानिक भाषांमध्ये सर्वेक्षणकरण्यात येते.*

जन्माष्टमी महोत्सव🌹भगवान श्री कृष्ण के बारे में कुछ रोचक तथ्य

*🌹जन्माष्टमी महोत्सव🌹*
*19/08/2022 शुक्रवार*
*(भगवान् श्री कृष्ण के*
*बारे में कुछ रोचक तथ्य)*

*(1) भगवान् श्री कृष्ण के खड्ग का नाम नंदक, गदा का नाम कौमौदकी और शंख का नाम पांचजन्य था जो गुलाबी रंग का था।*

*(2)भगवान् श्री कॄष्ण के परमधाम गमन के समय ना तो उनका एक भी केश (बाल) श्वेत था और ना ही उनके शरीर पर कोई झुर्रियां थीं।*

*(3) भगवान् श्री कॄष्ण के धनुष का नाम शारंग व मुख्य आयुध चक्र का नाम सुदर्शन था। वह लौकिक ,दिव्यास्त्र व देवास्त्र तीनों रूपों में कार्य कर सकता था। सुदर्शन चक्र की बराबरी के विध्वंसक केवल दो अस्त्र और थे पाशुपतास्त्र ( शिवजी , भगवान् कॄष्ण और अर्जुन के पास थे) और प्रस्वपास्त्र ( शिवजी , वसुगण , भीष्म और कॄष्ण के पास थे)।*

*(4 ) भगवान् श्री कॄष्ण की परदादी मारिषा व सौतेली मां रोहिणी (बलरामजी की मां) ‘नाग’ जनजाति की थीं।*

*(5) भगवान श्री कॄष्ण से जेल में बदली गई यशोदाजी की पुत्री का नाम एकानंशा था, जो आज विंध्यवासिनी देवी या विंध्याचलि माँ के नाम से पूजी जातीं हैं।*

*(6.) भगवान् श्री कॄष्ण की प्रेमिका राधाजी का वर्णन महाभारत, हरिवंशपुराण, विष्णुपुराण व भागवतपुराण में नहीं है। उनका (राधा जी ) का उल्लेख बॄम्हवैवर्त पुराण, गीत गोविंद व प्रचलित जनश्रुतियों में ही है।*

*(7)जैन परंपरा के अनुसार, भगवान श्री कॄष्ण के चचेरे भाई तीर्थंकर नेमिनाथ थे ,जो हिन्दू परंपरा में घोर अंगिरस के नाम से प्रसिद्ध हैं।*

*(8) भगवान् श्री कॄष्ण अंतिम वर्षों को छोड़कर कभी भी द्वारिका में 6 महीने से अधिक नहीं रहे।*

*(9) भगवान श्री कृष्ण ने अपनी औपचारिक शिक्षा उज्जैन के संदीपनी आश्रम में मात्र कुछ महीनों में पूरी कर ली थी।*

*(10.) ऐसा माना जाता है कि घोर अंगिरस अर्थात नेमिनाथ के यहाँ रहकर भी उन्होंने साधना की थी।*

*(11) प्रचलित अनुश्रुतियों के अनुसार, भगवान श्री कॄष्ण ने मार्शल आर्ट का विकास ब्रज क्षेत्र के वनों में किया था और डांडिया रास उसी का नॄत्य रूपांतरण है।*

*(12.) कलारीपयाट्ट का प्रथम आचार्य कॄष्ण जी को माना जाता है। इसी कारण नारायणी सेना भारत की सबसे भयंकर प्रहारक सेना बन गई थी।*

*(13.) भगवान श्रीकृष्ण के रथ का नाम जैत्र।था और उनके सारथी का नाम दारुक/ बाहुक था। उनके घोड़ों (अश्वों) के नाम थे शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प और बलाहक।*

*(14.) भगवान श्री कृष्ण की त्वचा का रंग मेघश्यामल था और उनके शरीर से एक मादक सुगंध स्रावित होती थी।*

*(15.) भगवान श्री कॄष्ण की मांसपेशियां मृदु परंतु युद्ध के समय विस्तृत हो जातीं थीं, इसलिए सामन्यतः लड़कियों के समान दिखने वाला उनका लावण्यमय शरीर युद्ध के समय अत्यन्त कठोर दिखाई देने लगता था, ठीक ऐसे ही लक्ष्ण कर्ण व द्रौपदी के शरीर में भी देखने को मिलते थे।*

*(16.) जनसामान्य में यह भ्रांति स्थापित है कि अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर थे, परंतु वास्तव में कॄष्ण जी इस विधा में भी सर्वश्रेष्ठ थे और ऐसा सिद्ध हुआ मद्र राजकुमारी लक्ष्मणा के स्वयंवर में सिद्ध हुआ, जिसकी प्रतियोगिता द्रौपदी स्वयंवर के ही समान परंतु और कठिन थी।*

*(17.) यहां कर्ण व अर्जुन दोंनों असफल हो गये और तब श्री कॄष्ण जी ने लक्ष्यवेध कर लक्ष्मणा की इच्छा पूरी की, जो पहले से ही उन्हें अपना पति मान चुकी थीं।*

*(18.) भगवान् श्री युद्ध कृष्ण ने कई अभियान और युद्धों का संचालन किया था, परंतु इनमे तीन सर्वाधिक भयंकर थे। (1) महाभारत, (2) जरासंध और कालयवन के विरुद्ध, (3)- नरकासुर के विरुद्ध।*

*(19.) भगवान् श्री कृष्ण ने केवल 16 वर्ष की आयु में विश्वप्रसिद्ध चाणूर और मुष्टिक जैसे मल्लों का वध किया ( मार्शल आर्ट) 2-मथुरा में दुष्ट रजक के सिर को हथेली के प्रहार से काट दिया था ( मार्शल आर्ट )।*

*(20.) भगवान् श्री कॄष्ण ने असम में बाणासुर से युद्ध के समय भगवान शिव से युद्ध के समय माहेश्वर ज्वर के विरुद्ध वैष्णव ज्वर का प्रयोग कर विश्व का प्रथम जीवाणु युद्ध (BIOLOGICAL WAR ) किया था।*

*(21.) भगवान् श्री कॄष्ण के जीवन का सबसे भयानक द्वंद युद्ध सुभुद्रा की प्रतिज्ञा के कारण अर्जुन के साथ हुआ था, जिसमें दोनों ने अपने अपने सबसे विनाशक शस्त्र क्रमशः सुदर्शन चक्र और पाशुपतास्त्र निकाल लिए थे। बाद में देवताओं के हस्तक्षेप से दोंनों शान्त हुए।*

*(22.) भगवान् श्री कृष्ण ने 2 नगरों की स्थापना की थी द्वारिका (पूर्व मे कुशावती) और पांडव पुत्रों के द्वारा इंद्रप्रस्थ ( पूर्व में खांडवप्रस्थ)।*

*(23.) भगवान् श्री कृष्ण ने कलारिपट्टू की नींव रखी जो बाद में बोधिधर्मन से होते हुए आधुनिक मार्शल आर्ट में विकसित हुई।*

*(24.) भगवान् श्री कृष्ण ने श्रीमद्भगवतगीता के रूप में आध्यात्मिकता की वैज्ञानिक व्याख्या की, जो मानवता के लिए मोक्ष की आशा का सबसे बडा सन्देश है।*

*🙏🌹जय श्रीकृष्णा 🌹🙏*

error: Content is protected !!