Home Blog Page 176

१६ एप्रिल जागतिक ध्वनी दिवस

********************************
*@ १६ एप्रिल @*
*जागतिक ध्वनी दिवस*
********************************

आज जागतिक आवाज दिवस (वर्ल्ड व्हॉइस डे) !

जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेनुसार १६ एप्रिल हा दिवस जागतिक आवाज दिवस म्हणून पाळला जातो. आवाजाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्याची काळजी कशी घ्यायची याचे प्रबोधन करण्यासाठी ब्राझील मध्ये हा उपक्रम १६ एप्रिल १९९९ रोजी सुरु झाला. हल्लीच्या जीवनात नावासोबतच आवाजालाही महत्त्व आहे. निसर्गाने प्रत्येकाला जसा वेगळा चेहरा, शरीररचना दिली, तशीच आवाजाची अर्थात ध्वनीची देणही दिली आहे.

एका व्यक्तीचा आवाज दुसऱ्या व्यक्तीशी मिळता जुळता असू शकतो, पण तो हुबेहूब असू शकत नाही. आवाज देखील व्यक्तीची ओळखच असते. त्यामुळे उगाच एखाद्याच्या आवाजाची नक्कल करून निसर्गाशी खेळण्याचा मोह टाळा. अन्यथा स्वरयंत्र म्हणजेच वैद्यकीय परिभाषेत सांगायचे तर व्होकल कॉर्डला न भरून निघणारी हानी होऊ शकते, असा आरोग्यमंत्र कान-नाक-घसा तज्ज्ञ देत असतात.

*संजीव वेलणकर, पुणे*
*९४२२३०१७३३*
*संदर्भ : इंटरनेट*

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

********************************

अतीकच्या सुरक्षेत तैनात 17 पोलीस कर्मचारी निलंबित, मुख्यमंत्री योगींच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली

img 20230416 wa0012

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची शनिवारी रात्री तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली.येथील मेडिकल कॉलेजबाहेर हा संपूर्ण थरार घडला. विशेष म्हणजे, या दोघांना पोलीस बंदोबस्तात मेडिकलसाठी नेत असतानाच हा हल्ला झाला. यानंतर आता, अतीक अहमद आणि अश्रफच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात 17 पोलील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.*

*👉🔴🔴👉17 पोलील कर्मचाऱ्यांना करण्यात आले निलंबित -*

*अतीक अहमद आणि अश्रफच्या हत्येनंतर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या 17 पोलील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच बरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. याशिवाय, अतिक आणि अश्रफच्या हत्येनंतर, प्रयागराजमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कलम 144 लागू करण्यात आले आहे. याच बरोबर परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.*

*👉🟩🟩👉तीन जणांनी झाडल्या गोळ्या -*

*प्रयागराजमधील मेडिकल कॉलेजबाहेर तीन जणांनी जय श्री राम, अशा घोषणा देत अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफवर गोळ्या झाडल्या. यानंतर या तिघांनीही तत्काळ आत्मसमर्पणही केले आहे. यापूर्वी 13 एप्रिलला झांसी जिल्ह्यातील परीछा डॅम भागात अतीकचा मुलगा असद आणि मुहम्मद गुलाम यांचा पोलीस एनकाउंटरमध्ये मृत्यू झाला होता. आजच अतीक अहमदचा मुलगा असदचा पोलीस बंदोबस्तात कसारी-मसारी कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला होता.*

*👉🟪🟪👉उमेश पाल हत्याकांडात पोलीस अतीक अहमदचा मुलगा असद, अरमान, गुलाम, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांच्या शोधात होते. यांच्यावर 5-5 लाख रुपयांचे बक्षिसही घोषित करण्यात आले होते. पोलिसांनी असद आणि गुलाम यांचे एनकाउंटर केले. तीन शूटर अरमान, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांचा शोध सुरू आहे. यापूर्वी पोलिसांनी दोन शूटर अरबाज आणि विजय चौधरी उर्फ उस्मान यांचे एनकाउंटर केले होते.*

बोरघाटातील अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक;

बोरघाटातील अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक;*

*👉🔴🔴👉मृतांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून २ लाखांची मदत जाहीर*

*👉🅾️🅾️👉तर राज्य सरकारकडूनही ५ लाखांची मदत जाहीर*

*👉🟣🟣👉पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसचा रायगडमधील खोपोली येथील बोरघाटात आज (१५ एप्रिल) पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात १३ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी आहेत. या अपघातनंतर मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींसाठी राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली.आता केंद्र सरकारनेही नुकसानभरपाई जाहीर केली आहे. त्यानुसार, केंद्र सरकार पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीअंतर्गत मृतांच्या नातेवाईंकासाठी २ लाख आणि जखमींसाठी ५० हजारांची मदत देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातील ट्वीट केलं आहे.*

*👉🟣🟣👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्वीट करत रायगडमधील अपघाताबाबत शोक व्यक्त केला. “महाराष्ट्रात रायगड येथे झालेल्या बस दुर्घटनेने व्यथित झालो आहे.या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.अपघातात जखमी झालेले लवकर बरे होतील अशी मी आशा व्यक्त करतो.अपघातग्रस्तांना राज्य सरकार शक्य ती सर्व मदत करत आहे. रायगड अपघातातील मयतांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफमधून रु.2 लाख आणि जखमींना रु.५०,००० अशी मदत पुरवण्यात येईल”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमार्फत दिली.*

*👉🅾️🅾️👉राज्य सरकारकडूनही ५ लाखांची मदत*

*राज्य सरकारकडूनही नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली. “मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला आहे. सर्व जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालय व एमजीएम हॉस्पिटल येथे तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचारासाठी स्थानिक प्रशासन समन्वय ठेवून आहेत. जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी राज्य सरकार सातत्याने संपर्कात आहे. या खाजगी बसमध्ये बाजीप्रभू ढोल पथक, गोरेगाव (मुंबई) येथील सदस्य होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. दरीतील बस बाहेर काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकार या कुटुंबियांच्या पाठीशी आहे”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.*

*👉🟥🟥👉अपघात कसा घडला?*

*मुंबईच्या गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) हे पुण्याला एक कार्यक्रम करण्यासाठी गेले होते.पुण्याहून परत येत असताना त्यांच्या बसला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला. शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात ही बस बाजूच्या दरीत कोसळली.पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.”घाट परिसर असल्यामुळे उतार खूप जास्त आहे. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालेला असण्याची शक्यता आहे.बसमध्ये एकूण ४१ प्रवासी होते.त्यातील २७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. इतरांना वर काढण्याचं काम चालू आहे. बचावकार्यात खोपोलीतील पथक, खंडाळ्यातील पथक, स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस यांनी महत्त्वाची मदत उपलब्ध करून दिली.आमच्या माहितीनुसार १३ जण दगावले आहेत”, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली आहे.*

शॉर्टकटसाठी बस ‘नो एन्ट्री’मध्ये शिरली अन् 13 कुटुंब दु:खात बुडाले;

शॉर्टकटसाठी बस ‘नो एन्ट्री’मध्ये शिरली,👉🟥🟥👉अन् 13 कुटुंब दु:खात बुडाले;*
*👉🟪🟪👉अपघातग्रस्त जागेचा इतिहासही भयानक*

*👉🟪🟪👉जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन मुंबईकडे निघालेल्या गोरेगाव येथील बाजी प्रभू झांज पथकाच्या बसने घेतलेला एक शॉर्टकट 13 जणांच्या जीवावर बेतला आहेत.तर 28 जणांना आयुष्यभर विसरता येणार नाही अशी कटू आठवण देऊन गेला आहे. ड्रायव्हरने शॉर्ट कटचा मोह टाळला असता तर बसने पुण्याहून निघालेले सर्व 41 जण सुखरुप घरी पोहोचले असते.*

*👉🟥🟥👉रेस्क्यू टीममध्ये एका सदस्यांना दिलेल्या माहितीनुसार, या बसचा जिथे अपघात झाला खरंतरी येथे वाहनांना नो एन्ट्री आहे. कोणत्याही वाहनांना येण्यासाठी जाण्यासाठीचा हा रस्ता नाही. परंतु शॉर्टकट आणि लवकर पोहोचण्यासाठी अनेकजण या मार्गाचा वापर करतात.बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळील हा रस्ता अतिशय तीव्र वळणांचा असल्याने याठिकाणी अपघातांचं प्रमाण अधिक आहे. म्हणूनच हा रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र या बसच्या ड्रायव्हरने खुप धोका पत्करुन या ठिकाणी गाडी आणली आणि अपघात झाला. याच ठिकाणी याआधीही पाच ते सहा अपघात झाले आहेत, त्यापैकी हा सर्वात भीषण अपघात आहे, असंही बचाव पथकातील सदस्यांनी सांगितलं.*

*👉🔴🔴👉अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 28 जण जखमी आहे. मुंबईतील गोरेगाव येथील बाजी प्रभू वादक गट (झांज पथक) पुण्याचा कार्यक्रम संपवून माघारी येत असताना हा अपघात झाला.अपघातील एकूण 13 पैकी 12 मृतांची ओळख पटली आहे. तर एकाची ओखळ पटलेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.*

*👉🟣🟣👉मृतांची नाव*

जुई दिपक सावंत (वय 15 वर्ष रा. गोरेगाव)

यश सुभाष यादव (वय 18 वर्ष रा. मुंबई)

स्वप्निल धुमाळ (वय 18 ते 20 रा. मुंबई)

वीर कमलेश मांडवकर (वय 8 रा. गोरेगाव)

वैभवी साबळे (वय 16 वर्ष रा. गोरेगाव)

सतिष धुमाळ (वय 20 रा. गोरेगाव)

मनिष राठोड (वय 23 रा. चेंबर)

हर्षदा परदेशी (वय 19-20 रा. माहिम)

अभय विजय साबळे (वय 20 वर्ष रा. मालाड)

हरीरतन यादव (वय 40 वर्ष रा. जोगेश्वरी)

कृतिक रोहित (गोरेगाव)

राहुल गोठण, वय १७ (गोरेगाव)

*👉🟥🟥👉अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. स्वप्नील श्रीधर धुमाळ वय १६ वर्ष, सतिश श्रीधर धुमाळ, वय २५ वर्ष अशी त्यांची नावे आहेत.याशिवाय अपघातात जुई दिपक सावंत, वय १८ वर्ष, यश सुभाष यादव, कुमार वीर कमलेश मांडवकर, वय ८ वर्ष, कुमारी वैभवी साबळे, वय १५ वर्ष यांचाही मृत्यू झाला.मनीष राठोड, वय २५ वर्ष, कृतिक लोहित, वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई, राहुल गोठण, वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.*

कोरोनाचे राज्यात दोन बळी, ६६० रुग्ण;तर मुंबईत २६६ बाधित

कोरोनाचे राज्यात दोन बळी,
६६० रुग्ण;तर मुंबईत २६६ बाधित

*मुंबई:-मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. शनिवारी मुंबईत कोरोना बाधित २६६ रुग्णांची तर राज्यात एकूण ६६० रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, राज्यात कोरोना बाधित दोन रुग्णांचा बळी गेला आहे.सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आयुक्त इकबाल चहल यांनी, पालिकेच्या रुग्णालयात रुग्ण, डॉक्टर, नर्स, अभ्यागत यांना मास्क घालणे सक्तीचे केले आहे. तसेच, खासगी रुग्णालयातही मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. तर राज्यातही काही जिल्ह्यात मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.*

*👉🅾️🅾️👉कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबई महापालिका व शासकीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विदेशामधून मुंबईसह राज्यात विमानाने येणाऱ्या प्रवाशांवरही बारीक लक्ष दिले जात आहे. त्यांची कडक आरोग्य तपासणी केली जात आहे. शनिवारी विमानतळावर कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आल्याने समजते.तसेच, शनिवारी मुंबईत कोरोना बाधित २६६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ६० हजार ३०९ झाली आहे. मात्र सुदैवाने मुंबईत शनिवारी कोरोना बाधित एकही रुग्ण मृत्युमुखी पडलेला नाही. तर दिवसभरात २०७ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत ११ लाख ३८ हजार ९१४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या १,७०२ सक्रिय रुग्ण आहेत.*

*👉🔴🔴👉दरम्यान, राज्यात शनिवारी कोरोनाचे ६६० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात राज्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१ लाख ५५ हजार १८९ झाली आहे. तर राज्यात कोरोना बाधित दोन रुग्णांचा बळी गेला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोना बाधित मृत रुग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ४७७ झाली आहे. तर राज्यात ५३९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ८० लाख ६६५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या ६ हजार ४७ सक्रिय रुग्ण आहेत.*

आज आपण ड्रीप संदर्भात चर्चा करणार आहोत … ड्रिपमध्ये

आज आपण ड्रीप संदर्भात चर्चा करणार आहोत … ड्रिपमध्ये मुख्यत साईज *12mm,16mm,20mm*
*Inline आणि online आयएसआय आणि नॉन आय एस आय असे प्रकार आहेत आहे..*
यामध्ये किमतीने स्वस्त असल्याकारणाने जास्त करून *नॉन आयएसआय* प्रकारातले वापरले जाते…
नॉन आयएसआय ड्रीपच्या तुलनेने *आयएसआय ड्रिप हे महाग असल्याकारणाने शेतकऱ्यांचा जास्त कल नॉन आयएसआय ड्रिप वापरण्याकडे आहे……*

आयएसआय आणि नॉन आयएसआय यामध्ये फरक एवढाच असतो की….
आय एस आय ड्रीप चा कालावधी जास्त असतो. जसे की उदाहरणार्थ आयएसआय ड्रीप दहा वर्षे चालत असले तर नॉन आयएसआय ड्रीप तीन पाच सात वर्षे चालते….
नॉन आयएसआय ड्रीप खरेदी करीत असताना….
यामध्ये बंडल वरचे नाव किंवा कंपनी विचारून कधीच खरेदी करू नये… कारण सारख्याच नावाचे ड्रीप सर्व ठिकाणी कॉलिटी मध्ये सारखेच असेल असे होत नाही…. म्हणून म्हणायचं ड्रीप खरेदी करीत असताना आपण स्वतः त्याची क्वालिटी तपासून पहावी… यामध्ये इलॅस्टिसिटी डेन्सिटी फिक्सबिलिटी आणि ग्रॅव्हिटी असे पॅरामीटर असतात
याचा सर्वसाधारणपणे आपल्यालाओढून ताणून चिवटपणा तपासता येतो… दिसायला चमकदार शायनिंग असावी… कमीत कमी चार फुटाचा तुकडा काढल्यास आठ फुटापर्यंत लांबी व्हावी…
लवचिक आणि मऊ असावे…
खरेदी करीत असताना लांबी विचारून खरेदी करावे कारण बाजारामध्ये वेगवेगळ्या लांबीचे बंडल उपलब्ध आहेत…
*बरेच मंडळी शेतकऱ्यांना आमचे ड्रीप बिना फिल्टरचे चालते असे सांगत आहेत यावर विश्वास ठेवू नये…*
कारण मोटर ने कचरा किंवा गाळ ओढल्यास डायरेक्ट ड्रीपर मधून मध्ये जाऊन ड्रीपर चोकोप होतात… कुणाच्याही ड्रीपर मध्ये आलेला कचरा साफ करण्याची कुठलीही व्यवस्था नाही भले आयएसआय असो किंवा नॉन आयएसआय असो म्हणून…
ड्रीप वापरत असताना पाण्यामध्ये क्षार असल्यास कचरा असल्यास *फिल्टरचा वापर करावा…*
बरेच मंडळी आमचे ड्रीप दीडशे फूट दोनशे फूट तीनशे फूट अंतरापर्यंत चालते असे सांगत आहेत यावर विश्वास ठेवू नये….
सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या शेत जमिनीच्या उताराचा विचार करून आणि पाण्याच्या प्रेशरचा विचार करून म्हणजेच मोटर आणि लावलेला प्लॉट याच्या क्षेत्रफळाचा विचार करून प्लॉटची लांबी रुंदी अंतर ठेवावे…
थोडक्यात सांगायचे झाल्यास 16 एमएम चे ड्रीप 100 ते 120 फुटापर्यंतचे एक साईड… म्हणजे 200 ते 250 फूट लांबीच्या प्लॉटमध्ये सबमेन टाकावी …. 20 एम एम मध्ये 120 ते दीडशे फूट एक साईडला म्हणजेच अडीचशे ते तीनशे फूट च्या प्लॉटमध्ये सबमेन टाकावी….
किंवा शक्य असल्यास जेवढे कमी अंतराचे प्लॉट होतील तेवढे जास्त उत्तम राहील…
सबमेन पासून ड्रीप पाईपचे अंतर जास्त लांबीचे ठेवल्यास ड्रीपरची संख्या वाढत जाते आणि जसजसे ड्रीपरची संख्या वाढत जाईल तसतसे पाणी टाकण्याचे प्रमाण वाढत जाते आणि पुढे पुढे ड्रीप पाईप मधील इंटरनल प्रेशर कमी होतो आणि शेवटच्या भागात पाणी पडण्याचे प्रमाण कमी होते…..
प्रश्न फक्त पाण्याचा नसून लिक्विड खतांच्या विषयी बोलायचं झाल्यास आपण एक एकर करिता कमीत कमी तीन किलो ते पाच किलो लिक्विड खतांचा एक वेळ वापर करतो… एकरामध्ये साधारण नऊ हजार ते साडेनऊ हजार ड्रीपर असतात…. तीन किलो खत नऊ हजार ड्रीपर मधून टपकवायचे असेल तर
३०००÷९०००=०.०३३ एवढी खतमात्रा एका ड्रेपरला येते म्हणजे जवळपास लहान मुलाच्या पोलिओ डोस एवढीच म्हणता येईल….
यामध्ये जर आपण ड्रीप पाईप लांब अंतराचा ठेवल्यास खताची मात्रा शेवटपर्यंत पोहोचण्याची शक्यता सांगता येत नाही ते खत सबमेनच्या जवळच पडून जाते शेवटच्या झाडांपर्यंत ते खत पोहचत नाही…
शक्यतो कमीत कमी अंतराचे प्लॉट करावेत आणि सबमेनही शक्यतो प्लॉटच्या मध्यावरतीच वापरावी….
आणि पिकांच्या मुळांचा खोलीचा विचार करूनच पाण्याचे प्रमाण ठेवावे… जेवढे मूळ खोल आहे तिथपर्यंतच आपल्या पाण्याचा ओलावा जाईल याची काळजी घ्यावी… जास्त पाणी झाल्यास जास्त खोल वर ओलावा जातो आणि ते पाणी खोलवर जात असताना आपण दिलेल्या खतांची मात्रा सोबत घेऊन जाते.. म्हणजेच जिथपर्यंत ज्या खोलीवर आपले मूळ जाणार नाही त्या खोलीवर आपले खत जाते.. मी पिकांना दिलेल्या खताचा उपयोग होत नाही…
येतो ही बाब ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्त लक्षात घ्यावी…
कारण उसाचे मुळे साईंचा पेक्षा खोल नसते आणि आपण दिलेले पाणी हे कमीत कमी दोन फूट खोलीपेक्षा जास्त ओलावा निर्माण करते… म्हणजेच आपण दिलेले खते दोन फूट खोलीवर जाते आणि उसाचे मुळे सहा इंचावरच असते त्यामुळे आपले खत वाया जाते….
विनाकारण आपल्याला खतांची मात्रा वाढवावी लागते आणि योग्य पोषण तत्त्वे न मिळाल्यामुळे पीक ही रोगांना बळी पडते…
सर्व शेतकरी बांधवांना आमची विनंती आहे आपण या सर्व बाबींचा विचार करून आपले पीक आणि पाणी नियोजन करावे…

error: Content is protected !!