Home Blog Page 156

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार देणार -मुख्यमंत्री

*स्वातंत्र्यवीर गौरव दिनानिमित्त ‘शतजन्म शोधिताना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*

मुंबई, दि. २८ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त राज्यात ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘शतजन्म शोधिताना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, सावरकर स्मारक चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चौरे आदी उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक मुंबई आणि महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाड निर्मित हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सादर करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आज प्रथमच साजरी करण्यात आली. त्याचप्रामणे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले, ही अभिमानास्पद बाब आहे. त्या ऐतिहासिक सोहळ्याचे व क्षणांचे साक्षीदार होता आले. लोकशाहीच्या पवित्र मंदिराची, नव्या संसद भवनाची वास्तू स्थापना व लोकार्पण विक्रमी वेळेत झाले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीरांचे श्रेष्ठत्व, त्याग, बलिदान, देशभक्ती ही सर्वश्रुत आहे. या देशाचे, राज्याचे व मातीचे सुदैव स्वा. सावरकर यांच्यासारखे क्रांतिकारक येथे जन्माला आले. प्रखर देशभक्तीमुळे त्यांची इंग्रजांमध्ये दहशत होती. संपूर्ण सावरकर समजून घेणं अशक्य व अवघड आहे, परंतु त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास हिंदुत्वाचा सुगंध आपल्याला नक्कीच येईल. स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते, महान क्रांतिकारक, सक्रिय समाजसुधारक असे विविधांगाने त्यांची ओळख होती. ते प्रतिभावंत साहित्यिक, कवी होते तसेच अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते आणि भाषिक गुलामगिरी दूर करण्यासाठी इंग्रजीला त्यांनी अनेक पर्यायी शब्द उपलब्ध करून दिले, असे म्हणून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वा. सावरकरांना अभिवादन केले.

पालकमंत्री श्री केसरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करीत त्यांनी स्वातंत्र्याची जाज्वल्य ज्योत पेटविल्याचे सांगितले. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी अमूल्य योगदान दिल्याचे सांगून विविध इंग्रजी शब्दांना त्यांनी मराठी पर्यायी शब्द उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले. मातृभाषेतून शिक्षण या त्यांच्या विचारांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राधान्याने समावेश केल्याचे त्यांनी सांगितले. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सेल्युलर जेलमध्ये मुंबईकरांच्या वतीने आज ‘सागरा प्राण तळमळला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून सावरकरांच्या स्मृती राज्यभर जपल्या जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रधान सचिव श्री खारगे यांनी प्रास्ताविकाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. पारतंत्र्यात देशाचा निरुत्साही इतिहास लिहिला गेला, तो प्रेरणादायी कसा होता ते सावरकरांनी लिहिले असल्याचा त्यांनी उल्लेख केला. सावरकरांना अनेक उपाध्या मिळाल्या असून लोकांनी त्या उत्स्फूर्तपणे दिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून दरवर्षी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगून यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध आठ ठिकाणी महानाट्य सादर होत असून इतरही विभागांमार्फत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रारंभी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरूवात राज्यगीताने करण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

00000

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 29 मई 2023 दिन – सोमवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 29 मई 2023*
*⛅दिन – सोमवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – ज्येष्ठ*
*⛅पक्ष – शुक्ल*
*⛅तिथि – नवमी सुबह 11:49 तक तत्पश्चात दशमी*
*⛅नक्षत्र – उत्तराफाल्गुनी 30 मई प्रातः 04:29 तक तत्पश्चात हस्त*
*⛅योग – वज्र रात्रि 09:01 तक तत्पश्चात सिद्धि*
*⛅राहु काल – सुबह 07:35 से 09:16 तक*
*⛅सूर्योदय – 05:54*
*⛅सूर्यास्त – 07:20*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:30 से 05:12 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:16 से 12:58 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – नवमी को लौकी खाना त्याज्य है । दशमी को कलंबी शाक त्याज्य है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹 निर्जला एकादशी – 31 मई 2023 🌹*

*🔸एकादशी 30 मई दोपहर 01:07 से 31 मई दोपहर 01:45 तक ।*
*व्रत उपवास 31 मई बुधवार को रखा जायेगा ।*

*🌹निर्जला एकादशी महिमा🌹*

*🌹वर्षभर में जितनी एकादशीयाँ होती हैं, उन सबका फल निर्जला एकादशी के सेवन से मनुष्य प्राप्त कर लेता है ।*

*🌹एकादशी व्रत करनेवाले पुरुष के पास विशालकाय, विकराल आकृति और काले रंगवाले दण्ड पाशधारी भयंकर यमदूत नहीं जाते ।*

*🌹स्त्री हो या पुरुष, यदि उसने मेरु पर्वत के बराबर भी महान पाप किया हो तो वह सब इस एकादशी व्रत के प्रभाव से भस्म हो जाता है ।*

*🌹जो मनुष्य उस दिन जल के नियम का पालन करता है, वह पुण्य का भागी होता है । उसे एक एक प्रहर में कोटि कोटि स्वर्णमुद्रा दान करने का फल प्राप्त होता है ।*

*🌹मनुष्य निर्जला एकादशी के दिन स्नान, दान, जप, होम आदि जो कुछ भी करता है, वह सब अक्षय होता है ।*

*🌹 जिन्होंने निर्जला एकादशी को उपवास किया है, वे ब्रह्महत्यारे, शराबी, चोर तथा गुरुद्रोही होने पर भी सब पातकों से मुक्त हो जाते हैं ।*

*🌹जो ‘निर्जला एकादशी’ के दिन ब्राह्मण को पर्याप्त दक्षिणा और भाँति भाँति के मिष्ठान्नों द्वारा सन्तुष्ट करता है उन्हें भगवान श्रीहरि मोक्ष प्रदान करते हैं ।*

*🌹जिन्होंने भगवान श्रीहरि की पूजा और रात्रि में जागरण करते हुए इस ‘निर्जला एकादशी’ का व्रत किया है, उन्होंने अपने साथ ही बीती हुई सौ पीढ़ियों को और आनेवाली सौ पीढ़ियों को भगवान वासुदेव के परम धाम में पहुँचा दिया है ।*

*🌹जो निर्जला एकादशी के दिन श्रेष्ठ ब्राम्हण को अन्न, वस्त्र, गौ, जल, शय्या, सुन्दर आसन, कमण्डलु, जोता तथा छाता दान करता है, वह सोने के विमान पर बैठकर स्वर्गलोक में प्रतिष्ठित होता है ।*

*🌹जो इस एकादशी की महिमा को भक्तिपूर्वक सुनता अथवा उसका वर्णन करता है, वह स्वर्गलोक में जाता है ।*

*🌹चतुर्दशीयुक्त अमावस्या को सूर्यग्रहण के समय श्राद्ध करके मनुष्य जिस फल को प्राप्त करता है, वही फल इसके श्रवण से भी प्राप्त होता है ।*

*🔸 निर्जला एकादशी ( 31 मई 2023 ) आसानी से कैसे करें ?🔸*

*🔹सुबह सूर्योदय से पहले-पहले भरपेट पानी पी लें ।*

*🔹अगर घर में देशी गाय का घी है तो सूर्योदय से पहले ही 25 से 50 ग्राम गुनगुने पानी के साथ ले लें । इससे भूख-प्यास की उग्रता कम होगी, व्रत करने में आसानी होगी ।*

*🔹सूर्योदय से पहले नींबू व मिश्री मिलाकर पानी पी लें तो प्यास कम लगेगी ।*

*🔹दोपहर या शाम के समय मुल्तानी मिट्टी शरीर पर लगाकर आधा या एक घण्टे रखकर स्नान करें तो प्यास नही सताएगी । मुल्तानी में अगर पलाश के पाउडर अथवा छाछ, नींबू मिला ले अथवा इसमे से कोई भी एक चीज मिला ले तो प्यास नहीं सताएगी ।*

*🔹अनावश्यक घर से बाहर न जाए, भागदौड़ न करें जिससे पसीना न बहे । जितना कम पसीना बहेगा उतनी प्यास कम लगेगी, सम्भव हो तो मौन रखें, जप ध्यान करें, सत्संग सुनें, शास्त्र पढ़ें ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

गुणवान खेळाडूंना सरावासाठी सर्व सहकार्य-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे दि.२७: जिल्ह्यातील होतकरू आणि गुणवान खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न बाळगून नियमित सराव करावा; त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

कै. बाबुराव सणस मैदानावर तयार करण्यात आलेल्या ४०० मीटर ८ लेन सिंथेटिक ट्रॅकच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे, उपायुक्त राजीव नंदकर, हेमंत रासने, अजय खेडेकर, स्मिता वस्ते, अभय छाजेड आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, खेळाडूंनी राज्य किंवा राष्ट्रीय स्तरापर्यंत न थांबता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची जिद्द बाळगावी. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंना राज्य शासनातर्फे प्रोत्साहन देण्यात येत आहे. यशस्वी खेळाडूंना शासनसेवेत अधिकारी म्हणून घेण्यात आले आहे. खेळाडूंनी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. प्रशिक्षकांनी त्यांच्याकडून उत्तम सराव करून घ्यावा. खेळाडूंना सरावासाठी काहीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.ढाकणे यांनी सिंथेटिक ट्रॅकविषयी माहिती दिली. पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा पाचवा सिंथेटिक ट्रॅक आहे. या ट्रॅकमुळे शहरातील मध्यवर्ती भागातील खेळाडूंना सरावाची चांगली सुविधा होईल, असे त्यांनी सांगितले.

श्री.खेडेकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते क्रीडा प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच उद्घाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या १०० मीटर धावण्याच्या प्रात्यक्षिक स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला नागरिक, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

सुंदर विचार

जिंदगी में कुछ ऐसे दोस्त जरूर बनाओ ,

की जो दिल की बात को ऐसे समझें,
जैसे मेडिकल स्टोर वाले डॉक्टर की हैंडराइटिंग
समझते हैं

मा.श्री रामवर्मा आसबे

सुंदर विचार

हमारे जीवन में विनम्रता के रिक्त स्थान को प्रायः अहंकार से ही भरा जाता है… दोनों परस्पर प्रबल शत्रु हैं और कभी भी एक साथ नहीं रह सकते…जब हम  किसी सफ़लता या उपलब्धि को अपनी व्यक्तिगत क्षमता मान बैठते हैं तो विनम्रता,चुपचाप हमारे हृदय से पलायन कर जाती और अहंकार अपने पांव पसारने लगता है…यहीं से परमात्मा हमारे पतन की पटकथा लिखने की शुरुआत करते हैं…यदि फलों से लदे वृक्ष की तरह,हम भी भगवान से कुछ पाकर,झुकना सीख जाएं तो मिथ्याभिमान से मुक्त रहते हुए दम्भ के झूठे विष से अपना जीवन सुरक्षित बना सकते… आज अपने प्रभु से जीवन को सदा ही विनम्र भाव से जीने की अलौकिक प्रार्थना के साथ…*

रामवर्मा आसबे

कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार २ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

वाँशिंग्टन:- कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार असल्याचा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. येत्या काही दिवसात जगाने कोविडपेक्षाही प्राणघातक विषाणूसाठी तयार राहावे असं डब्ल्यूएचओ प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांनी म्हटले आहे. कोरोनाचा धोका कमी होत असताना पुन्हा एकदा गंभीर इशारा देण्यात आल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हा आजार भयंकर असून मृत्यूचं प्रमाण अधिक असेल. त्यामुळे जगाने याचा सामना करण्यासाठी तयार राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे जगभरात ७० लाख लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र या महामारीमुळे २ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.*

*👉🟥🟥👉डब्ल्यूएचओ प्रमुखांनी जिनिव्हा येथील वार्षिक आरोग्य परिषदेत सांगितले की, आता येणारी महामारी थांबवण्याची वेळ आली आहे. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे झालेल्या जागतिक आरोग्य परिषदेच्या बैठकीत WHO प्रमुखांनी इशारा दिला की कोविड-19 महामारी अजून संपलेली नाही. डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांनी सांगितले की, कोविडनंतर आणखी एका प्रकारच्या आजाराचा धोका असू शकतो, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. ही महामारी कोविडपेक्षाही घातक ठरू शकते. तसेच या महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना जीव गमवावा लागेल. यासाठी जगाने तयार राहावे, असं आवाहन केलं आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या धोक्याला सामोरे जाण्यास आम्ही बांधील आहोत, असंही डॉ. टेड्रोस यांनी सांगितलं आहे.*

*👉🟣🟣👉डब्ल्यूएचओ प्रमुखांनी इशारा दिला की, कोरोना अद्याप संपलेला नाही. टेड्रोस म्हणाले की, ”लवकरच मोठी महामारी येणार आहे. यासाठी आपण आतापासूनच तयार राहायला हवं.” ते म्हणाले की, ”ही पिढी साथीच्या आजाराला चांगल्या प्रकारे सामोरे गेली आहे. महामारीशी त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. कारण लहानसा विषाणू किती भयानक असू शकतो याचा अनुभव या लोकांनी घेतला आहे. दरम्यान, कोरोना महामारी आणि नवीन व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडा. त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षण असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.*

मशिदींवरच्या भोंग्यावरून हायकोर्टानं मुंबई पोलिसांना फटकारलं

मशिदींवरच्या भोंग्यावरून हायकोर्टानं मुंबई पोलिसांना फटकारलं*

*मुंबई:-मशिदीवरच्या लाऊडस्पीकरवरून हायकोर्टाने मुंबई पोलिसांना फटकारलं आहे. मशिदीवर लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाविरोधात कारवाई न करणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असं निरिक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे.*

*👉🅾️🅾️👉याबाबत कोर्टाने झोन 12 चे पोलीस उपायुक्त यांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कांदिवलीच्या लक्ष्मीनगर भागातील गौसिया मशिदीच्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. स्थानिक रहिवासी रिना रिचर्ड यांनी ही याचिका दाखल केली आहे. ध्वनी प्रदुषणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचं पालन करण्याचे कडक निर्देश हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत.*

*👉🅾️🅾️👉तक्रार करूनदेखील पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी 29 मे पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मागच्या वर्षी मशिदींवरच्या भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मशिदींवरचे भोंगे काढले नाहीत तर हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता, त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं होतं.*

error: Content is protected !!