Home Blog Page 152

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्याचे आवाहन

पुणे, दि. १६:- नवीन शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र लवकरात लवकर नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थी, शाळा प्रशासन व शालेय विद्यार्थी वाहतूकदारांच्या सोयीसाठी पूर्वनियोजित दिनांक व वेळ निर्धारित करून शासकीय सुट्टीच्या दिवशी स्कुल बस, व्हॅनकरीता योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीचे कामकाज सुरु राहणार आहे. अशा वाहनधारकांनी वाहन सुट्टीच्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीकरीता सादर करण्यापूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगमपुल, पुणे येथील परिवहन बस विभागातून मॅन्युअल पध्दतीने अपॉइंटमेंट प्राप्त करुन घ्यावी व कार्यालयात शुल्क भरणा करावा. अपॉइंटमेंट किंवा शुल्क भरणा न केलेल्या वाहने योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

पालखी सोहळयात हरित वारी अभियानाअंतर्गत वृक्षलागवड

img 20230616 wa0019
पुणे, दि. १५ : आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा सन २०२३ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘हरित वारी’ अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १० हजार वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हरित वारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पालखी तळ आणि पालखी मार्गावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. वारकऱ्यांना वृक्षाचे महत्व समजावून देण्यासोबतच त्यांच्या हस्ते वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षाचे संवधर्नही करण्यात येणार आहे.

चिंच, वड, चाफा, पाम, नारळ, गुलमोहोर, कडुलिंब, पिंपळ, रेन ट्री, करंज, मोहोगनी, जांभूळ अशा विविध प्रकारच्या आणि उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्यासाठी चांगली रोपेदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत नगरपालिकेतर्फे ३ हजार २२५, ग्रामपंचायत २ हजार ३५० आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे २ हजार असे एकूण ७ हजार ५७५ वृक्ष लावण्यात येत आहेत. वृक्षांच्या संवर्धनाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणातर्फे ‘हरित वारी’ अंतर्गत लोणंद ते दिवेघाट संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पिसुर्टी, निरा, पिपरे, बाळुपाटलाची वाडी, पाडेगाव, लोणंद परिसरातील ४ किलोमीटर लांबीच्या रस्तयाच्या दुतर्फा २ हजार झाडे लावण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील ७ नगरपालिका आणि २५ ग्रामपंचायत क्षेत्रातही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील संपूर्ण वारी मार्गावर हा उपक्रम राबविण्यात येत असून स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनीदेखील उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार यांनी केले आहे.

शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

पुणे, दि. १३: ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत तिसरा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ बुधवार १४ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे- ११ येथे आयोजित करण्यात येणार असून इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत नोकरीइच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांची ज्यांना तात्काळ नोकरभरती करावयाची आहे, अशा कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्याकरीता उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक-युवतींनी अधिक माहितीसाठी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नोंदणी नसल्यास प्रथम आपली नावनोंदणी करावी. होमपेजवरील नोकरीसाधक लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर डॅशबोर्ड मधील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत 3 प्लेसमेंट ड्राईव्ह-पुणे रोजगार मेळाव्याची निवड करावी. उद्योजक निहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घेऊन आवश्यक पात्रता धारक रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवावा.

प्लेसमेंट ड्राईव्हच्या दिवशी उमेदवारांनी कागदपत्रांसह याठिकाणी उपस्थित रहावे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी कळविले आहे.

महाराष्ट्रात निवडणुका झाल्यास महायुतीला बहुमत!

img 20230616 wa0014

राज्यात सत्तेत आल्यापासून भाजपा-शिवसेना महायुतीने विकास कामांचा जोरदार धडाका लावला. महायुती सरकारचे काम लोकांना प्रचंड आवडले असल्याचे एका ताज्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.नजीकच्या भविष्यात राज्यात विधानसभेची निवडणूक झाल्यास कोणाची सत्ता येईल, याबाबत जनतेचे मत जाणून घेतले असता, महायुती 165 ते 185 जागांसह सत्तेत येणार असल्याचे यात दिसून आले.*

*👉🟥🟥👉मागील काही काळात राज्यातील अभूतपूर्व सत्तासंघर्ष सर्वांनीच अनुभवला आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडापासून महाविकास आघाडी सरकार कोसळेपर्यंत आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी पाहिल्या. अशातच राज्यात जनतेचा कौल काय, याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले.*

*👉🅾️🅾️👉नजीकच्या भविष्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, यावर जनमत सर्वेक्षण घेण्यात आले. यात जनतेने नोंदविलेली मते आश्चर्यकारक आहेत. एबीसी-सी व्होटरने हा सर्व्हे केला आहे. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना महायुतीला 288 सदस्यीय विधानसभेत 165 ते 185 जागा मिळू शकतात. उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीला 88 ते 118 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला दोन ते पाच जागा आणि इतर पक्षांना 12 ते 22 जागा मिळताना दिसत आहेत.*

*👉🅾️🅾️👉कोणत्या पक्षाला किती जागा?*

*🔺🔺भाजपा 121 ते 131*

*🔺🔺शिवसेना 44 ते 54*

*🔺🔺उबाठा गट 8 ते 18*

*🔺🔺राष्ट्रवादी काँग्रेस 41 ते 51*

*🔺🔺काँग्रेस 39 ते 49*

*🔺🔺मनसे 2 ते 5*

*🔺🔺इतर 12 ते 22*

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 15 जून 2023 दिन – गुरुवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 15 जून 2023*
*⛅दिन – गुरुवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – उत्तरायण*
*⛅ऋतु – ग्रीष्म*
*⛅मास – आषाढ़ (गुजरात, महाराष्ट्र में ज्येष्ठ)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – द्वादशी सुबह 08:32 तक तत्पश्चात त्रयोदशी*
*⛅नक्षत्र – भरणी दोपहर 02:12 तक तत्पश्चात कृत्तिका*
*⛅योग – सुकर्मा रात्रि 02:03 तक तत्पश्चात धृति*
*⛅राहु काल – दोपहर 02:22 से 04:03 तक*
*⛅सूर्योदय – 05:54*
*⛅सूर्यास्त – 07:26*
*⛅दिशा शूल – दक्षिण दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:30 से 05:12 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:19 से 01:01 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – प्रदोष व्रत, षडशीति-मिथुन संक्रांति*
*⛅विशेष – द्वादशी को पूतिका (पोई) एवं त्रयोदशी को बैंगन खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹षडशीति संक्रांति : 15 जून 2023 🌹*

*🌹पुण्यकाल : शाम 06:29 से सूर्यास्त तक*

*🌹षडशीति संक्रांति में किये गए जप-ध्यान व पुण्यकर्म का फल 86000 हजार गुना होता है । -पद्म पुराण*

*🔹प्रदोष व्रत – 15 जून 2023🔹*

*🌹 जिस दिन त्रयोदशी तिथि प्रदोष काल के समय व्याप्त होती है उसी दिन प्रदोष का व्रत किया जाता है । प्रदोष काल सूर्यास्त से प्रारम्भ हो जाता है । जब त्रयोदशी तिथि और प्रदोष साथ-साथ होते हैं, वह समय शिव पूजा व गुरु पूजा के लिये सर्वश्रेष्ठ होता है ।*

*🔹गुरुवार विशेष 🔹*

*🔸हर गुरुवार को तुलसी के पौधे में शुद्ध कच्चा दूध गाय का थोड़ा-सा ही डाले तो, उस घर में लक्ष्मी स्थायी होती है और गुरूवार को व्रत उपवास करके गुरु की पूजा करने वाले के दिल में गुरु की भक्ति स्थायी हो जाती है ।*

*🔸गुरुवार के दिन देवगुरु बृहस्पति के प्रतीक आम के पेड़ की निम्न प्रकार से पूजा करें :*

*🔸एक लोटा जल लेकर उसमें चने की दाल, गुड़, कुमकुम, हल्दी व चावल डालकर निम्नलिखित मंत्र बोलते हुए आम के पेड़ की जड़ में चढ़ाएं ।*

*ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः ।*

*🌹 फिर उपरोक्त मंत्र बोलते हुए आम के वृक्ष की पांच परिक्रमा करें और गुरुभक्ति, गुरुप्रीति बढ़े ऐसी प्रार्थना करें । थोड़ा सा गुड़ या बेसन की मिठाई चींटियों को डाल दें ।*

*🔸गुरुवार को बाल कटवाने से लक्ष्मी और मान की हानि होती है ।*

*🔸गुरुवार के दिन तेल मालिश हानि करती है । यदि निषिद्ध दिनों में मालिश करनी ही है तो ऋषियों ने उसकी भी व्यवस्था दी है । तेल में दूर्वा डाल के मालिश करें तो वह दोष चला जायेगा ।*

*🔹भोजन सम्बन्धी कुछ नियम🔹*

*🔸सनातन धर्म के अनुसार भोजन ग्रहण करने के कुछ नियम है:- (भाग -३)*

*👉 (१९)सबसे पहले मीठा, फिर नमकीन, अंत में कडुवा खाना चाहिए ।*
*मधुरलवणकटु – एवं क्रमेण खादनीयम्।*

*👉 (२०)थोडा खाने वाले को – आरोग्य, आयु, बल, सुख, सुन्दर संतान और सौंदर्य प्राप्त होता है ।*
*अल्पहारिणा आरोग्यं च आयु: च बलं च सुखं च रूपवान् पुत्र: च सौन्दर्यं च लभ्यन्ते ।*

*👉 (२१) जिसने ढिढोरा पीट कर खिलाया हो वहा कभी न खाए ।*
*यः प्रचारं कृत्वा भोजयते तत्र कदापि न भोक्तव्यम्।*

*👉 (२२) कुत्ते का छुवा, रजस्वला स्त्री का परोसा, श्राध का निकाला, बासी, मुंह से फूक मारकर ठंडा किया, बाल गिरा हुआ भोजन, अनादर युक्त, अवहेलना पूर्ण परोसा गया भोजन कभी न करे ।*

*👉 (२३) कंजूस का, राजा का, वेश्या के हाथ का, शराब बेचने वाले का दिया भोजन कभी नहीं करना चाहिए ।*
*कृपणेन च राज्ञा च गणिकया च मद्यविक्रेत्रा च दत्तं भोजनं कदापि न खादितव्यम्।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

हार्ट अटॅक घाबरू नका*..!!!

हार्ट अटॅक घाबरू नका*..!!!

सामान्य हृदयविकाराचा झटका हा धमनीच्या अर्धवट किंवा आंशिक ब्लॉकेजमुळे होतो. परंतु STEMI मध्ये, कोरोनरी धमनी पूर्णपणे बंद होते आणि हृदयाचे स्नायू मरण्यास सुरवात होते. तंबाखू सेवन, धूम्रपान, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, अल्कोहोल दारु आणि काही ड्रग्ज यांमुळे असा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

पिंपळकाढा घेऊन तर बघा..!”भगवंताने पिंपळाचे पान ह्रदयाच्या आकाराचे कां बनविले आहे..?

सहज सुलभ उपाय 99 टक्के ब्लॉकेजेसना काढून टाकणारे पिंपळाचे पान…15 पिपळळाची पाने जी गुलाबी नसावीत,पण हिरवी,
कोवळी, चांगली वाढलेली असावीत…प्रत्येक पानांचे
वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या भागासकट कापून टाका, मग सर्व पंधरा पाने
स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात ही पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा.जेव्हा पाणी(1/3)
एक त्रितीयांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा व गाळून घ्या…नंतर थंड जागी ठेवा.झाले आपले औषध तयार…!
हा काढा ‘तीन भागात’ प्रत्येक तीन तासांनी
सकाळपासून घ्यावयाचा आहे.💔हार्ट अटॅक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अशा प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने
ह्रदय पुनः स्वस्थ होते💝व पुन्हा हा दौरा पडण्याची
शक्यता राहात नाही…ह्रदय विकारी व्यक्तींनी ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून पहावा.. यातून कोणताही
साईड इफेक्ट होत नाही..!
पिंपळाच्या पानात ह्रदयाला शक्ति आणि शांती देण्याची अदभूत क्षमता आहे..!ह्या पिंपळकाढ्याचे
तीन डोस सकाळी 8.00वा., 11.00वा., व 2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत….डोस घेण्यापूर्वी
पोट रिकामी असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.सदरच्या पंधरा दिवसांत तळलेले पदार्थ,भात व्यर्ज आहेत…तसेच मांस, अंडी, दारु, धुम्रपान पूर्णतः बंद करावीत… मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये…डाळींब, पपई, आवळा, लसूण, मेथी, सफरचंद,मोसंबी, रात्री भिजवलेले काळे चणे, गुगूळ,
मनुका,दही, ताक इ. घ्यावे…
देवियों और सज्जनो कोणताही एकच ग्रुप मध्ये सामील व्हा सर्व पोस्ट सारख्याच असतात*
༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶
*If you can’t read this post in Marathi then translate it to your language Hindi English Urdu Telugu Tamil Kannada and other languages*Thanks🤝 ji.

༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶
1) राजयोग प्रसारण ग्रुप व्हॉट्सॲप

https://chat.whatsapp.com/Gts330pn7lQ4F09azlImaX

2)राजयोग साधना ग्रुप व्हॉट्सॲप
https://chat.whatsapp.com/8cUNMBwR1QU52zMtAh8GcO

3)राजयोग प्रणयाम ग्रुप व्हॉट्सॲप

https://chat.whatsapp.com/GLAcoEdDNUTJ1qkSqmGEXx

4)राजयोग सुर्यनमस्कार ग्रुप व्हॉट्सॲप
https://chat.whatsapp.com/JGfNJ0VNVun1k4ThNWB6NY

5)राजयोग योग ग्रुप व्हॉट्सॲप
https://chat.whatsapp.com/GqLSCRrCZF084rXy7MbPBO

6) राजयोग समाजभुषण फड जि सेवा ग्रुप
https://chat.whatsapp.com/BtvUXgZ9lkxKqthQkM88Bw
7) राजयोग राज्य स्तरीय समाजभुषण फड जि सेवा ग्रुप
https://chat.whatsapp.com/6DFxihYatKv8Xh1IjoIO3M

🎖️महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय *समाजभूषण* पुरस्काराने सन्मानित राजयोग सेवा फड जी ग्रुप🏅
आपल्या आरोग्यासाठी स्वतः व मीत्र नातलग इतरांनाही लिंक पाठवून ग्रुपमध्ये सामील व्हा🙏
༶ ༺𖠷◈ *═══❀═══* ◈𖠷༻ ༶
🎙️आप पोस्ट को मराठी मे नही पड सकते तो अपनी भाषा मे ट्रान्सलेट कर ले 🌹

error: Content is protected !!