Home Blog Page 139

मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं!

img 20230712 wa0007
मुंबई – खातेवाटपाआधी मंत्रिमंडळ विस्तार करा, या मागणीवर शिंदे गट अडून बसल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच आधी मंत्रिमंडळ विस्तार आणि नंतरच खातेवाटप होणार आहे.याच आठवड्यात शुक्रवारी किंवा शनिवारी एकदाचा मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत महायुतीत एकमत झाले आहे. या विस्तारात शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी चार ते पाच आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.*

*👉🅾️🅾️👉शिवसेनेचे विधानसभा प्रतोद भरत गोगावले, संजय रायमूलकर, बच्चू कडू यांचा समावेश निश्चित मानला जात आहे; तर भाजपकडून संजय कुटे, माधुरी मिसाळ किंवा देवयानी फरांदे, रणधीर सावरकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या कोणाचा समावेश होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा शपथविधी येत्या चार दिवसांत केव्हाही होऊ शकतो. शुक्रवार किंवा शनिवारचा मुहूर्त मिळू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.*

*👉🟥🟥👉राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी होऊन आता दहा दिवस झाले, तरी खातेवाटप होऊ शकलेले नाही. खातेवाटप करण्याआधी मंत्रिमंडळ विस्तार करा, असा शिंदे गटातील आमदारांचा आग्रह असून, त्यांनी विस्तारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढविला होता. त्याचा परिणाम म्हणून खातेवाटप रखडले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री बिनखात्याचे म्हणूनच वावरत आहेत; पण आता विस्तार करण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. विस्तारानंतरच खातेवाटप जाहीर केले जाणार आहे.*

*👉🅾️🅾️👉2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी अचानकपणे करण्यात आला. त्यावेळी शपथविधीची तयारी राजभवनाच्या अधिकार्‍यांना काही तासांत करावी लागली होती. त्यामुळे साधेपणाने हा शपथविधी पार पडला. मात्र, मंत्रिमंडळाचा होणारा हा तिसरा विस्तार आहे. यामध्ये नऊ ते दहा मंत्र्यांना शपथ देण्यात येणार आहे. शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप आता काही तासांवर आल्याचे सांगितले.*

*👉🟥🟥👉राजभवनातही शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे. मंगळवारी अधिकार्‍यांनी दरबार हॉलची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, भरत गोगावले यांनी आपला मंत्री म्हणून समावेश निश्चित झाला असून, आम्हाला कधीही बोलावणे येईल, असे सांगितले. ते नातेवाईकांसह मुंबईत दाखल झाले आहेत. शिंदे गटाच्या आमदारांना मुंबईत येण्यास सांगण्यात आले आहे.*

*👉🅾️🅾️👉भाजपच्या गोटातून बुधवारी संध्याकाळी किंवा शुक्रवारी हा शपथविधी होऊ शकतो, असे सांगण्यात आले. गुरुवारी भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर भिवंडी ग्रामीणमध्ये आयोजित केले आहे. शिबिराला राज्यातील सर्व आमदार, मंत्री तसेच राज्यातील केंद्रात असलेले मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे गुरुवारी शपथविधी होणार नाही. झाला तर तो गुरुवारच्या आधी किंवा नंतरच होईल, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.*

*👉🟥🟥👉शिवसेनेला (शिंदे) सात मंत्रिपदे मिळतील.*

*आमचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला आहे. आम्हाला मंत्रिमंडळातील निम्मी पदे द्यायचे ठरले आहे. त्या पद्धतीने हा विस्तार होईल, असे भरत गोगावले यांनी सांगितले. ते म्हणाले, रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आपणच होणार आहे. पालकमंत्री झाल्याशिवाय रायगडचा विकास होणार नाही. आमचे तेथे पाच आमदार आहेत, असा पुनरुच्चारही गोगावले यांनी केला.*

*👉🔴🔴👉शिंदे गटाचा सात मंत्रिपदांवर दावा*

*मंत्रिमंडळातील 39 जागा भरल्या असून, अजून 14 जागा रिक्त आहेत. त्यापैकी सात मंत्रिपदांवर शिंदे गटाने दावा केला आहे. एक ते दोन दिवसांमध्ये हा विस्तार होणार आहे. त्यासाठी आम्हाला तयारीत राहायला सांगितले आहे. त्यामुळे आम्ही तयारीत बसलो आहोत. कधीही कॉल येईल, तसे आम्ही निघू, असे भरत गोगावले यांनी सांगितले.*

*👉🟥🟥👉खातेवाटपापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार हवा;👉🅾️🅾️👉 शिंदे गटातील आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव*

*🔺🔺शिंदे गटाच्या दबावामुळे खातेवाटप रखडले*
*🔺🔺आता विस्तारानंतरच खातेवाटप*
*🔺🔺मंत्रिमंडळातील 39 जागा*
*🔺🔺भरल्या; 14 जागा रिक्त*
*🔺🔺फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरल्याचा शिंदे गटाचा दावा*
*🔺🔺राजभवनात शपथविधी सोहळ्याची तयारी*

कामिका एकादशी का महत्व एवं व्रत कथा!

🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬

*कामिका एकादशी का महत्व एवं व्रत कथा!*

*सावन माह के कृष्ण पक्ष की एकादशी तिथि को कामिका एकादशी कहा जाता है. सभी एकादशियों में कामिका एकादशी का विशेष महत्व है. इसे पवित्रा एकादशी के नाम से भी जाना जाता है. इस दिन भगवान विष्णु के उपेन्द्र स्वरुप की पूजा की जाती है. मान्यताओं के अनुसार इस एकादशी का व्रत करने से पूर्वजन्म की बाधाएं दूर होती हैं और सभी कामनाओं की पूर्ति होती है.*

*हिंदू शास्त्रों में कामिका एकादशी को पापों से मुक्ति दिलाने वाली एकादशी कहा जाता है. कामिका एकादशी की पूजा से सभी देवता, गंधर्व और सूर्य की पूजा का फल मिल जाता है. कामिका एकादशी का व्रत करने से भगवान शिव और भगवान विष्णु का आशिर्वाद मिलता है. इस व्रत को करने से व्यक्ति के जीवन में सभी सुखों की प्राप्ति होती है और सभी कष्टों का अंत होता है*
🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬
*(व्रत कथा)*
*एक गाँव में एक वीर क्षत्रिय रहता था। एक दिन किसी कारण वश उसकी ब्राह्मण से हाथापाई हो गई और ब्राह्मण की मृत्य हो गई। अपने हाथों मरे गये ब्राह्मण की क्रिया उस क्षत्रिय ने करनी चाही। परन्तु पंडितों ने उसे क्रिया में शामिल होने से मना कर दिया। ब्राह्मणों ने बताया कि तुम पर ब्रह्म-हत्या का दोष है। पहले प्रायश्चित कर इस पाप से मुक्त हो तब हम तुम्हारे घर भोजन करेंगे।*

*इस पर क्षत्रिय ने पूछा कि इस पाप से मुक्त होने के क्या उपाय है। तब ब्राह्मणों ने बताया कि श्रावण माह के कृष्ण पक्ष की एकादशी को भक्तिभाव से भगवान श्रीधर का व्रत एवं पूजन कर ब्राह्मणों को भोजन कराके सदश्रिणा के साथ आशीर्वाद प्राप्त करने से इस पाप से मुक्ति मिलेगी। पंडितों के बताये हुए तरीके पर व्रत कराने वाली रात में भगवान श्रीधर ने क्षत्रिय को दर्शन देकर कहा कि तुम्हें ब्रह्म-हत्या के पाप से मुक्ति मिल गई है।*

*इस व्रत के करने से ब्रह्म-हत्या आदि के सभी पाप नष्ट हो जाते हैं और इहलोक में सुख भोगकर प्राणी अन्त में विष्णुलोक को जाते हैं। इस कामिका एकादशी के माहात्म्य के श्रवण व पठन से मनुष्य स्वर्गलोक को प्राप्त करते हैं। ॥ जय श्री हरि ॥*
🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷
*(गोपी रसोई वृंदावन -धार्मिक प्रसारण)*
https://www.facebook.com/गोपी-रसोई-वृन्दावन-108855563833113/
*अपने फोन पर नित्य धार्मिक ,आध्यात्मिक व ज्ञानवर्धक पोस्ट प्राप्त करने के लिए इस नम्बर 8279893030 को अपने फोन में सेव करें*
*अपना नाम व निवास स्थान व्हाट्सएप करें*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 12 जुलाई 2023 दिन – बुधवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 12 जुलाई 2023*
*⛅दिन – बुधवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – श्रावण (गुजरात, महाराष्ट्र में आषाढ़)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – दशमी शाम 05:59 तक तत्पश्चात एकादशी*
*⛅नक्षत्र – भरणी शाम 07:43 तक तत्पश्चात कृतिका*
*⛅योग – धृति सुबह 09:40 तक तत्पश्चात शूल*
*⛅राहु काल – दोपहर 12:45 से 02:26 तक*
*⛅सूर्योदय – 06:02*
*⛅सूर्यास्त – 07:29*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:37 से 05:19 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:24 से 01:07 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – दशमी को कलंबी शाक त्याज्य है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹कामिका एकादशी – 13 जुलाई 2023🌹*

*एकादशी 12 जुलाई शाम 05:59 से 13 जुलाई शाम 06:24 तक*

*व्रत उपवास 13 जुलाई गुरुवार को रखा जायेगा ।*

*🔸एकादशी व्रत के लाभ🔸*

*👉 एकादशी व्रत के पुण्य के समान और कोई पुण्य नहीं है ।*

*👉 जो पुण्य सूर्यग्रहण में दान से होता है, उससे कई गुना अधिक पुण्य एकादशी के व्रत से होता है ।*

*👉 जो पुण्य गौ-दान, सुवर्ण-दान, अश्वमेघ यज्ञ से होता है, उससे अधिक पुण्य एकादशी के व्रत से होता है ।*

*👉 एकादशी करनेवालों के पितर नीच योनि से मुक्त होते हैं और अपने परिवारवालों पर प्रसन्नता बरसाते हैं । इसलिए यह व्रत करने वालों के घर में सुख-शांति बनी रहती है ।*

*👉 धन-धान्य, पुत्रादि की वृद्धि होती है ।*

*👉 कीर्ति बढ़ती है, श्रद्धा-भक्ति बढ़ती है, जिससे जीवन रसमय बनता है ।*

*🔹विविध रोगनाशक रसायन – पुनर्नवा🔹*

*🔸पुनर्नवा श्रेष्ठ गुणकारी, बलप्रद (टॉनिक), धातु पोषक एवं रोगनाशक औषधि है । यह हिन्दी में लाल पुनर्नवा, सांठ, गुजराती में साटोड़ी, मराठी में घेटुली तथा अंग्रेजी में केसुशशव और Horse-purslane नाम से जानी जाती है ।*

*🔸पुनर्नवा यकृत (लीवर) का कार्य सुधारकर रक्त की वृद्धि व शुद्धि करती है । शरीर की सूजन उतारती है, भूख बढ़ाती है । यह आँखों के लिए भी बहुत हितकारी है । गुर्दे (किडनी) की खराबी तथा मूत्रगत तकलीफों में पुनर्नवा विशेष असरकारक है । मूँग या चने की दाल मिलाकर इसकी बढ़िया सब्जी बनती है, जो शरीर की सूजन, मूत्ररोगों (विशेषकर मूत्राल्पता), हृदयरोगों, मंदाग्नि, उलटी, पीलिया, रक्ताल्पता, यकृत व प्लीहा के विकारों आदि में फायदेमंद है । पुनर्नवा का रसायन कार्य पुनर्नवा शरीर में संचित मलों को मल-मूत्र आदि द्वारा बाहर निकाल के शरीर के पोषण का मार्ग खुला कर देती है ।*

*🔹रसायन-प्रयोग: 🔹*

*🔸(१) पुनर्नवा के ताजे पत्तों के १५-२० मि.ली. रस में एक चुटकी काली मिर्च व थोड़ा-सा शहद मिलाकर लें ।*

*🔸(२) ताजी पुनर्नवा की २० ग्राम जड़ पीस के दूध के साथ एक वर्ष तक लेने से जीर्ण शरीर भी नया हो जाता है ।*

*🔸ताजी पुनर्नवा उपलब्ध न होने पर ५ ग्राम पुनर्नवा चूर्ण का उपयोग कर सकते हैं । विविध रोगनाशक प्रयोग पुनर्नवा के पंचांग या मूल का ३ ग्राम चूर्ण शहद या गुनगुने पानी से सुबह-शाम लें । यह सूजन, मूत्राल्पता, हृदय विकार आदि विविध रोगों में अत्यंत लाभकारी है । पुनर्नवा ताजी न मिले तो पुनर्नवा गोलियाँ व अर्क सभी संत श्री आशारामजी आश्रमों व समितियों के सेवाकेन्द्रों में उपलब्ध हैं ।*

*🔹न करने जैसी शारीरिक क्रियाएँ🔹*

*🔸पूर्व या उत्तर की ओर मुँह करके हजामत बनवानी चाहिए । इससे आयु की वृद्धि होती है । हजामत बनवाकर बिना नहाये रहना आयु की हानि करने वाला है । (महाभारत, अनुशासन पर्व)*

*🔸अपने कल्याण के इच्छुक व्यक्ति को बुधवार व शुक्रवार के अतिरिक्त अन्य दिनों में बाल नहीं कटवाने चाहिए ।*

*🔸मलिन दर्पण में मुँह न देखें । (महाभारत, अनुशासन पर्व)*

*🔸सिर पर तेल लगानि के बाद उसी हाथ से दूसरे अंगों का स्पर्श नहीं करना चाहिए । (महाभारत, अनुशासन पर्व)*

*🔸पुस्तकें खुली छोड़कर न जायें । उन पर पैर न रखें और उनसे तकिये का काम न लें । धर्मग्रन्थों का विशेष आदर करते हुए स्वयं शुद्ध, पवित्र व स्वच्छ होने पर ही उन्हें स्पर्श करना चाहिए । उँगली मे थूक लगाकर पुस्तकों के पृष्ठ न पलटें ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली चांदणी चौक येथील परिसरातील रस्त्याच्या कामांची पाहणी

img 20230711 wa0019

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली चांदणी चौक येथील परिसरातील रस्त्याच्या कामांची पाहणी*

*उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे दिले निर्देश*

पुणे दि. ११: जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची पाहणी केली. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक श्रीनिवास, प्रकल्प समन्वयक किशोर भरेकर, एनएचएआय सल्लागार अभियंता भारत तोडकरी, सुरक्षा अधिकारी कुंदन कुणाल आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चांदणी चौकातील कामाची पाहणी करून नवीन व्हीओपीच्या सद्यस्थितीतील कामाबद्दल व चौकातील इतर कामाबद्दल आढावा घेतला.

श्री. देशमुख म्हणाले, चांदणी चौक हा पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे. या ठिकाणाहून पाच वेगवेगळे मार्ग जातात. गेल्या वर्षभरात प्रकल्पाचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील मुख्य अडचणी म्हणजे रखडलेले भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, न्यायालयीन प्रकरणे व स्थानिक अतिक्रमणे आदी अडचणी गतीने कार्यवाही करत दूर करण्यात आल्या आहेत. गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. पुढील महिन्यात उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

व्हीओपी कामांतर्गत स्तंभाच्या तुळईचे (बिम ऑफ कॉलम) चे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील एकूण ३२ गर्डरपैकी (गर्डर लांबी २२ ते ३५ मी) २५ गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरचे ९ पैकी ५ गर्डरचे (गर्डरची लांबी ५७.५ मी) काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम प्रगतीपथावर आहे. सेवा रस्त्याच्या ४ स्पॅनचे स्लॅब पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरील स्लॅब बांधणीचे काम सुरू असून इतर तत्सम कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

चांदणी चौक प्रकल्पाचे एकूण ९५ टक्के काम पूर्ण झाले असून जुलै, ऑगस्ट २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक श्री. कदम यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा मुक्त

पुणे जिल्ह्यातील युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा मुक्त*

पुणे, दि.११: पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये याकरिता युरिया खताचा २७२२.६५० व डीएपी खताचा ९१२.२०० मे. टन संरक्षित साठा करण्यात आला आहे. संरक्षित साठ्या मधून १०० टक्के डीएपी व ५० टक्के युरिया जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील तालुका निहाय मुक्त केलेला संक्षित साठा (मे.टन मध्ये): आंबेगाव – युरीया ११६.१०० मे. टन, डी.ए.पी. ५०.२०० मे. टन, मुळशी – युरीया ५४.९००, डी.ए.पी. ३०, जुन्नर – युरीया १०१.२५०, डी.ए.पी. ८५, मावळ- युरीया १६२.९००, डी.ए.पी. ५५, खेड – युरीया ११४.०७५, डी.ए.पी. ७८, शिरुर- युरीया १२५.७७५, डी.ए.पी. १००, दौंड – युरीया १६४.४७५, डी.ए.पी. १०१, पुरंदर – युरीया ७४.७००, डी.ए.पी. ५३, हवेली युरीया ३९.६००, डी.ए.पी. २०, भोर- युरीया ७५, डी.ए.पी. ४९, वेल्हा- युरीया ४०.९५०, डी.ए.पी. २०, इंदापूर -युरीया १४१.९७५, डी.ए.पी. १४४ आणि बारामती तालुका युरीया १४९.६२५ आणि डी.ए.पी. १२७ इतका संरक्षित साठा मुक्त करण्यात आला आहे.

जुलै महिन्यामध्ये जिल्ह्यातील पश्चिमेकडील पट्ट्यामधील भात लागवड सुरू असल्याने व जिल्ह्यातील उर्वरित भागात पाऊस सुरू झाल्याने खरीप पेरण्याची कामे चालू असून खताची मागणी वाढत असून त्यादृष्टीने वितरण व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे
0000

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 11 जुलाई 2023 दिन – मंगलवार

*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक – 11 जुलाई 2023*
*⛅दिन – मंगलवार*
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – वर्षा*
*⛅मास – श्रावण (गुजरात, महाराष्ट्र में आषाढ़)*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – नवमी शाम 06:04 तक तत्पश्चात दशमी*
*⛅नक्षत्र – अश्विनी शाम 07:04 तक तत्पश्चात भरणी*
*⛅योग – सुकर्म सुबह 10:53 तक तत्पश्चात धृति*
*⛅राहु काल – शाम 04:07 से 05:48 तक*
*⛅सूर्योदय – 06:01*
*⛅सूर्यास्त – 07:29*
*⛅दिशा शूल – उत्तर दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 04:37 से 05:19 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 12:24 से 01:06 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – नवमी को लौकी खाना त्याज्य है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹आरती क्यों करते है ?*🔹

*🔹हिन्दुओं के धार्मिक कार्यों में संध्योपासना तथा किसी भी मांगलिक पूजन में आरती का एक विशेष स्थान है । शास्त्रों में आरती को ‘आरात्रिक’ अथवा ‘नीराजन’ भी कहा गया है ।*

*🌹पूज्य बापूजी वर्षों से न केवल आरती की महिमा, विधि, उसके वैज्ञानिक महत्त्व आदि के बारे में बताते रहे हैं बल्कि अपने सत्संग – समारोहों में सामूहिक आरती द्वारा उसके लाभों का प्रत्यक्ष अनुभव भी करवाते रहे हैं ।*

*🌹पूज्य बापूजी के सत्संग – अमृत में आता है : “आरती एक प्रकार से वातावरण में शुद्धिकरण करने तथा अपने और दूसरे के आभामंडलों में सामंजस्य लाने की एक व्यवस्था है । हम आरती करते हैं तो उससे आभा, ऊर्जा मिलती है । हिन्दू धर्म के ऋषियों ने शुभ प्रसंगों पर एवं भगवान की, संतो की आरती करने की जो खोज की है वह हानिकारक जीवाणुओं को दूर रखती है, एक-दूसरे जे मनोभावों का समन्वय करती है और आध्यात्मिक उन्नति में बड़ा योगदान देती है ।*

*🌹शुभ कर्म करने के पहले आरती होती है तो शुभ कर्म शीघ्रता से फल देता है । शुभ कर्म करने के बाद अगर आरती करते हैं तो शुभ कर्म में कोई कमी रह गयी हो तो वह पूर्ण हो जाती है । स्कन्द पुराण में आरती की महिमा का वर्णन है । भगवान श्रीकृष्ण कहते हैं :*

*मंत्रहीनं क्रियाहीनं यत्कृतं पूजनं मम |*

*सर्व सम्पूर्णतामेति कृते नीराजने सुत ||*

*🌹‘जो मन्त्रहीन एवं क्रियाहीन (आवश्यक विधि-विधानरहित) मेरा पूजन किया गया है, वह मेरी आरती कर देने पर सर्वथा परिपूर्ण हो जाता है |’ (स्कन्द पुराण, वैष्णव खंड, मार्गशीर्ष माहात्म्य : ९:३७)*

*🔹वर्षा ऋतु में उपयोगी कुछ बातें🔹*

*🔸(१) भोजन से पूर्व अदरक व नींबू के रस में कुछ बातें सेंधा नमक मिला के सेवन करने से वर्षाजन्य रोगों से सुरक्षा में बहुत मदद मिलती है ।*

*🔸(२) १ गिलास गुनगुने पानी में १-२ नींबू का रस व २ चम्मच शहद मिलाकर सुबह खाली पेट लें । यह प्रयोग सप्ताह में ३-४ दिन करें ।*

*🔸(३) खाली पेट सुबह सूर्य की किरणें नाभि पर पड़ें इस प्रकार वज्रासन में बैठ जायें । श्वास बाहर निकालकर पेट को २५ बार अंदर-बाहर करते हुए “रं’ बीजमंत्र का जप करें । फिर श्वास ले लें । ऐसा ५ बार करें। इससे जठराग्नि तीव्र होगी ।*

*🔸(४) भोजन के बीच-बीच में गुनगुना पानी पियें ।*

*🔸(५) सप्ताह में एक दिन उपवास रखें। इसमें निराहार रहें तो उत्तम अन्यथा दिन में एक बार अल्पाहार लें ।*

*🔸(६) सूखा मेवा, मिठाई, तले हुए पदार्थ, नया अनाज, सेम, अरवी, मटर, राजमा, अरहर, मक्का, नदी का पानी आदि त्याज्य हैं ।*

*🔸जामुन, पपीता, पुराने गेहूं व चावल, तिल या मूँगफली का तेल, सहजन, सूरन, परवल, पका पेठा, टिंडा, शलजम, कोमल मूली व बैंगन, भिंडी, मेथीदाना, धनिया, हींग, जीरा, लहसुन, सोंठ, अजवायन सेवन करने योग्य हैं ।*

*🔸(७) श्रावण मास में पत्तेवाली हरी सब्जियाँ व दूध तथा भाद्रपद में दही व छाछ का सेवन न करें ।*

*🔸(८) दिन में सोने से जठराग्नि मंद हो जाती हैव त्रिदोष प्रकुपित हो जाते हैं। अतः दिन में न सोयें। नदी में स्नान न करें। बारिश में न भीगें । रात को छत पर अथवा खुले आँगन में न सोयें ।*

*🔹औषधीय प्रयोग🔹*

*🔸(१) १०० ग्राम हरड़ चूर्ण में १०-१५ ग्राम सेंधा नमक मिला के रख लें । रोज सुबह दो-ढाई ग्राम मिश्रण ताजे जल के साथ रसायन के रूप में लेना वर्षा ऋतु में हितकर है ।*

*🔸(२) २-२ हरड़ रसायन गोली भोजन के बाद चूसकर सेवन करने वर्षाजन्य तकलीफों में लाभ है ।*

*🔸(३) अदरक व तुलसी के रस में शहद मिलाकर लेने से व उपवास रखने से वर्षाजन्य सर्दी, खाँसी, जुकाम, बुखार आदि में आराम मिलता है । एंटीबायोटिक्स लेने की आवश्यकता नहीं पड़ती ।*

पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण

img 20230708 wa0022

*दामिनी पथक सक्षम करण्यासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील*

पुणे दि. ८ : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

चिंचवड पोलिस आयुक्तालयात आयोजित जिल्हा नियोजन निधीतून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या ५ स्कॉर्पिओ आणि १२ बोलेरो वाहनांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, दिलीप मोहिते, उमा खापरे, पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत दामिनी पथकांची संख्या वाढवावी. त्यासाठी वाहने कमी पडू देणार नाही. सायबर क्राईम लॅबची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दिशा उपक्रमात सहभागी ७ अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या सहभाग वाढवावा. ज्येष्ठ नागरिक कक्षाद्वारे ज्येष्ठांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.

नवीन वाहनांच्या समायोजनामुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयातील बरासचा वाहतुकीचा प्रश्न मिटण्यास मदत होणार असून गस्त घालण्यासाठी वाहनांची मदत होईल. पोलिसांच्या वसाहती, रिक्त पदे, जलद प्रतिसाद पथक, प्रलंबित प्रस्ताव व इतर मागण्या आणि समस्या याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!