Home Blog Page 103

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 11 नवम्बर 2023 दिन – शनिवार

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 11 नवम्बर 2023 दिन – शनिवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – हेमंत*
*⛅मास – कार्तिक*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – त्रयोदशी दोपहर 01:57 तक तत्पश्चात चतुर्दशी*
*⛅नक्षत्र – चित्रा रात्रि 01:47 तक तत्पश्चात स्वाती*
*⛅योग – प्रीति शाम 04:59 तक तत्पश्चात आयुष्मान*
*⛅राहु काल – सुबह 09:37 से 11:00 तक*
*⛅सूर्योदय – 06:50*
*⛅सूर्यास्त – 05:57*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 05:07 से 05:59 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 11:58 से 12:50 तक*
*⛅व्रत पर्व विवरण – नरक चतुर्दशी, काली चौदस, मासिक शिवरात्रि*
*⛅विशेष – त्रयोदशी को बैंगन खाने से पुत्र का नाश होता है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🌹 काली चौदस/ नरक चतुर्दशी – 11 नवम्बर 2023 (मंत्र जप सिद्धि योग)🌹*

*🌹नरक चतुर्दशी (काली चौदस) और दीपावली की रात जप-तप के लिए बहुत मुक्तिकारक मुहूर्त माना गया है । नरक चतुर्दशी की रात्रि मंत्र-जापकों के लिए वरदान स्वरूप है ।*

*🔹 नरक चतुर्दशी एवं दिवाली की रात्री को मंत्र जप नहीं करने से मंत्र मलीन हो जाता है । उनका प्रभाव क्षीण हो जाता है ।*

*🌹नरक चतुर्दशी के दिन ( शाम 06:03 के बाद ) चतुर्मुखी दीप का दान करने से नरक भय से मुक्ति मिलती है । एक चार मुख ( चार लौ ) वाला दीप जलाकर इस मंत्र का उच्चारण करना चाहिये ।*

*“दत्तो दीपश्वचतुर्देश्यां नरकप्रीतये मया ।*
*चतुर्वर्तिसमायुक्तः सर्वपापापनुत्तये ॥”*

*🌹नरक चतुर्दशी के दिन नरक के अभिमानी देवता की प्रसन्नता के लिये तथा समस्त पापों के विनाश के लिये मै चार बत्तियों वाला चौमुखा दीप अर्पित करता हूँ ।*

*🌹नरक चतुर्दशी (तैलाभ्यंग) – 12 नवम्बर 2023🌹*

*🌹यद्यपि कार्तिक मास में तेल नहीं लगाना चाहिए, फिर भी नरक चतुर्दशी के दिन सूर्योदय से पूर्व उठकर तेल-मालिश (तैलाभ्यंग) करके स्नान करने का विधान है। ‘सन्नतकुमार संहिता‘ एवं धर्मसिन्धु ग्रन्थ के अनुसार इससे नारकीय यातनाओं से रक्षा होती है । जो इस दिन सूर्योदय के बाद स्नान करता है उसके शुभकर्मों का नाश हो जाता है ।*

*🌹मासिक शिवरात्रि : 11 नवम्बर 2023🌹*

*🌹जिस तिथि का जो स्वामी हो उस तिथि में उसकी आराधना-उपासना करना अतिशय उत्तम होता है । चतुर्दशी के स्वामी भगवान शिव है । अतः उनकी रात्रि में किया जानेवाला यह व्रत ‘शिवरात्रि’ कहलाता है । प्रत्येक मास की कृष्ण पक्ष की चतुर्दशी को रात्रि में गुरु से प्राप्त हुए मंत्र का जप करें । गुरुप्रदत्त मंत्र न हो तो पंचाक्षर (नमः शिवाय) मंत्र के जप से भगवान शिव को संतुष्ट करें ।*

*🌹कर्ज मुक्ति हेतु -*

*🌹हर मासिक शिवरात्रि को सूर्यास्त के समय घर में बैठकर अपने गुरुदेव का स्मरण करके शिवजी का स्मरण करते-करते ये 17 मंत्र बोलें ! जिनके सिर पर कर्जा ज्यादा हो वो शिवजी के मंदिर में जाकर दिया जलाकर ये 17 मंत्र बोलें ! इससे कर्जे से मुक्ति मिलेगी…*

🌹1) *ॐ शिवाय नमः*
🌹2) *ॐ सर्वात्मने नमः*
🌹3) *ॐ त्रिनेत्राय नमः*
🌹4) *ॐ हराय नमः*
🌹5) *ॐ इन्द्रमुखाय नमः*
🌹6) *ॐ श्रीकंठाय नमः*
🌹7) *ॐ सद्योजाताय नमः*
🌹8) *ॐ वामदेवाय नमः*
🌹9) *ॐ अघोरहृदयाय नम:*
🌹10) *ॐ तत्पुरुषाय नमः*
🌹11) *ॐ ईशानाय नमः*
🌹12) *ॐ अनंतधर्माय नमः*
🌹13) *ॐ ज्ञानभूताय नमः*
🌹14) *ॐ अनंतवैराग्यसिंघाय नमः*
🌹15) *ॐ प्रधानाय नमः*
🌹16) *ॐ व्योमात्मने नमः*
🌹17) *ॐ व्यूक्तकेशात्मरूपाय नम:*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

लहान मुले, युवक केंद्रित रस्ते सुरक्षा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

लहान मुले, युवक केंद्रित रस्ते सुरक्षा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

पुणे, दि. १०: जिल्हा रस्ते सुरक्षा समिती, युनिसेफ महाराष्ट्र, राईज इनफिनिटी फाउंडेशन, पर्यावरण शिक्षण केंद्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुले तसेच युवक केंद्रित रस्ते सुरक्षा या विषयावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यशाळा गुरुवारी (९ नोव्हेंबर) शासकीय विश्रामगृह येथे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस व वाहतूक पोलीस विभाग, विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

यावेळी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी रस्ते सुरक्षेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करून रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून जिल्हा केंद्रित रस्ते सुरक्षा आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव तथा अधीक्षक अभियंता बप्पा बहिर यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यशाळेत शाळा क्षेत्र (स्कूल झोन) नियमांची अंमलबजावणी, रस्ते अपघाताच्या प्रथम माहिती अहवाल नोंदणी पद्धतीमध्ये सुधारणा होण्यासाठी एकात्मिक रस्ता अपघात डेटाबेस (आय-रॅड) पद्धतीनुसार अपघातांची माहिती जमा करणे, पालकांसोबत दुचाकीवरून येणाऱ्या आणि सायकलवरून येणाऱ्या मुलांसाठी हेल्मेट सक्ती, चारचाकीमध्ये बालकांच्या सुरक्षेसाठी ‘सीआरएस’ प्रणालीची सक्ती करण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली. रस्ते संरचना करतानाच रस्ते सुरक्षेचा विचार करावा, स्कूलबस आणि कॅब यांच्या प्रभावी नियमावलीची अंमलबजावणी, ग्रामीण भागात महामार्गालगत असणाऱ्या शाळांसाठी रस्ते सुरक्षेची विशेष काळजी घेणे इत्यादी विषयावर विचारविनिमय करण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत ७५ मास्टर प्रशिक्षकांना मुलांसाठी रस्ते सुरक्षा याविषयावर प्रशिक्षण देण्यात येणार असून जे पुढे विविध घटकांना प्रशिक्षित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही कार्यशाळा मुलांसाठी रस्ते सुरक्षाविषयीच्या राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत अशा पुणे जिल्ह्यासाठीच्या लहान आणि किशोरवयीन मुलांसाठी सर्वसमावेशक रस्ते सुरक्षा कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

अपघात कमी करण्यासाठी अपघातांच्या शास्त्रीय अभ्यासासह विविध उपाययोजना आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

img 20231111 wa0002
अपघात कमी करण्यासाठी अपघातांच्या शास्त्रीय अभ्यासासह विविध उपाययोजना आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे दि.९ : अपघातांचा शास्त्रीय अभ्यास, रस्ते अभियांत्रिकी, वाहतूकीचे अभ्यासपूर्ण नियोजन, वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासोबत नियम मोडणाऱ्यांवर कारवाई आदी विविध उपाययोजनांद्वारे अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न व्हावा, असे मत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केले.

शासकीय विश्रामगृह येथे युनेस्कोच्या सहकार्याने ‘पुणे जिल्ह्यात लहान मुले आणि किशोरवयिनांसाठी रस्ता सुरक्षा’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, युनेस्केचे प्रतिनिधी बालाजी वरकड, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशनच्या संस्कृती मेनन आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, अपघातातील मृत्यूची संख्या कमी करणे महत्वाचे असून ती काळाजी गरज आहे. शहरीकरण, उत्तम रस्ते, अत्याधुनिक वाहनांची उपलब्धता अशा वातावरणात अपघातांची वाढती संख्या चिंतेचे कारण आहे. प्रभावशाली उपाययोजना करून अपघात थांबविण्यासाठी नागरिकांच्या प्रबोधनासोबत अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण गरजेचे आहे. अपघातांची कारणे लक्षात घेऊन विविध यंत्रणांनी त्याचे एकत्रितपणे विश्लेषण केल्यास चांगले उपाय शोधता येतील. कार्यशाळेच्या माध्यमातून याबाबत चांगल्या सूचना याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुण्यातील औद्योगिकरण आणि लोकसंख्या वाढत असतांना राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहरातील अपघातातील जीवितहानी अधिक आहे. शहरीकरणाचा वाढता वेग लक्षात घेऊन याबाबत उपाययोजना निश्चित कराव्या लागतील. लहान मुलांना अपघातापासून वाचविण्यासाठी कार्यशाळेत विचारमंथन व्हावे, असेही डॉ.देशमुख म्हणाले.

श्री.बहीर यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिक स्पष्ट केली. पुणे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून अपघात कमी करण्याच्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला युनेस्कोच्यावतीने सादरीकरणाद्वारे अपघातांची कारणे व सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला महानगरपालिका, पोलीस, पीएमपीएमएल, जिल्हा परिषद, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एसटी महामंडळ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, ससून हॉस्पिटल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था की तरफ से आप सभी को सुख समृद्धि के महापर्व धनतेरस की बहुत बहुत बधाई एवं मंगलमय शुभकामनाएं

एक समाज श्रेष्ठ समाज संस्था की तरफ से आप सभी को सुख समृद्धि के महापर्व धनतेरस की बहुत बहुत बधाई एवं मंगलमय शुभकामनाएं

माँ लक्ष्मी जी हम सभी के जीवन में प्रेम सद्भाव सुख समृद्धि उन्नति प्रगति का संचार करें और माँ लक्ष्मी जी की कृपा से भारत देश में अंत्योदय की भावना के अनुरूप समाज के अंतिम व्यक्ति को भी सुख समृद्धि की सहज प्राप्ति हो यह पावन पर्व हम सब के लिए मंगलकारी हो

भगवान हमें आरोग्यता के अमृत से अभिसिंचित कर काल मुक्त भय मुक्त सुरक्षित रखने की असीम कृपा दृष्टि आशीर्वाद हम पर सदैव बनाए रखें जिससे हम एक समाज श्रेष्ठ समाज संस्था के माध्यम से हमेशा समाजहित एवं भारतहित में कार्य करते रहें

ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः

ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वन्तरये
अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूपाय
श्रीधन्वन्तरीस्वरूपाय श्रीश्रीश्री औषधचक्राय नारायणाय नमः॥

ॐ नमो भगवते धन्वन्तरये अमृतकलशहस्ताय सर्व आमय
विनाशनाय त्रिलोकनाथाय श्रीमहाविष्णुवे नम: ||

ॐ धन्वंतराये नमः॥

जय माता दी जय हिन्द वन्दे मातरम् भारत माता की जय……………..

आपणांस व आपणा सर्वांच्या परीवारास आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त माझ्या परिवारा तर्फे अनेक हार्दिक शुभेच्छा:- रामवर्मा आसबे

आपणांस व आपणा सर्वांच्या परीवारास *आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त माझ्या  परिवारा तर्फे अनेक हार्दिक शुभेच्छा 🪔🏮🕯️

रामवर्मा आसबे

संपादक:- नमोन्यूजनेशन

अध्यक्ष:- आत्मनिर्भर उद्योग समूह

*🕯🪔🏮 || शुभ दीपावली ||🪔🏮🕯 ९नोव्हेंबर* पासून दीपावलीला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…. !!!!!
*९ नोव्हेंबर २०२३- वसुबारस !*
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !
*१० नोव्हेंबर २०२३- धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
*१२ नोव्हेंबर २३- नरकचतुर्दशी !*
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
*१२ नोव्हेंबर २०२३- लक्ष्मीपूजन !*
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणांस लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
*१४ नोव्हेंबर २०२३- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
*१५ नोव्हेंबर२०२३- भाऊबीज !*
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !
*ही दीपावली आपणांस आणि आपल्या कुटुंबास*
*आंनदाची आणि भरभराटिची जावो*
🌹 *राम कृष्ण हरी* 🌹
🌹🙏🙏💐

सरपंच-उपसरपंचांवरील अविश्वास ठरावासाठी दोनतृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे उच्च न्यायालय

सरपंच-उपसरपंचांवरील अविश्वास ठरावासाठी दोनतृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे👉👉उच्च न्यायालय*

*मुंबई – ग्रामपंचायत पातळीवर सरपंच वा उपसरपंचाविरोधात अविश्वास ठरावाच्या मंजुरीसाठी दोनतृतीयांश सदस्यांचे बहुमत पुरेसे आहे. सदस्यांचे दोनतृतीयांश बहुमत असेल तर अन्य तांत्रिक गोष्टींची पूर्तता झाली नसली तरीही अविश्वास ठराव आणून सरपंच वा उपसरपंचाला अपात्र ठरवता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.*

*👉🛑🛑👉कर्जत – नेरळ येथील मदापूर ग्रामपंचायतीतील सरपंच दामा निरगुडा आणि अन्य सात सदस्यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी इतर सदस्यांची मते विचारात न घेणे, गावच्या विकासकामांमध्ये खोडा घालणे, महिला ग्रामपंचायत सदस्यांबाबत असभ्य भाषेत बोलणे तसेच इतर गैरवर्तनाबद्दल उपसरपंचा विरोधात तहसीलदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. अविश्वास ठराव आणला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या सभेत अविश्वास ठराव आणला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी १९५९ च्या मुंबई ग्रामपंचायत बैठक नियमावलीतील १७ ते २६ मधील तरतुदींना धरून प्रक्रिया पार पाडली गेली नाही, असा निष्कर्ष काढला. त्याच आधारे उपसरपंचाविरोधातील अविश्वास ठराव रद्द केला.*

*👉🟥🟥👉जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात सरपंच दामा निरगुडा व इतर सात सदस्यांच्या वतीने ॲड. प्रशांत राऊळ यांनी गैरकृत्ये करणाऱ्या उपसरपंचाला पदावरून हटवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी ॲड. कदम यांनी ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावाविरुद्ध उपसरपंच चंद्रकांत शिनरेने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. मात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर न्यायालयाच्या पूर्णपीठाने दिलेला निर्णय विचारात घेतला नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. उच्च याची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती जामदार यांनी दोनतृतीयांश बहुमताच्या जोरावर अविश्वास ठराव आणून उपसरपंचाला पदावरून हटविण्याचा निर्णय वैध ठरवत याचिकाकर्त्या ग्रामपंचायत सदस्यांना मोठा दिलासा दिला.*

मुनावळे येथील पर्यटनस्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुनावळे येथील पर्यटनस्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा दि. ५ –  जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावातील स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज नियोजित मुनावळे पर्यटनस्थळाच्या जागेची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुनावळे पर्यटनस्थळाचा स्थानिकांनी आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा, हे पर्यटन स्थळ विकसित करताना स्थानिकांना त्यामध्ये सामावून घ्यावे. या परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कांदाटी खोऱ्यात आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, त्यातून स्थानिकांना त्यांच्या घराजवळ रोजगार मिळणार आहे. याचा फायदा स्थानिक व येणाऱ्या पर्यटकांनाही होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यासह पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. हे सर्व करताना सुरक्षेचा संपूर्ण विचार करण्यात आला आहे.  निरीक्षण मनोरा, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम आदी सोयीदेखील याठिकाणी करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मासेमारीसाठी स्थानिकांना परवानगी देण्यात यावी, जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडावे. अतिरिक्त भू संपादन झालेल्या जमिनींचा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी विशेष शिबिर घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

दरम्यान,  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून वासोटा किल्ला, नागेश्वर मंदिर, अहिरे पुल, बामणोली परिसराची हवाई पाहणी केली.

मुनावळे येथील पर्यटनस्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुनावळे येथील पर्यटनस्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा दि. ५ –  जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावातील स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज नियोजित मुनावळे पर्यटनस्थळाच्या जागेची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुनावळे पर्यटनस्थळाचा स्थानिकांनी आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा, हे पर्यटन स्थळ विकसित करताना स्थानिकांना त्यामध्ये सामावून घ्यावे. या परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कांदाटी खोऱ्यात आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, त्यातून स्थानिकांना त्यांच्या घराजवळ रोजगार मिळणार आहे. याचा फायदा स्थानिक व येणाऱ्या पर्यटकांनाही होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यासह पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. हे सर्व करताना सुरक्षेचा संपूर्ण विचार करण्यात आला आहे.  निरीक्षण मनोरा, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम आदी सोयीदेखील याठिकाणी करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मासेमारीसाठी स्थानिकांना परवानगी देण्यात यावी, जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडावे. अतिरिक्त भू संपादन झालेल्या जमिनींचा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी विशेष शिबिर घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

दरम्यान,  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून वासोटा किल्ला, नागेश्वर मंदिर, अहिरे पुल, बामणोली परिसराची हवाई पाहणी केली.

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 06 नवम्बर 2023 दिन – सोमवार

आज का हिन्दू पंचांग दिनांक – 06 नवम्बर 2023
दिन – सोमवार
*⛅विक्रम संवत् – 2080*
*⛅शक संवत् – 1945*
*⛅अयन – दक्षिणायन*
*⛅ऋतु – हेमंत*
*⛅मास – कार्तिक*
*⛅पक्ष – कृष्ण*
*⛅तिथि – नवमी 07 नवम्बर प्रातः 05:50 तक तत्पश्चात दशमी*
*⛅नक्षत्र – अश्लेषा दोपहर 01:24 तक तत्पश्चात मघा*
*⛅योग – शुक्ल दोपहर 02:26 तक तत्पश्चात ब्रह्म*
*⛅राहु काल – सुबह 08:11 से 09:35 तक*
*⛅सूर्योदय – 06:47*
*⛅सूर्यास्त – 05:59*
*⛅दिशा शूल – पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त – प्रातः 05:05 से 05:56 तक*
*⛅निशिता मुहूर्त – रात्रि 11:58 से 12:49 तक*
*⛅व्रत पर्व विवरण -*
*⛅विशेष – नवमी को लौकी खाना त्याज्य है । (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*

*🔹उत्तम स्वास्थ्य हेतु निद्रा – संबंधी ध्यान देने योग्य जरूरी बातें🔹*

*🔹क्या करें✔️🔹*
*👉 १] आयु –आरोग्य संवर्धन हेतु उचित समय पर, उचित मात्रा में नींद लेना जरूरी है ।*
*👉 २] रात को ढीले वस्त्र पहन के बायीं करवट सोयें ।*
*👉 ३] अनिद्रा हो तो सिर पर आँवला-भृंगराज केश तेल व शरीर पर तिल की एवं पैरों के तलवों पर घी की मालिश करें ।*
*👉 ४] सोने से पहले शास्त्राध्ययन या सत्संग श्रवण कर कुछ देर ॐकार का दीर्घ उच्चारण करें, फिर श्वासोच्छ्वास के साथ भगवन्नाम की गिनती करते हुए सोयें तो नींद भी उपासना हो जायेगी ।*

*🔸क्या न करें ❌🔸*

*👉 १] हाथ-पैर सिकोड़कर, पैरों के पंजो की आँटी (क्रॉस) करके, सिर के पीछे या ऊपर हाथ रखकर तथा पेट के बल नहीं सोना चाहिए ।*
*👉 २] रात को पैर गीले रख के नही सोना चाहिए ।*
*👉 ३] देर रात तक जागरण से शरीर में धातुओं का शोषण होता हैं व शरीर दुर्बल होता है ।*
*👉 ४] दिन में शयन करने से शरीर में बल का क्षय हो जाता है । स्थूल, कफ प्रकृतिवाले व कफजन्य व्याधियों से पीड़ित व्यक्तियों को सभी ऋतुओं में दिन की निद्रा अत्यंत हानिकारक है ।*

*🔹आँवला – भृंगराज केश तेल संत श्री आशारामजी आश्रम व समिति के सेवाकेन्द्रों पर उपलब्ध है ।*

*🔹आत्म सुख में बाधक पांच बातें🔹*

*नारायण हरिभजन में ये पाँचों न सुहात ।*
*विषय भोग निद्रा हँसी जगत प्रीत बहु बात ॥*

*🔸आत्मरस पाने में परमात्मा के भजन में, परमात्मा के खजाने को पाने में ये पाँच बातें विघ्न करती है ।*

*(१) विषय भोग की इच्छा*
*(२) आलस्य निद्रा*
*(३) बेकार का हँसी-विनोद : हँसी हो तो हरि-तत्त्व की हो, आत्मपरक बात की हो। ये जो पान के गल्ले (दुकान) पर हँसी-मजाक करके अपने को सुखी मान लेते हैं, उसमें से तो झगड़े भी पैदा हो जाते हैं, अज्ञान बढ़ जाता है। इस प्रकार की जो हँसी है वह परमात्म-रस में बाधा डालती है ।*
*(४) जगत के पदार्थों की प्रीति, जगत के पदार्थों का, जगत का चिंतन ।*
*(५) अधिक बोलना ।*

*ये पाँचों बातें शक्ति क्षीण कर देती हैं ये आत्मज्ञान के रास्ते में, हरि भजन में विघ्न हैं ।*

*🔸कार्यों में सफलता-प्राप्ति हेतु*

*🔸जो व्यक्ति बार-बार प्रयत्नों के बावजूद सफलता प्राप्त न कर पा रहा हो अथवा सफलता-प्राप्ति के प्रति पूर्णतया निराश हो चुका हो, उसे प्रत्येक सोमवार को पीपल वृक्ष के नीचे सायंकाल के समय एक दीपक जला के उस वृक्ष की ५ परिक्रमा करनी चाहिए । इस प्रयोग को कुछ ही दिनों तक सम्पन्न करनेवाले को उसके कार्यों में धीरे-धीरे सफलता प्राप्त होने लगती है ।*

*🔸सोमवार को बाल कटवाने से शिवभक्ति की हानि होती है ।*

*🔸सोमवार को तथा दोपहर के बाद बिल्वपत्र न तोड़ें ।*

*🌞🚩🚩 *” ll जय श्री राम ll “* 🚩🚩🌞*

सुंदर विचार 106

आस्था और निःस्वार्थ सेवा – ये दो गुण मन में खुशी और शांति प्रकट करते हैं। आस्था और सेवा तीन और गुण भी लाएंगे- कर्मठता, उपयोगिता और सहयोगिता।*

error: Content is protected !!