पुणे जिल्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत रामवर्मा आसबे - July 21, 2024 0 संपादकीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लोहगाव विमानतळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील , केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदींनी स्वागत केले.