Home इंदापूर तालुका मयूर रघुनाथ शिंदे यांची भाजपा युवा मोर्चा इंदापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती

मयूर रघुनाथ शिंदे यांची भाजपा युवा मोर्चा इंदापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती

img 20240422 wa0001

मयुर रघुनाथ शिंदे राहणार इंदापूर शहर टेभुर्णी नका यांची इंदापूर शहर अध्यक्ष पदी मा.श्री.हर्षवर्धनजी पाटील साहेब व भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष्य अंकिता पाटील ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली नियुक्ती पत्र देऊन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पदी निवड करण्यात आली.यावेळेस युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थतीत होते.

error: Content is protected !!