Home महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य करुन याचा राजपत्र आणि जीआर काढला यासाठी त्यांचे धन्यवाद – मनोज जरांगे

मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य करुन याचा राजपत्र आणि जीआर काढला यासाठी त्यांचे धन्यवाद – मनोज जरांगे

img 20240127 wa0020
*👉🛑🛑👉वाशीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे एकत्र*

*👉🟥🟥👉मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन अभिवादन केले*

*👉🟥🟥👉मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस घेत मनोज जरांगेंनी यांनी सोडले उपोषण..*

*👉🅾️🅾️👉गुलाल लावला, पेढा भरवला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मनोज जरांगेंना विजयाच्या शुभेच्छा*

error: Content is protected !!