Home CM Maharashtra प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी येथील छायाचित्र प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!