*युवा वॉरिअर्स शुभारंभ आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते व भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 10-00 वाजता दामिनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंढवे-धावडे येथे होणार आहे. तरी आपण सर्व पदाधिका-यांनी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती….!!*
***** *निमंत्रक* *****
*श्री.किरणजी दगडे*
जिल्हाअध्यक्ष-भाजपा युवा मोर्चा पुणे ग्रामीण
*श्री.संदीपजी सातव*
संघटन सरचिटणीस-भाजपा युवा मोर्चा पुणे ग्रामीण
*श्री.श्रीकांतजी ताम्हाणे*
सरचिटणीस-भाजपा युवा मोर्चा पुणे ग्रामीण
*श्री.जीवनजी साखरे*
सरचिटणीस-भाजपा युवा मोर्चा पुणे ग्रामीण
*श्री.संदेशजी जाधव*
सहसंयोजक आत्मनिर्भर भारत पुणे ग्रामीण
*श्री.अमोलजी शिवले*
विद्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रमुख पुणे ग्रामीण
*सौ.निकिता होले*
युवती आघाडी अध्यक्ष पुणे ग्रामीण