Home Uncategorized मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रमणाच्या या मंगलमय पर्वावर सूर्यनारायणाची प्रभा, तिळगुळाची स्निग्धता व परस्परातील स्नेहाचा गोडवा आपल्या जीवनात साकारण्याचा संकल्प करूया…

सर्वांना सुख, समृद्धी व आरोग्य लाभो हीच सूर्यनारायणाच्या चरणी प्रार्थना !

नमोन्युजनेशन :- रामवर्मा  आसबे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!