Home राजकीय देवेंद फडणवीसांची रणनीती यशस्वी;👉👉 पाचही भाजपचे उमेदवार झाले विजयी*

देवेंद फडणवीसांची रणनीती यशस्वी;👉👉 पाचही भाजपचे उमेदवार झाले विजयी*

देवेंद फडणवीसांची रणनीती यशस्वी;👉👉 पाचही भाजपचे उमेदवार झाले विजयी*

*मुंबई :-

दोन तासांच्या विलंबानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता पहिल्या फेरीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपचे सर्वच्या सर्व ५ उमेदवार विजयी झाले आहेत.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २, शिवसेनेचे २ आणि काँग्रेसचा १ उमेदवार विजयी झाले आहेत.*

*👉भाजपच्या या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची रणनीती राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे यावेळीदेखील यशस्वी ठरली आहे.दरम्यान, पहिल्या फेरीच्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे, प्रसाद लाड हे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले आहेत. तसेच काँग्रसेच उमेदवार भाई जगताप हे देखील विजयी झाले आहेत.👉यामध्ये काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाला समोरे जावे लागले आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!