Home राजकीय प्रत्येक घरा घरा पर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येयधोरणे पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करणार – पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ॲड. संजय माने.

प्रत्येक घरा घरा पर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येयधोरणे पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करणार – पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ॲड. संजय माने.

प्रत्येक घरा घरा पर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येयधोरणे पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करणार – पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ॲड. संजय माने.

ॲड. संजय माने यांचा इंदापूर येथे सत्कार.

इंदापूर प्रतिनिधी:राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ॲड.संजय माने यांचा सत्कार पक्षाच्या कला-क्रीडा आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष किरण राऊत यांच्या हस्ते इंदापूर शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफने, जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, नवनाथ कोळेकर ,सोन्या जानकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी सत्काराला उत्तर देताना संजय माने म्हणाले की,सर्व सामान्य समाजाचे प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे जानकर साहेबांचे विचार प्रत्येक घरा घरा पर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आगामी काळात करणार आहे. इंदापूर तालुक्यामध्ये पक्ष चांगला वाढत असून आणखीन व्यवस्थित नियोजन केल्यास इंदापूर मधून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खाते उघडू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!