भारतीय जनता युवा मोर्च्या पश्चिम महाराष्ट्र विभाग युवा वॉरियर्स सह संयोजक पदी प्रशांत गलांडे पाटील,
संपादकिय:-रामवर्मा आसबे 
भारतीय जनता युवा मोर्च्या पश्चिम महाराष्ट्र विभाग युवा वॉरियर्स सह संयोजक पदी नियुक्ती राज्याचे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष श्री विक्रांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते प्रज्यासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आले.प्रशांत गलांडे हे या पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह तसेच जिल्हा कार्यकारणी मध्ये अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले असून, तरुणांमध्ये त्यांच्याबाबतची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, भारतीय जनता युवा मोर्चा चा सहकार विभागाचा दांडगा अभ्यास असणारा,ज्यांची नुकतीच गंगावळन मधील विठाबाई सहकारी संस्थेच्या बिनविरोध चेअरमन पदी नियुक्ती झाली होती.तसेच नामदार हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्याकडे सहकारातील युवा चेहरा म्हणून प्रशांत गलांडे यांना नियुक्ती करताना पाहिले जात असल्याची जाणकारांचे मत आहे. या निवडीमुळे भारतीय जनता युवा मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्रातील कामकाज निश्चितपणे वाढ होईल.
नियुक्ती पत्र:- 