Home शासकीय विभागीय माहिती कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

विभागीय माहिती कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

विभागीय माहिती कार्यालयात
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

संपादकीय:- रामवर्मा आसबे

पुणे, दि.6 :- मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. उपसंचालक (माहिती) डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे, माहिती सहायक गणेश फुंदे, गीतांजली अवचट तसेच विलास कसबे, वैशाली रांगणेकर, सचिन बहूलेकर, संजय गायकवाड, सुहास सत्वधर, स्वाती साळुंके, सुजित भिसे, संतोष मोरे, मोहन मोटे, सुनील झुंजार, संजय घोडके, सुमेध मनोर, पांडूरंग राक्षे, दिलीप कोकाटे, रावजी बांबळे, वर्षा कोडलिंगे, मीरा गुथालिया आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!