Health अन्न व विचार रामवर्मा आसबे - December 7, 2020 0 कोणतेही अन्न हे आपलि भुकच भागवते पण त्या भागलेल्य भुके ने क्षणा पुरता आनंद भेटतो पण त्या पासुन तयार होणारे रक्त हे माणसाचे आचार विचार घडवते व आचाराणे व विचाराने आपले आयुष्य घडते नाहितर ढासळते म्हणूनच स्वच्छ आहार तोच स्वच्छ विचार रामवर्मा आसबे