*पोटातील गॅसच्या समस्येने त्रस्त आहात? या घरगुती टिप्स वापर*
स्वादिष्ट भोजन हे प्रत्येकाच्याच आवडीचा विषय असतो. अनेकजण खाण्यापिण्याचे शौकिन असतात. मात्र प्रमाणापेक्षा जास्त झाले की अनेकांना पोटात गॅसची समस्या जाणवते.
👍 *चला तर मग जाणून घेऊया या समस्येवरील घरगुती उपाय*
*गॅस झाल्यास केळी खावे* :
केळीचा उपयोग अॅसिडिटीवर किंवा गॅसवर उपाय म्हणून केला जातो. अॅसिडिटी रोखण्यासाठी केळीचा चांगलाच उपयोग होतो.
*जेवणात लवंगाचा वापर* :
लवंग आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. शिवाय याचे इतर अनेक फायदे असतात. गॅस कमी करण्याचे काम लवंग करते.
*भाजलेले जीऱ्याचे पाण्यात सेवन* :
जिरे हे एक अॅसिड न्यूट्रलायझर आहे. जिऱ्यामुळे फक्त पचनाला मदत मिळत नाही तर पोटदुखीवर देखील आराम पडतो.
*दालचीनीचा चहा प्यावा* :
दालचीनी हा एक मसाला आहे जो स्वादाबरोबरच अनेक फायदेदेखील देतो. हा नैसर्गिकरित्या पचनसाठी देखील हा उपयुक्त असून पोट शांत ठेवण्यासाठी फायदेशीर असतो.
देवियो व सज्जनो येथे आपल्या समष्या आरोग्य पोस्ट आपल्या सर्वत्र पाठवा