
आमचे मित्र एक सुंदर व्यक्तीमत्व इंदापूर तालुक्याचे पंचायत समिती मा.सभापती महेंद्र दादा रेडके यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा तुमचे जिवन सुखि आनंदी व निरोगी राहो व आशिच एक आपल्या मैत्रिची प्रकाशमय ज्योत जन्मो जन्मी राहो जसि राम व हनुमान होते तसे साथी राहो हिच शुभेच्छा
शुभेच्छुक:- रामवर्मा आसबे,
नमोन्युजनेशन परिवार,
सहसंपादक:-शिव-कल्याण न्युज,
राष्ट्रीय मिडिया प्रभारी :- प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन,
महाराष्ट्र राज्य मिडिया प्रभारी:- टिम मोदि सपोर्टर असोसिएशन .